दमानिया बाई,,,,, प्राजक्ता माळी गुणी अभिनेत्री असती तर वेळ काळ याचं भान ठेवलं असत, गंभीर मुद्दे आहेत. लाज वाटू द्या तुम्हालाही. तुम्ही तरी सुज्ञ व्हा.
@user-maharastradharm2 күн бұрын
Lavdya comment karun laaj kadhnya peksha ti je karte tya kade laksh Ti ladhat ahe lokan sathi 🥵🥵🥵🥵🥵🥵🥵
@kalidaspatil21022 күн бұрын
पावटे खाऊन पादली, प्राजक्ता माळी. दमानिया बाई तुम्ही सुज्ञ आहात. गुणी कलाकार आशा भोसले लता दीदी अनुराधा पौडवाल रेखा स्मिता पाटील चरित्र अभिनेत्री......... खूप गुणी कलाकार होते.... बोध घ्या जरा.
@rajujamdade45332 күн бұрын
तुम्ही व्यवस्थित क्लिप पहा धस आण्णा काय बोलले आहेत ते नाव घेतले करुणा मुंढे यांनी पकडतात आण्णा ला
@ravishep7682 күн бұрын
धस सारखा bhamta राजकारणी कोणी नाही. निषेध मोर्चा राजकीय सभा बनवली. लोकांना हसवत होते. स्त्रियांवर आरोप करत होते आणि तुम्ही मूर्ख लोक त्यांना नेता म्हणता
@DeepakShinde-w9hКүн бұрын
He satya aahe madam ...chap baslyashivay kahihi paryay nahi ....
@sindhukhule68452 күн бұрын
धन्यवाद
@sureshcreation5552 күн бұрын
म्हणजे आत्ता सीआयडी, कोर्टकचेरी, न्यायालय आणि पोलीस यंत्रणेची काहीच गरज वाटत नाही, मला वाटतं आत्ता सर्व निकाल हेच लोकं लावतील. कारण यांच्याकडे सर्वात अगोदर माहिती येते, किती कमालय बुवा
@JAYBHOLENATH.2580Күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याचा सोडून इतरच काहीतरी चाललंय
@Anandadhane2 күн бұрын
धस साहेब काही वाईट नाही बोलले,ह्या बायांचे कार्यक्रम फुकट नाही होत,मस्ती येल पणाने कार्यक्रम घेता ते काय चुकीचे नाही बोलले एकीकडे कार्यक्रम ठेवायचे दुसरीकडे गुंड गिरी करायची का
@mirgednyandeo33422 күн бұрын
ताई योग्य निर्णय
@JAYBHOLENATH.2580Күн бұрын
अग्गोबाई धनंजय मुंडे फरार नाही आणि पंकजाताई मुंडे फरार नाही मग तू राजीनामे कोणाचे मागतेस तुला पद पाहिजेत काय
@Sudarshan-v2w2w2 күн бұрын
बरारारी करू शकत नाहीत म्हणून मुंडे वर आरोप करत आहेत 💯
@solunkeamol83352 күн бұрын
धस साहेब काही गलत बोले नाहीत ते फक्त सरपंच साहेब यांना न्याय देण्यासाठी लढत आहेत
@dr.saurabhmissar83782 күн бұрын
बाकी सगळ ठिक, पण कधी तरी मुंबई हुन येऊन 2 तास साठी आंदोलन करणारे लोकांनी आमच्या लोकप्रतिनिधींना drama, irrelevant अस बोलयचा काहीही नैतिक अधिकार नाही...
@user-maharastradharm2 күн бұрын
ती दोन तास मुंबईवरून येऊन तुमच्या साठी लडत आहे तुमच्या मतदाना साठी नाही लढत आणि तुमचा लोक प्रतिनिधी येवढ स्वच्छ आहे होता हा सांतोष देशमुखच नाही तर असे कित्येक मर्डर झाले ते होवू दिले नसते आणि उगाच मंद बुद्धी सारखं वागू नका हीच वेळ आहे बीड जिल्ह्या गुनेगारी मुक्त करण्याची तुमच्यात हिंमत नसेल रोड वर उतरून लढण्याची तर कमीत कमी जे लडते त्याला विरोध करू नका 🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵
@Bharti-02f2 күн бұрын
चाललय काय अन बाई मध्येच वेगळी स्टंटबाजी करतेय
@prashantghule94472 күн бұрын
सुरेश धस याने किती जमिनी बळकावली
@pravindeshpande35252 күн бұрын
अण्णा हजारे यांच्यासारखे आंदोलन करुन दाखवा.
@BankatPachbail2 күн бұрын
करुणा ने नाव घेतल होत अगोदर त्यावर दमानिया ताई बोला .
@abhishekshirsat77772 күн бұрын
Shettt rajinama bhetoy
@mailamitd2 күн бұрын
Tumche income related questions khupach mahatvache aahet.
@sunilkamthe1032 күн бұрын
मोठे पणा बाजूला राहू द्या पिडितांना न्याय कसा मिळेल ते पहा
@pavanchayal49172 күн бұрын
अगोदर तुम्ही नार्को टेस्ट करणार होता अजित पवार सोबत त्याचा काई झाला ते सांगा याचा आका टरबूज आहे
@GorakhSangle-qs2yh2 күн бұрын
समाजसेवक 😂😂😂
@vaibhavpatil19832 күн бұрын
1000% support for tathya shodhak andolan. Faqt ekach request sagli tathya twitter var taka hya media kiwa police na deu naka kahi fayda nahi hyancha
@k.p.kedare11252 күн бұрын
याच बाईकडे सगळे पुरावे येता हेत म्हणते .
@JAYBHOLENATH.2580Күн бұрын
एक पेटी घेतली वाटतं
@sachinudeshmukh71482 күн бұрын
या अशा फालतू लोकांना खरा आश्रय अजित पवार आणि फडवणीस खुद्द स्वतः देत आहेत...!😡😡
@BhagwatThombre-l7x2 күн бұрын
Damaniya bai pankaja taich nav ghaychi laayki ahe ka tujhi
@Sudarshan-v2w2w2 күн бұрын
Tai ch nav कशाला घेत आहे तू कोणी पैसे दिले तुला ताई च नाव घ्यायला
@DeepakShinde-w9hКүн бұрын
Madam khup cchan ..tha real world .....khup khup cchan but madam ...he faqt ek nahi aase aanek aahet....har ek .....?
@truptilimbhore396519 сағат бұрын
Pan hyat munde obc mhanun madhe anun tyana rajkarnatun baher kadhnyacha prayatna vatatoy Deshmukh pan changale hote. Magas vargachi baju ghetali mhanun tar hyanich tar kata kadhla nahi na?
@Secularlove-h4e2 күн бұрын
kendratil nitish Kumar ani chandrababu naidu n baddal batmya dakhva. Tyapasun dhyan hatavnyasathi media he dakhvtat!
@k.p.kedare11252 күн бұрын
ही बाई सुपारी घेऊन आलयासारखे बोलतेय अस वाटतय.
@ArvindKarmarkar2 күн бұрын
Mrs anjani damania is number one corrupted and why she is interfere ,let police do their work
@balajiwagh37022 күн бұрын
तू कोण
@AnilJadhavar-pq1jn2 күн бұрын
फेक बातमी पसरवते दमानिया बाई .😮😮
@ramharimote83392 күн бұрын
सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी
@Xaviersigma5552 күн бұрын
Anna maafi maagnar nahi... Vishay sampla
@krashnashendge76142 күн бұрын
बीड मध्ये 2 नेते आहेत का दमानिया मॅडम
@pramodautade52842 күн бұрын
ताई कृपया विषय भरकटून देऊ नका पत्रकार मुद्दाम हा विषय डायवर्ट करीत आहे.तुमच्या कामाचं कौतुक आहे ताई.
@simpleman83222 күн бұрын
हि कोण आहे टवळी डमानिया जज आहेस काय तु फक्त राजकरण करतेस बाई। तुझ्या हजार पिढ्या आल्या तरी काही वाकड होत नसतयं धनंजय मुंडे पंकजा मुंडे 💪🏽💪🏽💪🏽❤️✌🏽