Anuradha Paudwal on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 179,344

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Күн бұрын

Anuradha Paudwal on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Camera operators:
Advait Bapat
Nilesh Patil
Aakash Wagh
Gift Courtesy:
1. Enthu for Art by Santosh, Pallavi and Madhura
Authentic art delivered from its origin. Enjoy shopping and gifting artifacts!!
Instagram link: / enthuforart
Facebook page link: / enthuforart
Contact:
+91 8369418293 Mrs. Pallavi Paldhe,
+91 9819037295 Mrs. Madhura Vivrekar
2. Stone Miniatures by Creative Mindz
Pure stone miniatures handcrafted by our team our artisans.
Connect with us on - 9860327700
Facebook - www.facebook.c...
3. Sonark's Nisarga Herbs
Nisargaherbs is a 25 year old ayurvedic medicine brand which promotes purely organic and natural plant based solution for entire skin and body wellness.they use a new age technology to creat these products and the products are tried and tested.they have recently launched a new range of skin care.
These oils are veryeasy to use and can be a good alternative for synthetic and chemical based moisturizer and creams.
It could be used at night time and also as a base before applying makeup.
These products are available online on website and on amazon.
Www.nisargaherbs.com
Info@nisargaherbs.com
Contact - 9552794004
4. Shakus by Sarita Pednekar
Contact: +91 98928 84055
"Shakus" Boutique,
Situated in vile parle east in the market.
We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
Except shoes and chappal, everything get in outlet.
Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
5. Shinell by Mohini Shinde
Insta - www.instagram....
FB - / shinell-1044
Contact:
+447776752428
+919823171204
What's app link wa.me/44777675...
6. Sahaj Havan Enterprises
Contact: 9223555584
Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
7. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Website -

Пікірлер: 781
@shashikala6788
@shashikala6788 Жыл бұрын
आज अस वाटल साक्षात स्वर देवताच बोलत आहे . आणि पहिल्यांदा अस झाल की ऐवढ समोरच्याला बोलत करणारी सुलेखाला आज बोलायला शब्द अपुरे पडले अस वाटल. सुलेखा ताई तुमचे खूप खूप आभार अगदी मनापासून 🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@abhays4964
@abhays4964 Жыл бұрын
अप्रतिम आवाज. लता दीदी, आशा ताई, अनुराधाजी, साधना सरगमजी या सर्वांचा मराठी माणसाला अभिमानच आहे 🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
खरं आहे....
@anandbodade6878
@anandbodade6878 Жыл бұрын
​@@SulekhaTalwalkarofficialplease invite padmaja fenani joglekar
@sulabhaapte2228
@sulabhaapte2228 Жыл бұрын
Call Anuradha Marathe
@kalpanayelulkar3484
@kalpanayelulkar3484 Жыл бұрын
1p
@rupalina9563
@rupalina9563 Жыл бұрын
सुलेखा, can't thank you enough. 💝आज पर्यंतचा सगळ्यात genuine आणि emotional एपिसोड. शेवटची १० मिनिटे तर त्यांच्या गळ्यात पडून रडावं..अस वाटलं. अजूनही अश्रू वाहतच आहेत. कितीतरी दिवस..वर्ष.. ही मुलाखत मनात घोळत राहील. अनुराधाजीना प्रणाम. 🙏🙏🙏❤🌹
@itsmytwistbysunila6251
@itsmytwistbysunila6251 Жыл бұрын
Woman who has suffered so much in life is now so spiritually elevated. Hats off to her.
@anjalikusare3710
@anjalikusare3710 Жыл бұрын
I have seen first spiritual personality in film industry.
@mayapai4611
@mayapai4611 Жыл бұрын
​@@anjalikusare37101:32:08
@genovevasotirova3401
@genovevasotirova3401 2 ай бұрын
Respect really she continues to be ❤ god person ❤ hug
@manalikhade6446
@manalikhade6446 Жыл бұрын
एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व 🙏 त्यांनी गायलेली भक्तिगीते आणि भजन, स्तोत्रं ही खरंच मन: शांति देतात .....याच कारण आज समजलं...so genuine and super devotional .. त्यांनी म्हटलेले मनाचे श्लोक आणि रामरक्षा हे दैवी वाटतात ते याच मुळे.....
@sujataraut2000
@sujataraut2000 Жыл бұрын
माझी सकाळ ताईंच्या आवाजातल्या तारकमंत्राने होते. त्यांची मराठी हिंदी गाणी तर लहानपणापासून ऐकत आलो आहोत. अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व. ही मुलाखत वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. सुलेखा तुला खूप खूप धन्यवाद!
@anandpatil6150
@anandpatil6150 Жыл бұрын
नमस्कार सुलेखाजी, mind blowing interview, perhaps the best till date. शालेय जीवनापासून त्यांची गाणी ऐकतोय. पुढे काही चुकीच्या बातम्यांमुळे त्यांच्याबद्दल बरेच गैरसमजही आमच्या पिढीत पसरले होते. परंतु ह्या मुलाखतीने त्यांचे खरंखुरं व्यक्तीमत्व उलगडले. अनुराधाजी, अतिशय प्रगल्भ, बौध्दीक गुणवत्ता लाभलेलं भारदस्त आणि अनोखं व्यक्तिमत्त्व. चित्रपट क्षेत्रात अतिशय यशस्वी होऊनही भक्कम आध्यात्मिक बैठक लाभलेली गुणवान कलाकार आणि माणूसही. Hats off to her ! God bless her !
