अतिशय उत्तमपणे महत्त्वाची माहिती देणारा व्हिडिओ आहे... असेच तुमचे नवीन व्हिडिओज येत राहू देत.
@avinashsawant951913 күн бұрын
तुमचे सर्वच व्हिडिओ मी आवर्जून बघतो. अतिशय सुंदर मांडणी आणि तुमचा अभ्यास वाखाणण्यासारखा आहे. कृपया असेच काम सुरू राहू दे
@manyaa0070716 күн бұрын
म्हणून गोव्यात रशियनला महत्त्व आहे.
@SunnyGoikar9 күн бұрын
Wrong
@tusharpasalkar90124 күн бұрын
वेगळा महत्व आहे 😂
@DipikeshDicosta18 күн бұрын
Thank you Nehruji Love from Gao to Mother Land India ❤️❤️✝️🙏
@alaknanadakapase20983 күн бұрын
खूप खूप आभार. अतिशय उत्कृष्ट माहिती दिली.
@prabhurajgadkar14533 күн бұрын
उत्तम विश्लेषण. रशियाचा झेंडा दाखवतांना तेव्हाच्या युएसेस चा झेंडा दाखवणे आवश्यक.
@sanjaymahadik113512 күн бұрын
Neharuji "The Great" & Rassia,"True Friend"
@avinashapte1882 күн бұрын
छान मुद्देसूद वर्णन केलंत.⚘️👏
@devendrapandhare545518 күн бұрын
वा सर तुम्ही अत्यंत उपयुक्त माहिती देतात. कृपया करून बाळाजी विश्वनाथ यांच्यावरही एखादा व्हिडिओ बनवा.
@War-kari4 күн бұрын
Thank you very much Russia and you sir for giving true information in this era of Andhabhakti...काॅंग्रेस ने 70 वर्षात काय केलं
@arunyadav198517 күн бұрын
सुंदर महिती दिली सर आपण.....
@SantoshGawande-b5g6 сағат бұрын
खुपच अचूक माहिती पुरवता, धन्यवाद.
@sagarmusale94414 күн бұрын
Love u rassia and nehru ji !
@sanjaynatu490913 күн бұрын
Not Nehru only army and many many freedom fighters like Mohan Ranade, Sudhir Phadke etc.
@sagarmusale94413 күн бұрын
@sanjaynatu4909 @sanjaynatu4909 captain चे नाव घेतले म्हणजे टीम चे घेतल्यात जमा. बालाकोट attack कोणी केला म्हटल्यावर मोदीनचे नाव घेणार, सगळ्या टीमचे घेतल्यात जमा, प्रतेक सैनिकाचे आणि doval साहेबांचे नाव घ्यायची गरज नाही . वैचारिक विरोधक जरी असले तरी चांगल्या कामाची स्तुती करावी. उगा नेहरू म्हंटल्यावर खंडन करू नये.
प्रथमच तुमचा गोव्याचा विडीओ बघितला. सुंदर विश्लेषण. त्यानंतर तुमचे सर्व विडीओ चेक केले, बघितले नाही. वेळ मिळेल तसा बघणार आहे. एक सांगायचं आहे. मुंबई कोणाची आहे, त्यावर ज्या नजरा १९६० च्या पूर्वी पासून गुजर समाजाच्या आहेत. त्याच्या आर्थिक जोराच्या ताकदीने मराठी माणसाच्या मदतीने मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. त्यांवर एक विडीओ बनवा. धन्यवाद
@veenachachad2591Күн бұрын
Kharch hya vishya chya video vhi garaj age bhau.pl 😢😢😢
@ThatsSimplified14 күн бұрын
खरं तर नेहरूंचे खूप मोठे योगदान आहे या देशासाठी.
@rahulnagarkar823713 күн бұрын
नेहरूंनी अंदमानातील कोको बेटं म्यानमार ला दिली नेहरूंनी मालदीव कडे लक्षच दिले नाही मालदीव स्वतंत्र राष्ट्र झाले नेहरूंनी तिबेट हातचा घालवला जावा सुमात्रा हि बेटे अंदमान निकोबार बरोबर भारताचा भाग होणार होती पण नेहरू झोपले नेहरूंनी कश्मिर घालवला नेहरूंनी नेपाळ चार विलय करून घेतला नाही नेहरूंनी चितगाव बांगलादेश का देवून टाकला नेहरूंनी ग्वादर बंदर बलुचिस्तान मंधिल समुद्रात भाग ओमान.च्या सुलतान ने अॉफर दिली असता नाकारला
@surekhakate875 күн бұрын
Great Nehru 👍🙏🙏🚩🚩
@krushnakatke41752 күн бұрын
नेहरीद्दीन ने गोवा घेतला तर अंदमानच्या डोक्यावर असलेलं कोको नावाचं बेट म्यानमार ला भेट म्हणून का दिलं? पुढे म्यानमार ने ते बेट चीनला का देऊन टाकले? आज त्याच बेटावरुन चीन आपल्या नौदलाची हेरगिरी का करतो तेपण सांगा?
@AjitMande-o9b14 күн бұрын
Good
@sanjaysalunkhe325716 күн бұрын
Sundar mahiti .
@jayantjoshi251714 күн бұрын
खूप छान माहिती मला वाटतं गोव्यातून उठाव झाला असता व भारत सरकारने तटस्थ राहून मदत केली असती तर गोवामुक्ती बिनबोभाट झाली असती
VDO is informative. All credi to Indian Army and freedom fighters like Mohan Ranade, Sudhir Phadke and many more and our real Friend 🇷🇺Russia.
@waibhavpravinsawant580112 күн бұрын
And what about pandit Nehru
@gauravingule8818Күн бұрын
Ithe fadake cha kay sambandh
@gauravingule8818Күн бұрын
Maratha Bataliyan Maratha Light Infantry ❤❤❤❤❤❤
@sanjaynatu4909Күн бұрын
Phadke va Mohan Ranade fought for Goa and Dadra is near Gujarat and Union Territory.
@shashikantahirekar866014 күн бұрын
आणि आताचे त्यांची अवहेलना करतात.
@rameshpandav35964 күн бұрын
Attache tenva kuthech navte, te tar bhandwaldaranbarobar hote Ani aahe. Hech aajchya tarunanchya lakshat yet nahi. Khota bol pan retun bol apoaap Khote khare watayala lagte tasach prakar aaj bjp cha chalu aahe.
@gauravingule8818Күн бұрын
@@rameshpandav3596 te british sobat hote Gaddar RSS aani Gaddar Pensioner Sawarkar
@anilbhosale821213 күн бұрын
गोवा मुक्ति साठी लढा देणारे वाचा नेहरू कसे वागले ते अनुभवा कोण लढले वाचा
@Dipeekatelange11 күн бұрын
pandit neharu Bhartache pahile pantpradhan kase jhale te pn jara sarvistar sanga
@OMGcartoonTV-p9b13 күн бұрын
एकदा जंजिरा संस्थान मुक्ती संग्रमावर पण बनवा...
@ArjunGadade-ys1cg13 күн бұрын
सर आपण एक व्हिडिओ रागोबा आणि राजमात अहिल्यादेवी यांच्या वादावर बनवा
@JeetAgroDadaPatil12 күн бұрын
The great leader of India Jawaharlal Nehru ji❤
@positivekumar35464 күн бұрын
Great leader who surrendered to enemy. Loser Lehru🤣
@harshalpimple991413 күн бұрын
गोवा मुक्ती संग्राम मधे काही नाव आवर्जून घ्यावे लागतील ते म्हणजे वी कृष्णमेनन आणि इजिप्त चे नासिर. राजकीय समीकरणे नेहमी बदलत असतात. रशिया ने १९७१ नंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे फ़ोन करून गोवा स्वतंत्र देश निर्मिती बाबत चर्चा केली होती हे देखील एक सत्य नाकारत येणार नाही
@gajanand.phadakale28412 күн бұрын
आता भाजपा आक्रामक होणार, त्याना नेहरू धोरणीपणा व स्तुति मान्य नाही. गोवा मोदीमुळे भारतात आला अशी आवई उठणार हे नक्की.
@suyogteli188613 күн бұрын
वल्लभ भाई पटेल यांना विसरला का?
@freshmusicmelody19542 күн бұрын
He died in 1950
@alvinaraunj9460Күн бұрын
इतिहास
@KarimShaikh-b3t4 күн бұрын
370 भूषण गाजवणाऱ्य. गोवा भारतात विलीन केलं याचं कधीच काँग्रेसने भूषण गाजवलं नाही
@nandkumarkhare612211 күн бұрын
You missed action taken by Goa mukti Sangram.
@udayhirlikar837510 күн бұрын
No, Egypt madhe Nasir hota thane warship adaun there. Russia nahi.
@Patil_555-d6t13 күн бұрын
नरेंद्र मोदी आणि अमित शहाला सांगा
@zenzokurita17 күн бұрын
पाकिस्तान मधील One Nation - One Election बद्दलची माहिती सांगणारा एक व्हिडीओ तयार करावा. त्यात One Nation - One Election मुळे झालेली प्रगती (?) ची माहिती द्यावी.
@Themarathibana011217 күн бұрын
Ok
@ajitdurge725415 күн бұрын
😂😂😂😂 pakistanat democracy nahi ahe be chaman 😂 military dictatorship chalte
@pundlikpatil823811 күн бұрын
वल्लभ भाई पटेल
@panditraogavali69936 күн бұрын
हा व्हिडिओ मोदिना, शहाला पाठवा मीत्रा माहिती चांगली सांगितली माला पण माहिती नव्हती.
@nikhilnage830113 күн бұрын
RSS चे खुप मोठे योगदान आहे गोवा मुक्ती संग्राम मद्धे 🙏🙏
@RayabaIndia13 күн бұрын
हो नेहरू संघाचे फार मोठे नेते होते .... 😅😅 ......संघाचे गोव्याच्या स्वातंत्र्यामध्ये तेवढेच मोठे योगदान होते जितके देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात होते ...
@फलटणकर-स3व13 күн бұрын
तू जन्माला आला त्यात सुध्दा संघाचं खूप मो्ठं योगदान आहे 😂😂
@alvinaraunj9460Күн бұрын
😂😂😂😂💯@@फलटणकर-स3व
@madhurideo34344 күн бұрын
यात स्वा. सावरकरांचा पण वाटा होता ना? मग त्यांच्या बद्दल काही माहिती द्यावी
@rajuomane92813 күн бұрын
मग आपणही काश्मीर प्रश्न UN मधे नेला होता मग पाकिस्तान ने जिकलेल काश्मीर परत का नाही दिल .
Pan bovyatil lokana maharastrat samavist honyas nakar dila karan govyatil lokana mahit hote ki gova maharastrat samavist zala tar maharastratil marathi nete govyachi vat lavtil jashi aj Mumbai vat lavli ahe
@pauldcunha5215 күн бұрын
हा विडीओ मोदी ला पाठवा.
@jaydeepghodake99793 күн бұрын
RSS chi bhumika
@Vajrapani-Maitrey12 күн бұрын
चीनला अजूनही तैवान घेता आले नाही ,त्यामुळे 1961 मध्येच गोवा भारतात आण्यात आला ह्यास खूप महत्व आहे ,1510 पासुंची भळभरती जखम अखेर भरली ,ह्या पोर्तुगीजांनी सनातन धर्म संपविण्यासाठी खूप अत्याचार केले पण ते यशस्वी होऊ शकले नाही ,आपण सर्वांनी सनातन धर्माचा अभ्यास करून पालन केले पाहिजे
@atul_sane9 күн бұрын
काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले हे विचारणाऱ्या साठी जोरदार चपराक आहे ही 😂
@positivekumar35464 күн бұрын
बकवास. नेहरू नी काही केलं नाही. फुकट श्रेय देऊ नका
@anirudhadeo590112 күн бұрын
मग नेहरू जर एवढे मुत्सद्दी होते तर अरुणाचल प्रदेश चा भाग तरी चायना ला का घेऊ दिला, काश्मीर प्रश्न का इतके दिवस चिखळत ठेवला आणि 370 कलम का तयार केले
@d1123dfghnnh15 күн бұрын
Nehruni kahi kel nahi je kela te comrade krishna Menon yani
@ajitdurge725415 күн бұрын
😂😂😂 bilkul surgical strike modi me thodi keli ti tar abhinandan ne keli
@djdhere14 күн бұрын
मग तुमची काय अपेक्षा होती की ते स्वतः फायटर प्लेन जाऊन लढायला पाहिजे होते का😂.... अरे आंतरराष्ट्रीय परिस्थिती व्यवस्थित पाहून युद्धनीती व्यवस्थित ठरवली....नाही तर इथे सांगितलंच आहे की ते कसं बॅक फायर झालं असतं एवढं सांगून पण जर कळत नसेल तर हा बालिशपणा झाला
@djdhere14 күн бұрын
तुमची काय अपेक्षा होती की नेहरूंनी स्वतः फायटर प्लेन नेऊन युद्धात सामील व्हायला हवं होतं का.... पूर्ण आंतरराष्ट्रीय राजनीति आणि वातावरण पाहता अत्यंत अत्यंत विचारपूर्वक पणे निर्णय घेऊन गोव्यावर आक्रमण करायचा निर्णय घेतला.. वर सांगितल्याप्रमाणेच तो थोडा जरी चुकला असता तर पूर्ण निर्णय बॅक फायर झाला असता.... हे सांगून पण जर करत नसेल तर हा पूर्ण बालिशपणा झाला😂😂😂
@ajitdurge725414 күн бұрын
@@djdhere hi lok ashi boltat ki hasu awarat nahi 😅😅 ya gadhvala evdhi akkal nhi ki deshache nirnay pm ghet asto
@rameshsalunkhe401211 күн бұрын
आता बांगलादेश बाबत हिच परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा ट्रंप आल्यावर होऊन जाऊदे मोदीनी मोका साधला पाहिजे
@nikhilchavan507514 күн бұрын
आयला म्हणजे आमचं बेळगांव एका देशाच्या शेजारी असला असता😂
@TanmayShivarkar-h5g14 күн бұрын
Gap
@anchanashrivtastav413018 сағат бұрын
गोवा स्वतंत्र देश करा व नारायण राणेला पंतप्रधान करा बघा दारू स्वस्त होईल कोंबड्या स्वस्त होतील