अंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांची पुण्यातील विष्णू जी की रसोई, म्हात्रे पुल, सिद्धी गार्डन शेजारी, पुणे #vishnujikerasoie, #pune #pureveg, khadadbandya Rajesh Mane संपर्क : 9881066795, 9834839580
Пікірлер: 33
@sk-en5lm5 ай бұрын
गुड
@uditjoshi1407 Жыл бұрын
Apratim video message!
@uditjoshi1407 Жыл бұрын
Excellent food review!
@rohinijoshi6898 Жыл бұрын
विष्णूच्या विनंती की वाट्या जरा मोठ्या ठेवाव्यात. कारण सिनीयर सिटीझन प्रत्येक वेळी उठून घ्यायला जाऊ शकत नाहीत. जेवणाचा आनंद घेऊ शकत नाही. प्लीज सर्व्हीस ठेवली तर बरे होईल. तसेच मधे एक पायरी आहे ती काढून टाकण्यात यावी. मी स्वतः एक बाई पडलेल्या पाहिल्या आहेत.
@MasteerRecipes Жыл бұрын
Ok mi nakkii kaljiii gheto
@saberatadpatriwala548310 ай бұрын
👍👌👍
@uditjoshi1407 Жыл бұрын
Thank you!
@jyotigaikwad162 ай бұрын
सिनियर सिटीझन्स ना तरुणांनी थोडी मदत केली तर , त्यांना पुण्य मिळेल आणि व्यायाम सुद्धा होईल की नाही?🙏🙏👍
@rajanawate66564 ай бұрын
मी गेल्या रविवारी पहिल्यांदा जाऊन मला अजिबात आवडलं नाही दर सुध्दा 330 सोमवार ते शनिवार आणि रविवारी 430 जास्त 😢 वाटले त्यापेक्षा दुर्वांकुर, श्रेयस, सुकांता, अजून बरेच आहेत तेथे जागेवर बसून सर्व्ह होतात यांच्या कडे भजी,वडा वैगेरे नसतात, पापड नसतात चुरा असतो,
@KiranPhatak-qb5kb Жыл бұрын
Date and time when you make this video ??
@bhagwantkulkarni Жыл бұрын
विष्णू जी जेष्ठ नागरिकांना टेबलावर सर्व्ह करा. एक तर स्टाल दुर दुर आहेत एका हातात काठी घेऊन ते डिश कशी धरणार थोडातरी माणूस कि जन्य विचार करा . ही विनंती.
@hustlechallenge4300 Жыл бұрын
पुण्यात कुठे आहे?
@archanashinde4777 Жыл бұрын
Plate chi size mothi pahije
@vikramkhot9823 Жыл бұрын
सग्यात भगार आहे
@ramchandraveer4331 Жыл бұрын
Yedya cha bajar an pedyacha paus 😂 Surawtichi porgi bhari hoti rao
@avinashchakinarpuwar7197 Жыл бұрын
Vidarbhatla ahe na...punewalyana kasa pachnar
@vikramkhot9823 Жыл бұрын
जेवण
@vikramkhot9823 Жыл бұрын
मनोहर पुण्तत जेवलो भगार
@s.m.batwalkar.1397 Жыл бұрын
3rd class आहे जेवण, कोणीच जाऊ नकात 🙏
@sunilsawalkar6386 Жыл бұрын
Asa negative statement deu naka.
@hindurules60725 ай бұрын
@@sunilsawalkar6386का ? तुला फुकटात जेवण देतात का ?
@dilipdeshpande4678 Жыл бұрын
आपले बोलणे सुधारणा केले पाहिजे. Uchhar बरोबर नाही
@barkusonawane95463 ай бұрын
पत्ता कळवणे
@khadadbandya3 ай бұрын
म्हात्रे पुल, डी.पी.रोड
@sagarthite6597 Жыл бұрын
जावून अलो....फ्लॉप आहे पूर्ण
@avinashchakinarpuwar7197 Жыл бұрын
Punyacha bangar jewanabaddal bolatay na tumhi
@user-jn2fj9dm2o2 ай бұрын
Bhetat nahi miltat
@khadadbandya2 ай бұрын
ओके सर
@nileshphalak5664 Жыл бұрын
आतंरराष्ट्रीय 😂😂😂😂
@aniruddhasahasrabudhe48904 ай бұрын
Pl. immediately change your anchor , he looks very old & not fit for the job of a video journalist , has poor & very bad Marathi pronunciation , Pune citizens will not like him and make a fun of him
@khadadbandya4 ай бұрын
पुणेकरांना आवडत नाही, असे म्हणणे योग्य आहे का? अनिरुद्ध सहस्रबुद्धे म्हणजे सर्व पुणे आहे का, अनिरुद्ध साहेब पुणेकरांच्या माथी तुमचे मत मारणे योग्य आहे का, आपल्या सारख्या सुसंस्कृत व्यक्ती कडून ही अपेक्षा नक्कीच नाही. सुचने बद्दल धन्यवाद