@anand2809
@anand2809 Жыл бұрын
आज ही माझ्या शॉप आणि घरात गेल्या कित्येक वर्षा पासून ताईंच्या अवाजतली रामरक्षा चालू आहे।आणि इतकी आत्मिक शांतता मिळते हे मी शब्दात सांगूच शकत नाही।खूप आभार गुलशन जी आणि अनुराधा ताई।आणि इतक्या सुंदर मुलाखती साठी ,आभार दिल से टीम।
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@manasijoshi4693
@manasijoshi4693 Жыл бұрын
सुलेखाताई, तुमचे मनःपूर्वक आभार🙏 आजच्या मातृदिनाचे औचित्य साधून अतिशय सुंदर मुलाखत झाली. अनुराधा पौडवाल यांचा आवाज इतका गोड, तेवढाच त्यांचा प्रवासही विलक्षण आहे. कठीण वळणावरही खचून न जाता, जीवनाला कसे सामोरे जायचे, याचा जणू धडाच आम्हाला मिळाला.. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्त्वाकडून आम्हाला नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि प्रगल्भता ही वाढते.. सुलेखाताई आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन... हा कार्यक्रम म्हणजेच एक सामाजिक कार्य आहे.. कारण अगदी अलगद आणि नकळतपणे चांगले विचार आणि आपली संस्कृती तुम्ही समाजामध्ये रुजवत आहात.🙏
@rajeevgodbole8485
@rajeevgodbole8485 Жыл бұрын
जीवनाचं सार सांगणारी शेवटच्या 15 मिनिटात खूप काही शिकवून जाणारी अशी मुलाखतवजा संभाषण.खूप खूप छान अनुभव आणि अनुभूती .सुलेखाजी मनापासून धन्यवाद.
@supreethaks4366
@supreethaks4366 Жыл бұрын
Pls translate into English
@savipardeshi7512
@savipardeshi7512 Жыл бұрын
Such a deep and positive conversation.. Feeling Blessed to hear Anuradhaji a pure soul. I want to Congratulate and Many THANKS to 🥰Sulekhaji for this devine interview..
@varshakonnur3600
@varshakonnur3600 Жыл бұрын
सुलेखा ही दिल ke करीब ची सर्वात भारी मुलाखत आहे
@sonalipraful3232
@sonalipraful3232 Жыл бұрын
Anuradha ji u r great
@nishantghodke3227
@nishantghodke3227 Жыл бұрын
सुंदर, सात्त्विक, सुफळसंपूर्ण कारकीर्द.. God bless you Anuradha ji..🙏🏻🌹🙏🏻
@hindurashtravadigayatrikul3399
@hindurashtravadigayatrikul3399 Жыл бұрын
I agree
@smitakapadnis
@smitakapadnis Жыл бұрын
अतिशय अप्रतिम मुलाखत....what a grounded, humble lady...त्यांचे बोलणे नुसते ऐकत रहावे असे वाटत होते. अनुभवी व्यक्तींच्या मुलाखतीतून खरचं खूप शिकायला मिळते,जगण्याची, काहीतरी करून दाखवण्याची एक नवी उमिद मिळते. जमिनीवर रहाणे किती गरजेचे आहे हा संदेश अशा उदात्त वक्ती त्यांच्या अनुभवातून देतात.... Expecting such type of personalities from Dil ke Kareeb....Thanks a lot Sulekhatai and team just making my Saturday so amazing..❤❤❤
@vishalsevekar
@vishalsevekar Жыл бұрын
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण काय क्लासिक सेशन मुलाखत वाह, life ट्यूशन ... Beyond thought❤❤❤ नुसता नाव मोठ नसत तर व्यक्तिमत्व मोठ होत जात❤
@shishirshirke7511
@shishirshirke7511 Жыл бұрын
माझ्या लहानपापासून आरती संग्रह म्हणजेच अनुराधा ताईंचा संग्रह. मागील कित्येक वर्ष फक्त आम्ही तोच आरती संग्रह ऐकत आहोत. सुळेखाताई खूप धन्यवाद आपले. आज एक वेगळी अनुभूती अनुभवता आली.
@varshanagwade9602
@varshanagwade9602 Жыл бұрын
जी अनेक कीर्तन प्रवचन आईकुन जीवनाचा सार कळणार नाही ते ह्या एका मुलाखती मधून अनुराधाजीनी समजावले👌👍🙏 एवढी संकटे झेलून पण किती स्थितप्रज्ञ आहेत या महान गायिका🙏 मुलाखत पाहणारे सर्व जण अगदी ढसा ढसा रडले पण या माऊलीने अश्रूचा एक टिपुसही न सांडता आपले जीवन आम्हा समोर उलगडले🙏🙏🙏 धन्य आहात आपण🙏 सुलेखाजी या मुलाखती साठी तुमचे खूप खूप आभार🙏
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 9 ай бұрын
सुलेखा किती छान बोलतं केलात तुम्ही.अनुराधाजिना, दैवी व्यक्तिमत्त्व म्हणजे अनुराधा पौडवाल याचा भास झालं.अप्रतिम मुलाखत.
@MrJayvijay
@MrJayvijay Жыл бұрын
एका वेगळ्या level ची मुलाखत, खूप relate झालयं, स्तब्ध आणि speechless...😪😭
@ranjanadharadhar5927
@ranjanadharadhar5927 Жыл бұрын
मुलाखत पहाताना कितीतरी लोकांना अश्रू अनावर झाले.मग मुलाखत घेताना तुझं काय झालं असेल.. खूप खूप खूपच सुंदर मुलाखत आणि तुम्ही दोघीही...God bless you both..
