Ankai Tankai Fort Part 01 | Manmad Nashik | अंकाई - टंकाई - गोरखगड - कात्रा किल्ला भाग ०१

  Рет қаралды 107,783

Raanvata

Raanvata

Күн бұрын

रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/p...
Within the surroundings of Manmad, lies two stong and adjacent forts. Today’s trip is on the historic hills of Ankai and Tankai.
Camera: Pratik Vaity, Radhesh Tornekar, Deveshu Thanekar
Asst. Camera: Tejas Nalawade
Script: Pranav Mahajan, Rashmee Amdekar
Editor: Pratik Vaity, Amit Jadhav
English subtitles: Meenal Phatak
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
KZbin: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Пікірлер: 119
@pradipdokhe9775
@pradipdokhe9775 3 жыл бұрын
मी पाहिला आहे खूप मस्त आहे रानवाटा ची माहिती अगदीच अप्रतिम
@MayurKudmetheMKVIDEOS
@MayurKudmetheMKVIDEOS 3 жыл бұрын
वेळ लागेल लोकांना कळायला, पण जेव्हा कळेल तेव्हा त्यांना रानवाटा चॅनल चे वेड लागेल. ❤️
@azizrangrez5012
@azizrangrez5012 4 ай бұрын
सुंदर शब्दांकन आहे सर, इतिहासात प्रथमच सुंदर शब्दांकन होतं आहे सर
@mardeatul
@mardeatul 2 жыл бұрын
खूप सुंदर चित्रीकरण व निवेदन व विश्लेषण खूप छान खूप सुंदर आवाज
@NitinThoke-br4fc
@NitinThoke-br4fc Ай бұрын
😢😢😢😢😢😢budhch😮आहे ऋषींची गुहा ही सुद्धा बुद्ध गुव्हा आहे 😔😔😔😔🙏
@hotstar1791
@hotstar1791 3 жыл бұрын
Sir, नाशिक च्या अंगणात असंख्य किल्ले आहेत एकूण 66 किल्ले आहेत, किल्यांच्या जिल्ह्यातील सर्व गोष्टी तुम्ही सांगताय, नक्कीच आवडेल महाराष्ट्राला आणि तुमच्या टीम मुळे अश्या आड वाटेवरील कुठे तरी हरवलेलं किल्यांची माहिती मिळाली, धन्यवाद सर
@anantjadhav6155
@anantjadhav6155 3 жыл бұрын
महाराष्ट्राचे दुर्गवैभव तुमच्या द्वारे पहायला मिळते खरोखरच अप्रतिम निसर्ग व प्राचीन लेणी पहायला मिळाली👌👌
@lalit567
@lalit567 3 жыл бұрын
मी वरचे वर मनमाड मार्गे धुळ्याला जात असतो..नेहमी हा किल्ला रस्त्यावरून बघतो पण आज दादा तुमच्या मुळे प्रत्यक्ष किल्ला बघितला .. अप्रतिम चित्रण आणि इत्यंभूत माहिती दिलीत तुम्ही .. धन्यवाद 🙏🙏
@abhijeetpatil7407
@abhijeetpatil7407 3 жыл бұрын
सर वरचेवर जाण्यापेक्षा....व्यवस्थित सुट्टी काढून जात जा🙏🏼
@lalit567
@lalit567 3 жыл бұрын
@@abhijeetpatil7407 😀 सुट्टी काढूनच जात असतो पण 2-3 महिन्यात जाणं होताच गावाला म्हणून म्हटलं वरचे वर 👍 .. सरांचा व्हिडिओ बघून आता किल्ल्याला पण प्रत्यक्ष भेट द्यायची इच्छा आहे...
@nareshsarkate773
@nareshsarkate773 3 жыл бұрын
सर खूपच छान सर लेण्यांमधील मूर्ती बुद्ध आणि महावीर यांच्या सारख्या दिसत आहे
@babudhabde3164
@babudhabde3164 9 ай бұрын
सदरचा अंकाई किल्ला हा बुद्ध लेण्यांनी वेढलेला आहे. सत्य दाखवा भाऊ.
