श्राद्धाचे नियम श्राद्ध करताना काय टाळावे काय करावे ऐकावा असा व्हिडीओ

  Рет қаралды 37,428

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Күн бұрын

Пікірлер: 96
@kirtithitame1362
@kirtithitame1362 Жыл бұрын
Khoop chan Sir
@pravinchandrashah3291
@pravinchandrashah3291 2 ай бұрын
Khupach Chhan Mahiti dili sir
@anjalipatil7656
@anjalipatil7656 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर. एवढया सविस्तर माहिती आम्हाला नव्हती. धन्यवाद सर.
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 Жыл бұрын
Omsairam
@kusumambre8097
@kusumambre8097 Жыл бұрын
Om sai Ram sir khup Chan Mahiti sangitlit❤🙏🏻🙏🏻
@amolkakade7
@amolkakade7 Жыл бұрын
धन्यवाद पिंपळगावकर जी 🙏
@uttarakeskar6683
@uttarakeskar6683 Жыл бұрын
चांगली माहिती मिळाली
@DhumalDhumal-s8y
@DhumalDhumal-s8y Жыл бұрын
खुप छान ❤❤❤❤❤
@sachinshinde8283
@sachinshinde8283 Жыл бұрын
Jai Sai Ram.Khup chaan mahiti dilit Sir.
@shrikrishnamayekar605
@shrikrishnamayekar605 Жыл бұрын
छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@sulochanadeshmukh7213
@sulochanadeshmukh7213 Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी
@bharatikakade5788
@bharatikakade5788 Жыл бұрын
Khup chhan mahiti dilit sir thank you
@vaishalidevdhar149
@vaishalidevdhar149 Жыл бұрын
छान माहिती सांगितली गुरुजी धन्यवाद
@anagharaut4763
@anagharaut4763 Жыл бұрын
Jai Sai Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏
@AnjaliKhatawkar
@AnjaliKhatawkar Жыл бұрын
खुप उपयोगी माहिती सांगितली धन्यवाद
@sameerjoshi1215
@sameerjoshi1215 Ай бұрын
🙏 सुतक असल्यास श्राद्ध करु शकतो का?
@dishasawant8565
@dishasawant8565 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 सर
@shreyajogdand-oy1ro
@shreyajogdand-oy1ro Жыл бұрын
Mast
@studycoachingmania711
@studycoachingmania711 2 ай бұрын
नातवाने केले तर चालते का मुलाच्या मुलाने
@kunalchavan5149
@kunalchavan5149 Жыл бұрын
छान माहिती दिली गुरूजी धन्यवाद 🙏🏻
@dnyaneshwarsontakke7186
@dnyaneshwarsontakke7186 2 ай бұрын
Mi bramhana awaji garibala jeu ghalato❤😂
@pratibhagarud2629
@pratibhagarud2629 Жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे 🙏धन्यवाद गुरूजी 🙏
@hanumantkajale7169
@hanumantkajale7169 Жыл бұрын
Khup Chan sir mahti delay
@SugandhaKadam-o7b
@SugandhaKadam-o7b Жыл бұрын
खुप छान
@abhijitkulkarnni9635
@abhijitkulkarnni9635 Жыл бұрын
धन्यवाद उत्तम माहिती दिलीत 🙏🙏🌹🙏
@54wadalkarSohamVIC
@54wadalkarSohamVIC 2 ай бұрын
Bharani shraddh kiti varsh karave laagte? Ek varsh ki 3 varsh?
@amrutav734
@amrutav734 Жыл бұрын
Majha sasu bai n cha tithi pramane Varsha shradh kele ahe Akshay trithiya la, ata parat avidhwa nawmi la shradh karawe ki next year karawe shradh?