@sheetalschitnis
@sheetalschitnis Жыл бұрын
वाह ,सुंदर विचार, अध्यात्मिक उंची, अप्रतिम व्यक्तिमत्त्व अनुराधा जी सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari Жыл бұрын
आजकालच्या अर्ध्या हळकुंडांनी पिवळ्या होणाऱ्या गायकांनी जरुर पहावि अशी मुलाखत😅 अप्रतिम.❤ शालीनता, हुशारी,समय सुचकता आणी वास्तवांचे भान याचा अद्भूत संगम आहेत अनुराधा ताई.खूप आभार .सुलेखा ताई.देवकी पंडित यानाही बोलवाल कधीतरी 😊
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
बरं
@anirudhnaig19
@anirudhnaig19 Жыл бұрын
Sadhana Sargam too 😀 I love watching your interviews. I would love to see Priya Arun Berde too.
@abhishwetsamant781
@abhishwetsamant781 Жыл бұрын
Sulekha tai apratim मुलखात, आत्ता आशा ताईंना बोलवा please please please
@prathameshwakode283
@prathameshwakode283 Жыл бұрын
खर बोललात.
@arundhati_a
@arundhati_a Жыл бұрын
Last 15 mins she was speaking to another level... It was about her son's demise.... But to think and speak about it is so difficult... Pan the way she was speaking with detached mind... Hi adhyatmik level yenyasathi tyancha kevadha devotion aahe he kalun yeta .. Thank u sulekha tai... Ek atishay vegala anubhav mialala aaj anuradha tainchi mulakhat baghun... One of the best episodes...
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@ashamhatre1018
@ashamhatre1018 Жыл бұрын
Khar agadi khar
@sunitabedi6595
@sunitabedi6595 Жыл бұрын
One of the great episode..last 15 mins was amazing. .even I got tears in my eyes.
@manjireekavatkar9944
@manjireekavatkar9944 Жыл бұрын
It's really one of the best best spiritual soul which i experienced frm her interview
@jyotsnaabhyankar4588
@jyotsnaabhyankar4588 Жыл бұрын
Last 10/15 minutes i was listening and where my eyes were weeping....my God...she has reached another level.....🙏🙏🙏
@smitajoglekar6643
@smitajoglekar6643 Жыл бұрын
अनुराधाजींची मुलाखत आत्त पर्यंत ची अप्रतिम मुलाखत,आम्ही निःशब्द झालो तश्याच सुलेखा ताई सुद्धा खूप गहिवरल्या होत्या,अनुराधा ताईंनी स्वतः तील मी पणाचा भाव संपवून त्या आणि भगवंत आता एकरूप झाले आहेत,त्यांना साष्टांग दंडवत
@sharayujoshi3225
@sharayujoshi3225 Жыл бұрын
सुलेखाताई .आणि टीम...खूप धन्यवाद ....अनुराधा ताईंच्या शेवटच्या पंधरा मिनिटांच्या मनोगतामध्ये त्यांच्या आयुष्याचे "सार" होते ... स्वर्गामधील काही यक्ष, गंधर्व , देवता असतील ज्यांना पृथ्वीवर जन्म घ्यावासा वाटतो ....ईश्वर त्यांची ईच्छा तर पूर्ण करतोच पण .....त्याचबरोबर त्यांना " निरिच्छ" बनवतो ......
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@vijayabhise8513
@vijayabhise8513 Жыл бұрын
खूपच छान ! अनुराधा पौडवाल येणार हा सुखद धक्का !! मराठी - हिंदी इंडस्ट्रीतील मोठे नाव ,त्यांना जाणून घ्यायला उत्सुक आहे .अशा थोर कलाकारांना ऐकण्याची संधी दिल्याबद्दल सुलेखा तळवलकर आणि queen 🐝 टीम यांना मनःपूर्वक धन्यवाद .🙏🙏💐💐👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@anushriwada
@anushriwada Жыл бұрын
अनपेक्षितपणे अनुराधा पौडवाल भेटीला आल्या हार्दिक सुखद धक्का आहे!त्यांच्या नावावरूनच लग्नात माझं नाव बदललं. मला हे नाव खूप आवडतं. लता दीदींच्या आवाजाचा भास त्यांच्या आवाजात होतो. सगळ्या मोठ्या गायकांबरोबर त्या गायल्यात. अतिशय लोकप्रिय आणि देखणी गायिका!अनुराधाजी तुम्हांला खूप खूप शुभेच्छा!💐💐👍🏻👍🏻
@prajaktakulkarni198
@prajaktakulkarni198 Жыл бұрын
Thank you Sulekha❤
@smitab8543
@smitab8543 Жыл бұрын
Thank you thank you so much Sulekha ❤❤
@sunitasonavane925
@sunitasonavane925 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत God gift women
@Shivgeet-Wellwisher
@Shivgeet-Wellwisher Жыл бұрын
अनुराधा पौडवाल ... 80 आणि 90 च्या दशकातला मधुर आवाज ! तुम्ही आमचे बालपण खूप संस्मरणीय बनवले. आमच्या हयात आम्ही तुम्हाला live ऐकू, बघू शकतो हेच आमचं भाग्य!! धन्यवाद सुलेखाताई, आमची इच्छा पूर्ण केल्याबद्दल !👌
@shaileshmhatre5040
@shaileshmhatre5040 Жыл бұрын
तुमचे खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई...तुम्ही अनुराधा पौडवाल ताईंची मुलाखत घडवुन आणल्या बद्दल....लता दीदी नंतर अनुराधा ताई च अश्या आहे की ज्यांचा आवाज संपुर्ण जगात प्रसिद्ध आहे.।
