अप्रतिम माहिती दिलीत सर..... पुराण कथा.....आजच्या युगातही लागू होतात याचं महत्त्व पटले ...........मोबाईलमुळे आम्हाला हे ज्ञानार्जन घडले
@sunandapatil86321 күн бұрын
फारच सूंदर माहीती दिलीत अभिनंदन
@bajiraobobade62666 ай бұрын
गुरुजी,अतिशय महत्त्वाची आपण माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. खरचं आहे कावळा पिंडाला शिवला की नाही शिवला....ह्याची सुंदर माहिती .
@suhasinighadi46877 ай бұрын
कावळ्या बद्दल खूप छान माहिती सांगितली. खूप खूप सुंदर.
@smt.mandakinitanpure37785 ай бұрын
कावळा पिंडीला शिवणे बाबत मी माझा अनुभव सांगते माझा भाऊ गेल्यावर दहाव्या दिवशी आम्ही भावाला जे आवडत ते स्मशानात ठेवले होते,माझा भाऊ हा दारू पित होता आम्ही दारूच्या बाटलीच्या झाकणात दारू ठेवली होती आणि त्यांना नॉनव्हेज आवडत म्हणून नॉनव्हेज ठेवलं होत तर कावळ्यांनी नॉनव्हेजचा तुकडा झकणातल्या दारू मध्ये बुडवून घेऊन गेला हे मी स्वतः पाहिलं आहे.आणि हे खरं आहे
@swapnilnipanikar93753 ай бұрын
होय अस होत खर आहे
@shivkanyagaikwad63507 ай бұрын
फारच छान माहितीपूर्ण असे व्हिडिओ असतात सर त्याबद्दल मनापासुन खूप खूप धन्यवाद सर
@ratnamalainamdar97574 ай бұрын
गुरुजी असा एक अनुभव आहे तो मला ही आला आहे थोडक्यात सांगायचे तर माझी एक मोठी बहीण आईपेक्षा ही माझ्यावर माया होती तिला मुल बाळ नव्हते सासरी रहात न्हवते तय वेळी दहाव्या ला कावळा खुप प्रयत्न केले तरी पींडाला शिवला नाही पण मी आले आहे म्हणाले त्यावेळी पटकन पीडाला शिवला हे मात्र भू तालावर सत्य आहे जय श्रीराम
@SaritaKarnataki3 ай бұрын
Namskar guruji. Dhanyawad
@sadhanadixit-yx6vw7 ай бұрын
माझे सासरे यांच्या दहाव्या दिवशी तीन तास थांबलो सर्व घरातील व्यक्तींनी नमस्कार केला पण काही केल्या कावळा शिवला नाही कारण ज्या दिवशी गेले त्याच्या आदल्या दिवशी मला म्हणाले शेतीची वाटणी माझ्या हातून व्हायला हवी होती पण ती होणार नाही असं दिसतें कारण मी उद्या नसणार आहे ते मोठे होते बाकी सर्व शिक्षणासाठी बाहेर गावी शेती बदल सर्व माहिती त्यांनाच माहीत होती
@poojamhalaskar43663 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद सर
@pranalijoshi61017 ай бұрын
नमस्कार गुरुजी खुप छान माहीती दिलीत धन्यवाद 🙏🙏
@narayanjadhav3258Ай бұрын
छान माहिती दिली गुरूजी.