@yashowe77
@yashowe77 5 ай бұрын
💯
@babasahebdarekar3790
@babasahebdarekar3790 3 жыл бұрын
स्वप्नील सर नमस्कार आणि जय शिवराय मी बऱ्याच दिवसापासून आपले भटकंती ट्रेक चे भाग बघत असतो पण त्यात इतका शांतपण, माहितीची मांडण्याची धाटणी ,मुद्देसूद व मोजकीच परिपुर्ण माहिती,किल्ल्याचे सर्वांगसुंदर व्यवस्थित होणारे दर्शन ,अप्रतिम फोटोग्राफी ,सुंदर निसर्ग दर्शन ,आणि प्रत्यक्ष तो ब्लॉग बघताना असे वाटतच नाही की मी घरी आहे म्हणून मी या वेळेस तिथे स्वतः फिरून त्या सर्व गोष्टी चा अनुभव घेत आहे याची खूप प्रकर्षाने जाणीव होते ,तुमचे व तुमच्या सर्व रानवाटा टीमचे खरंच मनापासून खूप अभिनंदन व या अशक्य सुंदर गोष्टीबद्दल आपले सर्वांचे आभार ,मी एक साधा दुर्ग वेडा मावळा बाबासाहेब दरेकर नगरकर
@akshaydeshpande6173
@akshaydeshpande6173 3 жыл бұрын
तुम्हाला असं म्हणून देखील चालत नाही की दिवसेंदिवस दर्जा वाढतोय , तो कमी कधी झालाच नाही.. खूप भारी 👌👌👌👌👌
@devyanisahasrabuddhe4429
@devyanisahasrabuddhe4429 3 жыл бұрын
Chandra chya parshvabhoomi war fadaknara bhagava keval Apratim 👌👌👌
@atulkhiste9345
@atulkhiste9345 3 жыл бұрын
श्रावणातला माझा आवडता ट्रेक, मस्तच
@ranjitgarud2034
@ranjitgarud2034 3 жыл бұрын
फार सुंदर वर्णन, अप्रतिम चित्रीकरण... माहिती पूर्वक गड दर्शन!
@DG-oo6nl
@DG-oo6nl 3 жыл бұрын
Sundar killa and leni ... Khup kami lokana mahit asnara killa pan khupach sundar
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 3 жыл бұрын
खूप छान स्वप्नील दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण खूप आनंद वाटला व्हिडिओ पहाताना.... धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
@क्षत्रियमराठा96
@क्षत्रियमराठा96 2 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण व अद्भुत व्हिडिओ होता मला तरी वाटतं हे दोन्ही केले फक्त यादव काळातील नसावे तर सातवाहन काळातील असावे यादवांनी त्याचे पुनर्निर्माण केले असावे
@VBIndia19
@VBIndia19 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत याबद्दल एवढी माहिती कुठेच नाही मिळाली आणि आपण स्वतः भेट दिलेल्या किल्ल्याची माहिती जाणून घेण्यात आणि ती तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळणं म्हणजे क्या बात.👍
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 3 жыл бұрын
फार छान माहीती अप्रतिम आहे
@dipaksonawane205
@dipaksonawane205 2 жыл бұрын
अप्रतिम खुप सुंदर आणि देखना असा आंकई टंकाई किल्ला आहे आणि तू या विडिओ साठी घेतलेली मेहनत खरच अप्रतिम आहे सर्व
@pavi5
@pavi5 8 ай бұрын
Khup sunder sadarikaran👌
@sarikakindre4505
@sarikakindre4505 3 жыл бұрын
तुमचे शब्दउच्चार खूप स्पष्ट आणि सुरेख आहेत
@nileshpatil4862
@nileshpatil4862 3 жыл бұрын
1 no.....कडक..... जाम भारी... जय महाराष्ट्र...!