@pratimaakre874
@pratimaakre874 Жыл бұрын
किती विनम्र असावं एखाद्यानं हे हा एपिसोड पाहिल्यावर कळतं. अध्यात्माची जोड लाभलेला हा सुस्वर. 🙏 खूप छान मुलाखत. 👍🙏
@rahulpatkar2769
@rahulpatkar2769 21 күн бұрын
कमी माहीत असलेल्या अनुराधा पौडवाल आज ह्या मुलखतीतून समजल्या . अष्टविनायक चित्रटातील गाणी , गाऊन अमर केली आहेत ,बाकी, "साजन " "आशिकी" आणि 90 मधील सगळी गाणी आमच्या कॉलेज जीवनाची आठवण देऊन जातात . खुप खुप छान मुलाखत आज पहायला मिळाली.🎉🎉🎉❤
@trishnatravelogue
@trishnatravelogue Жыл бұрын
This is the best episode so far.Anuradha Paudwalji is so gentle,genuine & spiritual. Suddenly I felt she is my Guru🙏
@AdinaathMadhavSalaskar
@AdinaathMadhavSalaskar Жыл бұрын
आत्ता पर्यंत चा सर्वात सुंदर episode..!! ❤️❤️❤️❤️❤️ खुप प्रामाणिक आणि गुणी गायिका .. अनुराधा ताई .. खुपच छान ❤️❤️❤️❤️❤️ thank you सुलेखा ताई
@sandhyachiplunkar511
@sandhyachiplunkar511 Жыл бұрын
अनुराधा ताईंना प्रथमच खूप जवळून ऐकलं खरच त्यांचं जीवन म्हणजे सुखदुःख ने भरलेला डोह आहे. सुख कमी दुःख जास्त दत्तगुरु पाठीशी आहेत सर्व त्यांच्या इच्छप्रमाणे होते.
@firepunchgaming5356
@firepunchgaming5356 Жыл бұрын
Sulekha tai ya interview sathi tulach award dyayla pahije...
@meghakolhekar
@meghakolhekar Жыл бұрын
I think this was that episode where Sulekha ji didn't even have words to close it .... The profound knowledge shared by Anuradha ji is so relevant for each one and came so easily from her... It was interesting to know her life journey. She is the "chosen one" by Him. Thank you Sulekha ji for this out of the world experience... 🙏
@deepti3395
@deepti3395 Жыл бұрын
The way she talked about her personal losses in the last part of this interview was so amazing! Such a strong lady❤ God bless her.
@SuccessRedefined_1
@SuccessRedefined_1 Жыл бұрын
Anuradha ji is anyway my all-time the most favourite singer but this interview was way different and lot ahead in terms of content ! The last part of the conversation was so deep. I almost had tears in my eyes when mam was speaking about the meaning of life. It is sad but true and practically relevant. There is a lot to learn from these great personalities who have reached the pinnacles in their fields but still so grounded 🙏 Thank you so much Sulekha ji for making this happen and giving us this opportunity to be enlightened !
@Anupamkhailjahs
@Anupamkhailjahs 11 ай бұрын
Can you tell me what she described about asha bhosle😊?
@Anupamkhailjahs
@Anupamkhailjahs 11 ай бұрын
30:27 in English pls
@priyasawant5323
@priyasawant5323 Жыл бұрын
स्वच्छ मन आणि आत्मिक बळ यामुळे त्यांची अध्यात्मिक बैठक पक्की असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. ते ऐकुन सुलेखाजी तुमच भाऊक होण सहाजिकच आहे. अप्रतिम मुलाखत👌🏼
@smitagodbole8709
@smitagodbole8709 Жыл бұрын
आज मुलाखत पाहिली सुलेखाजी तुम्ही आज पर्यंत घेतलेल्या मुलाखतीतली ही सगळ्यात छान मुलाखत वाटली कारण त्याचा शेवटचा तत्त्वज्ञानाचा भाग तोही अनुराधाजींचा अनुभवसिद्ध.
@bipinmore6346
@bipinmore6346 Жыл бұрын
सर्वोत्तम मुलाखत... Thank you Sulekhaji and Team,🙏🙏
@ashwinidesai
@ashwinidesai Жыл бұрын
Last 15 minutes...profound...saw the entire episode at least 4 times....Thank you!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Oh! thanks
@shwetaghag8129
@shwetaghag8129 Жыл бұрын
काय अप्रतिम मुलाखत होती…माझ्या अतिशय आवडीच्या गायिका…आणि because of u सुलेखा मॅडम त्या माणूस म्हणून पण कशा आहेत ते कळल…बापरे last segment काय भारवलेला होता…खरच खूप speechless moment होता तो…डोळ्यात पाणी कधी आलं ते कळलच नाही…thanku very much sulekha madam…❤️❤️🙏🏻🙏🏻
@spp4708
@spp4708 Жыл бұрын
बाप रे! काय होत ते शेवटची १५ मिनिटे ? ... मी तर जीवाचे कान करून ऐकत होते... समजत होत की काय म्हणायच आहे पण हे कस जमू शकेल असही वाटत होत.... mind blowing simply mind blowing 🙏🙏🙏
@shreeshadesai9045
@shreeshadesai9045 Жыл бұрын
Thank you Sulekhatai for inviting such a legendary singer.
