Khup chan bolta tai..keep going ahead day by day..wish u good luck..
@lifewithantara2 ай бұрын
Thank you so much 😊
@sunilingale30802 ай бұрын
छान. आहे
@dasharathkadam272 ай бұрын
Western line madhey asnarya shop chi mahiti dhya. Chaan vlog🎉🎉
@shantaramkamble47892 ай бұрын
Mala hi, 350 che pink check pathava
@shantaramkamble47892 ай бұрын
Shop cha address pathava
@Shivmudra70072 ай бұрын
Dawdi gaon,Dombivli (E)
@ravinaik58313 ай бұрын
Nice collection resineble rate super
@lifewithantara3 ай бұрын
Thanks a lot 😊🙏🚩
@yogeshmandavkar83833 ай бұрын
Super video tai
@lifewithantara3 ай бұрын
Thanks 🚩🙏😊
@achaladhav11753 ай бұрын
Nice Shop best offer
@lifewithantara3 ай бұрын
Thanks
@ganeshshinde23822 ай бұрын
Gift kiti divas milnar ahet
@premharale00762 ай бұрын
Aajun offer chalu aahe
@nandutalkar592 ай бұрын
शेवट पर्यंत दुकाना चा पत्ता सांगितला नाही फक्त गिफ्ट्स च सांगितले जाते.. .
@Shivmudra70072 ай бұрын
Dawdi gav, Dombivli (E)
@Shivmudra70072 ай бұрын
Dawdi gaon, Dombivli(E)
@sunilingale30802 ай бұрын
आहे्कुठे
@Shivmudra70072 ай бұрын
Dawdi gaon,Dombivli (E)
@NarutoUzumaki-mi6vk2 ай бұрын
Taee adress sanga shop cha
@premharale00762 ай бұрын
Dawdi gaon, dombivali (E)
@manishshelar38782 ай бұрын
हा शॉप आहे कुठे
@premharale00762 ай бұрын
Dawdi gaon, dombivali (E)
@jitendramayekar84772 ай бұрын
अंधेरी आसपास अशी दुकाने आहेत??कुठे??
@mohanbhosale52893 ай бұрын
आज शिव मुद्रा ला भेट दिली. अपेक्षाभंग झाला. फक्त कलरफुल कपडे असून चालत नाही. तर त्याला क्वालिटी असावी लागते. 200 चे टी शर्ट किंवा शर्ट 350 ला विकून 50/100 चे फ्री गिफ्ट द्यायची.एक मात्र खरे 350 मध्ये कोठली क्वालिटी येणार. दुकान तर दावडी गावात खूप आत आहे, तेथे जाणे दिव्य आहे. बहुधा paid promotion असावे. यापेक्षा कस्तुरी प्लाझा किंवा डोंबिवली स्टेशन कडे कुमार किंवा अशा दुकानात चांगल्या क्वालिटी व कमी किमतीत कपडे मिळतात.
@lifewithantara3 ай бұрын
Dada paid promotion naiye 350 madhe samanya lokana parvdel ashich quality ahe Jyanchya kade paise ahet te tashi evdhya lamb janar nahi 🙏 Barech lok comment kartat ki marathi mansache shop dakhva ani dhakvle ki support karachy sodun ashya comments kartat 🙏🚩
@mohanbhosale52893 ай бұрын
@lifewithantara धन्यवाद. या आधी कोनगाव येथील पदामावती भांडी कारखाना, मुंबई टेक्सटाइल मार्केट आणि अशी बरीच दुकाने कव्हर केली गेली, आणि ती खरोखरीच चांगली, स्वस्त, गुणवत्ता इत्यादी बाबतीत उजवी होती. तुझ्या सबस्क्राइबर ना देखील त्यामुळे तुझे व्हिडिओ बघणे आनंददायी व फायदेशीर असते. पण जर कोठलेही आतील गावातील दुकान, जेथे जाण्या येण्याची सोय बरोबर नाही, येथे काही कारणाने कव्हर केले, जरी मराठी माणूस डोळ्यासमोर ठेऊन, तर तुझ्या व्हिडिओ चा चाहता वर्ग खचित नाराज होईल. याची काळजी घेणे आवश्यक आहे. जे जातील ते नक्कीच त्यांचे मत व्यक्त करतील. All the best.
