व्वा काकू अती सुंदर भाजी खिचडी व तिळाची चटणी जसा काही नाकात सुगंध आला अगदी माझी आई करत असे तसंच सगळं मी स्वतः सुद्धा देशस्थ ब्राह्मण आहे व माझी आई खान्देश कडची त्यामुळे तिळाची चटणी कायम असे एकदम छान आईच सांगते असं वाटलं तुमची पद्धत पण तशीच आहे खुप खुप धन्यवाद नमस्कार शुभेच्छा तुमच्या चॅनलला मजा आली
@umanaik33973 жыл бұрын
तुमच्य समझवून सांगण्या मुळे भाजी आणि साऱ्या जेवणाचा बेत अप्रतिम होणार. धन्यवाद
@AnuradhasChannel3 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
@vrushalideshpande75333 жыл бұрын
खूप सुंदर मेनू आहे आणि सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद
@umaganbote90035 сағат бұрын
अप्रतिम काकू, मी तुमच्या रेसिपी नेहमी वापरते. छानच होतात आजही मेनू तुमच्या पद्धतीने करणारआहे..❤
@niranjanthakur14313 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच फार सुंदर मेनू... आम्ही ह्या भाजीत उसाची कांडे, कासर, कोनफळ, रताळी, कच्च केळही चालतो... पारंपारिक रित्या ही भाजी मातीच्या घडयात केली जात असे... म्हणून ह्या भाजीला घडा असेच म्हणतो.
@snehaljoshi53073 жыл бұрын
खूप छान भाजी खिचडी कोशिंबीर भाकरी सर्व मेनू मस्त
@asmitajoshi521 Жыл бұрын
काकू,भोगीची भाजी व इतर मेनू उत्तम .खूप छान समजावून सांगता तुम्ही.🙏🏻
खूपच सुंदर receipt. माझ्या आईची ही हीच पद्धत आहे. तुम्ही सगळ्या भाज्या properly दाखवून किती घ्यायच्या हे सर्व सांगितले. Tq kaku🎉. संक्रांतीच्या खूप सार्या शुभेच्छा 🎉🎉🎉
@madhurihinge5009 Жыл бұрын
Wah khup khup chan menu aahe. 👌👌👌👌👍👍👍😋😋😋
@sadhanaphadtare3801 Жыл бұрын
Khup Chan bhogi chi bhaji tai
@ujwaladani8159 Жыл бұрын
Chan
@sangeetadeshpande70033 жыл бұрын
आज तुमच्या मुळे माझी भोगिची भाजी आणी खिचडी अप्रतिम झाली होती खुप खुप धन्यवाद 🙏🙏
तुम्ही खूप छान समजावून सांगता. मला माझ्या मावशी ची आठवण येते ❤
@Microbiology523 жыл бұрын
मस्त बेत ताई.नक्की करुन बघणार.
@nandamore12253 жыл бұрын
खूप मस्त menu झाला आहे उदया मी अश्या प्रकारेच भोगी साजरी करणार खूप खूप धन्यवाद
@deepaliamberkar1157 Жыл бұрын
Khupch khupch Chan Recipe 🎉🎉💐🙏🙏🙏
@Swati_bhale. Жыл бұрын
Aji khup chhan recipe keli aahe ma tumhi Mazi ajji vatat ahe khu pshubhecha namaskar.
@anantyuvabharat5874 Жыл бұрын
Far uttam content. Sanaachya Shubhechcha 🎉🎉🎉 Channel la pan shubhechcha 🎉🎉
@dr.arpitakulkarni5429 Жыл бұрын
Recipe masta...pan Kaku khup jasta Chan !!! Kiti premane shikavtat❤
@rekhatembey26852 жыл бұрын
नमस्कार तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या पाककृती खूप छान असतात पण तुम्ही जे बरं का म्हणता ना ते खूप छान वाटत अगदी आई, मावशी, आत्या किंवा काकू सांगते आहे असे वाटते
@kavitaj4573 жыл бұрын
Tumhi kiti sweetly recipe explain karta Kaku. Mala far avadta. Khup chaan!!
@chhayasuryavanshi80383 жыл бұрын
Kupch chhan purak ani paustik ahar ahe ...ha.. mala kup avdila kuku thnku..makar sankranti chy Bholy may subchha..🙏👍🙏
काकू आपण खूप खूप छान सांगता मला फार आवडतात रेसिपी.आणि माहिती देखील. आपण असे च प्रत्येक सणाला व नैवेद्य म्हणजे वेगवेगळ्या वेळी सणाला केला जाणारा व पदार्थ जोडुन येणारे पदार्थ हे पण सांगितले तर छान होईल.