@asavarithatte
@asavarithatte Жыл бұрын
अप्रतीम video! धन्यवाद! सुंदर videography आणि माहिती
@MyHitesh1987
@MyHitesh1987 3 жыл бұрын
तुमच्याकडून आम्हाला कधी माहीत नसलेले तसेच न कधी ऐकलेले किल्ले सुद्धा तुमच्या माध्यमातून माहिती ऐकायला तसेच बघायला मिळतात धन्यवाद👍👌
@sachinjoshi5511
@sachinjoshi5511 3 жыл бұрын
नेहमप्रमाणेच मस्त व्हिडिओ !!! सुंदर चित्रीकरण, पुरातन लेण्यांविष्यी छान माहिती, शिल्पा वरील अप्रतिम कोरीव काम (विशेषत: हत्ती, बुद्धाची मूर्ती, जय विजय द्वारपाल) शेवटचा आकाशातील चंद्रमा, व त्याच्या पार्श्वभूमीवर फडकणारा ध्वज एक वेगळीच अनुभूती देतो. वा !!! मजा आ गया !!! खुप खुप धन्यवाद !!!
@sangeetagaikwad7116
@sangeetagaikwad7116 2 жыл бұрын
खूप छान माहिती तुमच्या बोलताना ऐकहि ईंग्रजी शब्द नाही.हे विशेष व कौतुक करण्या सारखे आहे.
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@vaibhavpawaskar5068
@vaibhavpawaskar5068 3 жыл бұрын
खूप छान ठिकाण आणि मस्त माहितीपूर्ण व्हिडीओ 👌👍
@dhananjaychavan9882
@dhananjaychavan9882 3 жыл бұрын
महाराष्ट्रचा गड इतिहास आणि सुंदर माहिती. खुप छान चित्रीकरण. 👏❤️🏞️
@V.R.1662
@V.R.1662 3 жыл бұрын
🙏 मनमाड शहरात आपले स्वागत आहे सर 🙏
@royalabhimahajan
@royalabhimahajan 3 жыл бұрын
Khup Uttam ani soonder video
@deepsy20
@deepsy20 3 жыл бұрын
खुप सुंदर!!! आज पुन्हा नवीन किल्ला बघितला... धन्यवाद!!
@ameyjoshi903
@ameyjoshi903 3 жыл бұрын
अप्रतिम चित्रीकरण तुमचे विडिओ पाहण्याची ओढ ही प्रत्येक भटक्यांना असते आणि विडिओ जरीही लहान असला तरी तो बरीच माहिती देऊन जातो तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे जागतिक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा 💐
@withbro9105
@withbro9105 3 жыл бұрын
छान झालाय आहे व्हिडीओ... किल्यांचे अस्तित्व छान टिकून आहे आजून हे पाहून आनंद वाटला... नक्की एक ट्रेक करणार दादा..
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 3 жыл бұрын
दादा अप्रतिम व्हिडिओ केला आहे.
@rohitmungse4632
@rohitmungse4632 3 жыл бұрын
व्वा सर्व काही भन्नाट...👌
@nareshkirve
@nareshkirve 3 жыл бұрын
Waahh sir killa khupach mast aahe leni pan khup chan aahet mahiti pan khup chan dilit waiting for next video 👍👍👍👌👌👌
@laximanraut5349
@laximanraut5349 Жыл бұрын
Bhudha leni ahet 💙🙏🙏
@anilkhawale115
@anilkhawale115 3 жыл бұрын
खूपच छान दादा नेहमी प्रमाणे
@rahulgaikwad6694
@rahulgaikwad6694 2 жыл бұрын
Mitra thanks for sharing 🙏
@rahuldingore
@rahuldingore 3 жыл бұрын
प्रतिक्षा पुढल्या रविवार ची 👍
@sameernadkarni786
@sameernadkarni786 3 жыл бұрын
सुंदर सादरीकरण. थोडे वेगळे शाॅट्स छान जमून आलेत. 🙌
@akshaykashidvlogs3370
@akshaykashidvlogs3370 3 жыл бұрын
खरच खूप मस्त 🙏
@suhasshrirangkolekar
@suhasshrirangkolekar 2 жыл бұрын
खूपच सुंदर
@deepakkadam9791
@deepakkadam9791 3 жыл бұрын
खुप छान अप्रतिम 👍👌👌👌👌👌👌👌
@akashahire4305
@akashahire4305 3 жыл бұрын
Chhan👌🙏
@jsumit647
@jsumit647 3 жыл бұрын
1 no Dada
@deepakpawar5407
@deepakpawar5407 3 жыл бұрын
Khup chaan video
