गोष्ट भारताची ! संजय आवटे यांचे हे भाषण एकदा ऐकाच ! Sanjay Awate Full Speech 2022

  Рет қаралды 338,123

Maharashtra Varta

Maharashtra Varta

Жыл бұрын

#sanjayawate #sanjayawatespeech #satara
गोष्ट भारताची ! संजय आवटे यांचे हे भाषण एकदा ऐकाच ! Sanjay Awate Full Speech 2022
फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
फ्लिपकार्ड वरून कमी किमतीत वस्तू मिळवा..पुढील लिंक वर क्लीक केल्यावर फ्लिपकार्ड ओपन होईल ..त्यावरून ऑर्डर करा - bit.ly/3J1iw59
महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
"महाराष्ट्र वार्ता"
नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
Maharashtra Varta News...!
Plz KZbin channel Subscribe
महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
For Bussiness enquiries contact maharashtravartanews@gmail.com
Whatsapp - 9604595995
Other social links
KZbin - / maharashtravarta
Facebook- / maharashtravartanews
Website -
#Viral Video #Marathi News #Maharashtranews
#Funny Video #Live #Marathi
#Livenews #MHvarta #Maharashtrawarta

Пікірлер: 538
@dhanwantaripardeshi669
@dhanwantaripardeshi669 10 ай бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी. महात्मा ज्योतिबा फुले ही देशाची अस्मिता आहें. आणि त्यांचा तिरस्कार करणारी प्रवृत्ती गाढणे हे सर्वात मोठे आव्हान आहें
@dilipkherade2196
@dilipkherade2196 Жыл бұрын
आवटे साहेब, तुम्ही तर समोर संपुर्ण भारताचा इतिहास सदर केलात. त्याच प्रमाणे जगातील नेत्यांचाही खूपच अभ्यास केलात आणि राजकारणही जवळुन पाहिलंत . तुमचं वक्तृत्व खूप छ्यान आहे. अशाच वक्त्यांची आज आवश्यकता आहे. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.जय हिंद , जय महाराष्ट्र.👍
@madhukarpawar9205
@madhukarpawar9205 Жыл бұрын
😊😅😅😅😅😊😊55😅😊
@chandrakantkolte136
@chandrakantkolte136 5 ай бұрын
Parakhad bolanyachi garaj ahe Ughada nagada kela Kutri bhunkayala sodalit. Turbujyani Tighanahi baramati band kara Hich vel ahe
@mahadevwaghmode4915
@mahadevwaghmode4915 Жыл бұрын
भारत देशाची वास्तववादी विचारधारा आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल शतदा प्रणाम🙏🙏
@anilshinde7411
@anilshinde7411 Жыл бұрын
सर तुम्हाला त्रिवार धन्यवाद अतिशय उद्भोदक आणि देशवासीयांना जागं करणार अप्रतिम भाषण अगदी मोठ्या संकटातून देशाला वाचवणार भाषण आहे
@rameshdongare2253
@rameshdongare2253 10 ай бұрын
अप्रतिम वास्तववादी आणि मंत्रमुग्ध करणारी विचार करायला लावणारे वक्तृत्व ऐकून धन्य झालो सर तुमच्या विचारांना हजारो तोफांची सलामी...
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu Жыл бұрын
इतकी छान कविता करून प्रबोधन संपवल, विश्वास बसत नाही तुम्ही बोलत होते आनी ते संपेल, आनी ऐसा भारत रंगवत होतो एकदम सुरेख , शांत, सुंदर 💗💗💗
@shahidasayyad183
@shahidasayyad183 Жыл бұрын
आपल्या देशातील थोर लोकांचें विचार आपल्या अभ्यासपूर्वक भाषणातून मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर . आपले विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवा हि विनंती.
@sudheerchavan4264
@sudheerchavan4264 Жыл бұрын
जबरदस्त.खूपच सुंदर विचार मांडले आहेत.खरा भारत काय आहे.आणी काही राजकारणी लोक स्वतः च्या स्वार्थासाठी भेदभाव करून गैरसमज पसरवत आहेत.हे भाषण देशभर पोहचले पाहिजे.
@dhanajinikam7032
@dhanajinikam7032 Жыл бұрын
0⁰0ĺppq
@ashoklaxmanraochinchole7994
@ashoklaxmanraochinchole7994 Жыл бұрын
आमच्या आजच्या तरुणांना हे लक्षात आले पाहिजे. तरच त्यांचे जगणे उन्नत होईल.
