Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁🙏🙏
@आनंदवाणी3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.🙏
@ruturajghatage857511 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@revanmane20362 жыл бұрын
🙇 Thank you🙇 🙏 Sadguru Pai Mauli🙏
@sugandhamohite8513 Жыл бұрын
सुदंर विचाराची जोपासना ही परमेश्वर ची उपासना जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏
@asmitakokane1107 Жыл бұрын
विचारांमध्ये पंच महाभूते आहेत.Thanks Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@asmitakokane1107 Жыл бұрын
विश्व प्रार्थना म्हणजे बटण आहे ते दाबले की तुमच्या जीवनात सुख समाधान आनंद ऐश्वर्य जे तुम्हाला पाहिजे ते मिळेल.तुमच्या जीवनात क्रांती होईल.thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🙏🏽🌷🌷🙏🏽🙏🏽
@ruturajghatage857511 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@prakashbhogte8987 Жыл бұрын
जीवनविद्येची " विश्वप्रार्थना हा दिव्य विचार चित्तात धरून ठेवा "आणि हाताने समाजउपयुक्त काम प्रामाणिकपणे करा आणि अंतःकरणात कर्त्या भगवंताचे स्मरण ही जीवनाची बैठक ठेवा हे जीवनाचे गुपित जीवनविद्या सांगते.
@suhasinichindarkar4862 Жыл бұрын
जय सदगुरू माई दादा वहिनी सर्वांना कोटी कोटी कृतज्ञता सर्वांना विठ्ठल विठ्ठल जय जीवन विद्या
@anillad7354 Жыл бұрын
|| हे ईश्वरा || सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव, सर्वांच भल कर, कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@tejasvikadam263 Жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@pareshpande53132 жыл бұрын
As you think so you become....!!!
@anusayagawde7132 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@pareshpande53132 жыл бұрын
Power of Harmonious thoughts..!! Thank you #Sadguru...!!
@arunanaik8014 Жыл бұрын
As you think So you become.
@rupalidalvibavkar4538 Жыл бұрын
प्राथनेच्या जोडीला काम करा.तुमची भरभराट होईल.पै माऊली.
@nitya22762 жыл бұрын
कीती सांगावी महती तुमची सद्गुरु. कीती आत्मिक होऊन सांगता सगळं. खरंच असही होत हे तुमच्या कीर्तनामधुनचं समजलं. बाकी काही न सांगणे. हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर ,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🏻💐❤️🌹🧡
@arunanaik8014 Жыл бұрын
"Vishwaprarthaneche Rahashya ".... ha Sundarrr vishay AZ Mauline ghetla aahe.Dhanyavaad Deva. Bless All 🙏🌹
@savitathakur7513 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो
@sharadajadhav1242 Жыл бұрын
भल कर ही साधना अतिशय सुंदर थॉकयु धन्यवाद
@nirmalakadam7809 Жыл бұрын
आपल्या जीवनात विचारांचे सामर्थ्य व त्या विचारांचे होणारे परिणाम याबद्दल मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै करीत आहेत.
@asmitakokane1107 Жыл бұрын
विचारात खूप मोठे सामर्थ्य आहे विचार आपल्याला दिसत नाही कळत नाही पण त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो .thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@shubhangijagtap372 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल खूपच छान 🙏🙏
@prakashbhogte8987 Жыл бұрын
जीवनविद्या " हे मानवी जीवनाच्या विचारांचे शास्त्र आहे " * जीवन जगण्याच्या अपेक्षेत मुख्य सूत्र म्हणजे "आपण आपल्या बहिर्मनात सवयीप्रमाणे जे विचार घोळवतो" तेच विचार कालांतराने आपल्या जीवनात निसर्गनियमप्रमाणे साकार होतात आणि होणार हे पूर्ण सत्य आहे हे फक्त जीवनविद्याच शिकविते. Thanks to jeevanvidya. ❤
@asaramamte1575 Жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठल
@rupalidalvibavkar4538 Жыл бұрын
पुस्तके वाचा वाचालतर विचार.पै माऊली.
@sachidanandjadhav5960 Жыл бұрын
Vital vital Deva
@magiciankishorsawant8353 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे .
@dikshabagwe2810 Жыл бұрын
Chant vishwaprartha when you free prarthana will take care of you
@sunilsalunkhe66113 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@pritishirodkar703 жыл бұрын
Shree swami samarth, God bless Everyone,
@vishalsvete4 жыл бұрын
तुम्ही इतरांबद्दल जे विचार करता त्याच प्रकारच्या प्रतिक्रिया तुम्हाला आपोआप मिळत असतात... तुम्ही जर इतरांविषयी निंदा, द्वेष, मत्सर असे अनिष्ट विचार करत असाल तर तुम्ही दुःखी व्हाल... सर्वांचे भले व्हावे असे सतत चिंतन करीत राहाल तर सुख तुमच्या घरी पाणी भरील.... म्हणून अट्टाहासाने सतत विश्वाप्रार्थना म्हणत रहा...
