सुशीलकुमार, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.आवडले.रविंद्र चव्हाण यांना अध्यक्ष पद मिळेल असे वाटते.धन्यवाद.
@Boss43802 күн бұрын
सुधीर मुनगंटीवार हे पात्र आहेत पदाला न्याय देऊ शकतात काय होईल बघू
@prashantgalande-patil71122 күн бұрын
सुधीर भाऊ सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांना परिचित आहेत त्यामुळे त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड योग्य ठरेल......!!;
@anandbhagwat3045Күн бұрын
रवींद्र चव्हाण च योग्य आहेत भाजप चे महा राष्ट्र चे अधक्ष्य झाले पाहिजे
@MHThorat2 күн бұрын
जयंत पाटील ला BJP ने पक्षात घेतला की इथून पुढे bjp ला कधीच मतदान नाही
@sharadlakal67482 күн бұрын
रविंद्र चव्हाण - महाराष्ट्र bjp अध्यक्ष प्रवीण दरेकर - मुंबई bjp अध्यक्ष
@milindlele74582 күн бұрын
रविंद्र चव्हाण योग्य अध्यक्ष असु शकतील.
@Amol-ks7giКүн бұрын
अतुल सावे सारख्या निष्क्रिय व्यक्तिला ला मंत्री करायला नको होते
@SachinBhoybarКүн бұрын
संभाजी पाटील❤
@ramsutar88512 күн бұрын
सुशील जी रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष दिले तर भाजपला खूप फायदा होऊ शकतो. कोकणात चव्हाण यांचा काम ५ वर्षात चांगला राहिला आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी रस्त्यांची कामे थेट नितीन गडकरी यांच्या कडून कोकणात आणली होती.
@uttamchinchole2 күн бұрын
सुशिलजी जय श्रीराम 🙏🙏
@vasughute8461Күн бұрын
रवि दादा चव्हाण साहेब च योग्य आणि सक्षम महाराष्ट्रा साठीभाजपा प्रदेशाध्यक्ष दिले पाहिजे.
@Vkshirsagar2444Күн бұрын
सुशील सर लिहून घ्या रवी दादा अध्यक्ष होतील
@sunilnapte59252 күн бұрын
राम शिंदे साहेबांना मिळाले पाहिजेत प्रदेश अध्यक्ष पद
@rohitgirase6541Күн бұрын
Bhau tyana विधानपरिषद अध्यक्ष पद भेंटत आहे
@shubhamtaralkar8715Күн бұрын
सभापती होणार आहेत राम शिंदे साहेब
@gopaladamande86492 күн бұрын
सर्व बाहेरून आल्याने, मंत्री पद मिळाले. निष्ठावंत मेले... भाजपचे😂😂😢
@shirishsarmukadam1963Күн бұрын
अगदी बरोबर. भाजपाचे काँग्रेसीकरण होणार.
@KiranPatil-dp4ddКүн бұрын
सभाजी पाटील निलेगेकर ❤
@HemantBhadkamkar-z6i2 күн бұрын
मेरी मां भी कह रही की पांच साल में एक ही बार इलेक्शन ठीक हे.. हम जैसे बुजुर्ग लोगोंको बार बार वोट डालने जाना नहीं पड़ेगा..
@vijaykulkarni45062 күн бұрын
या लोकांना निवडून दीलय ते काम करण्यासाठी, न की मंत्री होण्यासाठी. मंत्री झाले कि न झाले आमची काम होणार की नाही, विकास होणार की नाही, हे आमच्या दृष्टीने महत्वाचे.
@kdkulkarni85102 күн бұрын
रवींद्र चव्हाण
@rajuwakchoure88782 күн бұрын
पंकजा मुंडे अतुल सावे ला नको होतं मंत्रिपद नवीन संधी द्यायला हवी होती...
@shriniwasrakh12 күн бұрын
@@rajuwakchoure8878 फडणवीस साहेबांपेक्षा जास्त कळतं का तुम्हाला
@AshokPatil-u8j2 күн бұрын
छान विश्लेषण
@JitendarPatil-nh9im2 күн бұрын
संभाजी पाटील निलंगेकर
@dr.akshayvishwanathwar15962 күн бұрын
सुधीर भाऊ❤
@ShubhamPawar-dt1fg2 күн бұрын
भाऊ जय श्री राम ❤❤❤
@anandbhagwat3045Күн бұрын
सर्वांना मंत्रीपद पाहिजे कसे होणार महा युती सरकार चे जर का नाराज आमदार असतील तर एकदा समजवा नंतर हकालपट्टी झालीच पाहिजे नाही तर च सुधारतील हे आमदार
@विनोदपाटील-ष9भ2 күн бұрын
संभाजी पाटिल याना भेटलपाहिजे
@venkatjadhav96332 күн бұрын
संभाजी भय्या एकदम योग्य
@dhanrajbiradar8542 күн бұрын
कोण ओळखतयं त्याला मतदार संघाच्या बाहेर.सुधीर भाऊला करा
@madhaogundawar6572 күн бұрын
सुधीर मुनगंटीवार राष्ट्रीय अध्यक्ष होईल असे वाटतेय
@vishaldave17562 күн бұрын
😂😂😂
@ravisoor7682Күн бұрын
Urlelya amdar madhe sarvat jast anubav sudhir bhau la ahe te yogya ahe
@chintamansaraf58682 күн бұрын
अतुल सावे,पंकजा मुंढे,मेघना बोर्डीकर यांच्या ऐवजी,प्रशांत बंब,प्रवीण दरेकर, भातखळकर हे नवीन चेहरे योग्य ठरले असते.
@shriniwasrakh12 күн бұрын
😂😂बोर्डीकर दोनदा निवडून आल्या आहेत. दरेकर आलाय का निवडून
@suhaskarkare78882 күн бұрын
सगळ्यांना खुश ठेवायचा एखादा मार्ग असला तर सांगा. 237 लोकांना जर मंत्री करता आले तर बरं झालं असतं.
@gopaladamande86492 күн бұрын
दरेकर कोणत्या ऐका बापाचा आहे बाहेरून आलेत
@शूद्रराष्ट्र2 күн бұрын
तू ज येईकणार आहे का
@smartcreationworld2 күн бұрын
दादा परभणी ला 12+ वर्ष होऊन गेलेत अजून मंत्री पद नाही...आणि आता मेघना बोर्डीकर म्हणून सुशिक्षित उमेदवाराला मंत्री पद दिलय ते तुला बघवत नाही का 😂
@nitinpathak68632 күн бұрын
खांदे पालट हवीच... कारण वेगवेगळ्या चेह-यांना संधी देऊन पक्ष भक्कम करायला हवा .. ज्यांनी यापूर्वी एक ते दोन वेळा मंत्री पदे उपभोगली आहेत त्यांचे ऐवजी जे सलग दोन पेक्षा जास्त वेळा निवडून आलेत आणि मंत्री म्हणून काम करण्याची क्षमता असलेल्या आमदारांना द्यायला हवं.
@Kisan-15112 күн бұрын
मुख्यमंत्री सुद्धा खांदे पालट करा महाराष्ट्राला शांती मिळेल.
@dilipdesai27172 күн бұрын
मस्त vishleshan
@sadhanananoti21812 күн бұрын
Sudhir bhaula mantripadh milhayla pahije hothe
@pramodkandale-dm8yw2 күн бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹
@adnyatКүн бұрын
वरिष्ठांना ठरवू द्यात की. आपणच कशाला पतंगबाजी करायची?
@nirmalprasadkulkarni59302 күн бұрын
हिंदुत्वाच्या पाठीराख्याना मतदारांनी मत दिले आहे कोणाला तरी मंत्री पद मिळावे म्हणून मतदान केलेले नाही नाराज आमदार हरले तरी चालले असते त्यांची गरज नाही
@KiranPatil-dp4ddКүн бұрын
सभाजी पाटील निलेगेकर याना दिल पाहिजे
@abrarsayyed4111Күн бұрын
sambji mudaa latur 5 sit allay fakat sambaji
@prakashkulkarni9087Күн бұрын
रविंद्र चव्हाण ना द्यावे कारण ती व्यक्ती अजूनही जमिनीवर आहे
@kulkarniamit100Күн бұрын
संभाजी पाटलांनी काय केलंय तालुक्यासाठी, न केलं तेच चांगल झालं..
Tevdhi ability nahiye, tya level chi. Nadda navachya gaddjya nantar RSS "normal" netta la president accept karnaar nahi. Munguntiwar state chief jhalet tech purel.
@Chetan.Sharma122 күн бұрын
Bjp adaysksh mila tho bjp jatsm hogi puri
@Kisan-15112 күн бұрын
सुशील कुलकर्णी राष्ट्रीय अध्यक्ष ,
@sachinshelar79712 күн бұрын
रावसाहेब दानवे योग्य माणूस आहे इकडच्या लोकांना हॅन्डल करायला...😂
@gurudasmadavi82102 күн бұрын
Amche chandrapur che vikas purush Sudhirbhau Mungantiwar saheb❤
@atulpati16392 күн бұрын
मुंडे च्या एकाच घरात एकाच मतदारसंघात दोन कॅबिनेट मंत्री पद देण्याची गरज होती का एकाला तरी हाकलून लावा हे मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे संतोष देशमुख यांच्या खुण्याचा शोध लागेपर्यंत किंवा निकाल लागेपर्यंत तरी मुंडेंना धनंजय हाकला
@JAY-HINDКүн бұрын
तुम्ही तुतारी वाजवा.. भाजपचा सुपडासाफ करायला निघणऱ्यानी इथे नाक घुपसू नये 😂🤣
@govardhanmane10912 күн бұрын
007 GP sheth 🎉🎉🎉
@DattatrayPuyad2 күн бұрын
सुशील कुलकर्णी साहेब राम राम मी दता पाटील नांदेड जिल्हा
@amarzee19762 күн бұрын
Ravindra Chavan
@dadaramgutal14692 күн бұрын
सुशील सर मी आपणास नमस्कार करतो.
@hmvchai_biscuit16772 күн бұрын
रवींद्र चव्हाण ..हे योग्य आहेत
@prakashkulkarni9087Күн бұрын
फक्त रवींद्र चव्हाण ना द्यावे
@sidheshwarpandharikale28562 күн бұрын
Namskar sushil sir
@dnyaneshwarshirfulepatil96282 күн бұрын
Satik विश्लेषण
@anuradhamane74022 күн бұрын
सोलापूरला एकही मंत्री दिला नाही परका पालकमंत्री दिला होता काही विकास झाला नाही आता तरी देतील असे वाटत होते पण का दिले नाही कळत नाही
@vithobamundhe8739Күн бұрын
डॉ संजय भाऊ कुटे यांना प्रदेश अध्यक्ष करा
@Golden_Rod45452 күн бұрын
बिचकुले उत्तम पर्याय 😂
@vishalkapratwar37922 күн бұрын
सुधीर भाऊ चागले obc ने ते आहेत
@gopaladamande86492 күн бұрын
भाजप मध्ये जातीवाद आहे का? ओबीसी... काय राव आपन हिंदु आहेत ना..
@शूद्रराष्ट्र2 күн бұрын
@@gopaladamande8649❤ डा घे 😂😂 मग तुला आमदार खासदार करणार आहे का
@hmvchai_biscuit16772 күн бұрын
ते ओबीसी नाहीत कामठी आहेत ओपन मधले
@MukeshKarwande2 күн бұрын
कमीत कमी सुधीरभाऊ यांनी तरी पक्षा पेक्षा स्वतःला मोठं समजायचं कारण नव्हतं. असो ! त्यांनी आता पक्षासह आमदारकीचा राजीनामा देऊन स्वतंत्र निवडून येऊन भाजपाला धडा शिकवावा.
@rajendramohitkar4421Күн бұрын
सुधीरभाऊ नुनगंटीवार,
@prajaktamulay1245Күн бұрын
.अडीच वर्ष ही एक उत्तम उपाय आहे म्हणजे त्या कालावधीत कोण कसे काम करतात ते कळेल व बाकीच्यांना संधी देता येईल
@vijaykarambelkar4797Күн бұрын
देवाभाऊ वर अन्याय होऊनही संयमाने काम केले कधीही खद खद व्यक्त केली नाही. सुधीरभाऊ नी तसेच आचरण ठेवायला हवे. कारण बूंदसे गयी वो हौदसे नहि आती.
@BankatLahoti0072 күн бұрын
महाराष्ट्र भाजपा "प्रदेशाध्यक्ष" "रविंद्र चव्हाणच" होणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
@MadhuriThorat-wt6qyКүн бұрын
ठरवतील वरिष्ठ नेतेमंडळी.कशासाठी चर्चा?
@AjayRajput-yb4tp2 күн бұрын
संजय कुटे
@rahulmaindarge20972 күн бұрын
श्री राणा जगज्जीत पाटील यांना पण मंत्री पद भेटलं पाहिजे
@rushikeshjawale488358 минут бұрын
Sambhaji Bhaiya Patil Nilangekar
@watchin22732 күн бұрын
रवींद्र चव्हाण साहेब
@santoshyadav40672 күн бұрын
नागपुर चा असणार राष्ट्रिय स्वयमसेवक संघाचा जवळचा असणार
@jagadishchatur6990Күн бұрын
साहेब, सार्वणा मंत्री करून टाका, आमदार, झाले, आता मंत्री, पद पाहिजे, काय मूर्खपणा चालू आहे जनता बघते आहे, राजीनामा घेणे, व यांना,परत. ,0, वर करून टाका
@amolsuryawanshi9042Күн бұрын
Gopichand padalkar Mantri padasathi Deserve karat hote...!! BJP ne cheating keli
@shirishvyas65592 күн бұрын
सुधीर मुनगंटीवार यांनी जास्त न बोललेलंच बरं नाहीतर एकनाथ खडसे व्हायचा
@Abrarquadri786Күн бұрын
Sambhaji patil nilangekar❤❤❤
@ranjitkadu12792 күн бұрын
भाऊ हे सरकार आपले वाटत नाही.
@Sairaat.29062 күн бұрын
दरेकर नको!
@pramodkashikar43792 күн бұрын
प्रत्येक पक्षात प्रत्येक आमदार मंत्री पद मागतो आहे पण आमदार किती आणी मंत्री पद किती. थांबणार कधी. नवीन माणसं कधी नेमणार. सगळे जण मंत्री झालं तर नुसते वाद होतील ना. विधान परिषद ला भाजपा ने जे नेमले त्यांचं काम काय. प्रत्येक मुख्यमंत्री हा स्वतः चे धोरण राबवण्यासाठी स्वतः चे आवडी ची लोक नेमणूक करणार चुकीचं काही नही काही
@chaitanyapadgilwar3612 күн бұрын
सुधीर भाऊ ला मंत्रिपद न देणे म्हणजे फडणवीस यांनी काटा काढला
@anuraj_parve0012 күн бұрын
सुधीर भाऊ फडणवीस समर्थक गटातले आहे
@HirajiDongreКүн бұрын
संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांना मंत्रिपद नाही मिळाले मग महानगर पालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती जवळ आली आहे.परिनाम होऊ शकतो.
@SachinBhoybar2 күн бұрын
संभाजी पाटील nilngekr 4 team Aamdar BJP latur नेतृत्व
@satyamaivijayate7932 күн бұрын
जन्म सिद्ध अधिकार आहे काय आमदार बनने व मंत्रि होने आहे काय मागच्या वेळी मत्री होते म्हणून या वेळेस मंत्री बनने हा अधिकार आहे काय
@gurudasmadavi82102 күн бұрын
Amche nete sudhirbhau mungantiwar yanna maharashtra bjp president kel pahije ❤
@BabajiTawade-rm1pl2 күн бұрын
रवींद्र चव्हाण साहेब योग्य.
@prajaktamulay1245Күн бұрын
नवीन पिढीला पण तयार करावेच लागेल एकाला कॅबिनेट द्यायचे व juniorla nतयार करायला पाहीजे
@Nation_first12 күн бұрын
गोपीचंद पडळकर मंत्री हवे होते.
@namdeosahane19332 күн бұрын
रावसाहेब पाटील दानवे साहेब अध्यक्ष होणार❤
@rainbowrautКүн бұрын
विनोद तावडे फायनल ❤😂
@prashantgalande-patil71122 күн бұрын
प्रवीण दरेकर हे पण प्रदेश अध्यक्ष पदासाठी योग्य आहेत....... आमची संपूर्ण हयात भाजपासाठी खर्ची घातली त्या अनुभवावर बोलतोय ......!!!
@harshalghorpade92002 күн бұрын
Khade nustach Dhamma aahe agdi barobar
@chikusuryawanshi12382 күн бұрын
Sambhaji Patil ❤
@VishnuDadaDhage2 күн бұрын
लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष करा जय श्रीराम
@DattatrayPuyad2 күн бұрын
संभाजी पाटील निलंगेकर याना पद दिले पाहिजे
@VishnuDadaDhage2 күн бұрын
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी पंकजा मुंडे यांचे नाव सुचवा व महिला अध्यक्ष म्हणून जय श्रीराम
@Shivraj2fouji2 күн бұрын
लढाया विस्थापित आणि मंत्री प्रस्थापित. BJP ला आता गरजच नाही सामान्य माणसाच्या matachi
@vijaysaroj7552 күн бұрын
संजय केणेकर साहेबना अध्यक्ष बनवा
@rohitsarsar2389Күн бұрын
डॉ संजय श्रीराम कुटे
@BhaskarKumbhardeКүн бұрын
बीजेपी मैत्री मंडळ काही बरोबर नही जास्त दिवस नही टिकणार khad khad kaym राहिली आहे
@devanandshende3009Күн бұрын
Kiti paise ghetle deva Bhau kadun
@bhavanajayaramdas44592 күн бұрын
Pankaja Munde is good for nothing but being cranky. Throw her out first.
@shriniwasrakh12 күн бұрын
@@bhavanajayaramdas4459 😂😂
@HarishSapdhare2 күн бұрын
डॉ. संजय कुटे 🎉
@SunilGosavi-p8j2 күн бұрын
मंत्री पद. महत्वाचं. नाही. तुम्ही. निवडून. दिलेले. जेन तेन. निवडून. दिलंय. त्याचा. विचार. मतदार. संघ. संभलावे