@SandhyaDevchakke6 ай бұрын
Very nice n useful informations so thanks Sandhya kalwankar devchake
@sunitashahane86624 ай бұрын
नमस्कार गुरुजी माझ्या आईच्या दहाव्याच्या वेळेस असेच झाले होते कावळा काही घास घेईना म्हणून आम्ही तो उचलून दुसरी कडे नेला होता पण तरी कावळा शिवला नाही मग दर्भाचा कावळा केला आणि आम्ही नमस्कार करून तिथून निघालो
@maliniwatharkar16932 ай бұрын
माहिती छान आहे
@sangitasonawane14907 ай бұрын
Khupch chhan mahite sangetli sir tumhi 👌🙏🙏
@haripalsamkar91885 ай бұрын
गुरुजी मी एका दस पिंडीच्या वेळी राहीलेली गोष्ट मृत व्यक्तीच्या पिंडाला कावळा स्पर्श करीत नव्हता त्यावेळेला त्या व्यक्तिची आवडती वस्तु त्या व्यक्तीच्या सर्वा त जीवलग असणाऱ्या व्यक्तिंकडून ठेवल्यावर कावळ्याने पिंडाला स्पर्श केला.,🙏🙏
@maliniwatharkar16932 ай бұрын
चांगली माहिती milali
@milindjadhav44662 күн бұрын
Ami ajun asthi visrjan kel nhi...tya asthi amhi jhadavarti bandhun thevlya ahet...tr tya amhi 10 vya divshi narsobachiwadi la visrjan karnr ahot..tychya natila gheun..tr tumhi sangave ..ki kak sparsh nhi jhala..tr kay karu..plz lovkr sanga
@GangaDharrao-gz4vg5 ай бұрын
Aamhi Nanded madhe 200 years pasun Bramhin Anteshti karit aahot.Mi 17yearscha hoto tenvha ek vaidic brahminkade Mahalaya sathi gelo hoto .Temaze babanche mitra hote.Tyana mi lahan vayatsudha babasarakhe Mahalaya mantra sangitale yache khup aprup vatale.Te bramhan mrutyuche agodarpasun tyanche kriyakarma mazekadech kara ase mulana sangit hote.Te varalynantar mule bhavakade dahave divashiche vidhisathi geli hoti.Bhavane sagle pind mandun kavala yenyachi dupari adich paryant khup vat pahili.Sagle vidhi karato ase kabur karnahi kaksparsh zalach nahi.Shevti mulane sangitale ki baba mazyakadech karm kara ase sangitale hote. Mule matra bhavakade geli hoti.Shevati yajaman mazekade aale va mala sagale sangun Tumhi gangevar chala babana tumhi aalele dise dya mhanali Mi adichla May chya kadak unhat gangevar gelo.Maze naav ghemun mantrpathan kartach ekdam daha bara kavale yevunmala punha punha pahile v magach pindala shursh kele.Mulala te mazekadech aale aahet ase sangavech lagale.Gangadharguru Kanole Nanded
@chayanpasge73974 ай бұрын
अगदी बरोबर
@Kalpana-t2k7 ай бұрын
नमस्ते सर मी तुमचे व्हिडिओ बघत असते. खूप छान मार्गदर्शन करता आणि माहिती देता खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला, सर माझे सासू सासरे अचानक गेले, आणि आत्ता वीस वर्षाचा पुतण्या पण गेला. सर आमच्या घरातील सगळे टेंशन मध्ये आहेत खूप भीती वाटत आहे. . आणि आत्ता आमच्या घरावर तीन कावळे येता आणि खूप ओरडतात नकाणे खरखर करत असतात.. कृपया आम्हाला मार्गदर्शन करा, सर आमच्या घरी आत्ता कोणी वयस्कर असे कोणी नाही ये, खूप भीती वाटत आहे, सगळयांना टेंशन अलं आहे. सर तुम्हाला हात जोडून विनंती आहे. Plz सर काही तरी उपाय सांगा. त्याच्या वर येवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सर, 🙏🙏🙏🙏
Khup chaan mahiti deta sir tumhi ni hi series bhagtei mazya gharat sasar maher jey geley tyncha asha padhaticha kahich nith kela nahi aaj hey ikuun mann sunna hotai aani tyachey kai parinaam zaley tey hi kaltai thank you sir
