आपली शेती आपली प्रयोगशाळा सिताफळ लागवड करुन कमी खर्चात कमी पाण्यात जास्त उत्पन्न घेता येईल. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #सिताफळलागवड
Пікірлер: 73
@goludavlogshort9089 Жыл бұрын
फळ सेटींगचा मोठा प्रोब्लेम आहे...माजी 700झाडे आहेत...7 वर्षाची झाडे होती...आता dragan fruit चा विषय आहे.. एकही फळ निट नाही अळी खुप निघते फळात....
@ganpatbansode8549 Жыл бұрын
भाऊ खूप छान विडिओ झाला खूप छान माहिती मिळाली आपले विडिओ खूप प्रेरना देतात
@gaubhumiorganicfarm...7150 Жыл бұрын
नमस्कार दिपक भाऊ खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद भाऊ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@laxmanbhor54483 күн бұрын
बापू भाऊंनी छान माहिती दिली परंतु दीपक भाऊ अतिशय पावसात कुठली फळ बाग करता येईल (इगतपुरी) माळरानावर सीताफळ बाग येईल का
@kiransjawale722510 ай бұрын
खूपच छान माहिती दिली मला माझ्या बागेत याचा फायदा झाला🙏
@dnyandeobade2389 Жыл бұрын
खूप सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद भाऊ🙏
@sachinsawant5003 Жыл бұрын
छान माहिती सांगितली दादा 👌👌
@ganeshneelpatil64159 ай бұрын
माहिती 💯👌👌
@bhausahebgayke6424 Жыл бұрын
खूप छान भाऊ
@sopanirle9230 Жыл бұрын
त्यांच्या बागेचा 12..4. व्हिडिओ टाका त्या बागेची सेटिंग कशी आहे यंदा
@ganeshfuse2896 Жыл бұрын
नमस्कार भाऊ मिलीबग साठी उपाय सांगा.
@BLACK44139 Жыл бұрын
व्यापाऱ्याचा नंबर द्या दीपक भाऊ खूप चांगली माहिती सांगितली
@balajikhekale16 Жыл бұрын
दादा सीताफळाचे रोपे कुठे मिळेल एखाद्या चांगल्या रोपवाटिकेचे नाव सुचवा
@s.m8396 Жыл бұрын
त्यांचीच रोपवाटिका आहे , बळीराजा रोपवाटिका जालना.
@gajanankalbande127 Жыл бұрын
मधुबन रोप वाटिका बार्शी
@goovindraomali4467 Жыл бұрын
भाऊ पाण्याचा तान किति दिवस वछाटनी कीती दिवसानि व खत ते सागावें
@vithalsolanke5016 Жыл бұрын
रोपांची किमत जास्त आहे
@madhukarrathod34268 ай бұрын
. Very good Dada
@shrikantjwaghmare17803 ай бұрын
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
@rameshwarchavan9833 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili Dada tumhi mazi 3varshaci bag nmk supar golden pudhil margdrshan kara
@ankushundre45237 ай бұрын
Very nice
@vijaypawar1614 Жыл бұрын
Kadegoan तालुका मधे 175 acre sitaphal ahe maze २acre sitaphal ahe karad market la assto ya varshi fakte 45000Rs zale sitaphal la rate nahi karad market la ani waypari 300+gram Agrade cha mal vicharto mg baki malach kay kraych
@rajubokare84392 ай бұрын
Nice
@arunchowdhri2873 Жыл бұрын
छान माहतीपूर्ण व्हिडिओ बनवला 💐
@chandrakantdeshmukh5853 Жыл бұрын
व्हिडीओ बनवणारे दीपक लाखाची शेती म्हणता आणि व्हिडिओ पाच सात लाखाचे दाखवता .
@subhashpawar7227 Жыл бұрын
तन नाशक मारण्याच्या ऐवजी गाय बकरी जनावरे यांची जर चराई केली तर चालेल का चालती का?
@sachinmate5454 Жыл бұрын
Khup chan dhannyawad
@mahindrasisodiya72 Жыл бұрын
पहला view व like
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@shivajijawale5382 Жыл бұрын
Very.nice sir
@vijaygadhe1385 Жыл бұрын
दिपक भाऊ, घनदाट लागवडीची सद्ध स्थिती वर व्हिडीओ टाका.
@santoshpunjajinimbolkar1200 Жыл бұрын
Kherda Ta Sangrampur Dist Buldana Yethil supar golden sitafalamadhe अळ्या nighate aahe, मी pun tech lawle aahe
नाही ,,,,फळ कीती दिवसानंतर पीकेल हे जानून घेनयाची क्षमता फळमाशी मधे असते फळ पिकने अगोदर 8/ 10 दिवस फळमाशी अमावशेला फळावर अंडी घालते 6/7 दीवसानंतर अंडीतून अळी बाहेर पडून फळ पोखरून फळामधे घुसते
@vijayarunchaudhari5259 Жыл бұрын
@@harunsayyad9755अगदी बरोबर सांगताहे साहेब आपण या व्हिडीओत् फुलात आळी पडते असे सांगितले आहे
@thomasdevasia9841 Жыл бұрын
Hello Deepak brother, please please tell the fertilizer and spray for the sitapal plants in hindi 🙏 🙏 🙏
@rajeshchotalia5872 Жыл бұрын
Sar sitafalme kharpatvar ke liye Konsi dava ka sprey karsakte hai
@goludavlogshort9089 Жыл бұрын
आम्ही लावली होती.,.पण ६ वर्षे होऊनही फळे लागली नाहीत कळी सेटींगला खुप मोठा प्रोब्लेम आहे...
@gorakhshinde4439 Жыл бұрын
Setting madhe madhmashicha roll asat0 ka?
@user-ko8mi6oq6l Жыл бұрын
सर खडकाळ जमीनत सीताफळ लागवड केली तर चालते का कळवा तुमच्या कडे रोपे मीळते काय भाव आहे धन्यवाद
@harunsayyad9755 Жыл бұрын
लागवड करू नका फळमाशी खुप नुकसान करते बागांना भेट दया मग वीचार करा लागवडीसाठी
@balasahebnagtilak672111 ай бұрын
मासीक सापळे लावून आळी आजोबा निघत नाही
@krushihelp4465 Жыл бұрын
Vyapari ahen sir nkki..amravati distrivt
@rajendrababhale5955 Жыл бұрын
Sir chinch lagwad माहिती मिळेल काय
@akshayjadhav5743 Жыл бұрын
मार्केट रेट काय आहे या वर्षीचा सिताफळ चा किलो ला
@ramubnagale9024 Жыл бұрын
३० रु
@santrampatil726 Жыл бұрын
plz contact number you are
@ramubnagale9024 Жыл бұрын
@@santrampatil726 अापलां नंबर
@rajeshchotalia5872 Жыл бұрын
Kharpavar ki konsi dava ka sprey kare
@shrinivasthorat3104 Жыл бұрын
16 varshapurvi rop kuthun ghetle
@desiboys9912 Жыл бұрын
त्या शेतकऱ्याने घन लागवङ केली आहे,त्याचा video करा..
@sandeepjagtap4641 Жыл бұрын
घनलागवड सिताफळ बागेचा व्हिडिओ टाका..
@chetanrandive394 Жыл бұрын
हो सर टाका
@santoshborkar7571 Жыл бұрын
Vikri kothe karta
@arjunavhad822 Жыл бұрын
संत्रा रोप मिळेल का
@rupeshsanap8838 Жыл бұрын
यांची 4/12 ची लागवड होती ना
@amitpawar5525 Жыл бұрын
मोगडा म्हणजे काय?
@farmingwork5267 Жыл бұрын
फळ माशी केव्हा अंडे घालायला येते ?
@harunsayyad9755 Жыл бұрын
अमावशेला
@devanandpatidar75 Жыл бұрын
Sar jankari Hindi mein bhi de de ham MP se hai aapka video pura Bharat dekhta 💐🙏
@sourabh8042 Жыл бұрын
भाऊ मला reshim udyog करण्याचा आहे मी ज्या रानात तुती लावणार आहे त्याच्या अवती भवती शेजाऱ्यांचा उस आहे उसावर ते तननाशक, टॉनिक व बाकी इतर औषधे मारतात तर त्याचा तुतीला व आळ्यांना त्रास आहे का. असल्यास काय करावे Please reply द्या तुमचा address मिळेल का तुमच्या reshim farm ला भेट द्यायची आहे
@vishalpatil3899 Жыл бұрын
यात मुक्त संचार कुकुट पालन करता येईल का
@poojaramu2924 Жыл бұрын
भाऊ मला तुमच्या पोल्ट्रीफार्म भेट द्यायची आहे तुमच्या फार्म पत्ता मिळाल का?