@mohanbhosale52893 ай бұрын
@lifewithantara या आधी कोनगाव येथील पदमावती भांडी कारखाना, मुंबई टेक्सटाइल मार्केट आणि असे बरेच व्हिडिओ आले, ते खरोखरीच स्वस्त, गुणवत्ता, खूप वेगवेगळी स्टॉक असणारी, जाण्या येण्यास सोयीस्कर अशी दुकाने होती. पण आता जे दुकान कव्हर केले, भले जरी मराठी माणसाचे असले, आणि तेथील माणसे देखील जरी चांगली असली, तरी तेथे जाण्यायेण्या्स गैरसोयीचे दावडी गावात खूप आत असलेले, जास्त variety नसलेले असे आहे. तसेच जर डोंबिवली स्टेशन जवळ अशी बरीच दुकाने आहेत, तेथे कोठलेही फ्री गिफ्ट दिले जात नाहीत आणि range 200/250/300 असलेली आहेत आणि ती सोयीस्कर आहेत.
@premharale00763 ай бұрын
@mohanbhosale5289 आमच्या कडे काय कॉलेटी आहे. ते जे खरेदी साठी आले त्यांना माहिती आहे. त्यांचे review आमच्या official Instagram account ला चेक करू शकता. आणि हो जे गिफ्ट आहेत ना ५०-१०० 😂 ला मला ५०-५० पिस दया आणि पैसे रोख खेऊन जा. मराठी माणसाला सपोर्ट करता येत नसेल तर कमीत कमी. विरोध नका करु बाकी १००-२०० ला तर रस्त्यावर पण कपडे भेटतात. आपण ३५०/- मधे कलर गॅरंटी देतो. बाकी तुमचं जर लांबून येऊन समाधान झालं नसेल तर माफ करा. कारण यात मी किती कमावतो आहे माझं मला माहिती आहे. नवीन बिझनेस करतोय जमल तर सपोर्ट करा नाही तर शिंदी-मारवाडी भरपूर आहेत मार्केट मधे त्याच्या कडून खरेदी करा😊 आणि या ताईंनी रील बगून आल्या होत्या त्यांना आवडल म्हणुन त्यांनी व्हिडिओ केला.
@कोकणकरनेहा3 ай бұрын
हाय ताई नमस्कार
@lifewithantara3 ай бұрын
Thank you 😊🙏🚩
@anjalisawant75423 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@lifewithantara3 ай бұрын
😊🙏🚩
@paragchawathe89343 ай бұрын
मस्त कोन गाव कल्याण ला MAAAX च दुकान उघडले आहे , त्याचा पण review करा
@lifewithantara3 ай бұрын
Nakki 🚩🙏😊
@ratishgondhale46853 ай бұрын
Address please send
@lifewithantara3 ай бұрын
Please purn video paha 😊🙏🚩
@premharale00763 ай бұрын
maps.app.goo.gl/1gULrKpunsEStyVw6
@Sam-qy2rf3 ай бұрын
ऍड्रेस साठी हिचा व्हिडीओ पूर्ण bgha😂😂
@lifewithantara3 ай бұрын
Address start la dila ahe ani description box madhe pan ahe tumhi reply dila tyabaddal dhanywad 🙏😊
@mangeshmoriya24603 ай бұрын
I hope this time it's not Paid promotion as it was for Trupti Pooja store,Masjid Bandar
@lifewithantara3 ай бұрын
Both are not paid promotion 🙏😊
@premharale00763 ай бұрын
Paida promotion nahi aahe dada shop la bhet dya mag samjel 😊
@Manoj-i2p4o3 ай бұрын
हे दुकान कुठे आहे
@lifewithantara3 ай бұрын
Please video purn paha 😊🚩🙏
@premharale00763 ай бұрын
maps.app.goo.gl/1gULrKpunsEStyVw6
@tukaramparab77503 ай бұрын
Mala pan don pathav
@lifewithantara3 ай бұрын
नक्की दादा 🚩🙏😊
@कोकणकरनेहा3 ай бұрын
डोंबिवलीत कुठे राहाता तुम्ही ताई गाव कोणते तुमचे
@lifewithantara3 ай бұрын
Datta nagar chakan
@sujatasutar90443 ай бұрын
Quality kshi ahe tai
@lifewithantara3 ай бұрын
Mast quality ahe
@कोकणकरनेहा3 ай бұрын
ताई मी तुमचे व्हिडीओ बघते छान असतात 1नंबर 👌👍
@lifewithantara3 ай бұрын
🚩🙏😊
@dipaknimbalkar25893 ай бұрын
Wow patta sangsn
@dipaknimbalkar25893 ай бұрын
Ikdam letest and good finish with tremendous colors,