@radhikawankhede5746
@radhikawankhede5746 Жыл бұрын
Enlightened lady ..."The"..Anuradha Poudwal👏👏👏👏👏👍🙏 This is VIP thought interview..🙌🌺🙏
@smitapadhyeshorts
@smitapadhyeshorts Жыл бұрын
खूप छान मुलाखत, श्रीमती अनुराधा ताई यांच्या गाण्याच्या कारकिर्दीतील प्रवास समजला पण त्याही पेक्षा जास्त आणि मनाला हलवून टाकणारा त्यांचा स्वतः चा आत्मिक , मनस्वी आध्यात्मिक घडत असलेला जीवन प्रवास ऐकताना आमच्या विचारसरणीत , चांगला परिवर्तन होण्यात नक्कीच खूप मदत होणार आहे ... सुलेखा तुझा attire was superb .. Thank you for this Gem of an Interview. 🙏🌹
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@sudhajoshi6255
@sudhajoshi6255 Жыл бұрын
सुलेखा ताई आज तर anuradhatainchi मुलाखत ऐकताना खूप भरून आल्यासारखं वाटत होत जीवनाचं खर सार त्यांनी रसिकांसमोर ठेवलं असच वाटल मुलाखत खूपच हृदयस्पर्शी झाली खूप खूप आभार तुम्हा दोन्ही व्यकमत्वतांना
@lalitakulkarni9727
@lalitakulkarni9727 Жыл бұрын
The best interview of Dil ke kareeb
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@ashakulkarni5240
@ashakulkarni5240 Жыл бұрын
सुंदरता आणि सुंदर गायन वा छान अचानक आश्चर्याचा धक्का 👍👌
@prashantthakur2763
@prashantthakur2763 Жыл бұрын
The most awaited interview. Can't express my happiness. She has been my most favourite singer for years. Thank you so much Sulekha Mam. Eagerly waiting for this one.
@MadhuriKarve-h3d
@MadhuriKarve-h3d Жыл бұрын
आजपर्यंत ची सगळयात Best दिल के करीब मुलाखत outstanding
@devayaniranade9577
@devayaniranade9577 Жыл бұрын
मुलाखत बघताना शेवटची १५ मिनिटे मी अक्षरशः रडले . फार छान विचार आहेत . उत्कृष्ट झाली मुलाखत
@ruchii8613
@ruchii8613 Жыл бұрын
अनुराधा ताई माझ्या घरी रोज तुमच्या आवाजातील रामरक्षा श्रोस्त्र रोज ऐकते खूपच सुंदर सुमधूर 🙏🙏अप्रतिम मुलाखात ईश्वरी देणगी गाण गोड तस बोलूनही गोड ऐकतच रहावे असे वाटते.
@jyotikulkarni7395
@jyotikulkarni7395 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत होती, दिले के करिबच्या मुलाखतीत सगळ्यात आवडली ही मुलाखत वाटली , डोळ्यात पाणी आलं, किती सुंदर विचार आहेत अनुराधा पौडवाल यांचे त्या गायिका म्हणून उत्तम आहेतच पण माणूस म्हणून खूप अतिउत्तम आहेत अस वाटल great
@Pooja-bv8qd
@Pooja-bv8qd Жыл бұрын
मातृदिनाच्या मुहूर्तावर शा मातृरुप व्यक्तीची अप्रतिम मुलाखत! धन्यवाद सुलेखा ताई. 😇
@gandhalim8891
@gandhalim8891 Жыл бұрын
Last fifteen minutes speech of Anuradhaji was really speechless really a Divine Soul❤️🙏🏻
@Anupamkhailjahs
@Anupamkhailjahs 11 ай бұрын
30:27 what anuradha gi told about asha gi or that time?
@Name260812
@Name260812 Жыл бұрын
I don’t know how could Sulekha herself did not break down in last 10 mins. What a solid woman. Hats-off.
@anirudhnaig19
@anirudhnaig19 Жыл бұрын
She did start tearing up. You could see Sulekha wipe her tears.
@archanasirsikar9123
@archanasirsikar9123 Жыл бұрын
अप्रतिम दिलखुलास मुलाखत, now more respect for अनुराधा ताई ❤❤
@ushakshirsagar3466
@ushakshirsagar3466 Жыл бұрын
अनुराधा पौडवाल मॅडम आज या गायन क्षेत्रात एवढे यश कमवून ही इतक्या down to earth आणि soft-spoken आहेत. खरोखरच कमाल आहे. त्यांच्या पती, सासरे, आई वडिलांबद्दल किती आपुलकीने आणि छान बोलतात.
@wow089
@wow089 Жыл бұрын
Anuradha Ma'am hit the nail on the head! It appears that certain people have it all on a silver platter while others who are virtuous endure all the hardships. But as they say, no pain, no gain - just like how gold needs to go through the fire to shine brighter.
@ssalunkhe
@ssalunkhe Жыл бұрын
Anuradha Paudwal ji is a class. Unmatchable so grounded.
@Suwarna1805
@Suwarna1805 Жыл бұрын
गायन शेत्रात तर अनुराधा ताईंची महती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.पण व्यक्तिशः she is just divine! ह्याचाच आजच्या त्यांच्या मुलाखतीतून प्रत्यय आला. प्रत्येक शब्द जणू " सत्य" असं वाटलं. अनुराधा ताईंना मना पासुन नमन! Thank you so much Sulekha for this thought provoking and amazing interview!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
My pleasure
@chitrakumta8680
@chitrakumta8680 2 ай бұрын
Lovely interview. Anuradhaji is such a genuine person🙏
@radhikasamant4859
@radhikasamant4859 Жыл бұрын
Wow what a interview hats off to you we could see very different stroke of Annuradhaji.We could hear in her voice her spirtual elevation. Thank you Sulekhaji this was your best episode.👏👏👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Most welcome
@mandardabke2457
@mandardabke2457 Жыл бұрын
The expressions of the interviewer are hilarious 😂😅 & I believe she is spiritually incompetent or not to that level to understand what Anuradha-ji is even trying to say. I could be wrong but the fact that Ms. Paudwal keeps on asking her, "do you understand what im saying" ...I guess that sums it all.
