सुंदर समाज ౹ निर्मुया आपण ౹ करूनि स्मरण ౹ जगासाठी ॥ स्मरण-स्पंदने ౹ शक्ति ब्रह्माण्डात ౹ येई ती पिण्डात ౹ कालक्रमे ॥
@jeevanvidya3 ай бұрын
God bless you🙏
@anusayagawde7132Ай бұрын
प्रत्येक कृती ही राष्ट्रहीताची विश्वशांती ची 🙏👍🌹जय सद्गुरु माऊली कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@rajeshpandit80644 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@SachinGaikwad-ne6oq3 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunilghadi8880 Жыл бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया🙏 First there was thoughts. thoughts was God. परमेश्वराचे अविष्कार म्हणजेच विचार! विचार हा ईश्वर आहे! चैतन्यशक्तीचा सागर, पंचमहाभूतांचा पसारा आहे! समाजात मानसिक परिवर्तन खूप महत्त्वाचे आहे! सुंदर विचारांची जोपासना म्हणजेच परमेश्वराची उपासना! आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आपल्याच विचारात! विचार बदला नशीब बदलेल! you can change your thoughts. तुका म्हणे ठायीच बैसोनी, करा एक चित्त! जे जे दिव्य आहे! ते ते देव आहे! सर्वं खल्विदं ब्रह्म! दृष्टी बदला, सृष्टी बदलेल! जे जे भेटे भूत! तेते जाणावे भगवंत! जैसा हृदया मध्ये मी राम! सर्व सुखाचा राम.. धन्यवाद सद्गुरुराया जय सद्गुरु , जय जीवनविद्या...
@shwetajamsandekar2458 Жыл бұрын
Thought is supreme. It has unbelievable power. It has the power to shape our destiny. Currently we are not thinking while thinking. We are not at all aware that these thoughts are actually affecting our life. If we want revolution in our life, start thinking habitually divine, good harmonious thoughts. This is the real worship of God.
@saujanya55824 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा
खुप छान विचार मांडले आहेत सदगुरु श्री वामनराव पै हया नी.
@arunanaik80144 жыл бұрын
Thanku Satgurraya ,MaiMauli, Thanku Dada, Thanku All Trustees, All Technical Team ,All IT team All, JVM Team, All Members. Bless All 🙏🙏🙏🙏
@satyanarayansubramaniam94294 жыл бұрын
मी मी म्हणणारा रामच आहे आणि तो सर्व सुखाचा आराम आहे।हे न कळल्याने आपली भ्रांती आणि भ्रमंती सुरू आहे।
@mahadevmangaonkar75774 жыл бұрын
Vittha Vitthal Mahadev Mangaonkar Bhandup
@vidyabhope31294 жыл бұрын
सदगुरू श्री. Pai माउलींनी विचारांचा विचार करायला शिकवले आहे,🙏🙏🙏
@satyanarayansubramaniam94294 жыл бұрын
सर्वात सोपी साधना म्हणजे दिसेल त्याचा भलं होऊ दे असे देवाकडे मागणे होय।
@geetashah34464 жыл бұрын
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Ker Deva servancha kalyan Ker Deva servancha Sansar sukhacha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker
@sureshgawade48704 жыл бұрын
*सद्गुरु सारखा असता पाठीराखा |* *इतरांचा लेखा कोण करी ||* *ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो |* *आता उद्धरलो गुरू कृपे ||* सचिव सोलापूर शाखा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sheelagosavi82934 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीम चे कृज्ञतापूर्वक आभार.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.
@vijayasachin69592 жыл бұрын
🌟🌟🌟
@pratibhachavan45244 жыл бұрын
Vichar badala nashib badalel he trikalabashit satya satguru ni Sangitalele aahe
@leenakale38884 жыл бұрын
🙏🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 देवा सर्वांच भलं कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांना चांगले आरोग्य दे देवा सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीला होऊ दे 🙏🙏🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🙏🙏
@jaywantsalunkhe70274 жыл бұрын
सद्गुरु सांगतात देव हा पाहण्याचा विषय नाही हवा आपण पाहू शकतो का गुरुत्वाकर्ष शक्ती आपण पाहू शकतो का तसंच देव हा पाहण्याचा विषय नाही मग देव हा अनुभवण्याचा विषय आहे
@rekhawarhikar68734 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏सुंदर विचारांची जोपासना हीच ईश्र्वराची उपासना.🌹🙏💐💐💐💐💐👏👏👏👏👏
@prabhakarunde62884 жыл бұрын
सुंदर विश्वप्रार्थनेचे रहस्य, सांगतायत सद्गुरू श्री वामनराव पै....