@vamansalvi38163 жыл бұрын
🙏ताई भोगी भाजी खुपच सुंदर प्रकारे दाखविले आहे 👌👌👌❤️❤️धन्यवाद
@babanrampure57883 жыл бұрын
Bhogicha bet khup chan👍👌👌lahanpanchi advan zali
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद
@dhanashreemagar57153 жыл бұрын
Mastch kaku
@bhartiparulekar86933 жыл бұрын
Tumche sagli thali recipe baghate ani tyatil kahi padarth banvate pan tumchya thalitil sarv padarth tumhi jevha banvun dakhavata te khup chan vatat ani apanahi sampurn asach bet karava mala tumchya sagalya thali recipe avadalya mi pratyek athavadyachya somvarchi vat pahate tumhi ashyach thali recipe dakhavat Raha thankyou
Me aaj vicharch karat hotey bhaji kashi banu lagech me tumcha video bagitala ani same ashich bhaji banvali. sarvna khup khup avdali bhaji. Thanks thank you so much❤😊😊
@AnuradhasChannel3 жыл бұрын
खुप धन्यवाद संक्रांतीचा शुभेच्छा असेच प्रेम असू द्यावे
@alpanaketkar67593 жыл бұрын
खूप सुंदर मेन्यू..
@shardagupta47583 жыл бұрын
खूप छान काकू...मी मुगाची खिचडी बनवले होते तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने...अप्रतिम झाली..thank you
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद
@vrshalidixit71793 жыл бұрын
खूपच सुनंदार मेनू 👌🏻👌🏻👌🏻
@AnuradhasChannel3 жыл бұрын
खूप धन्यवाद
@shraddhakambli18053 жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले तुम्ही👌👌
@chitragujar41423 жыл бұрын
खुप छान सात्विक, पारंपारिक रेसिपी.
@neetaghaisas72343 жыл бұрын
इतक्या गोड बोलता न तुम्ही की जे काही करत असाल ते चविष्ट असणारच,छान माहिती देता व शिकवता
@rashmidoke46333 жыл бұрын
Tumachya sarv rec parmpaik astat mast far awdatat
@sangeetapisat60793 жыл бұрын
Khup chhan tai
@AnuradhasChannel3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@nehaalb54433 жыл бұрын
काकू तुमचे सगळे पदार्थ खूप छान असतात आणि तुम्ही ज्या प्रकारे बोलता किंवा जसा explain करता ऐकायला खूप छान वाटतं
@vidulaphanse90492 жыл бұрын
Anuradhaa tai aaj mi tumcha bhogicha menu kela.apratim zala. we all enjoyed. Thank u soooo much. God bless u.
@padmajagandhe54323 жыл бұрын
मस्तच यम्मी
@vaishaligaikwad42163 жыл бұрын
खूपच सुंदर झाले आहेत सव॔ पदार्थ
@AnuradhasChannel3 жыл бұрын
घ्या गोड बोला संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा आणि धन्यवाद
@kedarmundle47743 жыл бұрын
सर्व प्रथम तुम्हाला संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा बरयाच दिवसांनी नवीन vdo बघायला मिळाला. खूप छान वाटलं. धन्यवाद. सौ. माधुरी मुंडले
@asleshagavande42813 жыл бұрын
अतिशय सुंदर मेनू आणि आपली सांगवयाची पध्दत फारच छान धन्यवाद 👌🙏🏻👍
@varshabhoite79573 жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने गूळपोळी करायला शिकविली आहे. मी करून पाहिली खूप छान झाली मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघीं ना🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्हाला भोगीच्या आणि मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!!!! भोगीचा संपूर्ण स्वयंपाक तुम्ही सांगितल्याप्रमाणे केला खूप मस्त झाला सगळयांना खूप आवडला. धन्यवाद अनुराधाताई!!!!!🙏🏻
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद
@rajshreesokoskar98923 жыл бұрын
👍chhan mast... Kaku
@snehalwadkar86353 жыл бұрын
Tumhala bhogi ani mukersankrat cha khup Shubhechha. 🙏🙏😃 Aaj Tumhi dakhavla pramanay bhogi cha svepak kayla. Khup chan zala. Thank you Anuradha Tai.👌👍😀
@AnuradhasChannel3 жыл бұрын
खुप धन्यवाद
@smitadeo82123 жыл бұрын
काकू खुप छान मेनु।
@sonalidongaokar2743 жыл бұрын
Khup masta kaku masta menu saglach mazi aai suddha ashi kelachi koshibir karte mala tichi athavan Ali
@ruchii86133 жыл бұрын
खूपच छान सुंदर चविष्ट अनुराधा ताई भोगीची पाककृती 🙏🙏