@poonamsia
@poonamsia Жыл бұрын
This Dil ke kareeb episode is so inspiring.Anuradha ji such a gem ..she is always my mom's favourite & so mine...our Dil ke kareeb is reaching high on expections...it's a big achievement as well coz we are able to meet such magnificent personalities again & again here...lots of love Sulekha tai💗😘
@amitanene1682
@amitanene1682 Жыл бұрын
From my teenage i used to admire Anuradhaji.. She is really a very simple lady.. We should learn from her how to be so humble and true
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 Жыл бұрын
All I can say is THANKS. she is such a genuine and dedicated singer! It was a wonderful interview that touched the heart.
@bhartikurhade7885
@bhartikurhade7885 Жыл бұрын
सुलेखाताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद. ताईंची मुलाखत ऐकताना संपूच नये असे वाटत होते. त्यांच्या चेह-यावरील सात्विक भाव त्यांचे बोलणे सर्व काही शिकवतात असेच मला होत होते. शेवटचे काही क्षणात आपोआप डोळे पाणावले. खूप महान व्यक्तीमत्व. अनुराधा ताईंचे उर्वरित आयुष्य निरोगी समाधानी जावो हिच स्वामी चरणी प्रार्थना. 🙏🏻 सुलेखाताई ताईंच्या मुलाखती चा अजून एक भाग नक्की पाहायला आवडेल. नम्र विनंती 🙏🏻
@rachanavilankar1093
@rachanavilankar1093 Жыл бұрын
सुरेखा ताई थॅन्क्स.आपण आज खूप छान गिफ्ट दिले.अनुराधा ताईंना खूप जवळून ऐकावयास मिळाले.खूप खूप धन्यवाद.
@sumitajagtap4557
@sumitajagtap4557 Жыл бұрын
She is so down to earth.. i remember i met her once at Mulund Station.. she was travelling by Train.. and when i asked for her autograph she readily agreed😊.. at that time i remember she won an award for her song"Kismat se ham tumse mile hai kaise chodenge" from the film Pukaar. What an inspiring journey.. thanks for her interview.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
My pleasure
@shubhangipansare5347
@shubhangipansare5347 Жыл бұрын
सुरेख व्यक्ती ज्यांना सुलेखा तळवलकरमुळे जवळून ऐकायला मिळाली व भेटायला मिळाल्या❤️🌹🙏🙂🌹
@madhaviarolkar5548
@madhaviarolkar5548 Жыл бұрын
Sulekha Tai..... This episode has gone to a different level. Aapan Me pana chatat chatat Shree Datta krupene Ani Aadi Shakti chya sathine kasa nirlep hovu shakato hyacha jivant example hota he. Thanks a ton for inviting her on this show.🙏
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 Жыл бұрын
सिद्धिविनायक देवळात मी यांचे गाणे ऐकले आहे. खूपच सुंदर अनुभव तो होता.
@arwarang1
@arwarang1 Жыл бұрын
खूप दैवी व super human असून सुध्दा आपल्यातलं वाटावं असं बुध्दिमान व लोभस व्यक्तिमत्वाची ओळख केवळ दिलके करीब ने करून दिली.सुलोखा जी ..you are also blessed child so it all happened!!!Thanku ❤❤❤
@srm2595
@srm2595 Жыл бұрын
Anuradha ji was just amazing and we are blessed to hear her views towards the life. I am sure the thought of losing a husband and child were the moments of detachments Anuradha ji experienced. I understand it was too much to take so much knowledge being imparted all at once. It felt like Surekha was so overcome with emotions towards the end that she could not end the episode properly.
@someshmirage
@someshmirage Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत तुमच्या आवाजातील तारक मंत्र मी नेहमी ऐकतो.... यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना देखील तुमचे पाय जमिनीवर आहेत हि गोष्ट खूप आभिमनस्पद आहे... आयुष्याच्या प्रवास करताना तुमचे विचार आचरणाचा प्रयत्न नक्की करेन. समाजाचे आपल्यावर काही ऋण फेडण्यासाठी आपली तळमळ दिसून आली. आजकालचे भले मोठे कलाकार फक्त आपली खिसा भरण्याचे काम करतात त्यांना आपले विचार घेण्यासारखे आहे.. जेवढ्या गरजा आणि अपेक्षा कमी तितका माणूस जास्त सुखी हे मात्र 100%खरे
@urmilaapte9853
@urmilaapte9853 Жыл бұрын
🎵अगदी खरं! अनुराधा ताई!! डेस्टिनी🎼🌹 विलक्षण असते !! संगीताचा उत्तम कान, जाण उपजत, घरात सर्व जण उत्तम गातात, वाद्य वाजवतात, माझे काका तर पुणे आकाशवाणीचे क्लरोनेट स्टाफ आर्टिस्ट की ज्यांची बालगंधर्व,बाबूजी सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी यांच्या सर्व संगीताला साथ व घट्ट मैत्री... मी स्वतः बाल कलाकारापासून आजवर ३५ वर्षे सतारवादक.... पण *संधी अभावी* काही विशेष घडलं नाही.... उल्लेखनीय रियाज व काम करून सुद्धा !!!! खरोखर नशिबाचा वाटा मोठ्ठा असतो😌🙏🌺 तरीही वेगळ्या क्षेत्रात काम घडले,संसार संभाळूनही सतार रियाज उत्तम राहिला,मुलगा उत्तम शिक्षण,तबला व सतार वाजवतो. अत्यंत समाधानी आहे मी !!! { ऊर्मिला आपटे ; सतारवादक,संस्कृत-हिंदी-मराठी शिक्षिका,अभिवाचिका,श्रीमद् भगवद् गीता निरुपक }
@neelampatil195
@neelampatil195 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत सुलेखा ताई आपण घेतली, अनुराधा ताईचं बोलणे ,आवाज तर गोड आहेच,पण आज गोड स्वभाव सुध्दा कळला.धन्यवाद ताई
@nandapatil1770
@nandapatil1770 Жыл бұрын
ऐकत रहावी..... अशी मुलाखत... वेगळीच अनुभूती होती ही... खूप खूप धन्यवाद....🙏🙏🙏🙏🙏
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 Жыл бұрын
अतिशय सुंदर संवाद...☺ गायिकी तर उत्तम आहेच अनुराधाजीनची परंतु, व्यक्तिमत्व, त्यांची विचारसरणी ह्या मुलाखतीतून खूप काही शिकवून गेली. त्याचं बोलन कायम ऐकतच रहावंस वाटणार.. किती सूक्ष्म विचार.. माणूस म्हणून कस असाव हेही लक्षात येत. अप्रतिम गायिकी ❤ सुलेखाजी तुम्हचे ही खूप आभार की असे सुंदर विचार असणारी माणसं आम्हच्या पर्यंत पोचवल्याबद्दल.
