माझ्या मनात दोन तीन दिवसापासून हाच प्रश्न येत होता. कसं आणि कुणाला विचारू असं वाटतं होत आणि आज आपण नेमका हा प्रश्न घेतला. मला एकदम अस वाटून गेलं की सद्गुरू नीच मला उत्तर दिलं. 🙇🙇🙇🙏
@kanchanaphale-wo9no2 ай бұрын
अत्चंत समर्पक विष्लेषण... मान लिया!!
@naturecommunion91042 ай бұрын
Mauli 🙏🏻🙇🏻♀️🪷❤️
@deepakpatil6045Ай бұрын
पूज्य ताई मला अध्यात्मिक प्रगतीसाठी आपण लिहिलेले ग्रंथ पाहिजेत ते कसे मागवू शकतो ? पूर्ण सेट.
@DattaPariwar2 ай бұрын
🌺अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏 दत्त🙏 दत्त🙏😌🚩
@manishawagh47492 ай бұрын
❤❤❤ ....
@mandarkhare15112 ай бұрын
🙏🙏🙏
@niyatichitalia84252 ай бұрын
Saglya pravachananmadhe mage rickshaw , gadya, oradne, aise awam ka yetat. ..?
@ketkipathak43162 ай бұрын
ही प्रवचन जिथे व्हायची ती जागा अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर होती म्हणून हे आवाज येतात.
@ketkipathak43162 ай бұрын
सत्संगासाठी जागा घ्यायच्या आधी ची जी प्रवचन आहेत तिथे हा आवाजाचा भाग जाणवतो.आपलं निरीक्षण बरोबर आहे.
@niyatichitalia84252 ай бұрын
@@ketkipathak4316 कळलं. आपले आभार आपण उत्तर लगेच दिल्याबद्दल.
@chandrakantshanbhag30582 ай бұрын
ಏएवढा गोंगाट असताना ही, ताईंचा आवाज सुस्पष्ट आणि खण खणखणीत आहे.@@ketkipathak4316