अपमान अमित शहांनी केला का नेहरूंनी?

  Рет қаралды 19,549

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 163
@vasudhapatwardhan5136
@vasudhapatwardhan5136 19 сағат бұрын
रामदासजींना आता हेच काम द्या सर्व भारतभर काँग्रेसने श्री आंबेडकरांचे किती अपमान केले सर्व पत्रे त्यांची भाषणे सर्व हे लोकांपर्यंत पोचू द्या.
@devdattapandit357
@devdattapandit357 22 сағат бұрын
प्रजेला वास्तव समजावण्याचं काम आज जे आपल्या प्रमाणे करत आहेत,त्यामुळे धीर मिळतो,की लोकमत या गुंड पक्षांच्या धेंड भाट पत्रकारांपासून वाचायला मदत होत आहे . धन्यवाद . 🙏🏼जय हिंदुस्थान🙏🏼
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Күн бұрын
आंबेडकरी चळवळीतील लोकानी नेहरू नी केलेल्या अपमानाची दखल घेऊन काँग्रेस ला खरे तर जाब विचारला पाहिजे
@bharatithakar8247
@bharatithakar8247 19 сағат бұрын
कोण/ कुठे जाब विचारणार? सगळे खासदार फट् वाजलं की सभागृहातून बाहेर पडतात 👎👎☹️☹️😡😡😡
@VikrantGjakska
@VikrantGjakska 10 сағат бұрын
Lokani jab vicharla mhanun bjp sattet ali bjp rss sc st obc sanvidhan hyanchya virodhat ahe he mahit asunhi
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 20 сағат бұрын
किती दुर्दैवांचे पाढे वाचायचे अनयजी!! तुम्ही सगळे आहात म्हणून सत्य इतकं बारकाईने आमच्या पर्यंत पोहोचतं तरी, अन्यथा लपवलेला इतिहास जनतेपर्यंत पोहोचणारच नाही. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏. हे सारे कारनामे जनतेनेही समजून घ्यायला हवेत.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Күн бұрын
' संविधान खतरेमें ' म्हणत गळे काढणाऱ्याच्या परिवारातल्या नेत्यांनीच संविधानाचा जास्त अपमान केला .
@VikrantGjakska
@VikrantGjakska 10 сағат бұрын
Ethe sagle Brahman wadi khachhun bharle sanvidhan ani Babasahebancha apman fkt bjp ani rss karat ahe
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Күн бұрын
नेहरू टोमणे मारायचे म्हणूनच आपल्याकडच्या टोमणे बहाद्दरानांना प्रिय असावेत .
@dvp322
@dvp322 14 сағат бұрын
नेहरूंन पेक्षा जास्त टोमणे बहादर उधधट आहेत.
@deepagokhale3406
@deepagokhale3406 Күн бұрын
मुद्दाम करतात....हे लोक सगळं समजतं .. सतत चिखल उडवत राहणं
@rekhalele6854
@rekhalele6854 Күн бұрын
अप्रतिम विश्लेषण अनयजी!! बर्‍याच गोष्टींचा उलगडा झाला.
@DGV1972
@DGV1972 Күн бұрын
आंबेडकरांची पुस्तके आधी प्रकाश आंबेडकर, इतर रिपब्लिक गट तट , आंबेडकरी बौद्ध ( की निर्बुद्ध) जनता ह्यांनी वाचून काढावीत...कॉंग्रेसवाले हे असले काही वाचणार नाहीत, कॉंग्रेसवाले आता जयराम रमेश नी लिहीलेली माओवादी पुस्तके वाचत असावेत...
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 14 сағат бұрын
निर्बुद्ध लोकं...हो बरोबरच
@anitasane3903
@anitasane3903 20 сағат бұрын
आंबेडकर फाईल्स सिनेमा येणे आवश्यक आहे.
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Күн бұрын
अमित शहांनी आता सरळ सरळ ह्या खोटारडेपणाचा बदला घ्यावा. अति झालय. प्रत्येक गोष्ट थंड करून खायची नसते.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Күн бұрын
शहाणी काही कायदेशीर कारवाई करता येत असेल तर करावी
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 Күн бұрын
बरोबर आहे.यांच्यावर सरळ खटले भरायला पाहिजे.