@anjaliparanjpe6446
@anjaliparanjpe6446 Жыл бұрын
खूप छान आणि वेगळ्याच आध्यत्मिक पातळीवर नेऊन ठेवली आहे, आत्ता पर्यंतच्या मुलाखतीत एकदम हटके आणि उत्कृष्ट झाली आहे , अभिनंदन💐
@yashsdubey0607
@yashsdubey0607 Жыл бұрын
ह्या म्हणाल्या की त्या क्लासिकल शिकल्या नाहीत, आणि ह्याच आहेत ज्यांनी गायलेले संस्कृत श्लोक आणि स्तोत्र माझे सर्वात आवडते आहेत❤️ स्तोत्र म्हणणे वेगळे, आणि गायन वेगळा.. ह्यांना संस्कृत आणि संगीत ह्यांचा अप्रतिम समन्वय साधता येत 🥺💖
@rasikaacharya1346
@rasikaacharya1346 Жыл бұрын
मुलाखत संपली तेव्हा एक वेगळीच स्तब्धता अनुभवली . जीवनाचे सार अनुराधा जीनी आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या प्रवासातून खूप चांगल्या प्रकारे समजावले . धन्यवाद सुलेखा जी
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@sangitaghorpade7130
@sangitaghorpade7130 2 ай бұрын
खूपच हृदयस्पर्शी व नार्गदर्शक मुलाखत
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Жыл бұрын
नि : शब्द ..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मन : पूर्वक धन्यवाद सुलेखा ताई आणि तुमची संपूर्ण टीम ..... 🙏🙏🙏
@vaishaleeparkhi7885
@vaishaleeparkhi7885 Жыл бұрын
One of my favourite singers... I remember I was in 7th standard, Nagina movie was a big hit that year. I was not only zapped by Sridevi's dances and appearance but also equally stunned by the songs of the movie. My most favorite song of the film was 'Bhuli Bisri Ek Kahani, Fir aai ek yaad purani'. My relatives used to say I was exactly singing like her (with all due respect) 🙏which I used to enjoy and feel proud about it (I was totally imitating her) That was just the beginning! Later films like Lal Dupatta Malmal ka, Jina teri gali me, Ashiqui, Sadak, Sajan, Beta, Dil and the silsila was unending... 'Kismat se tum humko mile ho' is her milestone song for me. Both Sonu Nigam and Anuradhaji are unforgettable. Hats off! 'After watching this interview I just felt, 'Rajani gandha jeevani ya, baharuni ali' 🙏
@SwapnaGhevde
@SwapnaGhevde 4 ай бұрын
सुंदर मुलाखत किती बोलण्यात मार्दवता, शालीनता इतक्या मोठ्या गायिका कसलाही अभिमान नाही शब्दच नाहीत मन तृप्त झालं सुलेखा धन्यवाद त्यांना ऐकायला मिळालं
@prachipbhosale7956
@prachipbhosale7956 Жыл бұрын
ताई प्रथम तुला धन्यवाद! मी रोज सकाळी अनुराधा ताईच्या आवाजातील रामरक्षा ऐकते मन प्रसन्न होत ...हल्ली मनात यायचे की त्यांच्या जीवनाविषयी जाणून घ्यायला आवडेल...आणि खूपच छान वाटलं, त्यांच्या संगीतमय भक्तीमय प्रवास ऐकून एक वेगळीच प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली.
@sudharahane9315
@sudharahane9315 Жыл бұрын
फारच सुंदर, समाज कार्याची सोपी व्याख्या याहून वेगळी नाही, चिकटून नं राहता कार्य करणं, ही खरंच शिकण्याची गोष्ट आहे, अनुराधा ताई मनापासून नमस्कार आणि धन्यवाद आणि सुलेखा ताई मनापासून धन्यवाद
@VasuudhasKitchen
@VasuudhasKitchen Жыл бұрын
अनुराधा ताईच्या भजन ,गीत ,कवण याने सकाळची सुरुवात होते. ताईचा हा प्रवास ऐकताना भरून आले. त्याच्या चेहऱ्यावरून त्यांची अध्यात्मिक प्रगती लक्षात येते त्यामुळे त्या शांत, संयमी ,जमिनीवर घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. काय बोलायचे आणि किती भरपूर बोलावे ही वाटते आणि शेवटी तर वाटू लागले एक शब्द ही बोलू नये.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
खरं आहे
@sumatisumati1229
@sumatisumati1229 Жыл бұрын
अनुराधा ताईंना जवळून अनुभवता आले. शेवट च्या 15 मिनिटात तर मन सुन्न झाले. किती परकोटीची सहनशक्ती आहे अनु ताईंमध्ये. आईसाठी तिचे मुलंच सर्वस्व असते..