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 Жыл бұрын
अशेच लोक, दैश वाचवू शकतात. यांना महाराष्ट्र भर भाषणासाठी फिरवा. झोपलेल्या समाजाला असे लोकच जागवू शकतात.
@bhagwanpamale5439
@bhagwanpamale5439 Жыл бұрын
आदरणीय आवटे सरांचे हे भाषण सर्वांनाच स्फूर्ती दायक आहेत. व आजची गरज आहे. भगवान पामाळे ज्येष्ठ नागरिक.
@ravibrid1368
@ravibrid1368 6 ай бұрын
सहमत आहे.
@pandurangpatil2086
@pandurangpatil2086 Жыл бұрын
अत्यंत उत्तम, समर्पक,मार्गदर्शक,प्रेरक व्याख्यान,आवटेसाहेब .
@nehachoughule3319
@nehachoughule3319 Жыл бұрын
विचार करायला लावणारी भारताची गोष्ट,👌👌🌹🌹
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu Жыл бұрын
संजय जी आवटे तुमचे बोल ऐकुन देश एकदम उरात भरतो, सर तुम्ही डोले उघडून टाकले भयंकर, आपल भाषण म्हणजे संजीवनी 🇮🇳🇮🇳👏👏🇮🇳
@padmakarukey8709
@padmakarukey8709 Жыл бұрын
आपले आंतरिक विचार व भावना सर्वांनी संमजवून घेणे, व त्यानुसार सांगत राहणे काळाची गरज आहे. सर आपण नियमित बोलावे हीच अपेक्षा.
@madhukarraodeshmukh8428
@madhukarraodeshmukh8428 Жыл бұрын
सर आपले अभिनंदन हे भाषण. खूप छान खरा भारत हे मुला मुलींना समजणें हीच आजची गरज आहे
@harshuharshu142
@harshuharshu142 Жыл бұрын
सर एकदम झकास भारताची गोष्ट बिनधास्त सांगितली, खूप धन्यवाद सर !
@madhusudanjhamwar583
@madhusudanjhamwar583 Жыл бұрын
Ĺ
@yogeshsaraf1212
@yogeshsaraf1212 Жыл бұрын
संजयजी, तुम्ही फार छान विचार मांडले..ऐकत असताना, माझेच विचार ऐकतोय असं वाटत राहीलं..
@sushmapatil1749
@sushmapatil1749 10 ай бұрын
संजय जी वैचारिक जागर प्रेरणादायी आहे . आज या विचारांची गरज आहे समाजाला .
@suhassonavane4606
@suhassonavane4606 Жыл бұрын
सत्य सरल पणे सांगता..! साहसी अहात..!!
@nandkishorsonwale69
@nandkishorsonwale69 Жыл бұрын
धन्यवाद सर. पुढच्या पिढीपर्यंत भारताचा खरा वारसा पोहचवण्यासाठी प्रयत्न करू.
@vikassheware2847
@vikassheware2847 Жыл бұрын
खुपच अभ्यासु, प्रभावी आणि ओजस्वी संभाषण! आपणच खरे वारसदार आहात सर, या देशाचे! भारताला आपल्या सारख्याच वैचारिक नेर्तुत्वाची गरज आहे! जयभीम! जय भारत!!👌
@pramodtapre4127
@pramodtapre4127 Жыл бұрын
खुपच छान खरं वास्तव समाजापर्यंत मांडणारा निर्भिड पत्रकार तरुणांनो जागृत व्हा
@prakashlawand7344
@prakashlawand7344 Жыл бұрын
आवटे साहेब कोटी कोटी प्रणाम खुपच छान विसलेशन आपनास उदंड आयुष लाभो हेच देवाला मागने
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
कशाला?
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान. वैविध्यपूर्ण भारताची आणि दैदीप्यमान समानतेच्या संस्कृतीची परत ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद 👍
@uttamkamble1609
@uttamkamble1609 Жыл бұрын
** जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान जय भारत** या भाषणाची हिंदीत भाषांतर होऊन ते असंच प्रसिद्ध करण्याची विनंती आहे. कारण पुर्व दिशेला युपी बिहारच्या लोकांना समजेल, योगी ला सुद्धा ऐकायला मिळेल.
@vijaymetange1263
@vijaymetange1263 Жыл бұрын
खूप छान! अत्यंत चांगली मांडणी.
@siddharthrangari8746
@siddharthrangari8746 Жыл бұрын
काय सुंदर भाषण ... वाह! 👏👏👏👏
@jayantnalawade4050
@jayantnalawade4050 Жыл бұрын
साहेब नमस्कार ,तुमचं भाषण ऐकून देशाच्या भवितव्याची एक सर्वसामान्य नागरिक म्हणून असलेली चिंता आज मिटली, मात्र महात्मा गांधी ,चाचा नेहरू, आणि बाबा साहेब आंबेडकर यांचा भारत आजच्या तरुणाई पुढे कसा उभा करता येईल ही चिंता आज नव्याने उभी राहिली, या कामी आपला काही आदेश असेल तर जरूर ओ देईन धन्यवाद जयंत नलावडे
@ashokdeshmukh1607
@ashokdeshmukh1607 Жыл бұрын
सर, आपली दोन लेक्चर्स एक पिंपरी चिचवडचं आणि हे आत्ताच खुपच आवडलं. आपले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशी काही व्यवस्था करता आली तर बरं होईल.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
पवार का दलाल।
@sujatashivshikhare555
@sujatashivshikhare555 Жыл бұрын
मा..आवटे सर , जय भारत ,जय संविधान. खूप छान वाटले तुम्ही परखडपणे मांडलेले विचार यामध्ये खूप गोष्टी माहित नव्हत्या त्याची माहिती द्यावी.अशा मा़ध्यमाची खूपच गरज आहे कारण नवीन पिढीला या गोष्टी माहित पाहिजेत. धन्यवाद सर
@ravibrid1368
@ravibrid1368 6 ай бұрын
संजयजी ,भारत हा देश समजण फार अवघड आहे. त्या साठी अतिशय विशाल हृदय असण ही पहीली अटच आहे. अतिशय मुद्देसूद विचार प्रवर्तक विचार ऐकले. धन्यवाद.
@vk-yv6tw
@vk-yv6tw Жыл бұрын
आशा करतो संपूर्ण महाराष्ट्र goshta bhartachi बद्दल आभारी असेल. Jivant प्रयोग भारत bhar व्हावा हीच आशा. खूप खूप आभार. जय hind जय भारत. ❤❤❤🎉
@venkateshchamnar8366
@venkateshchamnar8366 9 ай бұрын
खुपच छान मांडणी केली आहे. अभ्यास म्हणजे अभ्यास हेच सत्य आहे.
@subhashgadge2860
@subhashgadge2860 Жыл бұрын
Excellent Speech 💬 👏 👌 👌
@vilaspatole2681
@vilaspatole2681 Жыл бұрын
🙏🙏🙏👍🏼👍🏼
@govindbhagnure8433
@govindbhagnure8433 Жыл бұрын
अभारी आहे. ,🙏
@user-zc8jr5om2q
@user-zc8jr5om2q Жыл бұрын
खरच कौतुक तुमचं काय मुद्दे सुद् भाषण
@adv.mahadevjavalagi1864
@adv.mahadevjavalagi1864 Жыл бұрын
आपण या व्याख्यायनास आपलेआई-वडीलांना सोबत आणले हे आपले प्रभुध्दता आहे व सुदैव आहे असा मुलगा त्यांचे पोटी जन्मले।
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
मेले तर आई बाप मरावे।
@pandharinathkhandekar2864
@pandharinathkhandekar2864 Жыл бұрын
अहो 14पासुन या देशात नवा राष्ट्रपिता आलाय
@yashpalwarthey5808
@yashpalwarthey5808 Жыл бұрын
सर खूपच छान...प्रेरणादायी भाषण...
@prakashjagtap5222
@prakashjagtap5222 Жыл бұрын
असे अभ्यासू माणसं विधिमंडळ सभागृहात असायला हवी.
@tukarammasal2211
@tukarammasal2211 Жыл бұрын
खरोखर आताच्या तरुनाना हे विचार ऐकन्याची अवश्कता आहे.
@mukindasuryawanshi3418
@mukindasuryawanshi3418 Жыл бұрын
Jay hind; Jay bharat; Jay Sanvidhan. Good sir.