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Күн бұрын
@pralhadsonar87 बरोबर . उगाच वाद नको
@dvp322
@dvp322 14 сағат бұрын
नेहरू घराण्याने डाॅ बाबा साहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि वि.दा. सावरकर यांच्यावर फार मोठा अन्याय केला आहे.
@ChandrakantPashte-j9e
@ChandrakantPashte-j9e Күн бұрын
काॅग्रेसचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत.
@vandanamangarule2610
@vandanamangarule2610 20 сағат бұрын
खुप छान माहिती दिली आपण, यामुळे जनतेला समजले आहे कॉग्रेस ने काय केले आहे
@nathamane7943
@nathamane7943 14 сағат бұрын
❤❤ आणय सर विरोधी पक्ष भरकटले असे समजू पण खुद बाळासाहेब आंबेडकर यांना महामानव स्मजलेत का ? हेच कळत नाही. विरोधी पक्षा सोबत तेही नको ते बरलतात. तेव्हा डोक्यात सणक येते ❤
@ramsutar8851
@ramsutar8851 18 сағат бұрын
अनय जी विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान अभ्यासपूर्ण केलात अनय जी काँग्रेसने आणि खास करून पंडित नेहरूनी किती काय काय करून ठेवलं आहे. त्याचे एक पैलू बाहेर येतात . काँग्रेस वाले म्हणतात की आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले . आज यांचं खोटे पण जगासमोर येत चाललं आहे.
@sunandakulkarni6914
@sunandakulkarni6914 22 сағат бұрын
प्रकाश आंबेडकर यांना हे माहीत नाही का. ते तर वकील आहेत. भाजपा बद्दल किती हा द्वेष 😢😢
@AnilJavkar-q8g
@AnilJavkar-q8g 17 сағат бұрын
Janta Prakash Ambedkar Sarkhya Dhongi Netya Na (S,P & U T) ELection Madhe Tyanchi Layki Dakhvun Detat.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 19 сағат бұрын
खरंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच राष्ट्रपिता आहेत. पण ज्यांच्या विचाराचा त्यांनी आयुष्यभर विरोध केला त्यांना कॉग्रेसने राष्ट्रपिता केले
@meerapathak4338
@meerapathak4338 16 сағат бұрын
स्वातंत्रवीर सावरकर आणि Dr बाबासाहेब यांचे विचार एक होते ते कधीच काँग्रेस ला पटले नाही. म्हणून दोघांना दुर्लक्षित केले. आणीबाणी लादली देशवर आणि आता संविधानच्या गप्पा मारतात. रामदासजी आठवले त्यांनात्यांची जागा बरोबर दाखवतील.
@varshasathe5929
@varshasathe5929 15 сағат бұрын
इतिहास वाचलेला नाही, कुवत तर अजिबात नाही. नत द्रष्ट आहेत,सगळं आयत मिळालेलं आहे त्याचाच परिणाम! तुमचं विश्लेषण नेहमीप्रमाणे छानच.
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 14 сағат бұрын
नत द्रष्ट
@ggau2005
@ggau2005 14 сағат бұрын
😊भगवान बुद्ध मिल जाते और क्या कहा 😊
@ravibatgeri7321
@ravibatgeri7321 15 сағат бұрын
आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजा मध्ये खुप मोठा होतोय प्रणाम आपल्या बुद्धीला...
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 20 сағат бұрын
अमित शहांकडून जर अपमान झाला होता तर जितेंद्र आव्हाड, अमित शहांची नक्कल करताना काय सन्मान करत होते?
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq 18 сағат бұрын
ज्यांची निवडच लोकशाही पद्धत डावलून झालेली होती, ते लोकशाहीचे स्तंभ कसे असू शकतात?
@sandeepj5908
@sandeepj5908 23 сағат бұрын
एवढे होऊनही आंबेडकरवादी जनता निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या सोबत का जाते?
@Shrihal
@Shrihal 21 сағат бұрын
नेहरूंना आंबेडकर नकोच होते. राजीनाम्यामुळे नेहरूंचे काम सोपे झाले.
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 14 сағат бұрын
नसतादिला तर घातपात घडवून आणला असता. श्री स्वामी समर्थ
@vilasdhaygude523
@vilasdhaygude523 13 сағат бұрын
अनयजी, आपल्या चिकाटीला सलाम
@IndicTalks247
@IndicTalks247 18 сағат бұрын
🙏🙏जय भीम जय भारत साथियों ,🙏🙏 अगर आप अमित शाह का पूरा भाषण सुनेंगे तो आपको पता चलेगा कि अमित शाह कांग्रेस वालों की तरफ इशारा करते हुए बोल रहे थे कि '"आजकल कांग्रेस वाले "अंबेडकर ,अंबेडकर" करके डॉ . बाबासाहेब आंबेडकर जी का नाम बहुत ही ज्यादा लेने लगे हैं, इतनी बार अगर वह भगवान का नाम भी लेते तो भी स्वर्ग मिल जाता फिर भी कांग्रेस को सत्ता नहीं मिली '" क्योंकि जब डॉ . बाबासाहेब आंबेडकर जीवित थे और उनके मरणोपरांत कांग्रेस ने बाबा साहब को उचित सम्मान नहीं दिया,ना ही उनको भारत रत्न दिया, 👎ना उनका स्मारक बनाया👎 , ना उनके जो धरोहर थे उनको संजोकर रखा👎 और उनको नेहरू ने चुनाव में उनके विरुद्ध प्रचार कर करके हरा दिया 😡जिससे उनकी तबीयत बिगड़ने लगी, जब भाजपा समर्थित सरकार आई तब ही उनको भारत रत्न नहीं मिला 👍 और उनके पंच तीर्थ जैसे स्मारक बने👍 अगर आप अमित शाह का पूरा भाषण देखेंगे तो उसमें पूरी तरह से यही भाव था, लेकिन बाटो और राज करो के तरीके से कांग्रेस इकोसिस्टम ने पूरे भाषण में से एक पार्ट कट करके बस वही चला दिया और पूरे देश में दंगे कराने की साजिश रची है , आम जनता को अमित शाह का पूरा भाषण देखना चाहिए फिर कांग्रेस के झांसे में नहीं आना चाहिए , कांग्रेस इमोशनल मुद्दे इसलिए उठा रही है क्योंकि उनका कोई भी मुद्दा आम जनता के मन में घर नहीं कर पा रहा है और संसद में उनके उठाए गए सारे मुद्दे फेल हो चुके हैं , कांग्रेस ने लोकसभा चुनाव में भी अमित शाह के एक भाषण का पार्ट कट करके वायरल किया था, "आरक्षण कभी नहीं हटाएंगे ,ना ही हटने देंगे " यह बयान उसमें से "नहीं" शब्द काटकर "आरक्षण हटाएंगे" ऐसा बनाकर पूरे सोशल मीडिया पर वायरल किया था ,अब इसबार सरकार इस पर कानूनी कार्रवाई करने की अर्जी सुप्रीम कोर्ट में दायर कर चुकी है आप कांग्रेस के झांसे में न फंसे और कार्रवाई से बचें. और हमेशा ध्यान रखे देश सुरक्षित तो आप सुरक्षित.... भारत माता की जय ,वंदेमातरम्।🙏
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Күн бұрын
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आत्ता पर्यंत एवढा बेजबाबदार विरोधी पक्ष कधीही नव्हता. खरं तर पुढील निवडणुकीत यांना पुर्ण घरी बसवले पाहिजे
@rekhabhadkamkar2683
@rekhabhadkamkar2683 20 сағат бұрын
खरं तर 2019 लाच कॉं. ला घरी बसवता आले असते पण उध्वस्त ठाकरेंनी माती केलेली आणि त्याना हवा दिली. आणि जमिनीतून वर यायला मदत केली. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी.
@nandanmodak2366
@nandanmodak2366 22 сағат бұрын
अनयजी नमस्कार, विरोधी पक्ष बावचळा नाहीये, हे नीच लोक आहेत हे च सत्य आहे
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 22 сағат бұрын
Utkrushta visleshan. घटनेची चर्चा करण्यासाठी भाजप नें पुढाकार घेतला नव्हता तर राहुल गांधी कॉंग्रेस नें लोकसभा निवडणुकी पासून ते आता पर्यन्त कॉंग्रेस नें 'घटना दिन" निमित्ताने लोकसभा सभागृह मध्ये चर्चा करण्याचा हट्ट घेतला व तो त्यांचा चांगलाच अंगलट आला आहे. नाही तर इतके वर्ष झाली लोक आणीबाणी विसरून गेले व नेहरू ni काय केले हे कोणाला माहित नव्हते व कोणाला गरज पण वाटली न्हवती. पण कॉंग्रेस नें हे सर्व सुरू करून मोदी ला बदनाम करण्याच्या नादात स्वतः उघडे पडले आहे. एक म्हण आहे "आ बैल मुझे मार " ची अवस्था kharge ची झाली आहे. नेहरू च्या काळात शेकडो गोष्टी सांगता येतील. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@EknathPole
@EknathPole 22 сағат бұрын
मी स्वतः अमित शहा बोलताना ऐकलेले टीव्हीवर लाईव्ह असं चुकीचं काही पण बोलले नाही पण महाविकास आघाडी मध्ये काही उठसूट काढताना अपमान झाला अपमान झाला म्हणून स्वतः किती तापमान केला हे कळत नाही त्याला
@bharatithakar8247
@bharatithakar8247 19 сағат бұрын
धन्यवाद 👍🙏🌷इतकी सविस्तर माहिती दिली 👍👍👍
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Күн бұрын
शहा साहेबांनी अपमान केला असे वाटत नाही ,महा मानव बाबासाहेबांचे कार्य कोण मनित नाही, पण काही एक सारखे काही कारण नसताना नाव घेत राहणे बरोबर आहेका,
@AnilJavkar-q8g
@AnilJavkar-q8g 17 сағат бұрын
PraLhad, JanteLa Suddha Aata Mahit ZaLe Pahije Ki Congress Ne Baba Sahebancha kiti VeLa Apaman KeLa Aahe Te , Karan Ajun Suddha Congress La Matdan Karnare NaLayak Ya Samajat Firat Aahet.
@AnilJavkar-q8g
@AnilJavkar-q8g 17 сағат бұрын
PraLhad, JanteLa Suddha Aata Mahit ZaLe Pahije Ki Congress Ne Baba Sahebancha kiti VeLa Apaman KeLa Aahe Te , Karan Ajun Suddha Congress La Matdan Karnare NaLayak Ya Samajat Firat Aahet.
@shamamadye491
@shamamadye491 9 сағат бұрын
Anayaji satya samor aanalyamule janatela satya kalate✌️💯✌️👍🙏👨‍👩‍👧 dhanyawad God bless you 🙏👨‍👩‍👧
@मीनलमैत्रीचनिखळहास्य
@मीनलमैत्रीचनिखळहास्य 14 сағат бұрын
मुर्खांचा बाजार म्हणजे भारतातील विरोधी पक्ष. .. अशा लोकांना मतदान करणारे धन्य. अशाने महत्त्वाचे निर्णय कधीच होणार नाही. असाच टाईमपास करतील. केंद्र सरकारने कारवाई करायला हवी.
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 Күн бұрын
नेहरू यांनी आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप वेळा अपमान केला आहे...
@shailajasarada3858
@shailajasarada3858 22 сағат бұрын
जेव्हा लोकशाही पद्धतीने पंतप्रधानपदी निवडलेल्या सरदार पटेलांना म. गांधी करवी माघार घ्यायला लावली त्या वेळीच लोकशाहीचा, कायद्याचा, घटनेचा - संविधानाचा अपमान केला आणि त्या नंतर वारंवार करीत राहिले
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 12 сағат бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्विवादपणे भारताचे महान सुपुत्र होते, नेहरू आणि त्यांचे त्याकाळातील सहकारी (सरदार पटेल सोडून) ह्यांनी बाबासाहेबांना वाईट वागणूक दिली, याबद्दल त्यांना माफी नाही. आत्ताच्या राजकारणी लोकांनी हा इतिहास वाचला पाहिजे.
@SuryakantMorye-i5w
@SuryakantMorye-i5w 22 сағат бұрын
🙏जय श्रीराम जय जय श्रीराम🙏 एक राष्ट्रधर्मभिमानीसनातनसंस्कृति रक्षक एक चुनाव वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय नमो.....पुनः जय श्रीराम हर हर महादेव शिव शंकर
@ravibokhare4702
@ravibokhare4702 Күн бұрын
🙏🏿🌹🙏🏿🌹विरोधक पागल झालेत ""पत्थरबाज 😭😭😭😭
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 14 сағат бұрын
पागल वैगरे काही नाही, फार शहाणे आहेत, त्यांनां फक्त देश विकायचा आहे. वेड घेऊन पेडगावला जायचं.
@vilastambulwadikar6353
@vilastambulwadikar6353 17 сағат бұрын
हे पत्रकार परिषद घेऊन विषद केले तर ते जन ते समोर येण्यास मदत होईल.😊
@Shrihal
@Shrihal 21 сағат бұрын
अनयजी खूप छान सादरीकरण धन्यवाद.
@jyotsnasamant6666
@jyotsnasamant6666 18 сағат бұрын
तुम्ही चांगलं काम करत रहा..गोष्टी होत राहतील 😊
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 21 сағат бұрын
खरे तर हे लोक आंबेडकर विरोधी आहेत.पण त्यांचंच नाव घेत त्यांच्याच विचारांची पायमल्ली करत आहेत.
@sarangbhagwat3217
@sarangbhagwat3217 19 сағат бұрын
मिडिया वर कधी कारवाई करणार.रोज narrative वर बोलुन काय उपयोग. त्याच चॅनल्स वर जाऊन BJP वाले रोज मुलाखती द्यायला जात होते. अनयजी सुशील कुळकर्णी भाऊ प्रभाकर सुर्यवंशी यांच्या यूट्यूब चॅनेल वर किती मुलाखती झाल्या? BJP स्वतः कारवाई न करुन सदर मीडियाला अभय देत आहे .
@jayrajsalokhe4997
@jayrajsalokhe4997 16 сағат бұрын
जबरदस्त
@ShashikalaRao-v2v
@ShashikalaRao-v2v 17 сағат бұрын
Very correct what you said jhoglekar saab.
@anilpatkar9839
@anilpatkar9839 21 сағат бұрын
रामदास आठवले यांचीही स्टेटमेंट काय आहे, त्यांना मांडायला सांगा, त्यांना तुम्ही मंत्रीपद दिले आहे त्याचा उपयोग करून घ्या.
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 Күн бұрын
The entire country watched and heard Amit Shah live and yet, Congress tried its dirty trick next day!!! Perhaps this was a good opportunity to divert attention from Rahul losing his leadership of INDI Alliance to Mamata!!! It is good that Modi came out strongly in favor of Amit Shah without any delay and exposed Congress completely. There is now a consensus that Ambedkar was the most intelligent leader out of all the leaders at that time including Gandhi. Unfortunately, he was sidelined when he could have contributed immensely for the country.
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po 18 сағат бұрын
Thanks for telling the truth...😊
@MadhavNimkar-w4x
@MadhavNimkar-w4x 18 сағат бұрын
या बद्दल प्रकाश आंबेडकरानी आपलं मत व्यक्त करायला हवं पण ते तसे करणार नाहित
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 14 сағат бұрын
खुर्ची प्रिय आहे,😢
@pallavibhole4337
@pallavibhole4337 18 сағат бұрын
अभ्यासपूर्ण माहिती...
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 18 сағат бұрын
Very Important Video. Every one must watch it.
@PrafulBhoir-k2g
@PrafulBhoir-k2g 20 сағат бұрын
बाबा साहेब आंबेडकर या महाराष्ट्रातिल महान नेत्याच्या मदतिने भारतात किति तरी चांगल्या गोष्टी कांग्रेस ला करता आल्या असत्या पण नेहरूच नाव मागे पडल असत ना या महान नेत्याला बाजुला सारून नेहरूजी चा उदो उदो केला
@smk15122
@smk15122 22 сағат бұрын
Very investigative ....
@sudnyathakur33
@sudnyathakur33 Күн бұрын
Public karayla havi hi कागदपत्रे
@milindpande2662
@milindpande2662 Күн бұрын
कायदा करा... पुढील १०० वर्षासाठी आरक्षण रद्द करणार नाही, संविधान बदलणार नाही, डॉ. बाबासाहेब बद्दल चांगल किवा वाईट बोलणार नाही. सर्व प्रश्न सूटतील आणि हे राजकारण बंद होईल.
@girishambhaikar9443
@girishambhaikar9443 13 сағат бұрын
छान अभ्यासपूर्ण विश्लेषण केले.. सध्या विरोधक खुसपटं काढून पराचा कावळा करत आहेत..नेहरू "खाना"वळ ही आतून हुकुमशहाच आहेत.. वारंवार आंबेडकरांना अपमानित केले आहे.. बेगडी प्रेम.. पत्रव्यवहार बरेच काही सांगून जाते... संसदेत तमाशा सुरु आहे...
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 17 сағат бұрын
🙏🙏🙏
@vasundharak8982
@vasundharak8982 19 сағат бұрын
Thanks for sharing the truth ,because common people like us do not know about the actual reality.
@rujutapawar3208
@rujutapawar3208 20 сағат бұрын
Thanks for sharing Because of you and your group we learn many things. It is surprise that how even prakash ambedkar doesn't know these reality acutely Congress party and nehru gandh family insulted Babasaheb many times .just because they want to blame BJP they don't bring reality on surface. Rahul kharge prakash ambedkar all have third class mentality. Amit Shaha is not wrong he said what is fact. All people must know these reality.
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 21 сағат бұрын
संदर्भ महत्वाचे असतात.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 19 сағат бұрын
विरोधी पक्ष तर आरडाओरडा करत बाहेर येऊन मिडियाला बाईट देत बसतात. काल तर खरगे आणि इतर काॅंग्रेसजन मोदी शहांनी राजीनामा द्यावा म्हणत होते. हा इतिहास लोकसभेत वाचायचा ठरवला तर ऐकायला फक्त सरकारचेच खासदार असतील 😮😮😮😮
@JustComments-m3g
@JustComments-m3g 17 сағат бұрын
हे सर्व ऐकले की कळते की केसाने गळा कापणे ह्याचा अर्थ काय. ही सर्व मंडळी त्यात निष्णात होती. आंबेडकर व इतर अनेक त्यांच्या वाटेतून बाजूला झाले.
@roopalipatil3051
@roopalipatil3051 20 сағат бұрын
0:59 हे जास्त बरोबर आहे 👍🏻
@555कोव्हिड
@555कोव्हिड Күн бұрын
🙏🙏🚩
@mukundlk
@mukundlk 20 сағат бұрын
Thanks
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 20 сағат бұрын
धन्यवाद.
@prakashjoshi910
@prakashjoshi910 Күн бұрын
Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe Amhala hi mahiti navati ti sangitalit dhanyavad Analysis uttam 47 sali janamala yevun sudha amhala yache gyan nahi yachi amhala kiv vatate Sansadet gondhal majavane he nityache zale ahe tari Sarva Samanya nagarikana namara vinanti ki tyani sansadet gondhal ghalanya pexa Manusmruti va Ambedkari vangmay manapasun vachave va apali mate banavavi hi namara icchya va Apexa apali mate banavavi mag chay biscut patrakaranche kahi chalanar nahi Prakash Joshi 78
@kedarjoshi6826
@kedarjoshi6826 7 сағат бұрын
अनय जी आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर दिवसातून एक तरी व्हिडिओ करावा ही विनंती आणि अपेक्षा
@ddr57
@ddr57 15 сағат бұрын
Anayji, please provide all the information you can gather to BJP so that the opposition's lies can be defeated.
@567gvs
@567gvs Күн бұрын
Take up 10 points of bharat people which need to be addressed Eg health issues Legal laws issue Police administration Land laes Etc
@prapoo1493
@prapoo1493 19 сағат бұрын
चुकीच्या माणसांच्या हातात सत्ता गेली की काय परिणाम भोगावे लागतात, हे जनतेला कळले.
@prapoo1493
@prapoo1493 19 сағат бұрын
नेहरूंनी बर्याच जणांना अपमान करून दूर केले होते.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 17 сағат бұрын
विषयापासून भरकटलेला व्हिडिओ!
@subodhbhave2809
@subodhbhave2809 19 сағат бұрын
अनयजी.... ते मौलाना जवाहर आहेत...पंडित नाहीत.
@ajaypapat1279
@ajaypapat1279 16 сағат бұрын
The drama happening in Parliament is pathetic and very disappointing . Indian voters should understand whom they have elected as LoP and how they are performing their duties towards the nation by just protesting on one or the other issue every day and don't allow to run normal working of parliament.. Next time when we vote , we should vote responsibly to ensure nation remains on the path of development and progress ...
@roopalipatil3051
@roopalipatil3051 19 сағат бұрын
18:27 timepass? Naughty आहेत
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 Күн бұрын
Congress cha ecosystem itka Jordar Aahe,Ki 5-25 opposition party Samor aalya.UBATHA cha Uddhavddin tar mental Zalela Aahe.
@dateradhesham5448
@dateradhesham5448 21 сағат бұрын
अनयजी काल सकाळी ती मुक्ता कदम. हेमंत टकले असे काही पिसाळले होते कि सांगता सोय नाही. अर्धवट माहिती वर लोकांना भडकावत आहेत
@rujutapawar3208
@rujutapawar3208 20 сағат бұрын
All Prakash ambedkar and all Dalit they want to remain Dalit for ever for the sake of benifits and arakashan they don't want to Omit Dalit world from their category.
@ravibatgeri7321
@ravibatgeri7321 15 сағат бұрын
कुठे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे हे. चाचा .....नेहरु,?
@sanjayjayant5395
@sanjayjayant5395 Күн бұрын
NEHRU GHARANE HI BHARATALA LAGLELI MOTHI KEED AAHE. SAMPAWAYALACH HAVI. RAHUL GANDHI, KHARAGE JASTACH VALVALAYALA LAGLET. YOGYA AUSHADHACHA PRAYOG TABADTOB ZALA PAHIJE.
@shivajimane3281
@shivajimane3281 16 сағат бұрын
Sattaturanam bhayam na lajja. Virodhi pakshani satta ata far dur ahe he samjun ghyave.
@madhaviism
@madhaviism Күн бұрын
Ambedkar rejected the other religions and chose Buddhism. Buddhists or Buddhism do not believe in any kind of deity or god. Hence calling Ambedkar a god basically is… ????
@rajanikhasnis7088
@rajanikhasnis7088 19 сағат бұрын
पंडीत जवाहर नेहरू यांचा कडे खरेच पांडित्य होते का.
@prabhakarsalvi5427
@prabhakarsalvi5427 12 сағат бұрын
सबक्रॅब केलेले नोटिफिकेशन मिळत नाही आहे
@arunpatil6140
@arunpatil6140 13 сағат бұрын
नीट इतिहास अभ्यास करा म्हणजे समजेल काँग्रेस ची चाल
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 20 сағат бұрын
फॅशन चा मराठी व हिंदी यांना पद्धत म्हणजे रिवाज हा अर्थ यांना माहित नाही कि कळत नाही? धन्यवाद.
@shobhnaparalikar9420
@shobhnaparalikar9420 19 сағат бұрын
Truth and only truth but selfish people of our country support congress that is why country is suffering... very sad..
@manojkanitkar867
@manojkanitkar867 Күн бұрын
हद के बाहर बदमाशी
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 21 сағат бұрын
Ubatha has criticised and regional channels are very happy to eat biscuits like pagal.
@asawaripanse9018
@asawaripanse9018 19 сағат бұрын
हे कोण वाचतं ? लोकं तरी इतक्या खोलात जाऊन विचार करतात का?
@santc2678
@santc2678 Күн бұрын
Tae 'jawahar-lal' nasun ,tyanche'jawahar-jaal' hoate.Mhanunach atachi pidhi ashi ka wagte tae hi kalu lagley.
@S.S.P.9999
@S.S.P.9999 21 сағат бұрын
खरे आंबेडकर समर्थक,डॉ.आंबेडकरांचा खरा सम्मान कोणी केला असेल खरा आदर कोण करत असेल तर तो भाजपचं करत आलंय. काँग्रेसने अगदी नेहरुंपासून आत्ताच्या काँग्रेसने सतत डॉ. आंबेडकरांचा अपमानचं केलाय. त्यांनी दिलेल्या संविधानाचाही सतत अपमान केलाय. त्यात कित्येकवेळा आपल्या सोईनुसार बदल केलेत.आपल्या सोईनुसार त्यांचा फक्त वापर केलाय. त्यामुळे जनतेने समजून घ्यायला पाहिजे की काँग्रेस ही आंबेडकर द्वेष्टी आहे आणि भाजपच खरे आंबेडकरवादी आहे समर्थक आहे.
@nandakumarpandit6386
@nandakumarpandit6386 13 сағат бұрын
प्रकाश आंबेडकरनी हे पत्र वाचले आहे का?
@arvindmehta2058
@arvindmehta2058 15 сағат бұрын
बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आधारित एक व्हिडिओ बनवता येईल का?
@bharatithakar8247
@bharatithakar8247 19 сағат бұрын
टोमणे तर सध्या छगन भुजबळ मारत आहेत... शेरोशायरी तून😂😂😂😂😂
@satishrekhi
@satishrekhi 21 сағат бұрын
२७/९/१९५१व आता साल १८/१२/२४ ७३सालापूर्वी नेहरू व कांग्रेस बाबासाहेब आंबेडकर विरोधात होते पण तिकडे बोट दाखवून आज १८/१२ २४रोजी केलेलं विधान चुकीचे ठरते असे नाही दलितांना ओबीसी ना व बहुजन समाजाला आंबेडकर हेच देव वाटतात व शहा त्यांना देवाचे नामस्मरण करायला सांगतात हेच चुकीचे बाबासाहेब आंबेडकर देवता ना कंटाळून बौद्ध धर्म स्वीकारला आहे नेहरू ना दोषी मानत शहा यांच्या विधान दुर्लक्षित करण्यासारखे नाही 😢😢
@rujutapawar3208
@rujutapawar3208 20 сағат бұрын
😂😂
@vinodjuneja9066
@vinodjuneja9066 12 сағат бұрын
त्यांची मंशा चांगली होती . स्वर्ग एवजी बुद्ध त्व हा शब्द त्यांना वदवता आला नाही इतकीच त्यांची चुक पण स्वर्ग शब्द वापरला म्हणून धर्मा चा आधार घेऊन विरोध करने चुकिये
@sunilguntiwar6642
@sunilguntiwar6642 8 сағат бұрын
का तुझे आजे पणजे देवदेवकरत नव ते का
@sunilguntiwar6642
@sunilguntiwar6642 8 сағат бұрын
ते म्हणाले देव मानणारे तुझे आजे पंजे चुकीचे असल्याचे मत तु मांडतोय
@ShripadLikhite
@ShripadLikhite 19 сағат бұрын
Who are advisors to present Cong high command i.e. Rahul Gandhi & Priyanka Vadra ? Both of them pick up such issues which prove embarrassing to Cong party rather than BJP! Look at any subject in last six months , especially after Loksabha election results, in each every case, ultimately, each of them has boomeranged on the Cong party. Either those surrounding Gandhi siblings are political novices who don’t know the history or who are commissioned to destroy Cong from within.
@mavleashutosh
@mavleashutosh 19 сағат бұрын
Patriarchy म्हणजे पुरूषसत्ताक. तुम्ही घराणेशाहीला patriarchy म्हणत आहात
@sunandakulkarni6914
@sunandakulkarni6914 22 сағат бұрын
Fake congressi
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
आज भेट... उद्या घरी थेट
9:07
Anay Joglekar
Рет қаралды 13 М.
Why Dr. Ambedkar is Great? Dr Vikas Divyakirti
57:52
Vikas Divyakirti
Рет қаралды 6 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН