Anurag Thakur Vs Rahul Gandhi: लोकसभेत आता खासदारांची जातही काढली जाते?

  Рет қаралды 23,872

Prashant Kadam

Prashant Kadam

Күн бұрын

Пікірлер: 226
@sunilchaudhari9939
@sunilchaudhari9939 2 ай бұрын
आरक्षणावरून जे प्रत्येक राज्यामधे रामायण घडवले जात आहे..यावर एकच रामबाण इलाज..जातनिहाय जनगणना..
@sunilchaudhari9939
@sunilchaudhari9939 2 ай бұрын
"जात" काढणं हा माज आहे..
@arvindkamble739
@arvindkamble739 2 ай бұрын
लवकरच उतरेल
@SubhashRaje-vl3lw
@SubhashRaje-vl3lw 2 ай бұрын
माज आलाय उतरला नाही अजून
@vijayjagadale1418
@vijayjagadale1418 2 ай бұрын
हया अनुराग ठाकूर ला स्व : ताची जात माहीत नसावी म्हणून हा असा बोलतोय राहूल गांधीची पायाची सर येणार नाही गांधी घराची भारत देशासाठी मोठे योगदान आहे हे माहीत नसावे
@SD-wx8fn
@SD-wx8fn 2 ай бұрын
BJP chi शंभरी झाली दिसतंय,बेलगाम बोलू लागलेत..यांना यांची पायरी दाखवायची वेळ आली आहे.
@kausalyapatil1614
@kausalyapatil1614 2 ай бұрын
राहुल गांधी वा वा मस्त 😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍👍👍👍 राहुल गांधी जिंदाबाद. ❤❤❤❤❤❤❤❤
@mangeshparab848
@mangeshparab848 2 ай бұрын
देश विनाशाकडे चाललेला आहे
@MrNams
@MrNams 2 ай бұрын
दोष मतदारांचा आहे ज्यांनी अश्या लोकांना मते दिली आहेत
@SD-wx8fn
@SD-wx8fn 2 ай бұрын
अगदी मान्य आहे,कोण भस्मासुर la aapan डोक्यावर बसवत आहोत याची जाणीव नव्हती.आता डोळे उघडले..
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 2 ай бұрын
आपण म्हणता ते खरे आहे आता आपण राज्यातही ते पाहतो दरेकर,लाड,अतुल भातखळकर,शेलार, हे राज्यातील अनुराग ठाकूर म्हणता येतील
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 2 ай бұрын
Bhatkhalkar gu khau aahe
@siddheshbamane3673
@siddheshbamane3673 2 ай бұрын
Jati janganana karun kay sadhya hoil? Karan ase hi konala jat vicharleli aavadat nahi tar ya jangananesathi tar pratyek ghari aaplya darat yeun jat vicharli jail. Mage koni tari marathi abhineta mhanala hota ki mala jar BMC karmacharyane jat vicharli astana jar ti vyakti purush asti tar tyala latha marlya astya..
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 2 ай бұрын
@@siddheshbamane3673 आणि नावाचे बोर्ड लावल्यावर काय होईल जात कळणार नाही का. यालाच म्हणतात अंध भक्त आणि तानाशही आम्ही करू ते बरोबर तुम्ही केले की चूक
@prabhakarbhamare3981
@prabhakarbhamare3981 2 ай бұрын
प्रत्येकाने एक विचार करावा की आपण स्वतः कोणापासून जन्मालो हे माहीत नाही. ते केवळ आपल्या स्वतःच्या मातोश्रीला माहीत असते. आपण कोणत्या ठिकाणी जन्माला यावे हे आपल्या हातात नाही नाहीतर सर्व अडाणी,अंबानी च्या कुटंबात जन्माला आले असते.
@shahajimisal9405
@shahajimisal9405 2 ай бұрын
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
@ushadeshpande277
@ushadeshpande277 2 ай бұрын
जात काढणे हा गुन्हा आहे
@sunilparadkar9379
@sunilparadkar9379 2 ай бұрын
आणि यावर कहर म्हणजे आपल्या पंतप्रधान मोदी यांनी आज अनुराग ठाकूर यांचं जाहीर कौतुक केलं आहे हे अत्यंत धक्कादायक व निंदनीय आहे असे मला वाटते.