@nutanjujgar92293 ай бұрын
सर माझे आई वडील गेले तेव्हा कावळा शिवला नव्हता तो घास गाईला दिला याचा अर्थ काय
@ranjanarajguru10187 ай бұрын
हो गुरूजी हे खरे आहे असा चमत्कार मी स्वता पाहिले आमच्या नातेवाईकांमध्येच असे घडले आहे घरातले सर्वानी पाणी सोडून प्रत्येक जण काही कही बोलले परतू शेवट प्रत्येक कावळा पीडाला शिवला नाही हा माझा अनुभव आहे
@nitindeshmukh16557 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🌹
@swapnabandekar7 ай бұрын
Khup chaan explained kele MaZa experience aasa aahey ki maza babach sarve Karia mich kele aani dhavela kawra maza haath war basala jeva me pinda tevala gayli one sec madhey pind ghetle
@PrajkataDange2 ай бұрын
गुरुजी माझे पती चा 3महीन्या पुर्वी वारले मला 1बाळ आहे ,दश क्रिया विधी ला कवळा लगेच शिवला ,पण मासिकाला घास शीवत नाही
@milindjadhav44662 күн бұрын
माझ्या आजोबांचा १० जानेवारी2025 ला सकळी ६:१५ ला देव aadnya jhali .त्यांच्य saglya echa पूर्ण झाल.pn तिसरी दिवशी काक sprsh जाहला नाही..saglyani namskar kela..pn tyveli tyncha eka nativr khup jiv hota kahi adchni mule tila tya vidhi la yeta ale nhi ...ani amchya kde 10 vya cha vidi nasto..tr ata kay karva
@sulochanadeshmukh72137 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SantoshJadhav-j5v6 ай бұрын
माझ्या आई च्या दशक्रियेला एकाच वेळी खूप कावळयानी काक स्पर्श केला असे कधी कुठे ही घडलेले नाही कावळ्याचा मोठा समुदाय होता
@AnandPimpalkarsAnandiVastu6 ай бұрын
असे होत नसते सर्वात आधी एक डोमकावळा असतो मग बाकीचे तुटून पडतात
@veenapuranik72026 ай бұрын
छान माहिती
@seelaumhel87687 ай бұрын
Khup chan mahiti thanks. Sir
@pushpabarge99875 ай бұрын
गुरुजी माझ्या आईला कावळा लगेचच शिवला
@anupamajagade45897 ай бұрын
Chan mahiti sangitali sir dhanyawad
@shubhngicharnkar758820 күн бұрын
जर देहदान केले तर आत्मा मुक्त होतो का
@vaishalishukla44367 ай бұрын
खूप छान माहिती🙏
@ramolapradhan10567 ай бұрын
कावळ्या बद्दल बरीच माहिती मिळाली
@ramachandrateli513 ай бұрын
माझी मृतपत्नी चे दहाव्या दिवशी अचानक कावळा येऊन वायास पिंडाला स्पर्श करून गेला अचानक आला आगोदर कुठेच दिसला नाही
@VanitaSalvi-rv1cp6 ай бұрын
Very very good
@SarthakKunde-e6d3 ай бұрын
Sir majhya aajobanche kal 10va jhale pan kak sparsh jhala nahi kay karave
@siddheshhajare852826 күн бұрын
खरंच कावळा शिवला नाही तर तो आत्मा भटकतो का
@yogeshkamble37466 ай бұрын
ल अगेच शिहवला आहे सर
@SayaliChorghe-kk1jp7 ай бұрын
वर्ष श्राद्ध बद्दल माहिती सांगा
@vikramadhav55787 ай бұрын
गुरुजी जय साई राम.. हो मी एकदा असा चमत्कार बघितला आहे. एका आजीला सगळ्यांनी पाणी सोडलं तरी तिने घास घेतला नाही.. शेवटी अर्ध्या तासाने तिचा भाऊ गेला पाणी सोडलं तेव्हा तिने लगेच घास घेतला.. असे मी दोन ते तीन चमत्कार बघितले आहे.. 8:24
@Tusharbhittam7 ай бұрын
खर आहे
@sandhyasonar28026 ай бұрын
Maze yajaman 23 marchala nivaratale pan 10 la tyanchya pindala kavala shivala nahi
@vikramadhav55786 ай бұрын
@@sandhyasonar2802 10 la mhanje tarkela ka..
