Anant Ambani Sangeet Ceremony मध्ये Tejas Thackeray यांचा डान्स, Uddhav Thackeray यांच्यावर टीका का?

  Рет қаралды 34,145

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #TejasThackerayViralDance #AadityaThackeray
गेल्या अनेक महिन्यांपासून देशात गाजत असलेलं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा मुहूर्त आता जवळ आलाय. १२ जुलैला हे दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाआधी अनेक आलिशान कार्यक्रम आणि सोहळे पार पडले. अनंत आणि राधिका यांचे गुजरातमधील जामनगर आणि इटलीत दोन प्री वेडिंग कार्यक्रम झाले. तर मुंबईतल्या निता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये संगीत सोहळा तर अंबानींच्या अँटीलिया निवासस्थानी जोडप्याची हळद झाली. या सगळ्या कार्यक्रमांना जगभरातील हाय प्रोफाईल लोकांनी हजेरी लावली होती.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत कार्यक्रमातल्या एका व्हिडिओमुळं राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येतंय. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव सेलिब्रिटीज सोबत मागच्या रांगेत डान्स करताना दिसतायंत. तर दुसरीकडं हळदीनं माखलेले आदित्य ठाकरेही गाडीतून बाहेर पडल्याचा फोटो आला. तेजस ठाकरे यांचा डान्स व्हिडीओ आणि आदित्य ठाकरेंचा हळदीवाला फोटो यामुळं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जातेय. महाराष्ट्र धर्माच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारतायत. तेजस ठाकरे यांच्या एका व्हिडीओमुळे राज्यातलं राजकारण इतकं का पेटलंय ? उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्र धर्माचं नरेटीव्ह त्यांच्यासाठीच कसं अडचणीचं ठरतंय, पाहुयात या व्हिडीओतून,
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 359
@santoshrane6651
@santoshrane6651 3 ай бұрын
नेत्यां साठी राजकारण आणि मैत्री वेगळी असते बाबानो तुम्हाला कस कळत नाही
@Pratikkadam950
@Pratikkadam950 3 ай бұрын
Mag BJP pan tech kartat mag tumhi lok ka bombaltat 😂😂😂
@proboy8824
@proboy8824 3 ай бұрын
दिल्ली दरबार मातोश्री वर हजर होयची, पण साहेब दिल्ली ल्ला जात नव्हते, संबंध कितीही चांगलें असो
@hinduaryan2836
@hinduaryan2836 3 ай бұрын
Mag modi adani cha pan veglich aahe😂
@JaiHind-lf5re
@JaiHind-lf5re 3 ай бұрын
किती चाटायची रे 😂😂 वाटकाबर व्यायला देतो तुला काय ठाकरे
@aay1411
@aay1411 3 ай бұрын
कौटुंबिक संबंध होते म्हणून त्यांचा घराखाली बॉम्ब ठेवले होते🤣
@abcxyz57099
@abcxyz57099 3 ай бұрын
अमृता फडणवीस बाईंच्या मधुर आवाजाने महाराष्ट्राला वेड लावलं त्याच काय??? डान्स, तोकडे कपडे ते चालत देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणावर काही फरक पडला 🙄
@Anurag-ok9ud
@Anurag-ok9ud 3 ай бұрын
😂
@kirandhangar2903
@kirandhangar2903 3 ай бұрын
Ti open pne support karte
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
Ticha je kahi ahe te open asta. Yanchya sarkha nahi. Gujrati chya navane shankh karaicha ani apan tyanchya partyan madhe nachaicha.
@akhilghag5898
@akhilghag5898 3 ай бұрын
Gujratyana shivya ghalun tyancha samor mujra tari nahi karat 😂
@marathitimes7130
@marathitimes7130 3 ай бұрын
ठाकरे वाढप्या अंबानी च्या लग्नात भांडी घासून येतो आणि परत अंबानी च्या नावाने खडे फोडतो. टोमणाबाई 😂 यांचे business मध्ये पार्टनर गुजराती... त्याच्या कंपनी मध्ये यांचे shares... आणि ह्या लोकांनी च बिल्डर कडून हफ्ते घेऊन.. मराठी माणसाला पार मुंबई च्या बाहेर फेकलं..मातोश्री 2 तयार झाली पण मराठी माणूस अजून वडापाव च्या गाड्या च चालवत आहे..उद्धव ने मराठी माणसासाठी आतापर्यंत केलं तरी काय आहे...25 वर्ष महानगरपालिका याच्या हातात आहे सगळे कॉन्ट्रॅक्टर परप्रांतीय.. एवढं मराठी मराठी करता मग मराठी माणसाला का कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही simple आहे या ठाकरें ला फक्त सत्ता हवी असते यांचा जीव त्या bmc मध्ये अडकला आहे.. म्हणून च काय बोललं कि यांचा थय थयाट होतो मराठी माणूस हा फक्त त्याच्या साठी वोटबँक आहे .. कधी मराठी माणसांवर अन्याय झाला तर हे कधी दिसत नाहीत.. तिथं मनसे अगोदर पोहचते..आणि हा टोमणेबाज ला माहित आहे.. मराठी माणूस.. मराठी अस्मिता असले डायलॉग मारले कि लोकं आपल्या मतदान करतात
@Nikhil-qt3zh
@Nikhil-qt3zh 3 ай бұрын
Worli hit and run war video ka nhi ala?
