जय शिवराय ...🚩 खरच दादा हा किल्ला आहे हे माहीत नव्हते अस वाटत होत सर्व मंदिराची रचना आहे
@YogeshAmbhore-t9y29 күн бұрын
हार हार माहादेव 👏
@PoojaPatil-i2iАй бұрын
खुप छान
@sangitamadane7456Ай бұрын
👌🚩🚩🚩
@GaneshGothe-zn1ruАй бұрын
Khup chan mahiti
@yogeshbhimani4699Ай бұрын
Jai shivray sager killa khup sunder aahe mast video aahe sager
@Priyanka-ej4ytАй бұрын
खुप छान 👌
@sameernetake7053Ай бұрын
खूपच छान
@latamore4174Ай бұрын
Khup ch chan amchya gavajaval ch ahe bhuleshwar
@VirusDidi123Ай бұрын
हर हर महादेव 🚩🚩🚩
@ashokkharade11Ай бұрын
Chhan chhan
@kpp2783Ай бұрын
Chhan mahiti
@nandajadhav7797Ай бұрын
जयशिवराय🎉🎉🎉
@DinanathShinde-sn2iqАй бұрын
Lajawab 👌
@sanjaydhage4051Ай бұрын
Best sirji 👍🏻👍🏻
@saurbhdeshmukh456422 күн бұрын
Beautiful
@PROGAMING-zv6yvАй бұрын
तु खरच खूप छान माहिती सांगतोस....अशा अडचणीच्या वेळी वेगळे ड्रोन येते ते वापर ना... म्हणजे तुला माहिती मिळवण्यासाठी सुकर होईल.... खूप छान माहिती....💐💐👌👌
@sampatchorat2921Ай бұрын
जय शिवराय. दादा
@bablumundecha-voiceofjathk5323Ай бұрын
हो मि ऐतीहासिक पुस्तकात वाचले आहे ह्या दौलतमंगळ किल्याविषयी सागर पण कधी ह्या किल्याचा video पाहिला नव्हता पण तुमच्या video द्वारे ते कळालं धन्यवाद सागर.किती भारी आहे हे भुलेश्वरचं हेमाडपंथी मंदिर फार छान ❤
@SagarMadaneCreationАй бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@nutanmahamulkar2152Ай бұрын
Best
@SantoshGore-l5jАй бұрын
Very nice sir a❤
@aniketgodase16Ай бұрын
Khup chan
@RahulLohar-b4tАй бұрын
जय शिवराय दादा 🚩🚩
@archanasutar4384Ай бұрын
Sagar khup chan video Maharashtra til bahutek killed pahayala milale tujya mule Dhanyawad Sagar ❤❤
@rupalijadhav8244Ай бұрын
सागर सर तुमचे या कामाबद्दल प्रेम, प्रामाणिक पना,आदर, प्रतिबद्धता, आनंद खूपच खरे आहे तुमची किल्याप्रती जी तळमळ आहे ती ही सहज दिसते तुमच्या वयाला शोभेल असे तुमचे कार्य आहे. तुम्ही नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजे च्या दरबारातील एक महत्वपूर्ण मावळे असणार यात मला तीळमात्र शंका वाटत नाही . तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏✨💫🙏🌎🙏🕉️💯🎯🎯👍✅ जगदंब जगदंब 🙏🙏🙏 God🕉️ Bless both of you wish you Health ,happiness,prosperity, Excellent Wealth and success.🚘✈️💰💸🏡
@SagarMadaneCreationАй бұрын
खुप खुप आभार 🙏🏻😍🙏🏻
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृतीАй бұрын
एडिटिंग खूप जबरदस्त आहे सागरराव.
@tamasharasikforever48Ай бұрын
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या गावी किल्ले शहागड नावाचा किल्ला असून छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या कार्यातील कारकिर्दीतील हा किल्ला आहे पत्ता पेमगिरी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर
@HemantSakpal-v9tАй бұрын
Daulat Mangal gadh kila dakhva baddal aabhari aahe Jay Bhawani Jay Shivaji
@dnyaneshwarbathe705229 күн бұрын
धन्यवाद😘💕 सागर, अनेक जण फक्त भुलेश्वर महादेव दर्शनासाठी येतात पण त्यांना हा किल्ला आहे हे माहीत नव्हते पण तुझ्या मुळे हे शक्य झाले, एक विनंती आहे की तु याच परिसरात राहणार आहे मागच्या एका व्हिडिओ मध्ये तु जेजुरी येथील महादेव मंदीर दाखवले होते आता तू कडेपठार ला जाताना दक्षिणेस ऊमाजी नाईक यांची समाधी आणि तेथील मंदिर याचा एक व्हिडिओ करावा जेणेकरून सर्वांना माहीत होईल, पुन्हा एकदा धन्यवाद😘💕
@SagarMadaneCreation29 күн бұрын
नक्कीच...👍🏻 खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@DiptiSalunkhe-j3lАй бұрын
🚩जय शिवराय🚩
@nagtilakd.j3272Ай бұрын
Har har Mahadev 🎉🎉
@jayashirke1368Ай бұрын
खूप सुंदर 👌 👌🙏🙏🚩🚩जय शिवराय
@ArjunShinde-c7uАй бұрын
तालुका वाळवा जिल्हा सांगली भडकंबे येथे डोंगर आहे मल्लिकार्जुन तेथे महादेवाचे मंदिर आहे पुराण तर त्याच्या शूटिंग करावे तेथे एकदा भेट द्यावी कृपया
@PoojaPatil-i2iАй бұрын
हरहर महादेव
@santoshbagate1888Ай бұрын
Nice 👌👌
@sakshisagarАй бұрын
जय शिवराय 🚩
@Universe.QueennАй бұрын
Jai bhavani jai shivaji..... First comment
@vibhavarimitake3524Ай бұрын
कोल्हापूर मधील भुदरगड किल्लाला आहे. एकदा तेथील video करा व इतिहास सागा. कारण या किल्ला चा इतिहास काही जनाना माहिती नाही
@JeevanPatilFactsАй бұрын
हो
@ganpatgadekar3381Ай бұрын
भाऊ तुमचे व्हिडीओ मी नियमित पाहतो. खूप छान असतात.
@pungaharimagar6710Ай бұрын
जय शिवराय 🙏🏼🙏🏼🚩🚩
@surekhayadav5080Ай бұрын
छान माहिती दिली दादा,हे माझे सासर आहे,आम्ही याला पांडव कालीन मंदिर समजत होतो घरातील पूर्वज हेच सांगत होते. पण तुमच्याकडून नवीन माहिती मिळाली.
@AyushSonawane-j5qАй бұрын
Khup chan amhi ithech rahto
@sunitakadam4007Ай бұрын
👌👌👌🙏🙏💐☘️☘️☘️🙏🙏💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@pramodpawar7702Ай бұрын
विहिरीत व्ह्याल असाव सिंह आणि वाघ यांचे मिश्रण हे ताकदीचे, सामर्थ्य आणि समृद्धी चे प्रतीक म्हणुन वापरत आणि तीच ताकत दाखविण्या साठी ते ताकतवान हत्तीची शिकार करते आहे अस दाखविणारे शिल्प बनविले असेल
@Sangitajadhav-ju5gdАй бұрын
खूपच छान दादा माहिती
@anilganeshkar686Ай бұрын
Jay shivaray bhau Solapur
@nieemachandanshive520Ай бұрын
Kup Chan dada ❤
@BharatBangar-xz8hcАй бұрын
छान माहिती देतात सर ❤
@JAYHANUMAN909Ай бұрын
छान भाऊ जय शिवराय
@AshwiniMitakeАй бұрын
कोल्हापूर जिल्हातील भुदरगड किल्ला एकदा पहा दादा 🚩जय शिवराय 🚩
@VishalJadhav-q7jАй бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@shinchanshort336Ай бұрын
Arre sagar tu great ahes mi tula bolanarach hote Bhuleshwar temple ja ani tu ala .....Jay Shivray....
@vidyas4906Ай бұрын
Jay Shivray 🚩🙏
@anilsabale5374Ай бұрын
जय शिवराय सागर भाऊ ❤❤❤❤❤❤❤
@ganeshghorpade9118Ай бұрын
जय शिवराय
@SamadhanKaduАй бұрын
🙏🙏🌹🌹🙏🙏
@SakshiMadane-i4vАй бұрын
👌🏼👌🏼👌🏼🔥
@sunilsawant2839Ай бұрын
किल्ल्यावर जाण्यास असलेले मार्ग याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
@SudeshkumarKambleАй бұрын
गडकिल्ल्यांचे फक्त माहिती व पाहण्यासाठी न जाता सरकारकडे त्याच्या सवर्धनासाठी व नूतनीकरणासाठी पाठ पुरावा करणे सध्या गरजेचे आहे.
@SudeshkumarKambleАй бұрын
गुजरात व राजस्थान मधील किल्ल्ये व महाराष्ट्र मधील किल्ले पाहा फरक जाणवेल
@subhashdeshpande1772Ай бұрын
ते सिहाचं शिल्प नाही! त्याला व्याल म्हणतात.😊
@sumitawale9400Ай бұрын
सातारा जिल्हा येथील खटाव तालुक्यातील खटाव गावी जाऊन तेथील अशाच प्रकारच्या भुईकोट किल्ल्याचा इतिहास व्हिडिओ बनवा लवकर सागर दादा तसेच सज्जनगड च्या पायथ्याला असणाऱ्या परळी या गावी असेच प्राचीन हेमाड पंथी शैलीचे केदारेश्वर महादेव मंदिर आहे याचा ही इतिहास सांगावा, खूप खूप शुभेच्छा मनःपूर्वक अभिनंदन तुमचे आभार, जय शिवराय,जय शंभूराजे ❤🎉❤🎉
@SagarMadaneCreationАй бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻 नक्की प्रयत्न करेन 🙂👍🏻
@sumitawale9400Ай бұрын
@@SagarMadaneCreation thank you Dada Saheb, जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे....
@sumitawale9400Ай бұрын
@@SagarMadaneCreation कात्रेश्वर महादेव मंदिर इतिहास पण उजेडात आणावा दादा जे की संरक्षित स्मारक आहे, शिवकाळात विजापूर सैन्याने त्यावर हल्ला केला होता, हे मंदिर सुद्धा हेमाडपंथीशैली बांधणीचे आहे कातरखटाव या गावी खटाव तालुक्यातील वडुज शहरापासून जवळच, धन्यवाद सागर दादा....
@sayyedsajid623Ай бұрын
Hathi aur Sher...jo takhat ka Pratik...hai
@vitthalkale836Ай бұрын
Good.video
@buntyjadhav5819Ай бұрын
Mla hi aaj kalle ki ha killa ahe te ❤ thanks Sager Bhau ❤🎉
@sunilrokade9893Ай бұрын
सागर तुला सलाम
@AbhijitPawar-p2qАй бұрын
10:57 murti chiktavli ahe ti dagdala
@HusenShaikh-eu4oe28 күн бұрын
Solapur fort video ban va
@InnocentBrain-nf2vtАй бұрын
सागर दादा मी गेले होते भुलेश्वर मंदिरात, पण हा एक किल्ला आहे असं नव्हत माहीत. परत गेल्यावर नक्की पाहिलं.
@yogeshmengade.4852Ай бұрын
Bhava ek diwas tuzyabar traking la yayach.... kharch khup vatt bhagto tuze Vedio kadhi yetat....jay shivray.. Jay Maharashtra.. Mi satarkar 🙏🚩
@avadhootkulkarni6165Ай бұрын
गेल्या वर्षी हा किल्ला पाहताना जे जाणवलं होतं तेच तुम्ही सांगितलं. दौलतमंगळ, सुभानमंगळ हे किल्ले होते हेच अनेकांना माहिती नसेल. शिरवळचा सुभानमंगळ कुठे आहे, हेही त्या गावातल्या लोकांना सांगता आले नाही. माझ्या पूर्वजांचा संबंध आलेल्या इंदापूरच्या गढीचाही मागमूस लागला नाही. हे वैभव नष्ट होताना पाहून वाईट वाटते.