@pramod93245
@pramod93245 2 ай бұрын
कलम १५- राज्यसंस्था धर्म, वंश, जात यावरून कोणताच भेदभाव करणार नाही. आणि याच राज्यसंस्थेच्या व्याखेतील, संसदेत, ते ही लोकसभेत, जातीवरून हिनवने, एखाद्याला जातीवरून बोलणे... वर करणी पिठासिन अध्यक्षांचे त्यावर काहीच आक्षेप नसणं.... यापेक्षा घाणेरडी, लज्जास्पद वृत्ती या सरकार मध्ये नाही. जर संसदीय सदस्याची सदनात ही अवस्था...तर सामान्य माणसाची तळागळात काय अवस्था?
@swatinare4536
@swatinare4536 2 ай бұрын
भाजप ला सत्य तुन घालवले पाहिजे
@meenalpandit4204
@meenalpandit4204 2 ай бұрын
खरं तर त्यांनी जात विचारली असती तरी एकवेळ ठीक होते पण ' खुद की जात का पता नही' हे कोणाच्याही बाबतीत अतिशय अश्लाघ्य, उन्मत्त वक्तव्य आहे... हे त्याच्या पूर्ण कुटुंबासाठी अपमानास्पद आहे.. काही धर्मांमध्ये जाती नाहीत ... आणि एखादा माणूस जर स्वतः च्या धर्म, जात या गोष्टीचा उल्लेख, उपयोग सार्वजनिक जीवनात करत नसेल, व विशेषतः दुसऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने करत नसेल तर लोकशाही साठी चांगलेच आहे ... लहानपणापासून जनसंघ, भाजप यांच्याच बद्दल आस्था ठेवणाऱ्या माझ्या सारख्या लोकांना या पक्षाचे एवढ्या खालच्या दर्जाचे खरे रूप समजून धक्के बसतात...संघ, भाजप मधे अनेक जण अनाथाश्रमातून आलेले आहेत.. त्यांनाही हा तुच्छपणा लागू होतो ना?
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 2 ай бұрын
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदा बघा अनेक वेळा त्यांनी पत्रकारांना त्यांच्या जाती विचारल्या आहेत.
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 2 ай бұрын
​@@gajanandeshpande6495त्यांनी प्रत्येक वेळी पत्रकार परिषदेत किती obc पीछेडे आणि दलित किती असं विचालेय एखाद्या ठिराविक व्यक्तीला तुज्या जातीचं पता नाही किंवा तुजी जात कोणती असं कधी ही विचारलं नाही
@geetanjaligarud9579
@geetanjaligarud9579 2 ай бұрын
आरएसएस आणि भाजपाच्या अंध भक्तांनी लवकरच जागे झाले पाहिजे अन्यथा देशाचा सर्वनाश अटळ आहे
@AmolSarode-k7g
@AmolSarode-k7g 2 ай бұрын
सत्य बोलल ठाकूर ने किती झोंबल चमच्यांना 😂
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 2 ай бұрын
जाती जनगणना जरुरी है राहुल जी किसीकी जाती से कोई लेन देन नहीं हम सब भारतीय है 🇨🇮
@Deshbhakt26
@Deshbhakt26 2 ай бұрын
दादा तुम्ही झेंडा दुसऱ्या देशा च लावला आहे आपला प्राण प्रिया तिरंगा हे आहेत 🙏🇮🇳
@ShobhaDeore-m8f
@ShobhaDeore-m8f 2 ай бұрын
गलीच्छ भाजपच राजकारण
@sandipborade6267
@sandipborade6267 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद अगदी मुद्देसूद मांडणी.
@arungaikwad6675
@arungaikwad6675 2 ай бұрын
अनुराग ठाकूर हे खरंच खासदार आणि सूज्ञ, समजदार आहे असे वाटत नाही या लोकांना कसला माज आहे जर जातंच पुर्ण काढुनी टाकायला तयार आहे काय .या आपल्या मानसाला खासदार म्हणायला सुद्धा विचार करावाच लागेल.
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 2 ай бұрын
नेत्याना शिस्त लावा भाजप माजला.राहुल गांधी चांगल्या घराण्यातून आलेले आहेत.राज घराणे आहे.