@prabhakarpatil5987
@prabhakarpatil5987 Жыл бұрын
खुपच छान. छान वस्तुस्थिती ची मांडणी
@kundlikkshirsagar475
@kundlikkshirsagar475 Жыл бұрын
सर मी अप्पा माझे गुरू आहेत.1975/1985लाआपण एकाच शाळेत होतो.खुपच छान विचार आहेत.
@rahulmane8477
@rahulmane8477 Жыл бұрын
" खूप अभिमान वाटतो माझे वरिष्ठ कृषीमित्र असल्याचा..सध्याच्या परिस्थितीत खूपच गरज आहे आपल्या विचारांची...खूप खूप शुभेच्छा सर...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐" Subka boss Agricos 🌱👍..
@sharadgalande9091
@sharadgalande9091 Жыл бұрын
Excellent
@sharadgalande9091
@sharadgalande9091 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी
@devidasmore6826
@devidasmore6826 Жыл бұрын
अत्यंत सुरेख वास्तव गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत,
@suryakantnatkar9380
@suryakantnatkar9380 6 ай бұрын
केवढे वाचन आवटे सर.. अभिनंदन💐
@vasantkale1770
@vasantkale1770 Жыл бұрын
खूप खूपच छान ह्या सर्व गोष्टी आपल्या पर्यंत पोहचू दिल्या जात नाहीत
@sudhakarnagare6032
@sudhakarnagare6032 Жыл бұрын
आवटे सर जी मी तर आज विद्वान झालो असंच वाटतंय आपलं हे भाषण ऐकून, जर ऐकलं नसतं तर खरंच अविद्वानच राहिलो असतो 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@anilbamane8183
@anilbamane8183 Жыл бұрын
आवटे साहेब हा देश एकवटला आहे तो हिंदू संस्कृतीच्या खूपशा चांगल्या रिती भाती - देव देश धर्म यासंकल्पना मुळे
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 9 ай бұрын
जय श्रीकृष्ण🙏🙏
@laxmanbhalerao4078
@laxmanbhalerao4078 Жыл бұрын
खुपच छान आणि समर्पक भाषण. सर्व प्रथम एखाद्या गोष्टी विषयी असलेले ज्ञान आणि ते लोकांसमोर मांडणे ही तुमच्या कडे असलेली हातोटी. खूपच छान आणि धन्यवाद सर
@milindpatil8152
@milindpatil8152 Жыл бұрын
जबरदस्त विचार 💐
@rajaraampotphode9644
@rajaraampotphode9644 Жыл бұрын
तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरेच, लय भारी आपला जय भारत.
@dasharathkekare2224
@dasharathkekare2224 8 ай бұрын
साहेब मी तुमचं सारे भाषण बघितले मला तुमचं भाषणे खूप आवडतं.
@pramodjakkal7225
@pramodjakkal7225 6 ай бұрын
खरच संजयजी अतिशय सुंदर वक्तव्य आणि अभ्यासपूर्ण
@manohartambe2336
@manohartambe2336 Жыл бұрын
Jabardast, very well knowledgeable lecture, Thank you Sir,thank you very much.
@Timakiwala
@Timakiwala 6 ай бұрын
संजय आवटे , वक्ता चांगला.. पण करप्टेड पोलिटीकल पार्टीला सपोर्ट करतो, लवासा, घोटाळे, दाऊद ईत्यादी असलेल्या पार्टीचा हा प्रवक्ता .. तसे भारतात पोलिटीशीयन्स, मंत्री संत्री चमचे सर्वच चोर करप्ट..😊
@user-vq8ig5nr4l
@user-vq8ig5nr4l 8 ай бұрын
लाईव्ह पाहिलेला कार्यक्रम आज परत आवर्जून पाहिला, आवटे सर कुंडल भुमी ने जन्मभुमी म्हणून दिलेली जबाबदारी नक्कीच पार पाडू हिच भावना या क्षणी
@tanajipawar8733
@tanajipawar8733 Жыл бұрын
Dhanyavaad sir khara bharat samajla
@satishpatange1902
@satishpatange1902 Жыл бұрын
छान सर
@baburaoshirsat4904
@baburaoshirsat4904 Жыл бұрын
👌👌👌
@arvindatale5782
@arvindatale5782 Жыл бұрын
छान अगदी मार्मिक पणे भारत समजावून सांगितला.