@rekhamakne4138
@rekhamakne4138 Жыл бұрын
🙏🙏
@anitanagane1599
@anitanagane1599 Жыл бұрын
सर माजा सासुबाई सवाष्णी होत्या तेंच माहाळ मोठे दिर पुण्यात करतात मी गावी करू शकते का
@AshaSonawane-t6w
@AshaSonawane-t6w Жыл бұрын
Sir maze sasare 28/05/2003 la varale aani sasu savtra hoti tya 13/12/2010 madhe varle tr ya doghanche pitru kadhi karave aani mazya navaryachi aai ajun aahet please mala margdarshan karave🙏
@madhurikale474
@madhurikale474 Жыл бұрын
खुप छान माहिती 👌
@babu-u6v
@babu-u6v Жыл бұрын
Plz reply sir Mazya mulicha January 2022 madhe murtuy zalay ticha divorce zala hota ti amcha kade rahat hoti.tiche sagale vidhi mazya motha mulani kele shardh sudha amhiche kele tr ase chalete ka.plz reply sir.
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
Ho yogya kele
@radhamadhavi5373
@radhamadhavi5373 Жыл бұрын
Aayonomi kadhi karave mrutu natar 1mahinyni aayonomi aali tar ti karavi ka
@sangalepriyanka03
@sangalepriyanka03 9 ай бұрын
Thank you sir mahiti sathi. Mala ek vicharaych hot ki jr unmarried mulgich ch pratham punyasmaran tichi maitrin karu shakte ka?
@alkashetti8610
@alkashetti8610 Жыл бұрын
Khup chan mahiti sir🙏
@kavianilkamble3095
@kavianilkamble3095 Жыл бұрын
जय साईराम खुपच छान सांगता मनापासून धन्यवाद
@श्रीस्वामीसमर्थ-ज4द
@श्रीस्वामीसमर्थ-ज4द 7 ай бұрын
बायकांचे भरणी श्राद्ध करतात का प्लिज सांगा
@reshmaghanwat5968
@reshmaghanwat5968 Жыл бұрын
Khup chaan mahiti sangitli sir thanku 🙏🙏
@narayankoyande42
@narayankoyande42 Жыл бұрын
पितरांचे पिंड कोण कोण करु शकतात कृपया मार्गदर्शन व्हावे
@अवधूतचितन
@अवधूतचितन 2 ай бұрын
sir mala bhau nahi ahe , mi माझ्या आईला अग्नी दिला .मी माझ्या आई चा श्राद्ध करू सकत्ये ना
@meenaS4210
@meenaS4210 Жыл бұрын
आमच्या सारख्या बऱ्याच जणांना श्राद्धविषयी नीट माहीत नाही, तुम्ही त्या बद्दल छान माहिती दिली, खूप खूप धन्यवाद.💐💐
@ashapadalghare8320
@ashapadalghare8320 Жыл бұрын
Chan mahiti dili
@poonamkanojiya5639
@poonamkanojiya5639 Жыл бұрын
Namaskar guruji, माझा एक प्रश्न आहे. माझ्या जीवनात खूप अडचणी येत आहेत. गेल्याच्या तीन-चार वर्षांपासून मी माझा परिवार खूप अडचणीचा सामना करत आहे. माझ्या छोट्या मुलाचा जन्म झाला तेव्हा पासून आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. गेल्यावर्षी माझ्या मिस्टरांचा रेल्वेमुळे एक्सीडेंट झाला. सरकारी परीक्षा दिली त्याच्यात पण यश नाही आलं. माझ्या छोट्या मुलाचे चरण सोन्याच्या आहे. म्हणजे त्याची पूजा द्यावी.का? यामुळे तर हा अडचणी येत आहेत. मला कृपा करून सांगा. दुसरं काही अडचणी असतील तर सांगा
@godavariss1917
@godavariss1917 Жыл бұрын
गुरुजी मृत व्यक्तीचे फोटो कोणत्या भिंतीला लावावेत हे सांगा
@mayurithakur6516
@mayurithakur6516 Жыл бұрын
Mi mazya sasubainchi aayonavmi karte pan bramhan bolaunsudha yet nahi bisi aastat mug mi photachi puja karun harveni ghalun tila oti bharte ti suhashinila mhanje nandela dete aani sarv prakarche bhojan banun gaila kavlyla mhanjech pitrana ghalte chalel na
@snehalkalambe4297
@snehalkalambe4297 Жыл бұрын
ओम साई राम गुरुजी खूप छान माहिती दिली तुम्ही.. मला एक प्रश्न पडलाय की पितृ पूजा ही गया ला जाऊन करणे गरजेचे असते का..ती पूजा आपण त्र्यंबकेश्वर करू शकतो ना..फक्त मला एक सांगा की गया ला जाऊन करणे गरजेचे आहे का 🙏🙏
@madhurichavan1133
@madhurichavan1133 Жыл бұрын
खूप छान ओम् साई राम
@ashokwagh2913
@ashokwagh2913 2 ай бұрын
मासीक तसेच आणि वर्षश्राद्ध कधी घालावे मृत्यू एकादशीच्या दिवशी दुपारी चार वाजता झाला आहे श्राद्ध/मासिक दशमीला जीवंत दिवसावर घालावे की एकादशीच्या दिवशी ?
