श्राद्धाचे साहित्य आणि श्राद्ध पद्धती: श्राद्ध विधी आणि ताट वाढवण्याचे सर्व सूत्रे | Anand Pimpalkar

  Рет қаралды 86,757

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Күн бұрын

Пікірлер: 66
@pareshpagare1721
@pareshpagare1721 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे सर्व माहिती सविस्तर साध्या सोप्या भाषेत मिळाली खुप खुप धन्यवाद सर 🙏 ओम साई राम 🙏
@jyotipase4278
@jyotipase4278 Ай бұрын
खूप छान महत्वाची माहिती, हल्ली अशी माहिती नसते, तर आपल्या मुळे खूप समजलं,🙏🙏
@Yokrish1029-cv3ly
@Yokrish1029-cv3ly Жыл бұрын
Khup chan mahiti dili tumhi Guruji 🙏
@Rujutaskitchennmanymore
@Rujutaskitchennmanymore Жыл бұрын
नेहमीप्रमाणे खूप छान माहिती दिली सर.. मनापासून खूप खूप धन्यवाद सर..!!
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Жыл бұрын
Chan mahiti sangitali sir dhanyawad
@dishasawant8565
@dishasawant8565 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 सर
@truptimohire9494
@truptimohire9494 Жыл бұрын
सर जेवणा साठी कोणाला बोलावणे जरुरी आहे.
@Rupalidhumal7753
@Rupalidhumal7753 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे 👌
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 Жыл бұрын
Omsairam
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 Жыл бұрын
Dhanyawad sir.🙏🏻
@suwarnabhoyar4851
@suwarnabhoyar4851 Жыл бұрын
धन्यवाद सर❤❤
@mrunalnalawade1664
@mrunalnalawade1664 Жыл бұрын
सर 2023 ग्रहणाविषयी माहिती दया
@alkashetti8610
@alkashetti8610 Жыл бұрын
Khup chan mahiti sir🙏
@anitashinde5928
@anitashinde5928 Жыл бұрын
एकादशी सोमवारी आणि मंगळवारी आहे तर श्राद्ध कधी करावं
@neelimapatil4706
@neelimapatil4706 Жыл бұрын
ओम् साई राम 🙏
@VaishaliKavalanekar
@VaishaliKavalanekar Жыл бұрын
Thanks. Sir
@pritipatil562
@pritipatil562 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली
@nishagandas5414
@nishagandas5414 Жыл бұрын
🙏🙏
@netrayednurwar
@netrayednurwar 3 ай бұрын
Mast mahiti
@jyotipatil4257
@jyotipatil4257 Жыл бұрын
सर माझा मुलगा २५ वर्षाचा आहे ,तर त्याच्या प्रायव्हेट पार्टला असंख्य वेदना होतात असे ७ ते ८महीने झाले होते आहे ,मी पुण्यातील युरोलाॅजीइस्टांना पण दाखविले आहे पण निदानच सापडत नाही आहे ,डाॅक्टर म्हणतायत की काहीच झाले नाही तुमच्या मुलाला मग हा पितृदोष असु शकतो का , आणि त्यासाठी काय करावे कृपया सांगावे 🙏
@shobhamarathe269
@shobhamarathe269 Жыл бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽
@yogitachoudhari8605
@yogitachoudhari8605 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@jagrutikaroth7259
@jagrutikaroth7259 Жыл бұрын
Guruji, ek vinanti, Ganpati chya visarjan chya velis honar ghongat, va phatake band karnyasathi lokana samjava. Kiti prani pakshi ghabrun paltat. Bappa jato hyache dukkha ase sajre kartat ka.
@shlokdragonite1379
@shlokdragonite1379 Жыл бұрын
नमस्कार सर जय साईराम सर माझे 2 न. दीर हयात नाहीत त्यांचं पित्र माझे मोठे दीर त्यांचं तिथी प्रमाणे श्राद्ध करतात माझे पती त्यापैकी सर्वात लहान आहेत आम्ही सर्वपित्रीला करतो घरातील माझ्या आजोबा सासरे आणि दिरांसाठी तर अस केलेलं चालत का कृपया उत्तर द्यावं
@sharmilankatipag1817
@sharmilankatipag1817 Жыл бұрын
Non-vegetarian lolkani nonveg swayempak kelala chalto ka.please sir answer me.
@sandeepkimbahune3020
@sandeepkimbahune3020 2 ай бұрын
❤ पितृपक्षात तीर्थयात्रा करता येते का
@chintramani
@chintramani 8 ай бұрын
एकदा महालय घातल्यावर पून्हा वषं श्राद्ध घालता येत का?
@anitashinde5928
@anitashinde5928 Жыл бұрын
१४ आणि २८ तारखेला ग्रहण आहे तर गरोदर स्त्रियांनी ग्रहण कसे पाळावे ते सांगा पिल्लीजं 🙏
@ramakantchenekar1040
@ramakantchenekar1040 Жыл бұрын
पितृ पक्षात गणेशाची स्थापन करता येणार का
@bhargavikulkarni7507
@bhargavikulkarni7507 Жыл бұрын
Navratre mad sharada karva ka 5chava mla ata
@mansibabar4155
@mansibabar4155 Жыл бұрын
पितृ पक्षात सोने खरेदी करावी का
@rajashrinaik5322
@rajashrinaik5322 4 ай бұрын
आमच्याकडे पण सोवळ्यात स्वयंपाक करतात. पण मला शका आहे गणपतीच्या नैवेद्यामध्ये तुळसठेयवु नये असे आहे. दुर्वा मिळाली नाही तर काय करावे लागेल
@SamruddhiSalunkhe-g3c
@SamruddhiSalunkhe-g3c 4 ай бұрын
आठ ऑगस्टा ला सो भाग्यवतीचे नीधन झाले तर वर्ष श्राद्ध कदी करावे दीनाक 2/8/2023 ला झाले नीधन
@aratikenjale7387
@aratikenjale7387 Жыл бұрын
या पंधरा दिवसात जर सुतक आले तर श्राद्ध करू शकतो का
@aratikenjale7387
@aratikenjale7387 Жыл бұрын
कांदा लसूण विरहित हवाच का स्वयंपाक
@varshadeshpande5368
@varshadeshpande5368 Жыл бұрын
सर मला आपल्या ला एक प्रश्न विचारयचाय माझे सासरे हे दत्तक गेले होते त्यांच्या आई ने स्वता च्या एकुलता मुलाला स्वताच्या आई ला माहेरी दत्तक दिले दत्तक विधान झाले नाही माझ्या सासूने कुलदैवत म्हणून दत्तक चे देवाचे पुजा केली दोन्ही कडील देवाचे पुजा करायचे दत्तक चे देव नरसिंह चे तुळजाभवानी आणि आधीचे देव हे खंडोबाचे रेणापूर ची देवी माझ्या सासू सासरे दोन्ही देवाचे केले आम्हाला दत्तक चे कांही संपत्ती मिळाले नाही आणि आदी ची पण कांही मिळाले नाही दत्तक चे फक्त नाव लागले देशपांडे माझ्या सासू ने श्राद्ध हे आदींचा नावाने केले खरे वडिलांचे दत्तक चे नाही आमचे आधीचे नाव कुलकर्णी होते तर मी आता काय करावे आता हातात माझे सासू सासरे माझे पती हयात नाही त आमाला भावी नाही मला दीर पण नाही माझी मुले लाहान आहे शिक्षण चालू आहे मी काय करावे कोणाचे श्राद्ध करावे आणि कोणत्या देवाचे पुजा करावे सांगावे
@harshadakhetmalis5612
@harshadakhetmalis5612 Жыл бұрын
सर पितृपक्ष सुरू असताना किंवा घरचे पित्र असताना गर्भवती स्त्रियांसाठी काही नियम आहेत का प्लीज सागा
@meghakinake5373
@meghakinake5373 7 ай бұрын
Sir me tr vange banvle kahi upay sanga Ani sir te shrddha cha tat kuthe nnatr konla deicha
@snehalpatil1789
@snehalpatil1789 3 ай бұрын
Sir kada lasun varja karava kay
@yuvarajslahute7460
@yuvarajslahute7460 2 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे
@varshadeshpande5368
@varshadeshpande5368 Жыл бұрын
आपले प्रश्न कुठे विचारावे त
@meenawaghmare3152
@meenawaghmare3152 2 ай бұрын
हा नैवेद्य देवाला नाही दाखवायचा का प्लिज मार्गदर्शन करा
@vivekkale952
@vivekkale952 4 ай бұрын
कोणाच्या ही श्रद्धा जेवण जेवावे का
@minalsehgal499
@minalsehgal499 Жыл бұрын
Namskar sir vidhawa striyanche shraddh kadhi kartat
@shailajajhinge6322
@shailajajhinge6322 2 ай бұрын
Majhya vadilana khup aadhi devadnya jhali aani majhi aai 4 varsha aadhi shant jhali, aani ti shradh pakshat avidhva navmila devaghari geli, mala he vicharayche aahe tiche shradh navmilach karayche kay🙏
@शीतलशिंदे-ट7म
@शीतलशिंदे-ट7म Жыл бұрын
कांदा, लसूण वापरा बद्दल चे काय मत आहे? कृपया खुलासा करावा.🙏
@VaishaliKavalanekar
@VaishaliKavalanekar Жыл бұрын
N😢. Information
@atmaramdeshmukh5152
@atmaramdeshmukh5152 2 ай бұрын
मी एकटा आहे. RSS पुर्व प्रमुख माधव सदाशिव गोळवळकर यानी स्वत:चे श्राद्ध स्वतः घातले होते मी ही म्हणतो माझे श्राद्ध घालावे. तो विधी केव्हा व. कसा घातला पाहिजे आणि त्या नंतर मृत्युपर्यंत पाळावयाचे नियम सांगणे. एक व्हिडिओ त्याकरीता बनवाल काय ?
@studycoachingmania711
@studycoachingmania711 Жыл бұрын
नातवाने आजोबांचा महाळ घातला तर चालतो का
@mrunalnalawade1664
@mrunalnalawade1664 Жыл бұрын
Please sir sanga
@munniandhale1448
@munniandhale1448 Жыл бұрын
अविधवा नवमी त्या स्त्रीचा पती आहे तोवर च करावी का नंतर ही करावी ?
@veenapuranik7202
@veenapuranik7202 Жыл бұрын
Ho pati jiwant ahe to war
@sindhujoshi-ek3bb
@sindhujoshi-ek3bb 2 ай бұрын
जोपर्यंत पती जिवंत आहे तोपर्यंतच अविधवा नवमी करतात ज्या तिथीला पती वरतील त्या तिथीला त्या तिथीला दोघांचे म्हणजे पती-पत्नीचे श्राद्ध करतात
@atmaramdeshmukh5152
@atmaramdeshmukh5152 2 ай бұрын
अविधवा म्हणते जिचा मृत्यु नवऱ्या च्या आधी झाला ती अविधवा स्री म्हणतात
@vinitadharankar413
@vinitadharankar413 Жыл бұрын
अंतेष्ठी म्हणजे काय?
@bharatijoshi4367
@bharatijoshi4367 Жыл бұрын
प्रणाम, पक्षासाठी केलेले अन्न रात्री सेवन केले तर चालते का?
@vidyanilkanth1930
@vidyanilkanth1930 Жыл бұрын
Mala ik vicharaych ahe
@mangeshvibhute197
@mangeshvibhute197 Жыл бұрын
Sir tumcha contact number konta aahe
@rvalkarclinic443
@rvalkarclinic443 Жыл бұрын
Sir, suicide केलेल्यांना काय करावे? पितृपक्ष मध्ये?
@Anime_team_07
@Anime_team_07 6 ай бұрын
Adik masa mule shradh ch tithi badalte ka
@umas_kitchen31
@umas_kitchen31 8 ай бұрын
वर्ष श्राध्द कुठे करतात घरात , हॉल, अन्य कुठे केल्यास योग्य राहील
@vandanadhiwar879
@vandanadhiwar879 2 ай бұрын
गुरुजी पितृपक्षात कोणते काम करावे व कोणते करू नये घरातील साफसफाई बिछाना धुतला तर चालेल का देव दर्शन केले तर चालते का
@NaynaSTayade
@NaynaSTayade 3 ай бұрын
दूध तांदूळ तेल गहू पालेभाज्या मसाले फळ सगळं तर दुकानातून आणतो आणि मागून आणलेले पदार्थ नको बोलतात मग जेवण बनवायचं तरी नक्की कसं
@smitapatkar113
@smitapatkar113 2 ай бұрын
नमस्कार सर, shradhache vidhi नमस्कार करता, फक्त गेलेल्या आपल्या व्यक्ति करता फक्त कावळ्याला पान दाखवले तर चालेल का
@smitapatkar113
@smitapatkar113 2 ай бұрын
Pratham वर्षी sagle रीतीने केले आहे
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 2 ай бұрын
सगळे पदार्थ आपल्या पैशाने विकत आणायचे
One day.. 🙌
00:33
Celine Dept
Рет қаралды 42 МЛН
Can You Find Hulk's True Love? Real vs Fake Girlfriend Challenge | Roblox 3D
00:24
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН
Ase Kamal Gharat Lava , Arthik Labh Hotoch | KA3 | #dhanpraptiupay
5:40