@anjaysarfare64484 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली, कोरोणा हे मोठं संकटच आहे पण जीवन विद्या मध्ये असल्यामुळे मला कसली भीतीच वाटली नाही कारण मार्च पासून घरी दिवस भर ऑफिस चे काम आणि राहिलेल्या वेळात विश्व प्रार्थना त्यामुळे अजून पर्यंत कशे दिवस गेले कळलेच नाही, जय सद्गुरू, जय जीवन विद्या.
@nandinirawool43504 жыл бұрын
🌺 चला आता सर्वांनी मिळुन ऐक होवुया,सदगुरूंचा विश्वप्रार्थनेचा गजर गावुया, व ऐकदिलानी ऐकमनानी ऐक होवुया व सर्वांना सद्गुरूंमाईं सारखा मायेचा झरा देवुया,व सर्वोछ आनंदी आनंद अनुभवूया 🌺
@sheelagosavi82934 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा. माऊली तुम्हाला कृज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु.
@jaywantsalunkhe70274 жыл бұрын
विश्वास देव भरलेला आहे हे पाहणं संतांना अभिप्रेत आहे जगामध्ये जे दिसते ते सर्व दिव्य आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा
@prakashkocharekar9814 жыл бұрын
Vitthal Vitthal kalyan
@arunanaik80144 жыл бұрын
Vichaar kartana apan savadh asayala pahije. Tumhi fakt changle vichaar karayla shika V te antarmana madhe jatat .
@arunanaik80144 жыл бұрын
Vitthal,Vitthal.Gd.Mrng.Bless All 🙏🙏
@ashwinitalks89584 жыл бұрын
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे 🙏🙏
@jaywantsalunkhe70274 жыл бұрын
समोर आलेल्या प्रत्येक माणसाकडे पाहून देवा याच भलं कर देवा याच कल्याण कर देवा याचा संसार सुखाचा कर या दृष्टीनेच प्रत्येकाकडे पाहणं म्हणजे खरं पाहणे म्हणून दृष्टी बदला सृष्टी बदलेल
@satyanarayansubramaniam94294 жыл бұрын
आपली पत्नी मुले या सर्वांकडे देव असे पाहण्याचा प्रयत्न करता करता आपणच देव होऊन जातो।।
@AmarRamane4 жыл бұрын
Vitthal Vitthal Deva thank you very much JVM team'
@madhuriyamsanwar34214 жыл бұрын
धन्यवाद
@vidyabhope31294 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@rutujapokharkar53554 жыл бұрын
विचार हा ईश्वर आहे विचारांचा परीणाम आपल्यावर होत असतो खुप खुप धन्यवाद माऊली
@ankushgardi63314 жыл бұрын
सर्वांना धन्यवाद सर्वांना विठ्ठल विठ्ठल जय सदगुरु जय जीवनविद्या
@avi_rashtrahit4 жыл бұрын
जय सद्गुरू, जय जीवनविद्या🙏
@arunanaik80144 жыл бұрын
Aplyala kai pahije he Sarvansathi maga.Sarvanmadhe me aahe. Srushti Badala, Shrushti badalel.
@vidyaredkar35064 жыл бұрын
Parmeshwar
@shankarsawant8484 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@amolkulkarni414 жыл бұрын
नमस्कार सद्गुरू
@prakashawate95634 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सगळ्यांना सुखात आनंदात ठेव.
@agattitudevideos87924 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल नवीन नाशिक शाखा
@kishoredeoghare89794 жыл бұрын
"सर्वांना" हा शब्द परमेश्वराला पण आवडतो म्हणून तुम्ही जेव्हा "सर्वांसाठी" प्रार्थना करता,( मागता) तेव्हा परमेश्वर तीला पूर्ण करतो..... जय सदगुरु
@gorakhjedhe57034 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@ranisutar92984 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल टिटवाळा कोटी कोटी प्रणाम
@meenaarekar11164 жыл бұрын
Alibag Vitthal Vitthal Thanks Sadguru 👍 👌
@arunanaik80144 жыл бұрын
Mind moves from Thought to thing .
@shwetabordekar62854 жыл бұрын
विचार नावाची गोष्टी तिचे सामर्थ्य त्याची उपासना केल्याशिवाय समजणार नाही परमेश्वर चा अविष्कार परमेश्वर ही शक्ती फर्स्ट there वास a thought Thought was a god विचार परमेश्वर चे स्फुरण विचार म्हणजे ईश्वर
@bhagwankhandekar8074 жыл бұрын
Vitthal vitthal
@Jay-hm9dm4 жыл бұрын
Vittal Vittal
@kalpanapawar79544 жыл бұрын
Great satguru great jivan vidhya 🙏🙏🌹🌹
@arunanaik80144 жыл бұрын
Je ,he bhetel bhut te,te, Bhagavant aahe. Apan evhdech mhana , Samor yeyil tyala mhana, " Deva hyanche bhale kar".V Anubhav ghya. , Kara v paha.
