एक दम बरोबर कारन तुकोबाराय म्हणतात अन्न मान धन हेचि प्रारब्धा आधीन . केले कर्म झाले तेचि भोगा आले एकनाथ महाराज .
@chhayaatre92533 жыл бұрын
पुनर्जन्माचा हा भाग छान वाटला. बराचसा पटण्यासारखा वाटला. मागचा जन्म जाणण्याची उत्सुकता बर्याच लोकांना असते आणि तसा अंदाज बांधला जातो. व्हिडिओबद्दल धन्यवाद.
@yoginipandey48534 ай бұрын
श्री आनंद पिंपळ कर सरांना मनाप्रासून नमस्कार तुमचा पुर्नजन्म भाग १० ऐकला वाचून अतिशय ज्ञान जे माहीत नव्हते त्यामुळे खूपच छान वाटले मी तुमचा प्रत्येक video हा आर्वजून ऐकते ज्ञान प्रबोधन होते असेच video देत रहाल अशी आशा ठेवते तुमचे ज्योतिष शास्ताविषयीचे असलेले ज्ञान अभ्यास ऐकून माझ्या सारख्या सामान्य महिलेला जणू ज्ञानाचा खजिना मिळतोय असे वाटते धन्यवाद ।
@vidyasawant57272 жыл бұрын
🕉साईराम श्री साईराम जय जय साईराम...श्री स्वामी समर्थ...गजानन महाराज कीजय....धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार सर खपच सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ...🌹🌹🪔🪔🌹🌹👏👏👏🚩🚩🚩
@pritijoshi94137 ай бұрын
तुमचा स्वतःचा अनुभव खरा असावा असे तुम्म्च्या व्यक्तिमत्वा वरुन बोलण्या वरुन अनुभवा वरुन खरच असेल पूर्व पुण्याई आणी साईबाबंचे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत म्हणूनच सर तुम्ही हे सामजिक कार्य आणि ज्योतिष्या चे कार्य धार्मिक कार्य करता आहत आम्हालाही त्याचा आनंद मिळतो काही मनातील प्रश्नांची उत्तरे अपोआप मिळतात.खुप सुंदर ऊपक्रम तुम्ही या माध्यमातून करता तुमच्या या कार्या ला खुप सदिच्छा आणी आशिर्वाद आहेत आमच्या उभयतां कडून.असेच कार्यरत रहा सर🙏👍🙌
@vidyachandekar2777 ай бұрын
आपण सांगितलेल्या सर्व गोष्टींचा अनुभव काही अंशी तर कधी कधी पूर्णतः आला आहे मला, खुप सुंदर विश्लेषण
@vidyagodse1191 Жыл бұрын
अगदी खरे आहे.
@pravinmore64863 жыл бұрын
तुमचे विचार आवडले व पटले. ब्रह्माकुमारी शिवानी मॅडम यांनी असेच विचार मांडले आहेत. 🙏
@surekhapuranik58743 жыл бұрын
तूमचा स्पष्ट आवाज आणि सगळी माहीती छान वाटली
@tanayapalav7517 Жыл бұрын
ShreeSwami samarth ❤😇🙏 Khup Chan sir 🙏😊
@mamtarathod89498 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर खूप छान व्हिडिओ आहे सर मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@anjanashete24672 жыл бұрын
अगदी बरोबर आहे असे वाटते खुप छान माहिती आहे
@prashantgandhale38153 жыл бұрын
खूप छान video जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला माझा.
