रोहित पवार जर मुख्यमंत्री झाला तर त्याहून मोठं दुर्दैव महाराष्ट्राचं नसेल
@ganeshpatil8663Ай бұрын
Ha pan dusara kadya lavya natu aahe
@ganpatchaudhary1924Ай бұрын
सुतावरून स्वर्ग गाठत आहेत
@swapnapandit478Ай бұрын
वारस
@GovindRamchandra-il9xyАй бұрын
साहेब , भावी असे समजायचे .
@swapnapandit478Ай бұрын
@@GovindRamchandra-il9xy कायमचे भावीच असोत
@anandpanse5605Ай бұрын
ठाकरे नकोतच पण रोहितची तरी काय योग्यता आहे? यांच्या हाती राज्य आणि आम्ही, आम जनता सुरक्षित नाही.
@rajivpatil607Ай бұрын
तस झलच तर !!!
@swapnapandit478Ай бұрын
जनता सुरक्षित नाही हे जनतेला समजायला हवे
@deepakkothavale2981Ай бұрын
महाविकास सरकार आलं तर नक्की सुप्रिया सुळे च 101 मुख्यमंत्री होतील पण काळाची गरज हीकी देवेन्द्र जी मुख्यमंत्री होवेत
@dinkarkadam3954Ай бұрын
एकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
@AtharvaJoshi-v9dАй бұрын
@@dinkarkadam3954bjp aali tari shindech cm aahe, MVA Uddhav la nhi karnar matraa
@ashokchandchopda3415Ай бұрын
कृपया या पुढे उद्धव ठाकरेंचे नाव वारंवार न घेता त्याऐवजी ढ असा करावा,कारण आम्हास सतत हे नाव ऐकताच डोकेदुखी वाढते.
@nevergiveup.5Ай бұрын
😂😂😂
@GajananBenoteАй бұрын
@@ashokchandchopda3415 भाऊ काय माझ्या मनात लं बोलला
@rameshbhide9903Ай бұрын
उद्धट असा उल्लेख कसा?
@manglatikale3140Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@manglatikale3140Ай бұрын
उद्दाम, उथळ, उद्ध्वस्त, उद्धट ठाकरे
@dhananjayjoshi6803Ай бұрын
हे पवार घराणं नकोच महाराष्ट्राची वाट लावणार हे
@DINESH96K-g3fАй бұрын
Jashi fadan20 ne lavali tashi
@abhedanandnulkar1851Ай бұрын
आणखी काय वाट लावणार?
@pralhadmirge4923Ай бұрын
उद्धव ठाकरे यांची महा विकास आघाडी मधील उपयुक्तता संपली आहे, याची त्यांना स्वतःला देखील खात्री झाली आहे, शेवटी शरद पवार आहेत ते वापर करा आणी फेकून द्या.
@BhagavatMuley-xs2ypАй бұрын
100% सत्य आहे.
@avdhootthete6272Ай бұрын
अहो बाप हुशार असेल तर बेटा हुशार असायलाच पाहिजे असे काही नाही. खानदानात कोणीतरी वेडा असतोच . तो हा उद्धव बाळासाहेब ठाकरे
@DwarkaKatoleАй бұрын
पवारांचे यात अनेक हेतू आहेत एक तर अजित पवारांना जाळायचं रोहित पवारांना खुश करायचं बहुमत जमल्यावर सुप्रियाला पुढे जायचं उद्धव आणि काँग्रेसला शह द्यायचा
@ashokbhandge2816Ай бұрын
आपापसात भांडू नका आपली जागा काय आहे ते कळेल भाजपच येणार आहे
@sbjadhav6388Ай бұрын
100% barobar!!!
@AnjaliKulkarni-y3bАй бұрын
उद्धवाला अजून तुष्टीकरण वाल्यांचा अनुभव घ्यायचा आहे गोड गोङ . थोडेस थांबा म्हणावे. मग कळेल.
@vilaspatil9419Ай бұрын
मुख्यमंत्रिपद महायुतीकडे असणार आहे.
@nandkumarmestry2632Ай бұрын
मसणात जाण्याचं वेळी नाती गोती दिसता त काय रोहित ही नाही आणि शरद पवार नाही या वेळेस येणार
@rajeshpimparkar2023Ай бұрын
रोहित पवार हे फक्त नावाला मुख्य मंत्री जाहीर केले. खरा चेहरा वेगळाच आहे. हे समजून घ्या.