@YogeshDurgeOfficial
@YogeshDurgeOfficial 2 ай бұрын
Shame on you Anurag Thakur
@suhasdamle7975
@suhasdamle7975 2 ай бұрын
सर्व जाती काढून टाकून फक्त भारतीय एवढीच जात ठेवावी आणि आर्थिक निकषांवर आरक्षण ठेवावं..ज्यांनी ज्यांनी कौतुक केलं त्यांनीच ही वाक्य॔ लिहून दिली असावीत..
@viveklonari6343
@viveklonari6343 2 ай бұрын
कदम साहेब मोदी भाजपा अगोदर हटवले पाहीजे जातीवाद हाच यांचा अजेंडा आहे जनता याना मतदान करणार नाही शेतकरी नाराज.आहे
@vasantkulkarni2191
@vasantkulkarni2191 2 ай бұрын
वेषान्तर शब्द आहे. 👆
@bhaimayekar1874
@bhaimayekar1874 2 ай бұрын
बडे दलके नेता दलदलमे (किचड)फ॔से है!
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 2 ай бұрын
भारताच्या ईतिहासात नेहरू इंदिरा गांधी. राजीव गांधी. याचं मानाच स्थान आहे राहील.
@SaharaHome-ib8gh
@SaharaHome-ib8gh 2 ай бұрын
भाजप ने वाटोळं केलं देशाचं
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 2 ай бұрын
आरे ठाकूर क्या बोला 'तेरी जाती कोन शी है? सच्चाई को तो हमेशा सामना ही करना पडता है प्रशांत सर जय हिंद जय भारत 🇨🇮
@rajveerjawalkar3292
@rajveerjawalkar3292 2 ай бұрын
आपल्या हिंदू धर्माची हि शिकवण नक्कीच नाही अनुराग ठाकुर सारखी लोकच आपल्या चांगली शिकवण असलेल्या धर्माची वाट लावतात
@ganeshghanekar5179
@ganeshghanekar5179 2 ай бұрын
Tuza dharma konta re.....bhijmangyaa
@rajveerjawalkar3292
@rajveerjawalkar3292 2 ай бұрын
@@ganeshghanekar5179बावळट माणसा मी हिंदु आहे
@amitkamble9071
@amitkamble9071 2 ай бұрын
Its very shameful
@bhaimayekar1874
@bhaimayekar1874 2 ай бұрын
मोदींचा राग आहे अनुरागवर. वरकरणी प्रेम आहे. म्हणून ठाकूर कुरकुर करीत आहे.
@nishakamble9518
@nishakamble9518 2 ай бұрын
राहुल गांधी यांचा रिप्लाय भारी होता ❤ गांधीवाद ❤ RAGA
@vijay007a
@vijay007a 2 ай бұрын
Anurag should be removed from parliament
@DIPA3010
@DIPA3010 2 ай бұрын
खूप चुकीचे वक्तव्य केले जात विचारात आहेत आणि खरंच जाती आधारित जनगणना होयलाच पाहिजे.
@shailendrakamble275
@shailendrakamble275 2 ай бұрын
Very true and correct explanation regarding caste system in India,all SC ST OBC and Minorities should get aware/ awake from dream,it's lesson for all the caste
@arungaikwad6675
@arungaikwad6675 2 ай бұрын
अनुराग ठाकूर साहेब या खासदारांनी राहुल गांधींची जात विचारली तर प्रथम अनुराग ठाकूर साहेबांनी स्व,त्यांच्या जातीचा उल्लेख करायला हवा होता .हे न शोभणारे वक्तव्य केले आहे.त्यासाठी ठाकूर यांनी माफी मागावी.
@rahulbhoir9664
@rahulbhoir9664 2 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@vanitawayal5558
@vanitawayal5558 2 ай бұрын
👌
@vijay007a
@vijay007a 2 ай бұрын
This should be immediate and speaker should take action..if not speaker should be removed. Nobody should ask caste
@vasantkulkarni2191
@vasantkulkarni2191 2 ай бұрын
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नां खूष केलंय निर्मलाऑन्टी ने!!आता 7 ऑगस्ट ला कपिल सिब्बल आणि सुप्रीम कोर्ट!!एक विडिओ अजितदादा आणि त्यान्च्या व्हेषान्तराबद्दल आणि बंगल्यावरचे पोलिसांना कधी कळलं अजित दादा दिल्लीला गेले होते आणि परत आले बी??