@zeuswithak6765
@zeuswithak6765 3 ай бұрын
Shinde guth kadun paise bhetle aadi te kaam sampvai che ahe.
@sachingajre5069
@sachingajre5069 2 ай бұрын
बोलभिडु तुम्ही तुमच नाव बदलुन मिंध्या चा मिंधाभिडु नाव का नाही ठेवत आपला विषयच भारी आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 3 ай бұрын
कुठला संबंध कुठे जोडावा याची सुद्धा अक्कल नाही आजका...... आणि तुम्ही पत्रकार तर तयारच असता लग्नाचा आणि राजकारणाचा काय संबंध....... उद्याल जेव्हा यांचा एकदाचं लग्न होऊन जाईल तेव्हा लग्नाला प्रत्येक पार्टीचे प्रत्येक नेते असणारच आहेत..... यात विशेष काय. अंबानी म्हणजे राजा आहे भारतातला.... चार महिने तर लग्नच करतोय छोटा हत्तीच....... पैसे काय हवेतून घेऊन आला नाही.....आपल्या टॅक्सचा पैसा , बँकेत ठेवलेला पैसा, शेअर मार्केट मधला पैसा वापरला जातोय............ आणि देशातला एक ही पत्रकार यावर रिपोर्टिंग करत नाही.......... यातच सगळं ओळखून घ्या....... दोन चारीटी इव्हेंट केले लग्नाच्या अगोदर त्यावर अख्खा देश खुश झाला..... अंबानी ने ठरवलं तर पाकिस्तानी सेलिब्रिटी सुद्धा येतील.... लंडनमधल्या पार्टीला तर आलेलेच होते
@JaiHind-lf5re
@JaiHind-lf5re 3 ай бұрын
अरे पण मराठा गुजराती वाद पेटवणारे छक्का ठाकरेच आहेत ना मग जाऊन मुजरा कशाला मारायचा लाज नाही का वाटत सामान्य माणसाला पुढ करायच आणि आपण ठुमक लावायच व्वा 😂
@prashantkharabas6852
@prashantkharabas6852 3 ай бұрын
सर तुम्ही channel bjpचा आहे का
@marathitimes7130
@marathitimes7130 3 ай бұрын
नाही उद्धव टोमणेबाज यांचा आहे.. 😂
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 3 ай бұрын
अरे बोल भिडू हे घड्याळाचे चॅनल आहे.
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 3 ай бұрын
होय
@vishalshevale5225
@vishalshevale5225 3 ай бұрын
काही उलटे नाही पडत लोकांना माहिती आहे ठाकरे आणि अंबानी यांचे कौटुंबिक संबंध आहेत
@santoshgavas196
@santoshgavas196 3 ай бұрын
मी उध्दव ठाकरे यांचा कार्यकर्ता नाही. हे विश्लेषण खुप चुकीचे केले गेले, राजकारण आणि मैत्री ही वेगळी असते. अंबानी किती राजकीय पक्षांना पैसे वाटतो है जगजाहीर आहे. त्यामुळे किमान बोल भिडूने पैसे घेवून असे विश्लेषण केले असावे अशी शंका येते, असे होऊ नये....
@dattudherange5052
@dattudherange5052 3 ай бұрын
कोण नाही म्हणत पण मग जनतेला गुजराती लोकान वर कशाला पेटवतो
@ramm.9308
@ramm.9308 3 ай бұрын
बर 😂
@santoshsuhase2095
@santoshsuhase2095 3 ай бұрын
@@dattudherange5052 तू नक्कीच बीजेपीचा आयटी सेल वाला कुत्रा आहेस कारण प्रत्येकाच्या कमेंटला तू रिप्लाय करतोयस
@santoshsuhase2095
@santoshsuhase2095 3 ай бұрын
@@dattudherange5052 नक्कीच तुला शाळेत घरच्यांनी नसेल पाठवलं म्हणून तुला ज्ञानच कमी आहे गुजरात याबद्दल कोणी कोणाला भडकवत नाही चुतीया जे उद्योगधंदे गुजरातला घालवलेत ना जे तुझ्यासारख्या चाटू राजकारण्यांची चाटतात अशा कुत्र्यांनी त्याच्या विरोधात आवाज उचलतो रे
@WalterReca09
@WalterReca09 3 ай бұрын
Tu kutra Uddhav IT wing cha ahe tula comments sathi paise milatat.
@PrabhakarPashte
@PrabhakarPashte 3 ай бұрын
सध्या तुमचे सुपारी बाज व्हिडिओ यायला लागलेत.
@drswapnilchavan
@drswapnilchavan 3 ай бұрын
Maha vikas agahdi che pakita kami zhalet ata😂
@narayanhande6229
@narayanhande6229 3 ай бұрын
अगदी बरोबर किती बरळा यला लागलाय hmv
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
Satyameva zombte😂
@marathitimes7130
@marathitimes7130 3 ай бұрын
होय का 😂bjp विरुद्ध video असल्यावर तुम्हाला मज्जा येते नां.
@dremmy69
@dremmy69 3 ай бұрын
तुला महा हगडी उडून घेयची सवय लागली😅
@shivajikapale2336
@shivajikapale2336 2 ай бұрын
तुमी पण सुपारी चालू केली आहे.. आधी BJP ची घेतली होती 😂
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 3 ай бұрын
त्या लग्नाला बिजेपी व इतर पार्ट्यांचे लोकही होतेच। ते पण नाचले। तेजस ठाकरे काही राजकारणात नाही। हा मुद्दा सोडून देशात खुप मुद्दे आहेत
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
Muddam ha ahe ki Marathi Mansa chya manat jya lokan baddal tumhi vish perta, tyanchya ch lagnat nachaila ka jata? Public la murkha banvat ahet te
@factically4972
@factically4972 3 ай бұрын
Bjp vale gujratyana shivya nahi ghalat, ha uddhav गुजराती ani specially adani AMBANI na shivya ghalto paisa khilavlyache arop karto ani tyanchyach कार्यक्रमात nachvto porala 😂😂😂😂
@sangram8510
@sangram8510 3 ай бұрын
मुंबई तील हिट & रन केस बद्दल काहीच नाही. BJP bhidu
@santoshsuhase2095
@santoshsuhase2095 3 ай бұрын
बोल भिडू या चॅनलचे कमाल आहे बघावं तेव्हा उद्धव ठाकरे वरती निगेटिव्हज व्हिडिओ बनवतात😂😂
@ROFAN45
@ROFAN45 3 ай бұрын
ते तर काय करणार व्यक्तिमत्त्व च तस आहे
@rajupnjkr
@rajupnjkr 3 ай бұрын
Te vyaktimatwach negative aahe
@Rohanabcxyz
@Rohanabcxyz 3 ай бұрын
सत्य कडू असते🤣🤣🤣
@tusharlandge47
@tusharlandge47 3 ай бұрын
@@ROFAN45 🤣🤣🤣🤣
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
Mhanje bhava tu bol bhidu cha regular audience nahi. They are very pro MVA and anti bjp
@rajkumarpatil5393
@rajkumarpatil5393 3 ай бұрын
Bol bidu Tarbuja bako badal saga dada
@nandakumarsalvi4796
@nandakumarsalvi4796 3 ай бұрын
हे विश्लेषण भाजपायी तुणतुणं मार्फत वाजवलं जातंय असं वाटतेय बाकी उद्धव ठाकरे या नाव घेतल्या शिवाय यांच राजकीय करियर पुढ जाणार नाही
@sushant1492
@sushant1492 3 ай бұрын
गुजरात ची बस सुधा सोडली नाही तुम्हीं 😂 ती पण इव्हेंट साठी आली होती
@nkdrums85
@nkdrums85 3 ай бұрын
सुपारीबाज आलेच?
@rajupnjkr
@rajupnjkr 3 ай бұрын
@@sushant1492 2014-19 bjp barobar sattet Astana , 2019-22 bjp shi gaddari karun ma va li aaghadiche mamu zalyawar 2.5 varshe aani shillak toliche pramukh urlyawar akhand Bjp dewendrji shindeji na tomne marnya SHIWAY kay kele Mamu uthane v noty ne 10 varshe?
@sushant1492
@sushant1492 3 ай бұрын
@@rajupnjkr तेच कोरोनो काळात शिवभोजन 10रु देऊ बोलले कुठे मिळालेच नाही.. त्याच कठीण काळात कंगना बरोबर वाद विवाद करतं राहिले.. मुख्यमंत्री म्हणून किती ठिकाणीं स्वतः गेले.. मुंबई सोडून महाराष्ट्र दिसतच नाही. नुसते गुजरात आडून राजकारण केले.. क्रिकेटर सत्कार bus लां पण राजकारणाशी जोडले ज्याची व्यवस्था BCCI करते स्वतः आव्हाड मुंबई क्रिकेट association वर आहेत का नाही स्वतः व्यवस्था केली मग.
@sachindalpuse
@sachindalpuse 3 ай бұрын
महाराष्ट्राचं सगळं राजकारण फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या एकाच व्यक्तीच्या नावा वर चालतं 🔥
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 3 ай бұрын
😂😂😂😂
@abhimote1367
@abhimote1367 2 ай бұрын
Miss फडणवीस यांच्या पण मधुर आवाजावर एखादा video banva Reels च नंतर पाहू
@balthzarofate1342
@balthzarofate1342 2 ай бұрын
Boss Gujratla prakalpa shinde CM jhalyavr gelet simple logic aahe...😅
@kb13586
@kb13586 2 ай бұрын
❤❤song recommendation: tufaan by Sahil Bhoir
@kb13586
@kb13586 2 ай бұрын
Checkout ❤
@hemantdeo764
@hemantdeo764 3 ай бұрын
राजकारण आणि मैत्री याच्यामध्ये फरक आहे एवढं लक्षात ठेवावं आणि बोल भिडू ने असे व्हिडिओ बनवताना थोडा तरी विचार करावा ही माफक अपेक्षा...
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
💪‘सनी’ देओलचा जेवढा ♥️ ‘सनी’ लिओनशी संबंध, ‘गुलाबा’चा जेवढा ‘गुलाबाजामा’शी संबंध, ‘ममता बॅनर्जी’चा जेवढा ‘ममते’शी संबंध, ‘पप्पू’चा जेवढा ‘अकले’शी संबंध, ‘राष्ट्रवादी’चा जेवढा ‘राष्ट्रवादा’शी संबंध, तेवढाच संबंध उद्धव ठाकरेचा ‘महाराष्ट्र धर्मा’शी आहे.😁😁😁
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 3 ай бұрын
ani fekyacha navaz sharif sobat sambandh🤣🤣
@mangeshmore9029
@mangeshmore9029 3 ай бұрын
❤❤❤❤
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 3 ай бұрын
गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी च आहेत शेवटी हेच सत्य आहे. अंधभक्त जनाब 🤔🤣🤣🤣🤣🤣🤣
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
Right. Absolutely right
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
​@@siddheshbirje6050faar aag lagli watta budala Satya aikun😂
@rohitjadhv1098
@rohitjadhv1098 3 ай бұрын
आदिवासी हेअर ऑइल वर व्हिडिओ बनवा . 0:40
@Ritesh-Parab
@Ritesh-Parab 3 ай бұрын
Mahayuti kadun sponsorship mialale bol bhidu la 😂
@sachingage2928
@sachingage2928 2 ай бұрын
😂😂
@sachingajre5069
@sachingajre5069 2 ай бұрын
मिंध्या टोळी कडुन 😂😂😂😂
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
😁 आजोबा भल्याभल्यांना ‘मातोश्री’वर नाचवायचा!! आता नातवाला नाचावे लागतंय. दैवदुर्विलास म्हणतात तो हाच.😁
@ms-hc7ct
@ms-hc7ct 3 ай бұрын
💯%✅️
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 3 ай бұрын
चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी आहेत
@RahulPatil-i9r
@RahulPatil-i9r 3 ай бұрын
तुला एवढ कस माहीत तुझ्या घरच्यांना पण नचावला का😂😂😂😂
@ramm.9308
@ramm.9308 3 ай бұрын
आणि ते ही शेवटच्या लाईन मध्ये हा महाराष्ट्राचा अपमान आहे भावा😢.
@Pratikkadam950
@Pratikkadam950 3 ай бұрын
Barobar 😂😂😂
@nikhila7668
@nikhila7668 3 ай бұрын
नाच रे मोरा अंबानी च्या वनात, नाच रे मोरा नाच उद्धवजी लग्नात फोटो काढण्याचे काम घेतले आहे 😂😂😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 3 ай бұрын
अंबानीच्या वरातीत 😂
@marathitimes7130
@marathitimes7130 3 ай бұрын
आमच्याकडे सर्व प्रकारचे फोटोशूट ऑर्डर स्वीकारले जातील.. संपर्क -उद्ध्वस्त उर्फ टोमणेबाज 😂
@prashantjadhav9668
@prashantjadhav9668 3 ай бұрын
To rajkarnat aahe ka??? Employment aani information cha kay???
@MantriRohit
@MantriRohit 3 ай бұрын
कार्यक्रमात राजकारण आणण bjp आणि गोदी मीडिया च करू शकते आणि गुजरात म्हणजे आंबनी नाही आणि example -- मोदी ल गुजराती मानता येईल कारण त्यांनी नेल सर्व कंपनी वा उद्योग मोदी व अमित शहा नेले आहेत हेच जवाबदर आहेत
@BsfFouji-e7t
@BsfFouji-e7t 3 ай бұрын
अमृता फडणवीस दिसत नाही का बोल भिडू 🤣🤣🤣🤣
@VinodKale-wj8cz
@VinodKale-wj8cz 3 ай бұрын
Bol bhidu la BJP kadun paise bhetle ahet
@vivekchaudhari8989
@vivekchaudhari8989 3 ай бұрын
Abi tu gujrathyanchi chat
@sampatlallunawat2316
@sampatlallunawat2316 3 ай бұрын
दाखवायचे , खायचे दात वेगळे का हे समजुन घ्या
@poojabaraskar2319
@poojabaraskar2319 3 ай бұрын
Virodhak. hadrun gele aahet thakrechi poch pahun, jalat aahet, hight mule to mage aahe
@avadhutmore638
@avadhutmore638 3 ай бұрын
Ambani Jast jawal modi chya aahe😂😂😂 Uddhav chya nahii
@Rohanabcxyz
@Rohanabcxyz 3 ай бұрын
सरड्याची धाव कुंपणापर्यंत🤣🤣🤣
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
😁 गुजराती हिरोच्या लग्नात नाचला मराठी साईड-हिरो!😁
@ms-hc7ct
@ms-hc7ct 3 ай бұрын
साईड हिरो की extra?
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 3 ай бұрын
jasa tuza baap pakistancha pm cha birthdayla jaun nachato tasa ka☺🤣🤣
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 3 ай бұрын
हिरोईन चपात्या लाटी 👄मोदीबाई💋 आहेच 🤔🤣🤣🤣🤣
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
@@ms-hc7ct करेक्ट!! Extra✅ म्हणजेच ‘वाढीव’!!🤣🤣🤣
@SP-kn4di
@SP-kn4di 3 ай бұрын
भुजबळ सरांना 30000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी केली आहे
@ROFAN45
@ROFAN45 3 ай бұрын
Shardul bhava जबरदस्त करतोयस 🎉🎉🎉
@ganesagolpalli4096
@ganesagolpalli4096 3 ай бұрын
बोल भिडू BJP
@rajshinde7709
@rajshinde7709 3 ай бұрын
आग्र्याला मागच्या रांगेत स्थान दिल्या ने एका महापुरषाने महाराष्ट्राने "इतिहास" घडवला होता? आणि आज.....?😂 एक "तमाम मराठी माणूस"😢😅😅😅😅😅😂😂
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
😄😁😆😃😁 मुंबई मा जलेबी अने फाफडा गुजराती बोले छे उधोवशेट आपडा पन नाराज हाए मराठी मानस ‘बापडा’ यावेळेस साफ करून टाकेल तेचा ‘सुपडा’ 😀😃😄😁😆😅😂🤣😛😝😜🤪
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 3 ай бұрын
andhbhakt gujrati dalal🤣🤣🤣🤣🤣🤣
@marathimanus.009
@marathimanus.009 3 ай бұрын
छान विश्लेषण👍👍
@marathimanus.009
@marathimanus.009 3 ай бұрын
उद्धव ठाकरे डबल ढोकली माणूस आहे.
@SS-0369
@SS-0369 2 ай бұрын
काही वर्षांपूर्वी यांच्या घरासमोर बॉम्ब लावणे ते लग्नात उपस्थित राहणे यावरून अंबानी काहीही करू शकतो हे सिद्ध होतं
@Pratikkadam950
@Pratikkadam950 3 ай бұрын
Tejas Thackrey Kaay Dance karat hota asa vatat hota ki 2 mahinya pasun practice karat hota 😂😂😂
@yashrajalane7296
@yashrajalane7296 3 ай бұрын
Begani शादी में शेख आदित्या शेख टाकरे दिवाणा ,,yede चाले करणे गया हुंगा 😅😂😂😂😂😂😂😂😂
@akhilghag5898
@akhilghag5898 3 ай бұрын
Adi Gujrati lokana shivya ghala nantar tyancha samor mujra kara -- Uddhav Dharma 😂😂
@VaibhavMankar-vl1hu
@VaibhavMankar-vl1hu 3 ай бұрын
अशा बातम्या पेरून आपण आपली विश्वाार्हता संपवत आहे जी आज टीव्ही मीडिया ची झाली आहे आणि लोक youtube मीडिया चॅनल वर जास्त विश्वास करतात तसा ...... तुम्ही पण आपली नोंद त्या टीव्ही मीडिया च चॅनल मध्ये करायची असा च कृत्य करत आहात
@PrabhakarPashte
@PrabhakarPashte 3 ай бұрын
बोल भिडू त्याची काळजी तू करू नकोस
@sugrivdongare3194
@sugrivdongare3194 3 ай бұрын
💯
@narayanhande6229
@narayanhande6229 3 ай бұрын
बोल भाडव्या
@rajraje58
@rajraje58 3 ай бұрын
उध्वस्त ठाकरे 24 तास राजकारण करता म्हणून त्यांना प्रशासन जमत नाही आपण बोलतो काय करतो काय हे सुद्धा समजत नाही अडाणी अंबानी यांच्याकडून मान सन्मान व सर्व कार्यक्रमात सहभागी होतात पण संधी दिसली की स्वार्थी टीका करतात
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
😁 ‘घराबाहेर गाडी लावून’ पैसा मिळवता आला नाही तर ‘दारात नाचून’ मिळवता येतो का याची चाचपणी केली.😁😁😁
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 3 ай бұрын
fekya hech karto vatat adani kade🤣🤣🤣🤣🤣
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
Aaj ekdum formaat ahe tumhi. Ek se ek comment karat ahat😂
@Khavchat
@Khavchat 2 ай бұрын
@@pritic7456 😁🙏😁
@santoshjadile9438
@santoshjadile9438 3 ай бұрын
बोल भिडू आत भाजप च पाळीव प्राणी झालं असं वाटत आहे
@chaitanyabhosale164
@chaitanyabhosale164 3 ай бұрын
अंबिनी ने पण खूप काही केलं आहे मुंबई साठी.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 3 ай бұрын
काय केले? सांगा बर
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 3 ай бұрын
काय केलय उगच काही पण बकत नको जाऊ
@sharadkadam9696
@sharadkadam9696 3 ай бұрын
आपटे आणखीन काय बोल भिडू वर बोलणार.... बहुजनांच्या विरोधात
@TheMilinddhoke
@TheMilinddhoke 2 ай бұрын
वडापाव सैनिकांची करपली, आधीच त्यांनी नाच्याला तिसऱ्या रांगेत नाचताना बघून जळाली होती 🤣.
@sanketsawant7804
@sanketsawant7804 3 ай бұрын
वारी मध्ये वारकरी संप्रदाय, राम, हनुमान ह्यांच्यावर टीका करणारी लोक गळ्यात टाळ घालून शेख महंमद विठ्ठला चा जयघोष करत सुटली आहेत.... हा महाराष्ट्र धर्म कुठला आणि ह्या धर्माचे निर्माते कोण... हरी ओम च्या जागी शेख महंमद ह्यांचा उल्लेख येतो... हा इतिहास पण उलगडून सांगा
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 3 ай бұрын
राज साहेबवर टिका करत होते दिल्लीला जाउन गुजरातीची भेट घेतली गुजरातीला बिनशर्त पाठिंबा दिला गुजरात समोर महाराष्ट्र वाकवला. निदान ते यांच्या सारखे गुजरातीच्या लग्नात नाचले तर नाही. त्यांना सुपारीबाज म्हणता स्वतः अम्बानीच्या लग्नात नाचायची सुपारी घेतली ते सांगा आधी.
@RahulPatil-i9r
@RahulPatil-i9r 3 ай бұрын
अमृता मामीला गाण्यासाठी ऑफर offer करणार होते, पण मामीचे गाणे सुरू होताच सर्व लोक परत जातील या भीतीने मामीला नाही बोलावलं😂😂😂😂
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 3 ай бұрын
@@RahulPatil-i9r सही भाऊ 😅😂😂😂
@akhilghag5898
@akhilghag5898 3 ай бұрын
​@@RahulPatil-i9rmitra vishay kai Ani apan boltoy kai?
@RahulPatil-i9r
@RahulPatil-i9r 2 ай бұрын
@@akhilghag5898 tu pakka मामीचा फान दिसतोय 😂😂
@jaswandishirodkar6851
@jaswandishirodkar6851 3 ай бұрын
शरद पवारांनीच तर महाराष्टाची वाट लावली😅
@iindia18
@iindia18 3 ай бұрын
असं दिसतय की बोल भिडू भाजपाप्रेमी आहे त्यामुळं त्यांना खुपत आहे... त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेल्या टीमसाठी गुजराती गाडी वापरली ही गोष्टही जास्त फोकस नाही केली... 😂😂😂
@sd6795
@sd6795 3 ай бұрын
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे ही म्हण नेत्यासाठीच आहे. भिकार नेत्यांना कडून काय अपेक्षा करायची
@tusharsawant4606
@tusharsawant4606 3 ай бұрын
लग्नात नाच गाणी करणं ह्यात काय चुकीचे आहे, पलंगावर नागडे होऊन उशी आणि गादीवर नको ते नागडे चाळे करणाऱ्यावर काय म्हणता बोल भीडू . तुम्ही पण उठ दुपारी घे सुपारी मंडळात सामील झाले काय 😂😂😂😂
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 3 ай бұрын
बोल भिडु म्हणजे भाजपचे चैनल आहे का मला तर आहे असे वाटते कारण लोकसभा निवडणूकी आधी प्रचार संपल्यानंतर फडणवीस यांची मुलाखत घेतली होती मी ती मुलाखत बघीतलीच नाही आता पण बोल भिडु बिबीं च्या देठापासून सांगत आहे उद्धव साहेबांविषयी आणि आपले प्रधानमंत्री पाकिस्तान मध्दे जाऊन नवाज शरीफ यांची गळाभेट घेतलेली चालते का. ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम
@nickpop23
@nickpop23 3 ай бұрын
Maharashtra Dharma mhanje kahi gujrati lokana virodh navhe!!
@ItAk7670
@ItAk7670 3 ай бұрын
कौटुंबिक संबंध होते म्हणून त्यांचा घराखाली बॉम्ब ठेवले होते 😂
@chandrakantbawankar
@chandrakantbawankar 3 ай бұрын
सब पैसो का खेल है । तब रिहाना को नचाया और अब ठाकरे को ।
@sachingajre5069
@sachingajre5069 2 ай бұрын
महाराष्ट्रातील बाकी सगळ्या समस्यां पेक्शा ही समस्या खुप मोठी आहे का हे दाखवुन कीती पैसा ओढला 👎👎👎👎👎
@predictor968
@predictor968 3 ай бұрын
Bhale tyanchi matri asel pan tyanni project tar gujrat la dile nahi
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
😁 तो मूळचा ‘बिहारी’ गुजरात्याच्या लग्नात नाचला म्हणून ‘मराठी’ माणसाने मनाला लावून घेऊ नये.
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 3 ай бұрын
tumhi nacha pakistancha pm cha birthday madhe🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
​@@siddheshbirje6050tya nantar 2 surgical strike pn kelya. Modi chi tulna Kona bhikardya sobat karu nako
@PBS892
@PBS892 3 ай бұрын
JAY MARATHI JAY MAHARASHTRA JAY VANCHIT
@sudhirapte9019
@sudhirapte9019 3 ай бұрын
खरं तर कोणत्याही नेत्याने कोणत्याही नेत्या वर खाजगी आयष्या बद्दल बोलू नये आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या तर अजिबात बोलू नये
@akshaybora3411
@akshaybora3411 3 ай бұрын
Are are tomne bai😂😂😂
@AyushJanaskar-eg4fj
@AyushJanaskar-eg4fj 3 ай бұрын
तुमच काम सध्या हे चाललय ऊठ दुपारी आणि घे सुपारी
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 3 ай бұрын
उद्धव ठाकरेच्या बाजूने व्हिडीओ नाही आले तर लगेच सुपारीबाज काय?
@sharadthite919
@sharadthite919 2 ай бұрын
सत्तेसाठी सर्व काही असं राजकारणी लोक वागत असतात. अशा विभागणी करणार्या व तसेच जात पात धर्म यावरून लोकांना एकमेकांना तोडत आहेत, अशांना मतदारांनी घरी बसविले पाहिजे.
@pravi808
@pravi808 3 ай бұрын
Bol bhidu vaale UT against aahet ky?
@vaibhavkale6123
@vaibhavkale6123 3 ай бұрын
Ani maharashtra cha company Gujrat la chale she techa ky ,
@piyushtekade3915
@piyushtekade3915 3 ай бұрын
Jyanni maha vikas aghadi la vote dila tyachavar strict action ghetle pahije.
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 3 ай бұрын
Typical andh bhakt comment😂😂
@piyushtekade3915
@piyushtekade3915 3 ай бұрын
@@siddheshbirje6050 bhak.
@rajudaund7229
@rajudaund7229 3 ай бұрын
भाजप चा भिडू असं तुमच्या चॅनल नांव ठेवा
@vivekchaudhari8989
@vivekchaudhari8989 3 ай бұрын
Tu gujrati bhidu
@sauravsatnurkar4814
@sauravsatnurkar4814 2 ай бұрын
Shinde pan gujrati Modi chi tarif karte🎉🎉🎉😂😂😂😂😂
@Dnyanhira
@Dnyanhira 3 ай бұрын
पैसे मिळतात म्हणून पोरगा नाचतो तर बाप फोटोग्राफी करेल तर दुसरा मुलगा लाईट व्यवस्थापन करेल
@sonwaneaditya1230
@sonwaneaditya1230 3 ай бұрын
🍉मामी वर पन करा एक व्हिडिओ🍉😁
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 ай бұрын
Tyapeksha Tuzya Aaichi Maahiti De Chhan video Banvel SonavneeBhau Ugach Dusryanch Gu.....ka Chtata Maami Asel Vahini Asel Tyz Tu Bagh Kuttry Lokanch Toilet Kashala Chataych 😮😮😮😡😠👹🥾👺🦎
@npp5903
@npp5903 3 ай бұрын
कोणी लग्नात डान्स करावा कि नाही या ज्याचा त्याचा वयक्तिक विषय आहे....
@साईश्री-ट4घ
@साईश्री-ट4घ 3 ай бұрын
जनतेच्या मनात फक्त आदरणीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 3 ай бұрын
Murkha😂
@EknathPole
@EknathPole 3 ай бұрын
उद्धव ठाकरे ला गुजरातचे काय चालत नाही मग त्यांच्या लग्नामध्ये डान्स करायला चालते का हे पण विचारा एकदा
@drswapnilchavan
@drswapnilchavan 3 ай бұрын
Only udhav thakrey..mhanare disat nahiye ata😂. Sagle sarkhech... Fakt jantela yedyat kadayla baslet and aple yede nachtata rajkarni mhantat tase🙏
@tusharnivangune8555
@tusharnivangune8555 3 ай бұрын
या उबाठा आणि कुटूंबाचे व्यवहार सांभाळणारे सुद्धा बाहेरचे आहेत फक्त मोदीजी आणि अमित भाई शहा गुजरातचे आहेत म्हणून फक्त नाव ठेवतात
@amitankushvede5214
@amitankushvede5214 2 ай бұрын
तसे बोलत असाल तर काळ पर्वा त्या मिहिर शाह ने बाई ला चिरडले तो बी गुजरातही आहे त्याला का ३ दिवस लपून ठेवले आणि हकालपट्टी का लेट केली ……. तिथे का नाही जपला महाराष्ट्र धर्म काही बी बोलू नका फुकटच
@roshanpatil1234
@roshanpatil1234 2 ай бұрын
सगळे एक नंबरचे लाचार.. मुंबईची वाट लावली..
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 3 ай бұрын
एक होता यांचा आजा, जो मुंबई चा राजा होता आणि आसल्या परप्रांतियांना नाचवणारा होता 😞 आणि यांची पिढी खूपच नम निघाली, यात काही चुकीचं नाही पण सेल्फ रीस्पेक्ट नावाची गोष्ट पण आसते
@tusharlandge47
@tusharlandge47 3 ай бұрын
correct 🙃
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 3 ай бұрын
कमळाबाई तर जसी सती सावित्री च आहे जनू अंधभक्त जनाब गोध्राकांडी आरोपी तो गया अब ठाकरे सरकार अब कैंद्र में भी ठाकरे सरकार यही सच हैं जनाब
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
​@@Sgaming-p3dkonta maal fuktoy re baba? Kendra me bhi Thakre? Thakre ne aikla tr chakkar yeil tyala😂
@arunbolaj3922
@arunbolaj3922 3 ай бұрын
ॲंटेलिया वर स्फोटके ठेवत नाही, असा शब्द उबाठा ने दिला होता
@sandeshrao4583
@sandeshrao4583 3 ай бұрын
त्यांना आता मराठी च्या म पेक्षा गुजरातचा गु जास्त चांगला वाटू लागला आहे....😂😂😂😂😂
@vaibhavkandalkar8458
@vaibhavkandalkar8458 3 ай бұрын
Konala kahi zal nhi faltu udhhav saheb la बदनाम kru nka ...paise bhetate ka shinde Ani BJP kadun
@rahulbhandari6362
@rahulbhandari6362 3 ай бұрын
बोल भिडू ने सत्य सांगितलं की काही पगारी लोकांना झोंबत
@dattudherange5052
@dattudherange5052 3 ай бұрын
अंबानी च्या बैड पार्टी तील नाचे 😂😂
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 ай бұрын
Aata Kute Aahe Kichhori Shanni Gujarati ch Alrgywali 😂
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 3 ай бұрын
मागच्या लाईनमधे उभा करून नाचवला त्यात कुठल्या गाण्यावर? 🤢
@piyushtekade3915
@piyushtekade3915 3 ай бұрын
Ambani ni poor peoples and needy peoples and orphan kids la 5 te 10 crore rupaycha donation dyayla pahije aadhi.
@milindjeet
@milindjeet 3 ай бұрын
This is dirty politician. Uddhav sirji is a family man and he has personal life. Stop this kind of video and news
@mhatrerevan6668
@mhatrerevan6668 2 ай бұрын
Are to mumbai madhye rahto June nat aahe
@PBS892
@PBS892 3 ай бұрын
GARIBANCHI EKACH WALI..... VANCHIT ONLY
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh 3 ай бұрын
सर्व राजकारणी ढोंगी आणी स्वार्थी आहेत.ते राजकारण करण्यासाठीच लोकांच्या भावनांचा मत मिळविण्यासाठी उपयोग करून घेतात. ठाकरे अपवाद कसे असतील. या सर्व प्रस्थापित नेत्यांना राजकारणातून कायमच हद्दपार जनतेने करायला हव.
@29_k_siddhesharote35
@29_k_siddhesharote35 3 ай бұрын
हा पत्रकार पैसे घेऊन काम करतो का
@sushant1492
@sushant1492 3 ай бұрын
टीका झाली की 😂
@shivamk5018
@shivamk5018 2 ай бұрын
bol bhidu la kontya topic var video banvava he pan samjat nahi sadhya , views sathi kay pan
@PBS892
@PBS892 3 ай бұрын
EKACH IMANDAR PARTY.... VANCHIT ONLY
@amitpawar27
@amitpawar27 3 ай бұрын
काय बातम्या करता राजकारण्यांची मुलं आहेत म्हणून त्यांनी एन्जॉय करायचा नाही का
@sushant1492
@sushant1492 3 ай бұрын
वर्ल्डकप मॅच गुजरात ला होती त्याला विरोध, वर्ल्डकप मिरवणूक बस गुजरातची का म्हणून विरोध केले आता स्वतः नाचून आले 😂😂😂 ते पण मागे
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 56 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 27 МЛН
What Muslims Think About Hindu ? | The Shocking Reality
24:47
Marathi Kida
Рет қаралды 1,4 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 56 МЛН