@nalinmajhu7686Ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@dattatrayadamle2056Ай бұрын
देव महाराष्ट्राचं रक्षण कर बाबा
@mrs.sonalibhande246Ай бұрын
होय महाराजा ❗🙏
@vasudeosalunke6440Ай бұрын
विपरीत बुद्धी
@narayankulkarni3105Ай бұрын
मतदार आपण समजून मतदान करा.
@SaishaBhoir-gz1jxАй бұрын
मतदार बंधुनो जर तुमहाला जिवंत पणी नरक यातना भोगायचया असतील तर खुशाल करा पवार घराणेशाही ला मतदान आणि जर यातना भोगायचया नसतील तर श्री एकनाथ साहेब श्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजित दादा
@PandharinathMhaske-u7sАй бұрын
यांचा उद्देश फक्त घराणे चालू ठेवणे
@ushajoshi4339Ай бұрын
👍
@omsairam8251Ай бұрын
अगदी बरोबर भाऊ
@ganpatchaudhary1924Ай бұрын
@@SaishaBhoir-gz1jx आताही लोक नरकयातनाच भोगत आहेत
@prakashsanap3647Ай бұрын
काकांनी बारामती शिवाय काय दिवे लावले आहेत हे बारामती सोडून संपूर्ण महाराष्ट्राने बघीतले आहेत. लोकसभेत हिंदूना राहूल गांधी हिंसक म्हणतो आणि त्याच मतिमंदची सभा होते तेव्हा हेच काका स्टेजवर चौकडी मरून बसतात. अशा या पवारांना महाराष्ट्रात परत संधि देवू नका वटोळ करतील हे जनतेचे.
@AjitBhat-sh5fqАй бұрын
भाजपला धडा शिकवण्यासाठी पवारांच्या मांडीवर बसले हें वरवरचे. २५ वर्ष सडलेल्या मनोवृत्तीला मुख्यमंत्री व्हायचं हा एककलमी कार्यक्रम राबवायचा होता. पदासाठी आंधळे होणं हे ओघानेच आलं.
@BhagavatMuley-xs2ypАй бұрын
आता पवार यांच्याशी म. वि. आ. त जाऊन शिऊबठाला कीड लागली आहे
@ravindrakulkarni3274Ай бұрын
या देशाचं काय दुर्दैव आहे कुणास ठाउक चांगल्या माणसं ना समाज का स्वीकारत नाही.50वर्षांची कारकीर्द आणि 10वर्षाची कारकीर्द पहावी. याचा अर्थ समाजालाच असे नेते हवे असावेत.
@GajananBenoteАй бұрын
@@ravindrakulkarni3274 लोकांना गुलामीत राहण्याची सवयचं पडलीं म्हणा की?
@weoneuser1917Ай бұрын
😂🙏सर आता माकडाची शेपटी अडकलीय हो ओंडक्यात पाचर काढल्यामुळे 😂भाजपा ने त्याचा फायदा घ्यावा 😂
@manishakumthekar406Ай бұрын
मस्तच परखड व्हिडिओ
@padmakarjoshi1485Ай бұрын
महाराष्ट्रातील मतदारांनी कोणत्याही परिस्थितीत पवार आणि ठाकरे घराण्यातील व्यक्ती सत्तेत येणार नाही याची काळजी घेऊनच (जात पात विसरून) मतदान करणे ही काळाची गरज आहे. मतदार गाफील राहिले तर महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल, कर्नाटक अथवा केरळ होणार हे निश्चित.
@GajananBenoteАй бұрын
@@padmakarjoshi1485 भाऊ काय शाहण्यावानी बोलला? मला आवडलं
@sbjadhav6388Ай бұрын
100% true!!!
@DINESH96K-g3fАй бұрын
Mag up bihar karaycha ahe ka bjp la mat deun 😂😂
@drarunjoshi2088Ай бұрын
ह्या विधानसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमत देऊन जनतेने महायुती निवडून आणावी, म्हणजे जनता पाच वर्षे निश्चिंत राहील. 🎉🎉🎉
@bajiraogarje5551Ай бұрын
काम जाल जोकून दील ऊद्वव ठाकरे बसा बोंबलत शरद पवार आहे
@lalitapuranik7011Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण पन कोन मुख्यमंत्री होईल ह्याचा विचार करून डोक्याचा bhuga होतो आहे
@atulpati1639Ай бұрын
कर्जत जामखेड च्या मतदारांचा इगो वाढवण्यासाठी किंवा चेतवण्यासाठी शरद पवार हे वाक्य बोललेले आहेत दुसरे काहीही नाही असं बोलून चुकून निवडून आला तर बरेच नाहीतर पडणार आहेच
@brs5767Ай бұрын
भाचा आत्याच्या मर्जीत राहणार. मोठया भावाचं ऐकावं लागेल. सरदारांना काय सरदारकिशी मतलब. त्यांना स्वार्थासाठी कोणीही चालेल.