@hemantgosavi6734
@hemantgosavi6734 2 ай бұрын
प्रशांत सर छान विश्लेषण, only तुमच्या vlog ची लांबी थोडी वाढवा
@siddheshutekar3252
@siddheshutekar3252 2 ай бұрын
Yala mhantat satte cha unmad
@anilkadam5867
@anilkadam5867 2 ай бұрын
आप क्यो नेता बोलते हो एक तो फालतू आदमी है
@Bapuraowankhade1234
@Bapuraowankhade1234 2 ай бұрын
अत्यंत चिंताजनक वक्तव्य. कोठे जात आहोत आपण?👏
@ashokmahajan7440
@ashokmahajan7440 2 ай бұрын
दर्जाहीन राजकारण
@sanjaykasabe4336
@sanjaykasabe4336 2 ай бұрын
भाजपच्या वरीष्ठ नेते.जे बोलतात त्यावेळी यांना नेता का म्हणायच असा प्रश्न निर्माण होतो .मस्तीखोर वर्तन.
@PrBhise
@PrBhise 2 ай бұрын
क्या बोलते अनुराग ठाकूर सर. आपको शरम अना चाईये. संसद मे ऐसे भाषण करते क्या. पुरा देश सून रहा है. इसिकी काहेते है विनाशकारी विपरीत बुद्धी. तुमचा जाहीर निषेध अनुराग ठाकूर सर.
@neelambarideshmukh1249
@neelambarideshmukh1249 2 ай бұрын
लोकसभा ग्रहांमध्ये जातीवर कटाक्ष करणे हीन प्रवृत्तीचे लक्षण आहे. स्वतःची हिन औकात दाखवून दिली. राहुल गांधी नी परिपक्वता असल्याचे दिसून येते. Shame on BJP, Modi Sarkar.
@anilkore3100
@anilkore3100 2 ай бұрын
स्वतःच्या जातिच्या अंहकार आहे, अनुराग ठाकूर यांना
@prafulsakru84
@prafulsakru84 2 ай бұрын
नमस्कार साहेब
@ankushjadhav5950
@ankushjadhav5950 2 ай бұрын
देशाचा पंतप्रधानाच त्याचं कौतुक करू राहिला तर सामान्य जनतेने कायकरायचं भाऊ
@nandkumarmodkharkar4809
@nandkumarmodkharkar4809 2 ай бұрын
जाती बाबत,सर्व माहिती संसदे मध्ये असते त्यामधून घेऊ शकतात.अपमान का.
@seemaawale3468
@seemaawale3468 2 ай бұрын
जात काढणं हा गुन्हा आहे कुणाची ही
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 2 ай бұрын
I am INDIAN
@rashmibhojne8016
@rashmibhojne8016 2 ай бұрын
खूप छान वाटत आहे
@amolkhunte-hseofficer109
@amolkhunte-hseofficer109 2 ай бұрын
❤❤❤
@ramdaskute4558
@ramdaskute4558 2 ай бұрын
राहुल गांधी ...ग्रेट लिडर
@SubhashRaje-vl3lw
@SubhashRaje-vl3lw 2 ай бұрын
जात विचारणे म्हणजे देश रसातळाला चाला आहे
@shrichandreshwarshikshan-gl9sm
@shrichandreshwarshikshan-gl9sm 2 ай бұрын
जात विचारली तर राहुल गांधी म्हणतात शिवी दिली.भारतात अशी जात आहे का जी शिवी वाटावी.नक्कीच भारतीयांत अशी जात नाही विदेशात असु शकते
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 2 ай бұрын
देशासाठी बलिदान न देणारे जात विचारत आहेत
@tusharutale6517
@tusharutale6517 2 ай бұрын
modi x vr लिहीतो pn tyla english yet ka
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 2 ай бұрын
नीचच,दोघे ही अनुराग आणि पंटर प्रधान
@anilsurve3780
@anilsurve3780 2 ай бұрын
कोणाची जात काढणे ही आपल्या देशातील लोकांची अधोगती कडे जाण्याची सुरुवात आहे ते पण संसदेत
@SurekhaLad-q4s
@SurekhaLad-q4s 2 ай бұрын
राहुल गांधी कि जात मानव जात है
@gurashantappabirajdar3833
@gurashantappabirajdar3833 2 ай бұрын
Insulting others is the sign of weakness not strength .Jan Nayak Shri Rahul Gandhi Jindabad.
@arunapatil5576
@arunapatil5576 2 ай бұрын
तुम्हरे बाप कोन है अनुराग ये देखो मालूम हैं क्या
@mukunddeshmukh8760
@mukunddeshmukh8760 2 ай бұрын
साठ वर्षे काही केल नाही आता निघाले जाती जन गण ना करायची
@rameshjoshi2801
@rameshjoshi2801 2 ай бұрын
Dsmn bjp Tahul is fighting for the common people.He right answered.
@c.nagriknews8837
@c.nagriknews8837 2 ай бұрын
अस कसं,सायेब? जात नाही ती जात; जाती साठी माती खाऊ;आपले आडनाव? पाहुणे कोण? ते बरेच काही गावातील पंचायत ते देशाची पंचायत आता जाता जात नाही-जात? हे वास्तव*
@ptllogic
@ptllogic 2 ай бұрын
We need skill census not caste census...
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p 2 ай бұрын
भाजप हटावो देश बचाओ
@Bhakti-xd4zd
@Bhakti-xd4zd 2 ай бұрын
Mg anurag tumhi ka surname change kele .dhumal to thakur
@umeshshetye8873
@umeshshetye8873 2 ай бұрын
BJP is not going to stop this derogatory remarks for opposition and will suffer another setback in the election
@ajaysuruawanshi5877
@ajaysuruawanshi5877 2 ай бұрын
भाजपा जात,पात,धर्म,हिंदु,मुस्लिम यासाठीच पैदा झाली आहे
@udayshan888
@udayshan888 2 ай бұрын
Rahul Gandhi is Kashmiri Brahmin. God bless you.❤
@vijayshinde8640
@vijayshinde8640 2 ай бұрын
जात kadnyaca अधिकार कोणालाही नाही भाजप valyana सत्तेचा माज आला आहे.
@shrey2603
@shrey2603 2 ай бұрын
Sir mg Rahul gandhini army tlya lokanchi jat vicharli tyavar appli comment yavi tevhach swantrata patrikecha udo udo amhi karu
@navalsonawane5394
@navalsonawane5394 2 ай бұрын
यावरून असे दिसते की अनुराग ठाकूर एकाचा दिसत नाही
@arunanimale6742
@arunanimale6742 2 ай бұрын
राजीव गांधीची जात मानव अध्यक्ष आहे ही ओळख आहे
@theexplorerguy8843
@theexplorerguy8843 2 ай бұрын
शिक्षणाचा काय उपयोग आहे की नाही .एकदा बोलता नेते शिकलेले पाहिजेत . आणि हे शिकलेले जाती पुढे जाताच नाहीत विपक्ष पण तेच रडगाणे गातोय
@BadshaShaikh-ql9hu
@BadshaShaikh-ql9hu 2 ай бұрын
निछता कि हद पार कर गया है मंत्री कैहला ने लायक़ नहीं सता मे रैह कर
@manikjadhav1864
@manikjadhav1864 2 ай бұрын
Gandhy is actual parsi Cumunity 🙏🙏🙏
@jostnasahasrabudhe6196
@jostnasahasrabudhe6196 2 ай бұрын
Deshacha he hitache nahi
@vitthalghule5111
@vitthalghule5111 2 ай бұрын
या माजलेल्यl खासदाराने बीजेपीची खरी जात दाख़वली.
@dinkarsobale9393
@dinkarsobale9393 2 ай бұрын
जात गणना पाहीजे जात विचारू नका वारे बातमी
@rajendramhaske9728
@rajendramhaske9728 2 ай бұрын
Rahul Honest
@michaelkennedy3208
@michaelkennedy3208 2 ай бұрын
Sir he kay chalale ahe ? Jewde balidan tya family ne keli tyachi sir konalach yenar nahi.ami swata serva anubhawale ahe pahile ahe .pan satya hey ahe ki ha maji mantri nahi mag tya sabhet tyanche kay kam ? Ka asha aaji mantryanche kay kam ? Te sadan ahe ka halk ? Ki konipan tithe yawe ? Ti sitaraman tar kiti tonda wakade karun hawbhaw karun bolat hoti ? Mi ekach pahile ki aaj ya mantri mandla madhe ?Midi pasun serva khalcha mantrya paryant nusate neheru indira gandhi ani congress tyancha unidhuni evdach vishayawar Modi bolat astat ? Are tyancha nakhachi ser pan Midi va shah madhe nahi .aaj ama garibanchi kay awasta ahe ? GST ani nusate Tax bharun ami marat ahot.hyana kay mothya bata marayala ? Serva rajastan ani gujrat serva bharat deshawar rajya karat ahe.serva lokana aap aaosat ladwun he tamasha pahat ahet.pan murkh lokana hey tawuk nahi ki hey aaplyala slow poison dewun apkyala marrat ahet.saheb purna Maharashtra tyancgha tabyat ahe .aple shetkari tyana jaga vikun aaj tyanchi gulami karat ahet .khup sangayala ahe pan jaga nahi lihayala .tyat bhar ata shinde anni ajit dada pan tyancha bajula gele .gharka bhedi.aho kasa desh pudhe jayil servani ek howun aavishwas tharaw karun hyanach baher fekayacha aaiwaji .tyanche talawe chatat ahet aaple rajkarni. Lkiti hi kachari ? Saheb tumcha lekhnila majja salam asach satya lokan samor thewat ja.
@kalpanajadhav3783
@kalpanajadhav3783 2 ай бұрын
कशाला हवी जात ?
@manikjadhav1864
@manikjadhav1864 2 ай бұрын
Bjp la maaj ala ahe satteche..
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 2 ай бұрын
PRASHANT KADAM JI GREAT 👍 👌 👏 🙏
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg 2 ай бұрын
आपला आत्मा जिवंत आहे आणि जे जे लोक विश्र्व निर्मात्याला ह्रदयापासुन पुजतात ते त्याने निर्माण केलेल्या माणसाची अवहेलना करत नाहीत.हे अनुराग ठाकुर यांच्या उद्गारास अध्यात्मिक उत्तर,कारण त्ये या क्षणी तरी मला आत्माहिन असेच वाटले. Non of any one has right to insult the dignity of any person.This is also no right to person who is holding the super position in any type of life in social environment.Still if he does this act then he is bellow the human being.
@aniketmhatre9577
@aniketmhatre9577 2 ай бұрын
तुम्हाला का वाईट वाटत ?
@AjitShinde-z2s
@AjitShinde-z2s 2 ай бұрын
Only Modi
@ptllogic
@ptllogic 2 ай бұрын
मग हलवा बनविणाऱ्या ची जात का विचारले
@madhavsanzgiri1838
@madhavsanzgiri1838 2 ай бұрын
Aaj deshko congress ki jarurat hai
@ashokpawar7966
@ashokpawar7966 2 ай бұрын
Very wrong on part of PM Modi and BJP.
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 2 ай бұрын
🙏✍️❤️🤔
@suryakantghorpade3550
@suryakantghorpade3550 2 ай бұрын
जाती नही पुच्छ सकते जातीय जनगणना होणी चाहिये 😅
@Fashion_world1182
@Fashion_world1182 2 ай бұрын
अनुराग ठाकूर chta bapach nav mlahaiti nahi ... Tyala pnahiti nsav
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar 2 ай бұрын
Are ho Prashant Gandhi 😂😂😂 nako radu
@shreedhanalaxmi9538
@shreedhanalaxmi9538 2 ай бұрын
Shame on you Narendra Modi Worst ever prime minister in Indian history
@navalsonawane5394
@navalsonawane5394 2 ай бұрын
अनुराग ठाकूर यांचा निकाल लागणार नाही कारण सरकार बी जे पी चे आहे आणि न्यायालय या व्यवस्थेने विकत घेतले आहे
Maharashtra Times Live । Ahead of Maharashtra assembly election, Satyapal Malik live from Mumbai
25:10
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 146 М.
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,4 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 31 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 40 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 548 М.
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,4 МЛН