आता तुम्ही mana आणि बघा देवाचे नाम म्हणजे Divine name is divine thought विठ्ठल म्हणजे विश्वी ठसवला राम म्हणजे सर्व सुखाचा आराम मी मी म्हणजे वर जे नाम घेतले ते तू आहेस. सद्गुरु राया किती छान ज्ञान देतात. थँक्स.
@kuberpatil39724 жыл бұрын
सद्गुरू श्री.वामनराव पै. यांचे जीवन परिवर्तन करणारे विचार ऐकण्यासाठी *SUBSCRIBE* करा Jeevanvidya KZbin Channel:kzbin.info
@shwetabordekar62854 жыл бұрын
विचारा मध्ये जोपर्यंत मानसिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत परिस्थिती अशीच राहणार विचार बिघडलेले आहेत हे परिवर्तन होण्यासाठी चांगले विचार करायला शिका सतत चांगल्या विचारांची जोपासना हळूहळू आत मध्ये जातात ते देवाच्या चर णा पर्यंत जातात ऐके ठिकाणी बसा आणि देवाला आळ्वा परमेश्वर हा पाहण्याचा विषय नाही देवाला आळवायचे म्हणजे सुंदर विचारलं धरणे देव हा शब्द दिव्य ह्या पासून आला सगळीकडे दिव्य जे जे दिव्य आहे ते ते दिव्य विश्वा मध्ये पाहता तेव्हा सर्वाना पाहून देवा ह्याच भलं कर जो सर्वांन साठी मागतो तो देवाला आवडतो दिव्यत्वची दृष्टी तुमच्याकडे आली कि नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे म्हणून करी देवा. तुमच्या दृष्टीत palat होतो तेव्हा सृष्टी तो आहे ना भगवंताचे रुप कर्माचे डोळे ज्ञान समोर येणारा प्रत्येक माणूस देवा ह्याच भलं कर चार shabd काय चमत्कार तुमच्या जीवनात होईल तुमची संजीवनी समाधी चालती बोलती संजीवनी सुखाची रांगोळी पण हे शक्य नाही.
@sunitakillekar76184 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा ! का शक्य नाही ? परमेश्वराचे अंश आहोत आपण , आपल्याला सर्व शक्य आहे मनाला सवय लावुया चांगल बोलण्याची , असे सदगुरु पैमाऊली सांगतात !! विठ्ठल विठ्ठल !!🙏
@sushmaraorane30794 жыл бұрын
Jiasa rudayamadye mi ram, asata sarva sukhacha araam
@sushmaraorane30794 жыл бұрын
Deva sarvanche bhal kar deva sarvanche bhal kar, jai sadguru jai jivanvidya. Vitthal vitthal
@shwetabordekar62854 жыл бұрын
थँक्स. सद्गुरु bless you.
@shwetabordekar62854 жыл бұрын
थँक्स. सद्गुरू तुमचे विशेष भले कर.
@balkrishnaagrawal29034 жыл бұрын
Tooch aahes tuzya jivanacha SHILPKAR
@kalpanak58754 жыл бұрын
💐👏👏
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@sangameshwartelsang48204 жыл бұрын
Thank you Satguru
@sahadevnamaye34214 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल चेंबूर शाखा
@rajanjamdade84904 жыл бұрын
Vittal Vittal
@narendrabhagat96794 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@mahesh1981ful4 жыл бұрын
Universal prayer is divine thoughts
@vipinmokalkar9184 жыл бұрын
हे सद्गुरु राया तुझ्या स्वरूपाची गोडी नित्य दीपावली आम्हा...सद्गुरूंनाथ महाराज की जय।
@jayshreevinchu51784 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli
@latapise37294 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@harishchandratamhanekar74264 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी प्रणाम
@satyanarayansubramaniam94294 жыл бұрын
हे सर्व घडते विश्वप्रार्थना म्हंटल्याने,म्हणून विश्वाप्रार्थना हा विश्वंभर आहे।
@manoramakunageri53354 жыл бұрын
🙏🏻Vitthal Vitthal 🙏🏻
@sanjaybangarsb4 жыл бұрын
ग्रेट मार्गदर्शक
@SanjayPatil-fw6fz4 жыл бұрын
जय सद्गुरू
@आनंदवाणी3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.🙏
@babanpatil46784 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🌹🌷🌹🙏🙏
@kavitajamdade15174 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@rajanjamdade84904 жыл бұрын
Vittal Vittal
@jyotilohar43194 жыл бұрын
सद्गुरु तु माय मी लेकरु.
@kumudmhaskar15604 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल..
@sunitagaikwad97414 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@harshadatamhanekar49024 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी प्रणाम
@satyanarayansubramaniam94294 жыл бұрын
विचार हा ईश्वराचा स्फुरण आहे म्हणून तो ईश्वरच आहे।
हे ईश्वरा..., सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@magiciankishorsawant8354 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात, आनंदात ,ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भलं कर ,कल्याण कर ,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.