@rajivpatil607Ай бұрын
ये तो होना ही था 👍
@sanjayshinde4300Ай бұрын
Rohit, Ubatha nako. Congress tar nakoch nako. Once again Eaknath Shinde Sir and Devendra Fadanvis Sir. S. P. is chorawar more.
@datul8770Ай бұрын
जयंत राव......😅😅 बघा आता तरी.
@ashokgharde1712Ай бұрын
खर की काय, मला कल्पनाच नाही. 😊
@govardhandhoot550Ай бұрын
काम झालं , थोबाडीत मारुन फेकून दिलं ! 😂
@DwarkaKatoleАй бұрын
@@govardhandhoot550 भाजपासोबत उद्धव सडला आता खत झालं त्या खताचा उपयोग पवार करून आपली शेती पिकवणा
@NikilKadamАй бұрын
Yana voting karu naka kone
@balasahebdeshmukh9934Ай бұрын
विश्वास घातकी ऊदध व ठाकरे
@BhagavatMuley-xs2ypАй бұрын
बरोबर आहे कारण त्यांच्या कारकिर्दीत आंधळे दळते आणि कुत्र पीठ खाते असा कारभार चालला होता.
@GajananBenoteАй бұрын
@@balasahebdeshmukh9934 शारद नावात ग्रहण आहे भाऊ जिथं असतील तिथं घानचं होणार
@nathamane7943Ай бұрын
❤❤ सुपर विश्लेषण केले. थोडक्यात बुडत्याचा पाय खोलात ❤❤
@vilassinghrajput803Ай бұрын
का होवू शकत नाही रोहित पवार मुख्यमंत्री??? योग्यता असो की नसो केस तर पांढरे आहेत ना .
@PandharinathMhaske-u7sАй бұрын
Right
@yuvrajjadhav628Ай бұрын
😂😂😂😂
@mangalnavhale2042Ай бұрын
Very smart ❤
@Harshad-fe9keАй бұрын
मन काळं
@sudhadass2775Ай бұрын
😂😂
@narayankulkarni3105Ай бұрын
मतदार राजा जागो हो. आपल्या मतदानांवर सर्व कांही आहे. आपण समजून योग्य मतदान करा. व मतदान शेकडा आंकडा वाढविण्यांस प्रयत्न करा .आपल्याला अपेक्षित व चांगले सरकार येईल.
@GajananBenoteАй бұрын
भाऊ आंधळ्याच्या हाती कंदिल दिल्यावर घर जडनारचं
@by89564Ай бұрын
कर्जत-जामखेड मधून रोहित निवडून येण्यासाठी मोरचूंद काका च्या थापा.
@Narendra-z6pАй бұрын
एक वेळ शरद पवार परवडले नॉटी आहे पण त्यांच्या पुतण्या महा नॉटी आहे,..तो महाराष्ट्राची 100% वाट लावेल
@pandurangnarale388Ай бұрын
Deva (Devendrji) maharastrache rakshan kar re Baba
@mohanirajmulay4979Ай бұрын
आता तर चौघांच्या मागे पत्रकारानी पुढे पुढे करावं करणारच
@alkabarbade3465Ай бұрын
सुरेख
@shashikantsapre4352Ай бұрын
कट्टर इमानदार.कडवट पक्ष.राजधानीचें,(राज्याचे)वाटोळे केलें वा योगायोगानें झालें.❤🎉
@pralhadgulve6724Ай бұрын
चेहरा झाला जाहीर समझा करो
@BekesudhirGovindАй бұрын
उद्धवचे घंटाचे हिंदुत्व नाही याबद्दल वाद असेल पण त्याला मुख्यमंत्रीपदा ऐवजी घंटा मिळणार हे नक्कीच.