@pankaj3864
@pankaj3864 3 жыл бұрын
Amazing video, as usual great & super 👌🏻😍👍🏻⛳
@anujarwatvlog8276
@anujarwatvlog8276 3 жыл бұрын
दादा, नेहीप्रमाणे प्रवास वर्णन भारीच झाले आहे.. 👍 किल्यांची महितीपण खूपच छान असते. त्यामुळे माहितीत भर पडते.. Cinematic shoot खूपच सुंदर..👌
@Lalit_Chavan
@Lalit_Chavan 3 жыл бұрын
खूप छान माहिती आणि चित्रीकरण😍🚩
@tm9661
@tm9661 3 жыл бұрын
Lovely , watching form Australia . Thanks again and keep making
@its_mayur_jadhav
@its_mayur_jadhav 3 жыл бұрын
मस्तच दादा👌👌👌
@mangeshbhise98
@mangeshbhise98 3 жыл бұрын
Khup Chan
@youtubeee2306
@youtubeee2306 3 жыл бұрын
New cinematography, New tracking shots, New BGM Loved it....
@amitranade7402
@amitranade7402 3 жыл бұрын
High quality travelog 👌🏻👍🏻
@satyadixit8595
@satyadixit8595 3 жыл бұрын
आमच्या जवळचा किल्ला आहे दादा आणि आम्ही दर महिन्याला एक स्वच्छता मोहीम घेतो अंकाई टॅन्कई वर
@vikramdeshmukh4229
@vikramdeshmukh4229 3 жыл бұрын
Best content coverage and as usual top notch narration by Swapnil !!! Fantastic Raanvata Team 👏 keep it up 🙌🤟
@pramodjoy19
@pramodjoy19 3 жыл бұрын
I love your vedios your vedios are like Mr Milind Gunajis viedios
@rishabhgadkar6583
@rishabhgadkar6583 Жыл бұрын
जाण्याची उत्तम वेळ महिना कोणता..?
@ajitwagare
@ajitwagare 3 жыл бұрын
Khup Chhan 👌👌
@rc12356
@rc12356 3 жыл бұрын
Waah dada..kya baat hai..another gr8 video of our Incredible history with detailed information..cinematic videos ani tujha voice..laajawab..waiting for part II👏🏻👏🏻👏🏻
@sureshmengal2757
@sureshmengal2757 3 жыл бұрын
मनमोहक
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 жыл бұрын
,,,,,,,,,,,,,,, Awesome,,,,,,,,,,,,,,,
@yuvraj-tupe
@yuvraj-tupe 3 жыл бұрын
सुंदर 👍🙏🚩
@omkarbhujbal5850
@omkarbhujbal5850 3 жыл бұрын
दादा उत्तमच ❤️....behind the scene cha video बनव म्हणजे आम्हला सुद्धा idea येईल थोडी
@surenbhagare8286
@surenbhagare8286 3 жыл бұрын
Very nice Dada 👌
@sudampatil3068
@sudampatil3068 3 жыл бұрын
सुरेख
@sagarrepale
@sagarrepale 3 жыл бұрын
Refreshing as usual!! The historic information, its lucid narration, with such a brilliant camera work is indeed a sign of a great travel vlogger. Thank you for bringing such a quality work for us every Sunday.
@vaibhavlokhande1002
@vaibhavlokhande1002 3 жыл бұрын
सुरेख..!!
@shankarbornar9217
@shankarbornar9217 2 жыл бұрын
स्वप्निलजी नमस्ते, आपला आलेला प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी वेडा असलेला,आपला अनेकांतला एक दर्शक. आपणास कधी काही लिहिले नाही, कारण मि काही सुचवावे अशी कधी गरजच भासली नाही. परंतु आज लिहितोय,कारण या अंकाई टंकाई किल्ला जवळच माझे गाव आहे. दरवर्षी श्रावणात सहकुटुंब आम्ही दर्शनासाठी किल्ल्यावर जातो. परंतु त्या विषयीची सविस्तर माहिती मला नव्हती.तुमच्यामुळे आज ती मिळाली. खरंच तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद. जर कधी इकडे आलात तर नक्कीच भेटायला आवडेल.