@jyotipatil63403 жыл бұрын
खुप छान
@sakshinaik12993 жыл бұрын
खुप छान माहिती दिली गुरुजी तुम्ही श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹 धन्यवाद 🙏🙏
@vamanpalvi88243 жыл бұрын
गुरुजी खरोखरच नावच आनंद पण व्हिडीओ ऐकूणच आनंद मिळतो हेच माझे भाग्य समजतो. जय साईराम आत्मा मालिक
@khushibharade72142 жыл бұрын
छान माहिती सागितली सर 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@pramodinihasabe39893 жыл бұрын
खुप खुप खुप छान वाटला आजचा भाग.....🙏🙏
@jitendradevare69223 жыл бұрын
सर जबरदस्त विशाल विशेष मांडणी केली आहे. छान
@Sonal1977-f4t7 ай бұрын
Khoop chaan mahiti dili Sir tumhi punarjanma baddal❤
@rajshreebandal97263 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे
@histwentyseven3 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे. जय साई राम
@anjanashete24673 жыл бұрын
ऐकायला मिळते खुप छान वाटत
@shrikantshinde80807 ай бұрын
गूरजी तुम्ही सांगितलेली पुनर्जन्मा विषयीची सर्व माहिती आगदी बरोबर आहे कारण आमचा पुण्यात मंडई मध्ये एक जुना वाडा बंद आवस्थेत आहे पण सध्या आम्ही तिथे राहत नाही पण मी आणि आमच्या घरातील माणसं कधी त्या वाड्यात गेलो की मला तेथील ती जुनी तुळई ची सागवानी लाकडं दरवाजे भिंत आतिल देवळी एक वेगळीच ऊर्जा जाणवते जरी माझा जन्म त्या वाड्यात झाला नसला तरीही मला त्या ठिकाणी गेले की नेहमी आसं वाटतं की ईथेच रहाव हे सोडून जाऊ नये ज्या वेळेला निघताना दरवाजा बंद करायला जातो त्या वेळेस आई वडील भाऊ पुढे निघून गेले की मी व माझी ताई शेवटी जातो त्यावेळेस आमचे डोळे खूप भरुन येतात सारख तेच चित्र डोळ्यासमोर येतं आणि नेहमी वाटतं की या वाड्याचं आणि आपल खूप जुन नात आसाव का कुणास ठाऊक 🙏
@Rudra-y9i3 жыл бұрын
खुप खुप छान भाग वाटला सर 👍🏻👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🏻
@vanitapatil72643 жыл бұрын
तुमचे video खूप सुंदर असतात मला खूप आवडतात
@swatibhome76212 жыл бұрын
Kharach chan mahiti dilit Sri. Thank you so much Sri. Maz pan tumchya barobar magachya janmat Guru Shishyach nat asav as mala vatat Sir. Om Sai Ram Sir.
@sanjayjadhav65343 жыл бұрын
🙏 पूर्वजन्माच्या कृपेनेच आम्ही तुमचे video पाहत आहोत खूप छान
@manishadhamane24793 жыл бұрын
तुमच्या अनुभवा बरोबर मी सहमत आहे सर ..कारण आपण या गोष्टी करतो ते खरच 7 जन्माचे काही तरी संबंध असलया मुळेच होत...🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@shardamalve41013 жыл бұрын
खुप खुप छान माहिती. आणि सादरीकरण🙏🙏
@chaitalisonawane11253 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.🙏
@priyadhuri94973 жыл бұрын
मी सुद्धा साई भक्त आहे. माझा प्रचंड विश्वास आहे साई बाबांवर माझ्या कडे जे काही आहे ते बाबांना मुळेच त्यांनी सर्व काही दिले हा भाग खूप छान होता
@mahadevichavan46333 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@bhavnagandhi99854 ай бұрын
खुप छान सांगितलं
@swatiburud-rq6de9 ай бұрын
Khup chhan mahiti dilit sir 👍🏻👌🏻
@sangeetabansal81753 жыл бұрын
खूप छान वाटले ऐकून
@evilghost48943 жыл бұрын
खूप सोप्या भाषेत , सोदाहरण सांगता , छान वाटते ऐकायला आणि बरीच माहिती पण मिळते 🙏
@vijayapowar48613 жыл бұрын
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, नमस्कार!!