@arungaikwad6675
@arungaikwad6675 Жыл бұрын
सर एकदम छान.खुप जबरदस्त ,
@narayankharat7232
@narayankharat7232 Жыл бұрын
अतिशय सुंदर असं भाषण आवटी सरांनी केलेले आहे .
@madhavraoambhore487
@madhavraoambhore487 10 ай бұрын
संजय आवटे यांचे विचार खूप मार्मिक आणि काळाला अनुसरून असेच
@rohinikamble8370
@rohinikamble8370 10 ай бұрын
तुम्ही अगदी वागळे यांसारखे भाषण. देता
@sandeepbendure5696
@sandeepbendure5696 Жыл бұрын
आवटे सर आपलं वकृत्व खूप उत्कृष्ट आहे यामध्ये कुणालाही शंका असण्याचं काहीच कारण नाही परंतु आपल्या भाषणाचा रोख पूर्णपणे राजकारण सांगून जातो आपल्या या भाषणामध्ये आपण सद्यस्थिती मधील राजकीय लोकांचा उल्लेख आपण टाळावा नाहीतर याचा असा अर्थ होतो की आपण आपल्या भाषणातून सध्या अस्तित्वात असलेल्या सरकार विरुद्ध आपण एक सुपारीच घेतलेली आहे की काय, एक आपला चाहता म्हणून हे आपणास सुचवू इच्छितो.
@suhas3563
@suhas3563 Жыл бұрын
👍 👌 We the people..!! 🎉
@suhassonavane4606
@suhassonavane4606 Жыл бұрын
🚩 Great words ❗️
@vinayakkamble845
@vinayakkamble845 Жыл бұрын
Super👍👍👍
@bokaresir907
@bokaresir907 11 ай бұрын
आजच्या राजकीय परिप्रेक्षात आपली " भारत आणि INDIA " मुद्यानिमित्त आपले विचार खूपच मूलगामी , परखड अन् इतिहासाशी जोडून आहेत. आपली मांडणी माझ्या बुध्दीला पटली. समयसूचकता सुध्दा.
@milindpatankarspeaks7159
@milindpatankarspeaks7159 Жыл бұрын
खूप छान. विचार केला पाहिजे असे सांगणे हे मोठ धैर्य आहे आज.
@ramdasmadhiyalla4058
@ramdasmadhiyalla4058 Жыл бұрын
Very informative and eye opening for sanghese.
@sudhabhide9928
@sudhabhide9928 10 ай бұрын
I agree 🎉
@sunilshinde3200
@sunilshinde3200 Жыл бұрын
काय बोललात सर! एकदम झक्कास
@kiranrapelliwar7567
@kiranrapelliwar7567 Жыл бұрын
व्हेरी व्हेरी गुड
@arunbadalkar6936
@arunbadalkar6936 Жыл бұрын
A very extraordinary speech & very knowledgeable. Unfortunately our present politicians have no knowledge neither common sense, ! Thats why we are not moving forward. !
@ChandraharMane
@ChandraharMane 8 ай бұрын
1:32:11 best but
@PriMahi
@PriMahi Жыл бұрын
Eye opening speech Sir... 100% Aggre
@pravinwasnik9261
@pravinwasnik9261 Жыл бұрын
KhupChan
@chandrashekharaio.9971
@chandrashekharaio.9971 Жыл бұрын
Apratim Sir, ekda suru kele aani shevat paryant bhashan aikatach rahilo. Khup chhan. Bharatach goshta. Pratyekane aawarjun aapalyala Bharataa vishayi atyant sakhol mahiti milali. Pudhil vatachalis manapasun Hardik Shubhechha aani Abhinandan suddha.
@habibansari2244
@habibansari2244 Жыл бұрын
Sir I salute you 👏 🙏🏻 🙌 💯 👌 👍
@rahulmane8477
@rahulmane8477 Жыл бұрын
" Great Sir...👌👌👌👌👌💐💐"👍..
@babanpaithane3961
@babanpaithane3961 Жыл бұрын
खुप सुंदर शब्दात वर्णन केले आहे वास्तववादी कथन केले आहे .
@dhanajipawar9316
@dhanajipawar9316 10 ай бұрын
The Best Historical Lecture
@santoshshetye714
@santoshshetye714 6 ай бұрын
खुप छान आपले विचार मांडलेत
@ajitadavale2379
@ajitadavale2379 7 ай бұрын
सर, खऱ्या अर्थानं सरस्वतीच सत्य कथन करत आहे, वंदन सर
@vijaymate2411
@vijaymate2411 Жыл бұрын
देश झेपावला खूप छान विचार सर
@trimbakdudhade1170
@trimbakdudhade1170 9 ай бұрын
संजय जी फारच छान......
@HowtoreadandwriteUrdu5145
@HowtoreadandwriteUrdu5145 Жыл бұрын
अत्यंत छान अभ्यास पूर्ण तळमळी ची चांगली कामगिरी मांडणी
@madhavimalgaonkar7563
@madhavimalgaonkar7563 Жыл бұрын
Khup surekh bhashan sir
@rajendrasabale4663
@rajendrasabale4663 Жыл бұрын
अप्रतिम भाषण
@jaganathroakeshwatkar9062
@jaganathroakeshwatkar9062 Жыл бұрын
Khupchan.bhashan.
@mohanghodake
@mohanghodake Жыл бұрын
Vah Avathi Sir ,Khara Bharat Aaj Samajala , Samjavale Dhanya Zalo,
@ramdasbokare29
@ramdasbokare29 Жыл бұрын
ग्रेट....आपण बोलत राहा | आतातर... बोललचं पाहिजे ....आम्ही आहोत पाठीमागे ....
@neetakhanvilkar
@neetakhanvilkar Жыл бұрын
वा! याचंच नाव भारत.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
हिंदुस्तान।
@maheshthorat1150
@maheshthorat1150 11 ай бұрын
Apratim sir.thnkuuuuuuuuuuu
@sharadkharadepatil
@sharadkharadepatil Жыл бұрын
खरंच संजय जी, अतिशय सुंदर वक्तव्य. सलग दीड तास ऐकलं पण एवढा वेळ कसा गेला ते कळलंच नाही. खरंच तरुणांनी व आम्ही सर्वांनी संजय जीं चे अनुकरण केले पाहिजे आणि पावलोपावली आपला इतिहास आठवला पाहिजे...
@rk1oooswami893
@rk1oooswami893 11 ай бұрын
00/00p
@sureshjawale6607
@sureshjawale6607 11 ай бұрын
खूप छान वाटले गांधी नेहरु आंबेडकर सांगितले
@rambhautenpe9768
@rambhautenpe9768 10 ай бұрын
T
@rambhautenpe9768
@rambhautenpe9768 10 ай бұрын
S
@rambhautenpe9768
@rambhautenpe9768 10 ай бұрын
Sundr
@kamalakarkadam6051
@kamalakarkadam6051 Жыл бұрын
सर तुमचे विचार आजच्या काळात खूप मोलाचे आहेत आमच्या सारख्या लोकांना वाटते आज या देश्यात गांधी नेहरू आंबेडकर यांचे विचार नष्ट करण्याचे काम चालू आहे त्या काळात तुमचे विचार अनमोल आहेत Syalut Sir
@lalitpawar1094
@lalitpawar1094 Жыл бұрын
आंबेडकरांचे नाही
@bhagwankorke2805
@bhagwankorke2805 Жыл бұрын
खुपच छान आणि समर्पक भाषण. सर्व प्रथम एखाद्या गोष्टी विषयी असलेले ज्ञान आणि ते लोकांसमोर मांडणे ही तुमच्या कडे असलेली हातोटीआता खरा. भारत. मला. कळाला. सर. धन्यवाद
@raosaheb8446
@raosaheb8446 6 ай бұрын
Great great नॉलेज sir
@kalyanborade
@kalyanborade 6 ай бұрын
Thanks
@MaharashtraVarta
@MaharashtraVarta 5 ай бұрын
Welcome
@dadaraokasbe5415
@dadaraokasbe5415 10 ай бұрын
सत्य कथा या भरत देश्याची धन्यवाद सर
@anilgade1471
@anilgade1471 Жыл бұрын
Khupach chhan .GR8
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 12 МЛН
श्रीरामरक्षा कवच   - Dhanashree Lele
52:16
Dhanashree Lele
Рет қаралды 438 М.
"Timeless Management Techniques of Shivaji Maharaj" - Shri. Ninad Bedekar
1:45:16
COEP History Club
Рет қаралды 1,3 МЛН