@AnjaliKhatawkar6 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
@ShyamKandlkar5 ай бұрын
@@sandhyasonar2802त्यांचा मृत्यू अमावस्या पौर्णिमा चया जवळपास झालेला असावा
@karan_vlogs09263 ай бұрын
कावळ्याच्या या सर्व कथांचा संदर्भ ग्रंथ आणि अध्याय क्रमांक मिळेल का?क्रुपया उपलब्ध करुन द्यावे..खुप मदत होईल🙏🏻🙏🏻
@deepikakhawle83407 ай бұрын
नमस्कार गुरूजी, मला हे विचारायचे आहे की मरणारा व्यक्तीला जर मुलगा नसेल मुलगी असेल तर ती त्यांचे विधी करू शकते का ❓ जाव ई पण करू शकतो ❓
@pallavitambe16064 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली तुम्ही. खरे आहे माणसाच्या जर काही इच्छा अधुऱ्या राहिल्या नसतील तर कावळा पिंडाला लगेश शिवतो. आताचं 2 महिन्या पूर्वी माझ्या लहान भावाचा अकस्मात मृत्यू झाला कोणाला काही कळलेच नाही . जेव्हा दशक्रिया विधी चालू होता तेव्हा त्याने पूजा चालू झाली आनी सर्व घरातील बाहेरील लोक पाया पडतात .तेव्हा तो पाया पडायचा आतच कावळ्याने नैवद्य शिवला. तो जिवंत असताना हि कोणाच्या पाया पडून घेत नव्हता. तर तेव्हा ही तसेच झाले. आम्ही सर्व आचार्य. चकित झालो.का याचा काही इच्छा राहिल्या नाहीं.2लहान मुली आहेत त्याच्या.पण त्यांच्यात हि त्याचा जीव अडकला नाही. प्रत्येक वेळेला लगेच कावळा पिंडाला शिवला 🙏
@nandapatond89566 ай бұрын
Namaste guruji, maza putnyani fashi ghetli,tych at 30/7/2024 la ch dahava hot, 2 kavle yeun ekani pind khall,dusra kvlayani vade,puri khallya. Yach ky samjav.
@nilkanthdahi60206 ай бұрын
माझी सुनबाई वारली तेव्हा दहाव्या दिवशी पिंड पिंड ठेवताच कावळ्याने पिंडाला काकस्पर्श केला आणि क्षणातच निघून गेला आणि परत सुद्धा तो परत आला नाही ही सत्य घटना आहे आणि नंतर तो स्पीड कुत्र्याने स्पर्श केला हे काय समजावं शास्त्रीय कारण सांगा
@hiradadadeore48873 ай бұрын
गुरुजी नमस्कार आमच्य घरी रोज सकाळी ७ वा दोन कावळे येतात कारण सांगा
@meghakadam44027 ай бұрын
Khup chan sir om sai ram
@SandipSandbhor-j9m12 күн бұрын
माझ्या वडिलांचा दहा वर्षांपूर्वी निधन झाले त्यावेळेस काकस्पर्श झाला नव्हता त्यासाठी आता कोणत्या प्रकारची शांती करावी लागेल
@geetajoshi21537 ай бұрын
Sir tumchya mule chan mahiti milat
@sindhukorade84617 ай бұрын
सर माझा पण पींड कावळा या वर विश्वास बसत नव्हत. पण नवरा बायको आठ दिवसांत वारले दाहवा एकत्र ठेवला. दोन कावळे पींडा जवळ येऊन परत परत जायचे. आधी बायको वारली होती.सूना हळदी कुंकू.लावुन पाय पडल्यावर कावळे शिवले
@santoshkurale19454 ай бұрын
इच्छा एक नाही तर जास्त राहिल्या असतील,....आणि कावळा शिवला नसेल तर आत्म्याला शांती देण्यासाठी काय करावे...
@PRAKASHSUTAR-r9j6 ай бұрын
Kawala. Mjya. Dokyla. Sarkha. Shvitya. Ky. Hoil. Sanga. Sir
@anantrikame2952Ай бұрын
इंद्रदेव याचा मोठा मुलगा जयवंत त्याने कावळयाचा रूप घेऊन ज्या ठिकाणी .गया नदी जवळ दशरथ राजे यांचे वर्षश्राध वेळी प्रभु श्री रामचंद्र यांनी दिलेल्या शाप आहे..
@manishachinchakar5182 ай бұрын
गेल्या महिन्यात म्हणजे सर्वपित्री अमावस्या दिवशी माझ्या मोठ्या बंधूचा अचानक मृत्यू झाला होता आणि तिसऱ्या दिवशी काकस्पर्श लगेच झाला होता.
