🙏🙏 फार सुरेख आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिली तुम्ही काकू ह्याच करता तर मोठी माणसे घरात हवी असतात आणि ज्यांच्या घरात ते माहिती त्या मोठी माणसांची जागा खूप छान भरून काढता खरोखर तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे आणि कौतुक पण 🙏🙏
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद असेच प्रेम व लोभ असू द्यावा धन्यवाद
@vaishalijoshi75313 жыл бұрын
@@AnuradhasChannel 🙏🙏
@namratamoghe73596 күн бұрын
Fakt ek correction karaw sa vatatye ki mothi manase anuradha Kaku sarkhi ase ta theek pan tech jar kahi kamache nastil ta khub tras hoto .
@seemasunchu27043 жыл бұрын
खूप छान सांगितलं ताई तुम्ही,एवढं आखीव रेखीव मार्गदर्शन आहे तुमचं,खरंच कौतुक वाटतं🙏🙏🙏
@rashmisitaram47003 жыл бұрын
तुम्ही खूप छान व व्यवस्थित पध्दतीने पूर्व तयारी बद्दल सांगितले एकदम छान पैकी👌👌🙏🙏👍👍❤❤
@nutanpatil56756 күн бұрын
खूपच छान आणि उपयुक्त माहिती सांगितलीत काकू
@ravibelge38583 жыл бұрын
सुंदर माहिती दिली आता गौरी बद्धल माहिती सांगा
@smitas19882 жыл бұрын
खूप छान अनुराधाताई तुमचीसांगायची पद्धत आणि माहिती देखील आम्हीतर अशी सर्व तयारी करतोच पण नव्या पीढीला हे सर्व फार उपयोगी आहे कारण त्यांना नौकर्या करून सगळं करायच आहे ते . ही टेंशन न घेता आनंदाने . हीच सर्व माहिती घरातील वडील माणस देत असतात पण आजकाल वडील माणस घरात नसतात शिवाय कोणी काही सांगितलेल आवडतही नाही त्यामुळे यूट्यूबवरच्या अनुराधा काकूंनी दिलेली माहिती सूचना लगेच पटते त्यामुळे तुम्ही करत असलेल्या कामाला🙏🏽 . आता आपल्या परंपरा संस्कृति जपायच्या असतील तर अशी सर्व माहिती सोप्या शब्दात उपलब्ध असण ही काळाची गरज आहे आणि ते तुम्ही सतत करत आहात धन्यवाद 🙏🏽
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद असच प्रेम असू द्यावे धन्यवाद
@asmitajoshi5215 күн бұрын
सणाच्या तयारीचे उत्तम मार्गदर्शन ,काकू धन्यवाद!!
@mrugajasiknis85103 жыл бұрын
इतका उपयोगी video आहे!! खूप मनापासून धन्यवाद काकू!!
@sunitagore65673 жыл бұрын
गौरी गणपती तयारी विषयी खूप उपयुक्त आणि छान माहिती सांगितली खूप खूप आभार आणि धन्यवाद. 🙏🙏
@vikasagarkar3 жыл бұрын
Chan
@sunandabaxi62653 жыл бұрын
Aamachyakade gauricha ek nevedya zakun thevatat pan nantar to dusarya divashi karab hoto tar to n zakata thodyavelani ghetala tar chalal ka mala hi mahiti mLa kalaval ka
@pratibhayadav8711 Жыл бұрын
फारच छान उपयोगी माहित दिल्याबद्दल धन्यवाद .🙏👍👌😍
@janhavijoshi74293 жыл бұрын
गौरी गणपतीची उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद काकू.
@manishabhatmule32603 жыл бұрын
Khup Chan mahiti dilit khup Dhanyawad 🙏
@pradnyabhonde74113 жыл бұрын
नमस्कार काकू.🙏 खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद काकू.👌👌😊😊 तुमचे सर्वच व्हिडीओ खूप छान असतात, त्यामुळे खूप छान माहिती मिळते.
@neetaapastamb73237 күн бұрын
खूपच सुंदर माहिती आणि guidance धन्यवाद ताई
@ankitbankar30953 жыл бұрын
आपण सगळं सांगता आणि आज्जी अहो असं निश्चिंत वाटतं बघा . सहज होतं लक्षात ठेवायला . अगदी देवाने , आमच्या सगळ्यां कडली पुजा साग्रसंगीत व्हावी म्हणून उत्तम अशी सोय आपल्या कडून करवून घेतली . खूप यश मिळो आपल्या सगळ्या निस्वार्थ प्रयत्नांना . पुर्ण हृदयातून प्रार्थना . कोटी कोटी धन्यवाद .
@AnuradhasChannel3 жыл бұрын
🙏🙏
@manjiripalkar5817 Жыл бұрын
किती सुंदर नियोजन.. काकू खूप छान ❤
@medhawadekar53783 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@madhurik113 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली अगदी घरातीलच कोणीतरी सांगतय असे वाटले. खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@ratnaprabhashinde25103 жыл бұрын
Khupach chan mahiti and anubhav sangitala bar vatale
@arunamannur57683 жыл бұрын
Thank you so much for this well planned video. Love to watch your videos. Thank you once again. 🙏🏻🙏🏻
@suneetagurnurkar73436 күн бұрын
Khup chaan information and interesting too 😊
@devyanikeer93623 жыл бұрын
Chhan sangta khup sunder mahiti deta 🙏
@meghakumbhar12349 күн бұрын
Khup chaan information share kelit tumhi kaku. Khupch important tips aahet hya ❤
@gourikamble47692 жыл бұрын
खूप सुंदर व उपयुक्त माहिती मनापासुन धन्यवाद.
@snehajoshi42213 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे, धन्यवाद नमस्कार
@shilpasworld22076 күн бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत काकू...🙏😊
@user-px4jf2hw9m5 күн бұрын
Khup khup Chan mahiti dili kakai tumhi
@arunkumar82523 жыл бұрын
अगदी बरोबर आहे.कच्ची तयारी हवीच
@alpanaketkar67593 жыл бұрын
गणपती-गौरी तयारी..खूप उपयुक्त माहिती सांगितलीत..
@shreyaluman99423 жыл бұрын
Khup sunder paddhatine mahiti sangitali aahe
@drvarsha1003 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. खूप आधार वाटला.🙏🙏🙏
@manjirijoshi6758 күн бұрын
खूप छान माहिती दिली मी पण असेच करते
@dipalikulkarni20338 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली 🙏🙏🙏
@supriyabhurke69466 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली
@YogitaPusnayake-dc2tk6 күн бұрын
Khup chan mahit dili taei thanks 🙏😊❤
@ujwalachavare63616 күн бұрын
खूप छान माहिती दिली 🌹🌹🙏🏻
@ratnaprabhawazal1305 күн бұрын
Kay Chan sangitlay kaku tumhi vaa chan
@meghahukkeri12353 жыл бұрын
Keti chan sangetalt....maz ardh tension kami zhal....tqqq so much