सरकार अशा ठिकाणी सहलीच नियोजन का करत नाही खंत वाटते मनाला अशा महान साहीत्य कारांचा इतिहास मुलांना समजल्या शिवाय राहणार नाही थोर साहीत्यकारास वंदन
@bahujanfoundation50502 ай бұрын
साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
@rahulsable47562 ай бұрын
जय अण्णा जय लहूजी
@pravinthakare19932 ай бұрын
छान आहे
@sanjaylokhande68982 ай бұрын
Khup chan bhau kadaaaakkkk Salam jay lahuji
@vishnuwaghmare21202 ай бұрын
❤❤
@ashokbansode57132 ай бұрын
Veryyyyyyy Niceeeeee
@Priyanka-fj9ts2 ай бұрын
Very nice information and views jay annabhau thanks
@AnandShandge2 ай бұрын
खूप छान ❤
@vaishnavipawar78572 ай бұрын
साहित्य रत्न डॉ आणणाभाऊ साठे विनम्र अभिवादन 💝💝🙏🙏💐💐
@Babu-w8x2 ай бұрын
खूप छान भाऊ....🫡
@AshokWankhade-p6d2 ай бұрын
व्वा खुपच छान व्हिडीओ आवडला ❤
@sunilpatil-ru1mn2 ай бұрын
आण्णा भाऊ साठे मुळे व्हिडिओ ल लाईक सबस्क्राइब करणाऱ्यांनी लाईक करा ❤
@Siddharth-c4x2 ай бұрын
रशियाने सन्मान केला पण भारताने जाणून बुजून तर उपेक्षित ठेवलं नाही ना हा मनाला नक्कीच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही!
@Sunita1702_a2 ай бұрын
विनम्र अभिनंदन आण्णाभाऊ साठे 🙏💐
@balajicharate77522 ай бұрын
❤🎉
@ajaybansode51562 ай бұрын
खुप छान आहे video
@RajaramWaidande2 ай бұрын
very nice i like
@gajananabhongal70322 ай бұрын
व्हिडिओ आवडला🎉🎉❤❤
@ManishaKamble-d5b2 ай бұрын
Very nice 👍👍 Vijay
@VINTAGE_MEMERАй бұрын
Very nice
@knowledge_kduniya..2 ай бұрын
Jay lahuji bhau ❤😊
@sangramkamble6022 ай бұрын
Nice
@sachinmore3122 ай бұрын
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिनंदन..! ••• साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांची साहित्य संपदा ••• १३ लोकनाट्य ३ नाटके १३ कथासंग्रह ३५ कादंबऱ्या १ शाहिरी पुस्तक १५ पोवाडे १ प्रवास वर्णन ७ चित्रपट कथा
@vikrantvsadakale86792 ай бұрын
आमच्या देवत अण्णा भाऊ साठे यांचे दुसऱ्या देशाने किंमत ओळखली समान केला पण भारतातील पंत प्रधान मंत्री संत्री यांना अजून अकाल आली नाही. आता खरी सुरवात झाली नवीन पिढी अण्णा भाऊ साठे यांचे नाव उंच शिखरा वरील निहून दाखवणार.
@ganeshsakat63882 ай бұрын
😍🤝THANK YOU 💛
@ishwarkamble72962 ай бұрын
Very very nice 🙏
@ShankarSonawane-xl3mi2 ай бұрын
छान
@Fantamaske7862 ай бұрын
1 august ali kich athavte ka annabhau sathay dada.. 😢
@shree_fit_diet56982 ай бұрын
5th la Wategaon la shalet hoto n 6th la tu bhetlas😓😒🥱🥱
@MK-rq7dk2 ай бұрын
दलीत समाजातील सर्वात मोठे जगप्रसिद्ध नाव म्हणजे अण्णाभाऊ साठे! नाही त्याला भारतरत्न पुरस्कार आहे पण अण्णाभाऊ ला का अद्याप पुरस्कार नाही??? जय लहूजी! जय श्रीराम! 🚩
@Sunita1702_a2 ай бұрын
जातीमुळे अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न दिले जात नाही मागणी करून पण 😔
@MK-rq7dk2 ай бұрын
@@Sunita1702_a मांग जात श्रेष्ठ व शुर आहे.
@bluetigers85642 ай бұрын
जातिवादी जळतात आजही माझ्या अण्णांच्या नावावर अफाट साहित्य निर्माण केले दीड दिवसाच्या शाळेवर
@ramdassalve25962 ай бұрын
Khambir netratva pahije nahi tar kahihi honar nahi
@mahadevgaikwadmanprasannho93962 ай бұрын
आंणा भाऊ बंदल सांग भावा तुझ्या चैनल बंदल नकोस बोलू
@ramdassalve25962 ай бұрын
Jo var tumi yek zutene ladnar nahit to var tumala koni vichar nar nahi yek zutine ladave lagnar ahe