@yuvrajjadhav628Ай бұрын
मस्त मस्त lll घंटा मुख्यमंत्री 😂😂 टोमनेस्वर
@SarthakHolkar-jp8rdАй бұрын
राजकारण म्हणजे सेवा करने का मलीदा खाणे व्हिडिओ बनंवा
@prakashdeshmukh4877Ай бұрын
एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन सर.सटीक विश्लेशण.
@pramodkarche851Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब आणि राज साहेब हे दोन नेते एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्र आणि हिंदू साठी आनंदाची बातमी असेल..
@shrikantbhave2471Ай бұрын
तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे कोण ओळखा
@gk-di4knАй бұрын
पक्ष पणाला लावून आदित्यला दिलेला मंत्रिपदाचा अनुभव फुकट गेला म्हणावंयाचा.
@jalindarkarpe3127Ай бұрын
आजा कधी पतप़धान होणार? पोरीला साध महामंडळाच अध्यक्ष पद मिळू शकल नाही,आदित्य ठाकरे निवडून आला आणि लगेच cabinet minister झाला,भले सरपंच पदाचा अनुभव सुध्दा नव्हता
@maheshlohekar1768Ай бұрын
पवारांनी आता पर्यंत, शेकाप, जनता दल, रिपब्लिकन पक्ष वैगेरे जवळ घेऊन नामशेष केले. तेच आता उबाठा सोबत करत आहेत. पाच दहा वर्षांत हा पक्ष राजकारणात दिसेल का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
@prafullavkavalgikar2461Ай бұрын
जो करामती काकाच्या नादी लागला त्याचा कार्यभाग बुडाला. भौगा आता कर्माची फळे
@ravindrajoshi504Ай бұрын
ऊधवाने स्वताचे नाव मुख्यमंत्री शर्यतीत पहीले ठेवले.मग चर्चेत बरच पाणी पुलाखालून गेले. काल अचानक चन्द्रांच्या शरदाची करामत रोहीलाच ओपनिंग बॅटिंगला पाठवून दे धक्का आता नानाचा उठेल माझ्या मुलाला का नाही. है क्या नही तिन पत्ते का जादु
@babansonawane1721Ай бұрын
सुषमा अंधारे ला मुख्यमंत्री करा महाविकास आघाडीला नम्र विनंती सुषमा अंधारे मुख्यमंत्री केल्यानंतर मोठमोठे मंदिर महाराष्ट्रात बनतील
@subhashjadhav6276Ай бұрын
आतापर्यंत शरद पवार जे स्टेटमेंट केले ते उलट दुसरा व्यक्ती मुख्यमंत्री झालेले दिसेल.
@ravindradavari974Ай бұрын
ऊबाठा संपल्यात जमा.....😂😂😂😂😂 आणि लोकांना पवार, कांग्रेस गट ही नकोसा ..... वाताहात लागलीय मविआची.
@ranjitpanditrao1730Ай бұрын
खुपच छान विवेचन आहे
@anadraoraut4856Ай бұрын
साहेब पवारांनी जर रोहित चे नाव पुढे केले तर उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदू बाळाचं काय होणार त्याला कोणी वाली आहे की नाही
@pramodkandale-dm8ywАй бұрын
याहून मोठे दुर्दैव दुसरे कोणते असू शकते. 😅😅😅😅😅
@sarjeraopatil3068Ай бұрын
काय वाईट नाही आणखी एक भावी 😅😅😂सगळेच भावी
@pralhadhindalekar1260Ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@raghunathkatre6515Ай бұрын
फारच.छान.सांगितले
@anandbhagwat3045Ай бұрын
काहीही झाले तरी शरद पवार साहेब हे मुख्य मंत्री पद तुतारी गँग ला. देणार नाही त्यांनी कोणीही मोठे झालेले आवडत नाही महा राष्ट्र चा. मुख्य मंत्री कायम अस्थिर झाला पाहिजे असे ते नेहमीच करत आहेत
@bydr.balasahebkilche3414Ай бұрын
उद्धव ठाकरेवर बोलल्याशिवाय भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, यांचे पोटात भरत नाही
@sureshdeshpande2292Ай бұрын
सत्ता येणार महायुती ची हे किती भी आपटून घेवू देत
@rameshpatil4652Ай бұрын
दुसरं तिसरं काही नसून काकांची गहिरी चाल आहे समजून घ्या.
@udaydeshpande543Ай бұрын
0:28 या पवारांना म्हातारचळ लागला आहे म्हणून काहीही बोलतात
@rampalav3309Ай бұрын
Udhav ने विषावतघट केला.मराठी लांकलक आहे
@popatmusudageАй бұрын
एका माणसांमुळे महाराष्ट्राची पार वाट लागली आहे.
