अंजली ताई तुमच्या कार्याला सलाम तुम्ही हे प्रकरण तडीस न्याल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुमच्या सारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणून महाराष्ट्रातील जनता नक्कीच तुमच्या सोबत असेल
Good job अंजली ताई आपण खऱ्या समाजसेवक आहात..अश्याच निर्भिड पाने लढत रहा.. लोकांना विनंती आहे की यांच्यावर सरकार दबाव आणायचा प्रयत्न करेल सर्वांनी ताईंना साथ द्या...🙏🙏
@shivajikharde939318 күн бұрын
ताई फक्त आणि फक्त तुम्ही धनंजय मुंडे आणि पंकजा ताई यांचंच नाव घेता तुम्ही समाजसुधारक आहात तर तुम्ही सर्वांसाठीच बोलायला पाहिजे त्या ठिकाणी किती गुंडा लोक आहे ते नाही दिसत तुम्हाला
@pandurangauti384718 күн бұрын
गुन्हेगारांची प्रॉपर्टी जप्त करून संतोष देशमुख च्या मुलांना द्यायला पाहिजे
सत्य आहे.सुशिक्षीत, सुसंस्कृत तरुणांना राजकीय संधी द्या.महाराष्ट्राचा बदल घडवा. गुंडशाही हद्दपार करा.निष्पाप कुटूबांना या महाराष्ट्रात जगू द्या.अन्यायाने जनता होरपळत आहे.
@shivajikharde939318 күн бұрын
ताई तुम्ही गृहमंत्री पद घ्यावे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही गुन्हेगारी करणारी लोक आहे त्यांना तात्काळ अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करून जनतेला मोकळा श्वास घेण्यासाठी तुम्ही सहकार्य करावे
@vikramtanawade77818 күн бұрын
Ek no taai....
@suryakantsawantsawant545618 күн бұрын
great ताई
@ganapatgawade4518 күн бұрын
किती घाबरलं आहे फडणवीस सरकार.सत्य पडताळायची हिंमत आहे का गृहमंत्री साहेब
@shubhangijadhav506818 күн бұрын
पोलिसांना माहिती दिली तर पोलिस म्हणतात तुम्हीच चौकशी करा पगार मिळतो कशाचा
@sachinpadwal805018 күн бұрын
खुप छान madam
@pravinnaikwade550718 күн бұрын
Great Madam
@rupeshshirke443618 күн бұрын
जे करायचं ते करत नाही.
@PradipDeshmukh-y6f18 күн бұрын
ताई 288 ?,,,,,, ईमान दार संख्या किती निघणार. 👥
@ganapatgawade4518 күн бұрын
स्वताचा पैसा खर्च करून सर्व सामान्य माणसासाठी लढणारी भगिनी , सलाम ताई. लाडकी बहिण म्हणणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे साहेब यांनी जनतेला न्याय देणार का? कोण आहे वाल्मिक कराड? फडणवीस याचे उत्तर देतील का?
@vivekgajare504918 күн бұрын
खरं म्हणजे गुन्हे शाखेसारख्या स्वायत्त संस्था गुन्हेगारी वृत्तिच्या लोकांसाठीच काम करतात की काय असे दिसते, ईथं चोरांच्या वतीने हुजरेगीरी सुरूच दिसते
@siddheshewarshelake531718 күн бұрын
😢😢
@kshitijchannel749618 күн бұрын
Police nuste notice pathvu saktat madat karnaryra la ch tras detat , beed police bangar police ahet salary ghetat sarkar chi , kaam kartat Dhanajay , pankaja munde che , sp , dcp , acp yanchi liky nahi hynche peksha constable changle duty kartat
@roopashrisinha837818 күн бұрын
My suggestion to CM Devendra Fadnavis is let Maharashtra police rest or take care of ministers and call Bihar police to investigate Beed crimes. All evidences will be provided by the people.
@bhausahebdarekar887118 күн бұрын
त्यांच्या घरावर बुलडोझर चालला. याोगी बना योगी. तरच आम्ही तुम्हाला जनतेतला मुख्यमंत्री मणुत.
@roopashrisinha837818 күн бұрын
If Maharashta Police cannot give justice to Beed, it will be very shameful. Then we should call Bihar police to investigate this crime
@Omnamonarayanay-p7s18 күн бұрын
24hrs vicharle nahi yaacha artha te gele nahi
@VijayVijay111boka18 күн бұрын
Mam तुम्ही परमात्माच खरा अंश आहात असं जाणवत GBU ❤❤
@roopashrisinha837818 күн бұрын
CM Devendra Fadnavis, Let's call Bihar police to investigate since all clues, evidences are right in front of Maharashtra Police noses, but they can catch them.