Рет қаралды 105,984
मानवी जीवनाचा सारांश
मनुष्य जन्माला का येतो? सुख, समाधान, शांतता प्राप्ती याला प्रतिबंधक काय? दुःख न होण्याचा मार्ग. अनपेक्ष वृत्ती असलेला समाधानी व्यक्ती व त्याची लक्षणं व मानवी जीवनाचे प्राप्तव्य इत्यादी वैज्ञानिक विषयांचे मार्गदर्शन डाॅ श्री नामदेव महाराज शास्त्री जी यांनी या भागात केले आहे.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#AnandacheSiddhant
#zeeTalkiesPravachan