@555कोव्हिडАй бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@aparnadharmadhikari4772Ай бұрын
मराठी लोक एकत्र . व्हा. रात्र वैऱ्याची आहे. फक्त आणि फक्त महा युती. बाकी कोणीच नाही.
@gajanankulkarni433Ай бұрын
Jay Shri Radhey 🙏🏻
@durgaprasadpadgaonkar4927Ай бұрын
खराय 😂😂good analiysis🙏🙏
@pravinb7080Ай бұрын
चांगले झाले
@PagareSahebАй бұрын
Nice
@alkakulkarni697Ай бұрын
अहो शरद पवार ऐन वेळेला पलटी मारतात ऐनवेळी म्हणणार रोहित पवार नाही आम्हाला सुप्रिया सुळे मुख्यमंत्री करायचे
@vivekmane1534Ай бұрын
पवार साहेब जर तुम्ही रोहित पवार यांना CM पदा साठी नाव सुचविले असेल तर राज्यपाल म्हणून सुषमा अंधारे किंवा सुलरिया सुळे यांना करावे
@devidasdandgaonkar6421Ай бұрын
गाजर बांधले गेले रोहितच्या डोक्यावर
@pramodupadhye1078Ай бұрын
उभाता ला सहानभूती जिवंत आहे याना कमीतकमी 150 जागा द्यावे 100 जागा आरामात येतील
@vijayadhaneshwar4662Ай бұрын
महाराष्ट्राला किती rasatlala नेणार आहेत पवार. आणि त्यांना मते फेऊन आम्ही किती rasatlala जाऊ echito🙏 देव jano
@swapnapandit478Ай бұрын
रोहित पवार नंतर म्हणणार की आत्याबाई मुख्यमंत्री होतील
या वेळेस 85 जागा जिंकण्याचे ध्येय आहे. 145 येईपर्यंत किती वेळ लागेल त्याचा हिशोब करा.
@ShripadVaidya-s6nАй бұрын
कुठला हा तरुण जराठ झाला आहे
@krishgaming4332Ай бұрын
उद्धव ठाकरे यांना फोटो काढायला पाठवा
@vasudeosalunke6440Ай бұрын
रोहित ला सी. एम. च गाजर दाखवून त्याच ही घोडं पळवणार आणि हळूच सुसु ताईंना फायदा होणार
@sunitatakawale5615Ай бұрын
अजित ला बनू दिलं नाही,तो रोहित ला बनवेल? हास्यास्पद आहे. तो फक्त आपल्या कlर्टी ला मुख्यमंत्री बनवेल.
@sunilbhalerao6210Ай бұрын
लोक् अति हुशार (?) आहेत त्या मुळे भजनी लागतात
@lp34puneАй бұрын
So one more parcel from Baramati Poultry/KATEWADI Incompetent + total weakness of Intellectual ability repetition
@sunilbhalerao6210Ай бұрын
७/१२ कायम त्याचे कडे व हे जय हो करणार फक्त
@URMAN33Ай бұрын
Udhavast Vakre 🍌🍌🍌
@kiranpofali8526Ай бұрын
तुमच्या उसंत वाणी ची उणीव भासते
@ArunYadav-sw5itАй бұрын
नमस्कार. बांगला देशात अनेक हिंदू लोकांची हत्या झाल्या.त्यानंतर बंगला देश आपल्या भारता मधे भारता बरोबर क्रिकेट खेळतोय त्याला कुणीही विरोध दाखवला नाही अगदी कुणीही हे असे का घडतय कृपया आपण मला सांगाल काय.
@udyabhide4921Ай бұрын
सुंदर
@SRRM9BabajiАй бұрын
शरद पवार रोहित पवारला प्रसिद्धी देऊन त्यांचं प्रचार करून घेऊन राहिले आणि हे म्हणतात की नाव पुढं केलं BJP वाल्यानो त्याचा तुम्ही नक्कीच प्रचार फुकटात क्राल म्हणुन ही चाल आहे हे लक्षात घ्या
@arundesai7675Ай бұрын
उध्वस्थ सेना .
@GovindRamchandra-il9xyАй бұрын
उद्धव हे भावी पं प्र आहेत ना? त्यांना मुख्यमंत्री म्हणून कसे चालेल? आदू ला एक वेळ भावी मु मं म्हणा.