@sunitashahane86627 ай бұрын
नमस्कार गुरुजी माझी आई च्या १० व्या दिवशी कावळा पिंडाला शिवला नव्हता मग दर्भाचा काक स्पर्श केला होता पण जागा बदलावी लागली होती
@manisharajesh11647 ай бұрын
Namaste sir vatvaghul (bat) ghar pe aake jana shubh h ki ashubh
@hiradadadeore48873 ай бұрын
गुरुजी नमस्कार माझ्या आईच्या वडिलांच्य घरात व संपतीवर राहतो ते ॲटक मध्ये गेले त्यांचे पित्र मी त्यांच्या तिथीला करायचे कि नवरात्रीच्य पहिल्य दिवशी . सांगा
@anilbhosale34607 ай бұрын
Sir body donet kelyavar antya sasnkar kase karave sangave
@rutuja_shingare_247 ай бұрын
Live person jr kawal shival trr..video ani upay sangal ka
@prabhakarshirude26453 ай бұрын
पितृ पक्षात कावळा वरती अन्नाच्या घासला शिवला नाही तर काय करायचे
@shailadeokar23487 ай бұрын
माझे पती जावुन १ वर्ष झाल. यांच्या पीनडाला कावळा अगदी चटकन शीवला. मात्र माझ्या मुला शेजारी छोटा मुलगा विधी करण्यासाठी बसलेला तेथे मात्र कावळा येतच नव्हता.ती लोक खूप प्रयत्न करीत होती पण काही शक्य होत नव्हते. त्याची आई गेलेली होती.शेवटी काय झाल ठावुक नाही. आम्ही नीघुन आलो.ही घटना मागील वर्षी ६ जुन ची आहे .
@umabadamanji93977 ай бұрын
Guruji maze mr. Jaun 2 junela varsh hotay . Sir, varsh shradhla Kay vidi karaychi he mala sangal Kay please sir
@bhagwandalvi57275 ай бұрын
सर कवल्याचा पिंडस्पर्शा विषयी एकदा ऐकले अणि सत्यताही पहिले आहेमृत आत्म्मच इच्छा पूर्ण करायची हमी धे ताच काकपर्स झालेला आम्ही पहिला
@vishalsurvase4 ай бұрын
माझे पती दीड महिन्यापूर्वी वारले त्यांनी घास लवकर लगेच शोले त्याचा काय शोध❤❤
@mohinikulkarni6345 ай бұрын
मी स्वतः अनुभव ल आहे माझा भाऊ गेल्या नंतर दशक्रिया दिवशी दोन तास हींडतहोतो प्रतेक झाडाखाली गेलो की कावळे ऊडून 8:24 8:24 8:24 8:24
पापळकर मी वायंगणकर आनंदी वास्तू विकतो आपण केलेन्डर.पहील पाणी दर वर्षी बदलू नये विनंती
@karansasane20867 ай бұрын
गुरुजी आमच्या खेड्यागावात दहावे असले तर कावळेच येत नाही
@sunilbagade18207 ай бұрын
सर माझा एक प्रश्न आहे की आपन पहिलया विडियो मध्ये सांगीतले की आत्मा हा जुणे शरिर बदलतो व नवीन शरिर धारन करतो ,,,,,व ,,,,असेही एकले अहे की मृत्यु नंतर कांहि वेळाने आत्मा परत आपल्या सभोतालि येतो व आपल्या सोबत शोक पाहतों करतों हे कसे काय???????
@puroshatamsokashe85447 ай бұрын
Guruji kavda Shivala naahi tar Atma bhakton ka
@aparnaamriite81556 ай бұрын
OM SAI RAM
@sachinshinde82837 ай бұрын
Om Sai Ram Sir.Nice video.
@dipakrthakre47797 ай бұрын
guru Ji majha avalanche kavda chivala navta
@navanath.nagane5 ай бұрын
गुरुजी, मी माझ्या पंढरपूर या गावी चंद्रभागा नदीच्या काठावर दशक्रिया दिवशी बरेशें कावळे भटजीनी भाताचे पिंड मांडले, ठेवल्या ठेवल्या ते शिवतात, हे मी स्वतः बघितले आहे. ll जय हरी विठ्ठल, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ ll 🛕 🚩
@yogeshbalasahebmagar28585 ай бұрын
🎉
@manishabhosale33637 ай бұрын
Mazya javechababatit zale aahe sarva gharatil lok paya padli pan kavla shivala nahi parantu tichya aawadicha samosa aanun thevala aani kawalyane tevadhach uchlun gheun gela mala ase vicharayache aahe ki ase aste ka? Aawadicha padhart asel tr kavala yala samjte ka?
@ShivajiBhosale-q7t3 ай бұрын
हा माझ्या आईच्या दहाव्याच्या वेळी कावळ्याने लोकांना बाजूला पण नाही होऊन दिले आणि पटकन नैवैद्य उचलला
@dipalipawar49346 ай бұрын
माझी आई गेल्यावर तिसऱऱ्या दिवशीचा घास कावळा ने शिवला नव्हता याचा काय अर्थ घ्यवा गुरुजी 🙏🏻
@ashwinihumbe55243 ай бұрын
दहाव्या ला पिंडाला कावळा शिवला नाहीतर त्यावर काय उपाय आहे
@ramdasdhavale8006 ай бұрын
कावळा पिंडाला शिवाला नाहीतर काय होईल याबाबत सांगा
@manjushaagashe52867 ай бұрын
मेलेल्या व्यक्ति चे नावडते नातेवाईक किंवा आप्तेष्ट जर त्याच्या दहाव्याला जमली आणि जर त्या व्यक्तिच्या पिंडाला कावळा शिवला नाही तर काही शतमूर्ख व्यक्ति म्हणतात कि नावडती माणसे दहाव्या ला आली म्हणून कावळा शिवला नाही😂😂
@vaishaligaikwad467 ай бұрын
खूप छान
@gravityfalls71617 ай бұрын
खूप छान माहिती गुरुजी. मला एक विचारायचे आहे कि एखादा मनुष्य स्त्री किंवा पूरुष मरणाच्या दारात आहेत आजारपणामुळे कंटाळा आला आहे जीवाचा.वय झाले आहे फक्त आता मरणाची वाट पाहत आहेत पण मरण काही केल्या येत नाही तर काय करावे. कृपया काही उपाय सांगावे जेणे करून त्या माणसाची या वेदणादायी जीवनातून मुक्ती होईल. Pl मला सांगावे.
@AnandPimpalkarsAnandiVastu7 ай бұрын
हे भाग पहावेत मागील भागात सांगितले आहे
@parshuramjadhav-zf4wl4 ай бұрын
माझे सासरे पिंडाला शिवले नाही 😢
@jayanttiwari48175 ай бұрын
दहाव्याला कावळा शिवला नाही तर पुढे काय विधी करावा? ( दर्भाचा काक स्पर्ष केला होता)
@latapatil950020 күн бұрын
मृत्यू झालेले लोकांची कपडेवतयाचे सामान वापरु नये असे म्हणतात मग त्या ने संपत्ति वप्रापटी का वापरतात त्या त आत्मा त्या मृत व्यक्ती चा नसतोकामग कपड्यांचं का वापरू नये असे का म्हणतात
@ManishaShindeyes7 ай бұрын
सर मी पारणेर तालुक्याती पानोली गावची मुळची रहिवासी सध्या मोशी पुणे येथे रहाते माझे सासरे नऊ महिन्यापूर्वी गेले आमच्या गावात कोणाला कावळा शिवत नव्हता पण माझ्या सासर्यांना कोणी पिंडाच दर्शन घेण्याआधी कावळा शिवला 5-6 कावळे एकदम शिवले अश्चर्यच घडले गावासाठी पण मी घरात गरूड पुराण वाचले होते तसेच ते जिवंत असताना त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या शेवटच्या दिवसातही त्यांना दुःख न देता खूप सेवा केली म्हणून असेल का
@eknathpatil40997 ай бұрын
माझ्या सासुरवाडी गावात एक पण कावळा मला कित्येक वर्षे दिसत नाही घास घायला येतच नाही ना कुत्रे आहेत असं का मग त्यांचे आत्म्याना मोक्ष मिळत नसेल का गुरुजी काय उपाय आहे यांवर
@newarepriti20237 ай бұрын
दर्भाचा काक स्पर्श म्हणजे काय?
@S-o7y6 ай бұрын
मी गोव्यात महीन्यात सहा दसपिंड करतो.पण तेथे कावळा शिवतच नाही.स्मशानात कावळा येत नाही.मी मग दर्भ लावतो.😮😮😮😮😮ढोरेभटजी.गोवा