@vigneshpawar61444 жыл бұрын
Ae
@anupamakulkarni87204 жыл бұрын
राधानगरी चे अनुफम्य दर्शन.... निसर्गाचे मनोहारी स्पंदन.... राजर्षी शाहू महारांजाचे यतार्थ स्मरण... विलोभनीय स्थान शब्दांकन... असे हे राधानगरी आनंद बन.... जणु सम्रुधी चे कांचन सदन.... जितका निसर्ग सौंदर्य अप्रतिम तितकेच आपले शब्द लाघव गहन परी सुरम्य वर्णन.... आज जाहले नेत्रसुखद संयोजन... अशा सौंदर्यशाली स्थळ पाहण्या आतुरले तन- मन.! ज्यांनी शब्दानी सुखावले त्या लेखक वा लेखिकेला प्रशंसनीय धन्यवाद.! 👌👌👌👌👌💐💐💐💐💐
@dharmashetgaonkar6603 жыл бұрын
As u think, so u becomes. 🌺🙏🌺
@BhagyashriGharat-q5e5 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya5 ай бұрын
God bless you...🙏
@ashwinimatkar95844 жыл бұрын
Vithal vithal mauli 🙏🙏
@jaiwantdesai12094 жыл бұрын
सदगुरू श्री वामनराव पै यांच सुंदर प्रवचन.🙏🙏🙏⚘⚘
@dharmashetgaonkar6603 жыл бұрын
सुंदर विचारांची उपासना, म्हणजे परमेश्वराची प्रार्थना. 🌺
@saritaparulekar8734 жыл бұрын
Deva ananta tuch sarv aahes sarvanch changbhal hot aahe Tula krutnyatapurvak koti koti pranam
@SwapnilVThorat4 жыл бұрын
आजच्या प्रवचनानुसार - सकाळी जे कानात पडते ते दिवसभर मनात राहते. सकाळी सकाळी सद्गुरुंचे प्रवचन कानावर पडण्याची व्यवस्था केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@user-lg8mm4en9g4 жыл бұрын
Pl vv VM.e.
@giteshgonbare91804 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@kundamahajan14224 жыл бұрын
Khup sunder vicha
@singingshailesh92044 жыл бұрын
Ya Universal Challenging Period madhye..... Satgurunche Amrut Bol.......Sanjivani Sarakhech aahet
@SachinGaikwad-ne6oq7 ай бұрын
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya7 ай бұрын
🙏🙏🙏
@विकासभिसे-घ8ष4 жыл бұрын
सदगुरू आमचा प्राण रे
@umeshgawde43274 жыл бұрын
🌹 विठ्ठल विठ्ठल देवा धन्यवाद 🌹
@deepakkharche16014 жыл бұрын
AS YOU THINK SO YOU BECOME, JAI SADGURU***
@vaishalikulkarni24744 жыл бұрын
Vithhal vithhal Deva sarvnche bhale kara
@archananivalkar13074 жыл бұрын
Vitthal vitthal
@AmarRamane4 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Thank you very much JVM Team
@ashvinidalavi77064 жыл бұрын
💎Mind move from thought to think🙏
@sadanandkangutkar22634 жыл бұрын
Thank you Satguru, Dada and JVM team 🙏🙏🙏
@smitagawde17624 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 Thank to all JVM team 🙏🙏🙏
@vipinmokalkar9184 жыл бұрын
Jeevanvidya is a super great philosophy in the world
@vedantpanchal72304 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@prakashjadhav62514 жыл бұрын
ग्रेट सद्गुरू, ग्रेट जीवनविद्या
@magiciankishorsawant8353 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@amolkulkarni414 жыл бұрын
Namaskar sadguru
@vrushalinawale43744 жыл бұрын
Nice
@ckclasses98354 жыл бұрын
Great person who has changed my life
@RameshPawar-tp4ng4 жыл бұрын
Khupach Chan 👌 vittal vittal
@singingshailesh92044 жыл бұрын
Divya Prawachan......Dhanya Zalo.....
@liladharkillekar86134 жыл бұрын
सर्वांचेण विचार नेहमीच चांगले असु देत देवा !!
@subhashshinde054 жыл бұрын
Vitthal vitthal
@sangameshwartelsang48204 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, सर्वानी लाईक करा
@kavitajamdade15174 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@shobhanaashtaputre92304 жыл бұрын
विठ्ठल...विठ्ठल...जय सदगुरु...
@vedikavya95964 жыл бұрын
Thanks all
@vijaymalauthale74684 жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹
@kamleshwarparab37494 жыл бұрын
👍
@bindumadhavdeshpande41564 жыл бұрын
'लाइव चॅट' सोबतच "लाइक" पण करा देवा
@madhukarpanchal9347 Жыл бұрын
सद्गुरुनाथ महाराज की जय 🙏❤️🙏🌹🌹
@seemapatil7643 Жыл бұрын
Kharach khupacha sunder Vichare
@dharmashetgaonkar6603 жыл бұрын
Jai Sadguru, Jai Jivanvidya, 🌺🙏🌺🇳🇪🌺
@basavarajkaujalgi39472 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.