@familygunaki46603 жыл бұрын
तुम्ही सर फार सुंदर रितीने explain करता
@jyotirautkar39163 жыл бұрын
chan mahiti 👌👌👌
@Shubham-f2g5 ай бұрын
हो ऐकायला आवडेल❤
@vijaypandit2373 жыл бұрын
Khupach Chhan Video Aahe. Ashich Mahiti Satat Milavi Hee VINANTI.👍👍👌👌
@shivnandatelange2853 жыл бұрын
रोमांचक 👌👌🙏🙏
@vinitaparab83 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@surekhasawant58183 жыл бұрын
खरय सर,अगदि १०० टक्के,हा भाग अप्रतीम
@deepaliketankulkarni3 жыл бұрын
खूप छान. Episode आवडला 👍👌👌
@shreet.69843 жыл бұрын
मी आणि माझे होणारे पती ९ महिने ऑनलाईन बोलत होतो. एकदाही न भेटता आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखतो असाच वाटायचं. दोन महिन्या पूर्वी आम्ही भेटलो ते मला भेटायला अमेरिकेतून भारतात आले .. आणि पहिल्या दिवसा पासून आम्हाला असा वाटलच नाही की आम्ही एकमेकांना प्रथमच पाहतोय.. नजर इतकी ओळखीची वाटत होती आणि त्यांचाही हाच अनुभव होता. आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझा हात हातात घेवून ते म्हणाले .. मला असं वाटत मी तुला खूप खूप पूर्वी पासून ओळखतो. माझी बायको म्हणून जी प्रतिमा माझ्या समोर जशी यायची तशीच आहेस अगदी हुबेहूब.
@divinecows3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर. 100% सहमत
@kanchanralegankar4523 жыл бұрын
Khup chan mahiti dili..Om sai Ram..💐💐💐💐💐💐💐
@seemakale82093 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर🙏🙏
@pranjalpalande79772 жыл бұрын
1 no vatala. sunder 🙏🙏🙏
@rohinichavan15362 жыл бұрын
प्रणाम सर हे खरे आहे खुपखुप छान
@kavitarane85873 жыл бұрын
खुप छान विवेचन. धन्यवाद सर.
@sayalilifestyle1823 жыл бұрын
Sar ho mi pan ha aanubhav ghetla . Aani maja sai baba var khup vishvas aahe khup chan 🙏🙏👌👌👌👌🙏🙏
@jyotijadhav22963 жыл бұрын
सर खूपच छान सांगितले तुम्ही खरच असच होते, कारण नसताना आपलेच नातेवाईक मुद्दाम त्रास देतात पूर्व जन्माचे वैर असेल अश्या वेळी आपण कसे वागायचे सर खूप चांगलं वागून झालं, दुर्लक्ष करून झालं तरी मुद्दाम येऊन कळ काढतात
@माझेकन्यारत्न3 жыл бұрын
मला पण हेच विचारायचं होते. आणि मला कधी कधी हेच कळत नाही की काय कराव मला पण विश्वास आहे की माझाही पुनर्जन्म झाला असे. आणि हो मला हे पण सांगा की जे माझं हक्काच आहे ते पण मला कधीच मिळालं नाही.. असं का होते. याच्या मगच काय कारण असावं
@jyotidarbari62663 жыл бұрын
Ekdam barober 🙏🙏🙏
@SantoshGaikwad-gc1oh2 жыл бұрын
When I was child, used to watch mother doing Puja , she used to wipe God's Photos, cleaning Devhara at kitchen and in same kitchen she used to cook Nonveg... In childhood only I used to think that if I got a chance , I will do better Puja of God and I want the GURU who will be GURU of only Vegetarian People.....and what a miracle...I got GURU with all Vegetarian Shishya and I also got proper Shivling Diksha and from the age 30 years to till date age 46 , I am doing Shastrokt Shivling puja daily.... || SHIVLEELA || 🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼
Khup chan mahiti ahe sir. Mazya sobt asha khup ghatana ghadtat. Maza bhau expire honya adhi mla sakali darat dead body sarkhi akruti disli hoti ani tyach divshi dupari bhau expire zala. Ajoba expire honya adhi mla swapnat mhnale me yeto ata . Ani sakali batmi smjli te expire zale. Mla khup juni choti choti mandir swapnat distat. Ekda mla swapnat bhagve vastra ghatlele ek vyakti disle ani maza koni tri jiv ghenyacha prayatn krit astana tyani mla vachval. Ani sangitl tuzya aat ji shakti ahe ti vapar dole band kar. Mla teva samarth gufa ase nav disle. Ani mi aat gele teva tyani mazya dokyavr hath thevla . Mala te pratyakshat janvl ki ek khup positive energy mazya mdhe ahe. Arthat me roj gurucharitra cha 14 va adhyay vachayche . Pn ayushyat ghdlelya kahi vait goshtinmule upasna sodun dili hoti.. pn mla kahi vait hot aslelya ghatna swapnat distat ani dusrya divshi tya ghadtat hyacha kay arth ghyava
@damodarvispute25503 жыл бұрын
Khupch sundar aani romanchik aahe ha vishay chan vatat ikayla sir
@sindhuanavkar98807 ай бұрын
खूप खूप खूप आवडला हा भाग धन्यवाद सर
@PJ-tp3gf3 жыл бұрын
मला व माझ्या नवऱ्याला ही वाटतं की आमचा का पती पत्नी म्हणुन पुनर्जन्म आहे. कारण माझा नवरा माझ्या नात्यातला आहे.आम्ही लहान पण पासून एकत्र वाढलो. अगदी 6,7 वर्षाचे असताना आम्हाला एकमेकांबद्दल खुप प्रेम वाटत होत जिव्हाळा वाटत होत.ज्या वयात प्रेम म्हणजे काय हे कळत नसत तरीही आम्ही एकमेकांना सोडून राहत नव्हतो.त्याला माझ्याजवळ इतर कोणीही येऊन बसलेलं ही नव्हत आवडत अश्या खूप गोष्टी आहेत ज्यातून आमच्या घरच्यांनाही नंतर नंतर जाणवू लागलं आणि ते ही आम्हाला चिडवू लागेल.आज आमच्या लग्नाला 20 वर्ष झाली आहेत.
@rajshreelakhe71793 жыл бұрын
छान वाटलं ऐकताना
@goldenera98353 жыл бұрын
Khup chan vatate tumche manogat aikayala
@vijaybhat75323 жыл бұрын
khuup chhan mahiti 👌👌
@vandanamoghe35673 жыл бұрын
Khupch bhari vishay ahe shikayla pn avdel
@charushilamarrathe98202 жыл бұрын
Khupch sunder ajcha bhag
@charushilamarrathe98202 жыл бұрын
Parat vegle vegle bhag aikayla khupch awdel very interested
@vaishalivasudev66462 жыл бұрын
Khup chaan sir tumhala bhetnyachi khup echha ahe baghu yok kadhi yetoy te
@savitadixit48967 ай бұрын
Kup chaan sangtil sir
@rameshkadam55002 жыл бұрын
Ha maza anubhav ahe 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rekhaganu81183 жыл бұрын
Mala pan khup chan vatale shri gajanan
@smitapadwalkar86703 жыл бұрын
गुरुजी खुपच छान आहे माहिती .
@sunitachavan75412 жыл бұрын
Sar tumhi khup chan sangitale aamhi doghe barych velela phaslo aahot.tycha ata mi tras karun ghyaycha nahi ase tharvale aahe tumhi sangitlele mala patle aahe mi tumchi fan aahe.Mi vastushastra book vachle aahe mala te khup aavdale aahe.omSAIRAM.
@gamerzz43213 жыл бұрын
Khub Sunder mahiti ahe
@sangeetabansal81753 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@asawarihatkar18783 жыл бұрын
Mastch khare ahe punarjanma mazahi ahe m feel like ikde kadhi ali n he ghatna ashich ghadley
@rajshreechaudhari58793 жыл бұрын
Sir khup chan ekun khup chhan vatale tumache kary khup aphat ahe mala abhimaan vatala
सर, तुम्ही सांगितलेली माहिती खरच खूप पटते. त्याची प्रचिती येते रोजच्या जीवनात. अजून अशीच माहिती द्या. व्हिडिओ खुपच छान आहेत. ओम साईराम💐💐
@puresoul50563 жыл бұрын
बऱ्याचदा योग्य वेळ आल्यावरच आपल्याला आपल्या पुनर्जन्मच सत्य कळते...तो का झाला आहे....आणि गेल्या जन्मात असलेला जोडीदार ही कळतो पण तो या जन्मात असेलच असे नसते...केव्हा केव्हा तो आपल्या आजूबाजूला ही असतो..त्या व्यक्तीला त्याची जाणीव होते पण आपल्याला होत नाही...जेव्हा होते तेव्हा आपण फार पुढे निघून गेलेली असतो..आणि मागे फिरणे शक्य नसते..कदाचित या जन्मात दोघांची कार्ये वेगवेगळी असतात