@nimajoshi6591
@nimajoshi6591 Жыл бұрын
Jai sai ram
@Rupalidhumal7753
@Rupalidhumal7753 Жыл бұрын
छान माहिती दिली सर
@PravinSureshPatil
@PravinSureshPatil Жыл бұрын
🙏गुरुजी तुम्हाला चरण स्पर्श प्रणाम🙏 🙏कृपया मार्गदर्शन करावे🙏 खुपच छान माहिती दिलीत, तुम्ही जे सांगितले की एखाद्या निर्जन स्थळी, नदीच्या काठी किंवा तीर्थ स्थळावर श्राद्ध करावीत तर मग तिथे सर्व करून आपण ही तेथेच भोजन केले तर चालते का आणि श्राद्ध च्या दिवशी आपण कोणा कोणाला भोजन करण्यासाठी बोलावता येते किंवा आपण हे भोजन बाहेर इतर लोकांना वाढून देऊ शकतो का आपण कोणाकडे जर जेवायला गेलो तर तिथून वाढून आणल तर चालत का. 🙏कृपया मार्गदर्शन करावे🙏
@shamalthakare4077
@shamalthakare4077 Жыл бұрын
माझ्या सासुबाई सवाष्ण गेल्या त्यांचे श्राद्ध अविधवा नवमी ला करते, सासुबाई चे सासरे, आजेसासरे,आजेसासु,यांचे अमावस्येला करते असे चालते का, फक्त पितृपक्ष मध्ये, सासरे अजुन हयात आहेत,
@babu-u6v
@babu-u6v Жыл бұрын
Tar amchi uday tichi chodh bharani kru skhato ka.
@vaishalip5894
@vaishalip5894 Жыл бұрын
Khup Chan mahiti sangitli sir 🙏👌
@vaishalikuchekar4208
@vaishalikuchekar4208 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 माजी आई जाउन ३४ वर्ष व वडिल जाउन , ३१ वर्ष झाले आम्हाला भाऊ नाही चुलता नाही आम्ही ६ बहिणी आहोत मी ५ नं. आमच्या आई वडिलांच श्र ध्य झाले नाही काय करावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
तुम्ही स्वतः श्राद्ध करू सट्टा ब्राम्हण द्वारा करून घ्या
@user-ui3vy1jt6c
@user-ui3vy1jt6c Жыл бұрын
सर माझ्या सासूबाई जाऊन वीस वर्ष झाले सासरे जाऊन दीड वर्ष झाले पहिले मी सासूबाईना अविधवा नवमीला जेऊ घालायचे पन आता दोघांना वेगळ्या तीथिला जेऊ घालू की वेगवेगळ्या तिथीला प्लिज तुमच्या रिप्लायची खूप गरज आहे मला
@sairaj6373
@sairaj6373 Жыл бұрын
सर माझे सासरे तीन वर्षे झाली गेले आहेत आम्ही पुण्यात रहातो मोठे दिर गावी असतात ते मोठे आहेत पित्र तीथेच करतात आम्ही पण आमच्याकडे पण पित्र घालायला हवं का प्लीज रिप्लाय करा राम कृष्ण हरी 🙏
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
ते करत असतील तर तुम्हाला करता येणार नाही
@sairaj6373
@sairaj6373 Жыл бұрын
@@AnandPimpalkarsAnandiVastu धन्यवाद गुरूजी राम कृष्ण हरी 🙏
@ranjanadhumal8983
@ranjanadhumal8983 Жыл бұрын
. ओम साई राम, 🙏🙏
@geetamhatre8199
@geetamhatre8199 Жыл бұрын
Om sai ram🙏 khup chan mahiti 🙏
@kishorekhaire8938
@kishorekhaire8938 Жыл бұрын
माझे आई वडील व मी वेगवेगळे राहतो. माझ्या आजोबांचे श्राद्ध वडील घालत असतात. परंतु आता वयोमानानुसार त्यांना ते शक्य होत नाही. म्हणून घरात असलेले पितृ टाक ते मला माझ्या घरी नेण्यास सांगत आहेत. तर मी टाक आणून श्राद्ध घालू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे.
@pareshpagare1721
@pareshpagare1721 Жыл бұрын
साई राम 🙏 सर मला असं सांगायचं आहे एक प्रख्यात गुरुजी ज्योतिष शास्त्र आहे ते काही वर्षांपासून त्यांच्याकडे काही ऐच्छिक निधी दानं केले की ते आपल्या पुर्वजांचे श्राद्ध विधी व तर्पण विधी करतात ब्राह्मण भोजन व मंत्र उच्चारण करुन श्राद्ध घालतात काही लोकांना घरी साग्रसंगीत स्वयंपाक करून श्राद्ध करता येत नाही तर त्यांनी असा श्राद्ध विधी केला तर चालते का
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
तिथ आपली उपस्थिती नसेल तर काहीच अर्थ नाही... कारण पूर्वजांचे पीत्र पिढीच्या हातूनच व्हायला हवे... ब्राह्मण द्वारा ही काही कारणास्तव करता येते परंतु तेथे आपली उपस्थिती असणे ही आवश्यक असते
@apurvatalekar1700
@apurvatalekar1700 Жыл бұрын
Amhi 3 bhai ahe.. Vegle rahato.. Tar pratekachya ghari kele tar chalel
@aditiyanpure3893
@aditiyanpure3893 Жыл бұрын
Sir majhya सासऱ्यांचे भाऊ गेल्या वर्षी वारले त्यांची cheth भरणी श्राद्ध सोमवारी आहे तर माझ्या सासऱ्य्यांचे पित्र भरणी चा आधी येतात तर भरणीचा आधी पित्र घालत नाही तर सर्व पितृ अमावस्येला घातले तर चालेल का
@snehalvaidya8263
@snehalvaidya8263 Жыл бұрын
गुरुजी तुम्ही म्हणालात की मुलीचा मुलगा च पितृ तर्पण करू शकतो पण मुलगा नसेल मुलीला तर मग काय करावे
@sureshsingh-nj1pk
@sureshsingh-nj1pk Жыл бұрын
ओम साई राम 🌺 गुरू जी माझ्या पत्नीला देवाघरी जाऊन 10 महिने झाले आहे. तर त्याच्या साठी आता श्राद्ध करावे की वर्ष पूर्ण झालं कि करावे. कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती आहे 👏
@apurvatalekar1700
@apurvatalekar1700 Жыл бұрын
Tithi la nahi karta ale tar.. Sarva pitri amavasela kele tar chalel ka
@shlokdragonite1379
@shlokdragonite1379 Жыл бұрын
नमस्कार सर जय साईराम सर माझे 2 न. दीर हयात नाहीत त्यांचं पित्र माझे मोठे दीर त्यांचं तिथी प्रमाणे श्राद्ध करतात माझे पती त्यापैकी सर्वात लहान आहेत आम्ही सर्वपित्रीला करतो घरातील माझ्या आजोबा सासरे आणि दिरांसाठी तर अस केलेलं चालत का कृपया उत्तर द्यावं
@veenashinde544
@veenashinde544 Жыл бұрын
नमस्कार गुरूजी माझे सासू सासरे जाऊन अकरा वर्ष झाली.माझ्या पतीला ऑफिस कारणे सुटी मिळू शकत नाही किंवा कधी कधी त्यांना ऑफिस च्या कामाने बाहेर गावी जावे लागते.अश्या वेळी पितरपक्षात नेवैद्य सासू सासरे साठी सुनेने ठेवला तर चालतो का?
@Priya_Dhone1
@Priya_Dhone1 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ सर माझ्या नवऱ्याला पित्र तोश सांगितला आहे तर आम्ही का केलेपाहीजेत सांगाना प्लीज
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
दोष सांगितला असेल तर त्र्यंबकेश्वरला जाऊन त्रिपिंडी श्राद्ध किंवा नारायण नागबली करू शकता
@mangal4032
@mangal4032 Жыл бұрын
Mulga nasel tr mulila aai vdilanche shradh ghalta yetat ka
@udaykorde4468
@udaykorde4468 Жыл бұрын
विष्णूसहस्त्रनामाचे पाठ किती करावेत, श्राद्ध काळात ते महत्वाचे आहे ना?
@snehalvaidya8263
@snehalvaidya8263 Жыл бұрын
अजून एक गोष्ट लक्षात आली की 5भाऊ आहेत परंतु एकच जन पितृ जेवू घालतो आई वडील साठी तर हे जमते का दोष नाही लागत का बाकीच्या लोकांना
@सत्यमेवजयते-घ4ख
@सत्यमेवजयते-घ4ख Жыл бұрын
मुलगी का करू शकत नाही
@sarlapatil6416
@sarlapatil6416 Жыл бұрын
Om sai ram🙏🏻 khup chan👌🏻
@iamanindian6268
@iamanindian6268 Жыл бұрын
माझी आई गेली आहे.. वडील अजून आहेत... मला भाऊ नाही तर माझ्या आईचे पितर मी घालू शकते का??
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
तुमचे वडील नातवाच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या मुलाच्या माध्यमातून करू शकतात
@vikramadhav5578
@vikramadhav5578 Жыл бұрын
गुरुजी पितृपक्षात ज्यांचे आई-वडील गेले त्यांनी पित्र होत नाही तोपर्यंत दाढी कटिंग करावी का नाही..
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
असे काही नाही आता काळ बदलला आहे
@vikramadhav5578
@vikramadhav5578 Жыл бұрын
@@AnandPimpalkarsAnandiVastu धन्यवाद 🙏🏻
@durvapatil9496
@durvapatil9496 Жыл бұрын
सुतक आल्यावर नवमी करायचीच का
@maithiliraul5680
@maithiliraul5680 Жыл бұрын
ॐ साई राम🙏
@saudawange
@saudawange Жыл бұрын
सर please reply द्या.... माझा प्रश्न असा आहे की माझे सासू सासरे अजून जिवंत आहेत ..ते माझ्या सोबत राहत नाही गावी असतात.... पण सासऱ्यांचे वडील हयात नाही..त्यांचा जो पितृ टाक आहे तो माझ्या कडे दिला आहे .तर ह्या पितृपक्षात मी काही करायचं आहे का नैवेद्य त्यांना ...कारण जेव्हा पासून तो टाक माझ्या कडे दिला आहे त्या दिवसा पासून घरात फक्त आणि फक्त भांडण होत आहे ..सतत कटकटी आजारपण.. कोणी कोणाशी बोलत नाही..एकोपा नाही ..... माझं काही चुकत का सेवा करण्यात...कृपया सांगा
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
त्यांच्या मृत्यूची तिथी विचारून घ्या व त्या दिवशी आपण त्यांचे श्राद्ध आपल्या पतीच्या माध्यमातून करून घ्या
@saudawange
@saudawange Жыл бұрын
@@AnandPimpalkarsAnandiVastu सप्तमीला असतात
@saudawange
@saudawange Жыл бұрын
@@AnandPimpalkarsAnandiVastu धन्यवाद sir... खूप मोठी मदत केली तुम्ही
@saakshisantoshmore3298
@saakshisantoshmore3298 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@truptithorat-kalse.7434
@truptithorat-kalse.7434 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत सर... ओम साई राम 🙏🙏🙏
@surekhadate8353
@surekhadate8353 Жыл бұрын
छान माहिती दिलीत सर
@marutikenchapgol8409
@marutikenchapgol8409 Жыл бұрын
🙏🙏
@namitapaikade8960
@namitapaikade8960 Жыл бұрын
🙏🙏
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 11 МЛН
श्राद्ध पक्ष आणि त्याबद्दल सविस्तर
8:38
आजारपण आणि वास्तु
15:12
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Рет қаралды 366 М.