पारंपरिक वेशभूषेत छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा
@shwetakarvir99402 жыл бұрын
मला तुमच्या सर्व व्हिडिओ आवडतात. व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती पूर्ण असतात.
@amolmahajan5332 жыл бұрын
Khup chhan mahiti dili kaku🙏🙏
@sureshkatwe303 жыл бұрын
फारच सुंदर व उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
@mrudulsurve2345 Жыл бұрын
Khup chaan samzaval tumhi aaji❤
@jostnajadhav25222 жыл бұрын
खरच गावाकडची आठवण झाली व बालपण आठवल खुप छान काकी नविन वर्षाचा शुभेच्छा
@sumitagokhale30142 жыл бұрын
धन्यवाद ताई. छान माहिती दिली.गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप शुभेच्या.🙏
@sureshawatipatil28293 жыл бұрын
नविन पिढीस चांगली माहिती दिली व सुरूवातही लहान मुलांच्या सह केली धन्यवाद सर्वांना शुभेच्छा
@prachitapatil922310 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत आई तुम्ही आणि येवढ्या मायेने सांगितली त्या बद्दल आभारी आहोत आम्ही आता नवीन पिढीला गुढी चे महत्व काय आहे हे माहीत नाही आणि तुम्ही एवढी सविस्तर माहिती दिलीत खुप छान आई ❤❤
@dhanashrisrecipes69642 жыл бұрын
खूप च छान माहिती दिली आहे.ताई. 🙏🙏 धन्यवाद
@sangitakendre2601 Жыл бұрын
Khupch chaan sangitl kaku🙏🏻
@prabhakarmahale742 жыл бұрын
खूप चछान छान माहिती गुढी सुंदर दिसते
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@mangalpatil26672 жыл бұрын
Gudhichi khup sunder mahiti dilat dhanywad
@nilimapatil90793 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏 आपल्या सर्व कुटुंबीयांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@amolmahajan5332 жыл бұрын
Kaku tumala gudi padvychya khup khup shubecha 🙏
@abolismart7173 жыл бұрын
Tumhi khup ch chaan mahiti dili agadi premane....tumchya mahiti mule ayushyat pahilyanda na chukta Gudhi ubharli mi....thank you tai. 🙏
खूप छान माहिती. या वर्षी आम्ही पहिल्यांदा गुढी उभारनार आहोत. या माहितीचा फार उपयोग होईल. धन्यवाद
@AnuradhasChannel4 жыл бұрын
धन्यवाद, नवीन वर्षच्या शुभेच्छा
@वृषालीहळदणकर9 ай бұрын
खूप सुंदर
@anupamatondulkar54734 жыл бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली आहे तुम्ही काकू त्या बद्दल धन्यवाद, चैत्र गौरी बद्दल माहिती सांगा प्लीज.
@pallaviscreation67333 жыл бұрын
छान माहिती दिली .धन्यवाद .
@shubhangikadam70663 жыл бұрын
अनुराधा ताई खुंप सुदंर गुढी उभारली 🙏
@ramkanyanavandar31903 жыл бұрын
अनुराधा ।खुप सुंदर गुढी।उभारली🙏
@ramkanyanavandar31903 жыл бұрын
रामकन्या नावदंर
@rakhumaivallabha94944 жыл бұрын
किती सुंदर आजी!... दुर्दैवाने आमच्याकडे असं 'नवीन पिढीला कळावं' या हेतूने सांगणारं कुणीच नाहीये. पण तुमचा हा विडीओ पाहिल्यामुळे खरंच...आपलं, घरचं कुणी थोर माणूस म्हणजे आजीच सांगतेय काय असंच वाटतं. आणि मी तुम्हाला माझी आजीच मानतो! कारण तुमची समजून सांगण्याची पद्धत, बोलण्यातला गोडवा,लाघवी आणि मऊपणा...खरंच खूप सुंदर वाटतं. किती सहजरीत्या सगळं छान समजावून सांगितलंत तुम्ही! अप्रतिम!! आणि खूप खूप धन्यवाद!!! तसेच यापुढेही महाराष्ट्रीयन सणासुदींबाबत माहिती, त्याचं प्रात्यक्षिक हे सगळं आपल्याकडून जाणून घ्यायला पाहायला खूप आवडेल. नक्कीच आवडेल!😊😊😊🙏पुनःश्च एकदा खूप खूप धन्यवाद😊😊🙏🙏
@AnuradhasChannel4 жыл бұрын
वा खुप छान, मला नातू मिळाला , कधीही मलाविचारू शकाल, no प्रॉब्लेम, मला आवडले हे नवीन नाते, असाच लोभ, व प्रेम असूदेत, धन्यवाद
@rakhumaivallabha94944 жыл бұрын
@@AnuradhasChannel 😊😊😊🙏🙏
@truptijoshi42544 жыл бұрын
खुप छान माहिती दिली काकु. छान दिसत आहात. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@AnuradhasChannel4 жыл бұрын
धन्यवाद ,
@ranjanagaikwad6574 жыл бұрын
Khup chan kiti patkan dakhavli gudhichi tayari 👌👍gudhi padyachya khup shubhechhya tai 🙏🌹
@tejashwipatil9873 жыл бұрын
Chaan mahiti sangitli thank you 🙏👍👌😊
@dhanshreegayakwad082 жыл бұрын
Thankyou kaku for information 😊🙏
@aartimav77433 жыл бұрын
Superb explanation 👌
@leenakothari97974 жыл бұрын
OMG! You look gorgeous kaku n👌 adorable grand daughters
@anantmalapimpale30433 жыл бұрын
छान ऊभी राहीली गुढी
@संभाजीयेवले2 жыл бұрын
@@anantmalapimpale3043 ः
@suhaspingle79374 жыл бұрын
सर्व प्रथम येणारा नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काकु आणि 🙏🙏🙏 गुढी उभारण्यासाठी जो कलश वापरला त्याला आम्ही आधी सुतवुन घेतो.मग हळदीकुंकु लावतो. बाकी फार उपयुक्त माहिती दिली. 🙏
@sweet_home1252 жыл бұрын
खूप छान 👏
@ishitakotkar44284 жыл бұрын
Hari Om Kaku, khoop Chaan Mahiti dili tumhi. Tumhala ani tumchya family la pun Gudipawa yachya hardik subhechya
@rudreshpatil18754 жыл бұрын
So cute n obedient granddaughters
@AnuradhasChannel4 жыл бұрын
खूपखूप धन्यवाद
@neelamlele53573 жыл бұрын
You help us to do Pooja in such a simple manner and I appreciate it
@suchitashingne70553 жыл бұрын
काकू तुम्हाला गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आम्हाला तुमच्या मुळे खूप छान माहिती मिळते आणि खूप काही शिकायला मिळते
@anjalivete72813 жыл бұрын
खूप छान माहिती दिली... धन्यवाद
@vasudhachaphekar32302 жыл бұрын
अनुराधा ताई तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
@aishwaryapatil53223 жыл бұрын
Tai tumhi khup Chan sangital me newly married aahe n tumche sagle videos khup helpful aahe thank you tai .
@AnuradhasChannel3 жыл бұрын
🙏🙏
@namratabagawe39614 жыл бұрын
Thank u kaki , khup chan mahiti dili tuhmi, . Happy Gudipadva tumala ....😊