@nikhilsalve8555
@nikhilsalve8555 2 жыл бұрын
बुद्ध मुर्ती 💙
@veneky01
@veneky01 3 жыл бұрын
फारच छान दादा! सांगायला नक्की आवडेल की हे माझं गाव आहे
@pradipgadhekarvlog157
@pradipgadhekarvlog157 3 жыл бұрын
अप्रतिम 👏
@hiteshkhatwani7661
@hiteshkhatwani7661 3 жыл бұрын
Really Awesome, Very good Video,good history knowledge,good speaking skills. Really I think you should start your channel
@prasannasherkar5453
@prasannasherkar5453 3 жыл бұрын
Best
@KedarKumbhar
@KedarKumbhar 3 жыл бұрын
First like, comment
@NikhilPophaleVlogs
@NikhilPophaleVlogs 3 жыл бұрын
Sir ..tumacha Awaj ani navin navin range trek...bagunch man bharun jat 😃
@learnwithjoy9679
@learnwithjoy9679 3 жыл бұрын
Great 👍
@yashkulkarni7038
@yashkulkarni7038 3 жыл бұрын
🔥🔥🔥🔥
@nageshgawade9674
@nageshgawade9674 Жыл бұрын
Background music che naaw kaay aahe ... tuzya pratyek video madhye je astaat te. relax waatate te aiklyawar.
@bhilareaniket8234
@bhilareaniket8234 3 жыл бұрын
wowww😍😍😍🔥🔥🔥🔥
@bharatjadhav5635
@bharatjadhav5635 Жыл бұрын
तुमचा मोबाईल नं मिळेल का
@travellingspartan5636
@travellingspartan5636 3 жыл бұрын
Wonderful 🙏
@monstergaming25p
@monstergaming25p 3 жыл бұрын
Kadkkk sir
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 3 жыл бұрын
छान! लेणी नीट दाखवायला हवी होती.
@bharatjadhav5635
@bharatjadhav5635 Жыл бұрын
सर आता परत एकदा या आमच्या अंकाई किल्याला भेट द्यायला
@NitinThoke-br4fc
@NitinThoke-br4fc Ай бұрын
अंकाई मध्ये बुद्ध मूर्ती बापरे त्याची तोड फोड करून बदल दिसतो
@pravinkarande6131
@pravinkarande6131 3 жыл бұрын
🔥❤️🚩
@saurabhtimes9965
@saurabhtimes9965 3 жыл бұрын
nice🚩🚩🚩🚩🚩🚩
@dipakshinde3072
@dipakshinde3072 3 жыл бұрын
हा किल्ला आमच्या गावापासून अगदी 5 km आहे
@pradiptw
@pradiptw 3 жыл бұрын
👌👌👌
@vijaywaghmare111
@vijaywaghmare111 2 жыл бұрын
bhawani mata kashi ,tambul tar aai renuka chya mukhat asto
@nageshpawar8719
@nageshpawar8719 3 жыл бұрын
Background music chi kahi garaj nahi
@rohitsale3823
@rohitsale3823 2 жыл бұрын
Namo buddha
@Vicky-ff3gf
@Vicky-ff3gf 3 жыл бұрын
🚩🚩🚩
@dkagrofarmamravati2045
@dkagrofarmamravati2045 2 ай бұрын
बुद्ध लेण्यांची नास धुस करून टाकली....
@VINAYAKSHELAR
@VINAYAKSHELAR 3 жыл бұрын
Veergal is actually veergallu in kannada which means veer+kallu means brave stone ...
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 690 М.
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 45 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 111 МЛН
हे कळल्याशिवाय गोष्ट संपतच नाही! महाराजांचा अफाट संयम!
16:22
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 690 М.