@chitramokal694
@chitramokal694 Жыл бұрын
सुलेखा मॅडम, समोरच्या व्यक्तीला व्यक्त व्हायला बराचसा वेळ देणे आणि त्यांचे बोलणे मनापासून ऐकून त्याला उत्स्फूर्त पणे दाद देणे हेच "दिलं के करीब " घ्या यशाचे गमक आहे.
@akshadaghadge831
@akshadaghadge831 Жыл бұрын
One of the best interview.. thank you so much for this interview.. mla as vatt mansane kas down to earth rahun jagav yach khup uttam udaharan aahe. Thank you to *Anuradhaji* for sharing your life experiences and life though with us . ❤❤
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@soulfulkp839
@soulfulkp839 Жыл бұрын
Speechless. Sulekhatai you have no idea kiti prashnanchi uttara aaj mala miliyet hya gappan madhun. Ani Anuradha Tainna 🙇‍♂️ maza sashtang namaskar.Watching this was a cosmic plan ...Gosh I am still numb Thank you for such inspiring gappa 🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
So nice of you....thanks
@prabhastawde
@prabhastawde Жыл бұрын
Every day I hear Nishank ho re mana in Anuradha Paudwal's voice. Khup chan watat.
@Yogesh-gy6dk
@Yogesh-gy6dk Жыл бұрын
सुलेखा mam खुप छान झाला आजचा एपिसोड. Sound च काही टेन्शन घेऊ नकोस....अनुराधाजी mam तुम्हाला बघून.. तुमचे शब्द ऐकून रडू आलं... किती जमिनीशी नातं आहे तुमचं हे सांगितलं... आणि तुमचा struggle time.... Hats of u Mam.खुप शिकायला मिळालं... कधीच नाही विसरू शकणार आजचा एपिसोड.. एक एक शब्द नी वाक्य महत्वाचा वाटत होता काय बोलू सुचत नाही आहे पण शेवटी डोळ्यात पाणी आलं 😢 तुमचे सर्व गाणे... भजन... अभंग खुप सुंदर आहेत आणि ते कधीच कोणी विसरणार नाही. सुलेखा mam हे फक्त तुमच्यामुळे possible झाल... ताई pls अश्या दिग्गज लोकांना बोलाव... खुप शिकायला मिळते आणि त्यांना बघून पण मस्त वाटत... Thanks to u सुलेखा mam ❤️❤️😍😍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@Jo_Sara
@Jo_Sara Жыл бұрын
अनुराधा पौडवालां ची मराठी मध्ये मुलाखत जरा दुर्मिळच असेल कदाचित... मला ही मुलाखत बघून एक सुखद धक्का बसला. साधं बोलतांना पण त्यांची वाणी किती गोड आणि कोमल आहे. सुलेखा ताई, तुमचे खूप आभार🙏🏼
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@Dilsar4536
@Dilsar4536 Жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत अनुराधा पौडवाल यांची. सुलेखा ताई तुम्ही कायमच छान बोलतं करता आलेल्या पाहुण्यांना. सध्या मी अग्निहोत्र ही मालिका युट्युब वर बघते आहे . तुम्ही अप्रतिम काम केले आहे उषाच्या भुमिकेत. आजतर उत्तम च काम केले.अशा चांगल्या भुमिकांमधे परत पहायला आवडेल.
@imtg2008
@imtg2008 Жыл бұрын
श्री सुक्त ऐकताना साक्षात महालक्ष्मी चे दर्शन होते.. अनुराधा ताई सरस्वती चा भास❤❤❤
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 Жыл бұрын
अनुराधा ताई, निशब्द केलंत तुम्ही.तुमची वाणी ऐकून काही शब्दच सुचत नाही.केवळ त्रिवार 🙏🙏🙏♥️😍 खूप काही आयुष्यात शिकायला मिळालं,पण सर्वच घेता येणं आमच्या कुवती बाहेरचं आहे पण शक्य तितका प्रयत्न नक्कीच करु.पुन्हा एकदा 🙏🙏🙏 सुलेखा केवळ तुझ्या मुळेच अशी आध्यात्मिक उंची असलेल्या व्यक्तीशी थोडंसं कनेक्ट होता आलं.खूप खूप धन्यवाद! हे असं अनुराधा ताईंचं रुप अनुभवायला मिळालं.😅😂
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@savitajadhav6500
@savitajadhav6500 Жыл бұрын
खूप छान वाटले किती अनुभव सांगितले आध्यात्म एकल्यासारख वाटल किती साधे आहेत हे सेलिब्रिटी गर्व नाही
@dranjalikalbhor5942
@dranjalikalbhor5942 Жыл бұрын
खूप छान. spiritual म्हणजे काय तर ही अशी माणसे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Dr. Mohan Agashe on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:10:27
Sulekha Talwalkar
Рет қаралды 80 М.
Amita Khopkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:07:59
Sulekha Talwalkar
Рет қаралды 12 М.
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
prarthana-  diwali khara to ekachi dharma jagala prem ... Marathi story... Marathi gosthi
9:28
मराठी शुभ मंगल
Рет қаралды 6 М.
स्मृतीचित्र : स्मिता तळवलकर
1:02:35
Dilip Prabhavalkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:16:02
Sulekha Talwalkar
Рет қаралды 94 М.
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН