मनात कुठेतरी घर करून असलेली कविता ऐकण्याचे भाग्य मिळाले.धन्यवाद!
@satishbhokardole6638 Жыл бұрын
पन्नास वर्षापुर्वी आम्हास ही कवीता होती.अप्रतिम आणी आमचे शिक्षक ही आठवणीत आहेत ,त्याना मानाचा मुजरा,
@GangaDharrao-gz4vg6 ай бұрын
@@satishbhokardole6638 Me dusarit Astana hi Kavita shikvit Astana shikshak chlivar mhanun ghet.Aamhi sagale bhavande sayankali anganat basun saglech anek Kavita chlivar mhanat hoto.Shar aala to saru zale ki aae baba aamchi Kavita laksh devun aeikayache.Hi kavita anekana60 70age zale tarihi tondpath aahe Karan tenha chavathiche vargatach vahit lihit asat.Mhanunach anek kavita tondpath karun ghet.Maj maghari kara tumhi sambhal aeikun aae baba gahivarat hote.Hi chal Pilu ragatil aslyamule sagalyanna aavadte.He aatta samajale.Ya sarva god god aathavine balpan kiti Ramya hote.Hech khare aahe.Gangadhar Kanole Nanded
@darshanasawant4786 Жыл бұрын
मला माझ्या शाळेची आठवण झाली मनापासून धन्यवाद डोळ्यातून पाणी आले धन्यवाद
@anitasalunke94038 ай бұрын
खुप हृदय स्पर्शी कविता.🙏🙏
@sopansomavanshi77907 ай бұрын
आहो भाऊ मी पाचविला असतांना गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या हि कविता पन आम्हाला होती ही पन फार भावनिक कविता आहे
@anantparayane9272 ай бұрын
डोळ्यात पाणी आणण्याची ताकद असलेली कविता...कवीची अजब ताकद....
@vaijayantikulkarni8296 Жыл бұрын
अप्रतिम कविता मनाला भावणारी व छान सादरीकरण . खुप आवडली.
@BabaraoMeshranАй бұрын
मी 65 चा आहे मला ही कविता होती .आज ती बरीचशी पाठ आहे .शाळेचा विषय निघाला की सूना आणि पत्नी ला गाऊन दाखवतो .शाळा नजरेसमोर दिसते .हृदय भरून येते .लहानपण आठवते . माझ्या आयुष्याला उजाळा दील्या बद्द्ल तुला खूप खूप धन्यवाद
@KailasGawali-we8ej7 ай бұрын
श्रावण बाळाची कविता आईसाठी वडिलांसाठी हृदयस्पर्शी कविता मला आठवले ते बालपण मला आठवले श्रावण बाळाचे आई बापासाठी पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर दशरथ राजाने हरीण म्हणून बाण सोडला आणि तो बाण श्रावण बाळाला लागला ही कविता अत्यंत हृदयस्पर्शी आहे अशाच कविता तुम्ही सादर करीत सादर करीत राहा हीच विनंती गवळी सर
@NmathobaPanjabi-sf4kw7 ай бұрын
हां प्रसंग हरताळें (चांगदेव) तलावाच्या तिरावर घडला होता त्याच तळ्याचे पाळिं एका तिर्थस्थान आहे महानुभाव पंथाचे (सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे)
@jyotisomvanshi4509Ай бұрын
धन्यवाद दादा दर्दनाक कविता आहे पन तुम्ही खूप सुंदर सादर केली माझे वडील ऐकवायचे मला आजकाल मी त्यांना म्हणायला सांगाते,पन त्यातले काही शब्द ते विसरतात आज कविता ऐकून खूप छान वाटले ❤❤
खुपच छान कविता बरेच दिवसांनी ऐकायला मिळाली धन्यवाद
@maheshmeher81663 ай бұрын
मी लहान असताना माझे बाबा पण बोलून दाखवत होते मालखूप आवडली कविता भाऊ छान
@pilchanddevbone74419 ай бұрын
माझ्या जुन्या आठवणीतील कविता श्रावण बाळ लहानपणापासून मला ही कविता खूप आवडत असे राम राम
@rameshsaindane2022 Жыл бұрын
छान मी लहान असताना ही कविता पाठ केलेली होती आज पुन्हा एकदा मिळाली खूप खूप आभार
@rakeshpatale4356Ай бұрын
😂❤❤
@25817304 ай бұрын
माझी पण आजी म्हणायची आणि आम्ही ऐकून झोपी जायचो....खूपच छान रचना आहे
@harishchandraparab70347 ай бұрын
माझा जन्म 1942 चा. ही कविता माझी अर्ध्याहून अधिक पाठ आहे. अजूनही एकांतात गुणगुणतो. डोळे भरून येतात.
@anildeshmukh31125 ай бұрын
ग ह अप्रतिम लिहायचे, गुरुदेव अतिशय सुंदर गायलीत, मी लहानपणी ऐकली होती आईकडून 🙏 😫😫😵😭
@PramodJaokar8 ай бұрын
आमच्या वेळीही ही कविता होती व चालही अशीच लावली होती, मुळात प्रभावी आशयाची कविता आजही ऐकताना कंठ दाटून आला.धन्यवाद!
@nalinigolar8106 ай бұрын
आम्हाला पण होती हि कविता खुपच सुंदर आणि भावनाप्रधान आहे आता अशा कविता बनत नाहीत
@shashikantrdhokane593 Жыл бұрын
अतिशय भावपूर्ण सादरीकरण. खूप दिवसांनची इच्छा पूर्ण झाली, धन्यवाद.
@SheelaJaiswal-yt6rs5 ай бұрын
waaaa mi nehmi mhante hikavita...4tya vargala hoti
@madhuradhotre4876 ай бұрын
Khup khup chan avajahi Ani Kavita tar aprtimach🙏🙏👌👍🙏
@sureshkaskar85898 ай бұрын
अतिशय सुंदर कविता 🙏🙏
@MadhumatiDake7 ай бұрын
खूपच सुंदर कविता आहे आणि आवाज पण खूपच सुंदर आहे भाऊ आपला खूप आवडली मनापासून धन्यवाद
@rimalanjekar42996 ай бұрын
❤🙏❤ अप्रतिम गायन बरेच वर्षांनी ही कविता यैकली .कोरड्या डोळयांनी ही कविता ऐकू शकतच नाही म्हणू तरी कसे शकणार पण आपण खूपच भावपूर्ण गायलात .👍😊❤🙌❤
@vijaya_san6 ай бұрын
बऱ्याच जणांनी गायली पण तुझ्यासारखा आवाज कोणाचाच नाही ✅ आम्ही ज्या आवाजात ऐकली ,गायली तोच आवाज आमच्या गुरुजींनी शिकवलेला🎉 👌👌🌹💐💐👍
@AlkaJoshi-i1i6 ай бұрын
मला खूप आवडते हि कविता.❤🎉
@kirti8946 Жыл бұрын
खूप छान ...मला चवथीला होती ही कविता खूप वर्षापासून ची इच्छा तुमच्या मुळे आज पुर्ण झाली..खूप खूप धन्यवाद..।।।
@rameshkumbhar9767 Жыл бұрын
8:20
@madhavsathe86458 ай бұрын
Ati sundapr.
@sugandhakulkarni69267 ай бұрын
❤कुलकणी वा छान
@dr.sonajilandepatil10 Жыл бұрын
मी 65 वर्ष मागे गेलो. गायका बरोबर गाउन संपूर्ण कवितेचा पुन्हा मुग्ध आनंद घेतला. धन्यवाद....
@bhimraopatil4744 Жыл бұрын
फार छान गाईली जुन्या काळातील कवितांची आठवण झाली धन्यवाद.
@VijayPanpatil-u5i8 ай бұрын
जुन्या काळचे कविता ची आठवण करून दिली खूप खूप धन्यवाद सर
@vasantpawar21528 ай бұрын
खुप धन्यवाद 8:22
@TarabaiKotkar-ns5eg3 ай бұрын
छान छान खूपच छान गायली कविता ऐकून सुंदर वाटली
@jyotiraul1395 Жыл бұрын
खुप सुंदर शाळेतील कवीता ऐकुन धन्य झाले कान तृप्त झाले
@KeshavDeshmukh-l3k3 ай бұрын
खुप छान अंगावर शहारे निर्माण करणारे गीत धन्यवाद.
@vinaygadgil8 ай бұрын
1नंबर धन्यवाद बरेच दिवसांनी चांगल काही ऐकायला मिळालं
@AShokPatil-e7g5 ай бұрын
मी वय 73 आहे जन्म 1951चौथीत असताना कै जगन्नाथ शंकर शिंदे गुरूजी छान आवाजात गायचे ही कविता 1960साली
@balirambhaske20548 ай бұрын
मी सहा वर्षाचा असताना ही कविता वाचली होती पण आम्हाला ही कविता अभ्यासक्रमात नव्हती .फारच भावपूर्ण कविता आहे मी 1968 ला पहिली ला असताना ही कविता माझ्या मामाच्या अभ्यास क्रमातील ही कविता होती .कविता वाचताना डोळे पाणावतात .या कवितेचे संगीतमय वाचन केल्याबद्दल धन्यवाद.अश्याच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा उपक्रम चालू ठेवावा .
@NarayanKalunge5 ай бұрын
Aapli juni kavita😂😂😂🚩🚩
@dslvlogs.2M2 ай бұрын
मी चवथी मध्ये १९६७/१९६८असताना होती.फारच छान काळजाला भिडणारी कविता आहे. जुने शाळेतील गुरुजींची कविता शिकवत असलेली आठवण आली. डोळे पाणावले. आपण फारच गायली आहे.अशाच जुन्या कविता ऐकण्यास उत्सुक आहे. धन्यवाद
@sopansomavanshi77907 ай бұрын
माझा जन्म 1958चा माला हि कविता चौथीला होती आज हि कविता आईकून बालपणीची आठवण झाली धन्यवाद भाऊ
@ujjwalajadhav1094 Жыл бұрын
खुप सुंदर कविता आहे माझ्या खूप आवडीची कविता आज पुर्ण ऐकायला मिळाली. खूप खूप आभार.
@suryakantmulye62058 ай бұрын
खूप छान खूप छान गाईली कविता... माझ्या बालपणी इयत्ता चौथी मध्ये होतो... आमच्या बाई रोजच कविता पाठ करून घेत... व पाहुण्यांच्या समोर अशा अनेक कविता गायला लावीत 🙏🙏🙏 धन्यवाद मित्रा... 🙏🙏🙏धन्यवाद...
@vijaya_san7 ай бұрын
धन्यवाद दादा एक वर्षापूर्वी मीच बोलली होती तुम्हाला शर आला तो धावूनि आला काळ पाठवा म्हणून धन्यवाद बेटा, एक आजी वनी खेळते बाळ ते बल्लवांचे तुरे खोविती मस्तकी पल्लवांची 🎉🎉 शोधा आणि युट्युब वर पाठवा
@mangoingle41811 ай бұрын
1967 साली मी चौथीत होतो तेव्हा आम्हाला ही कविता होती आमचे शिक्षक शिकवत असत तेव्हा डोळ्यातून अश्रू यायचे
@pradnyasankhe40205 ай бұрын
आजच्या काळात अशी कविता विदयार्थ्यांना अभ्यासक्रमात नक्कीच पाहिजे काळाची गरज आहे ती😂
@seemaranade9730 Жыл бұрын
Khup chan gata.kavita far sunder
@popatraopatil17396 ай бұрын
आज माझे वय 68 वर्षे आहे.आजही माझी कविता पाठ आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आजही मी माझ्या नातवंडांना झोपणे वेळी ही पूर्ण कविता म्हणून त्यांनाझोपवतो तशीच अजून एक कविता आहे ती ज संगीतमय केली तर बर होईल . पोर खोटेवर मृत्यूच्या दारा कुणा गरीबाचा तळमळे बिचारा दूर आई राहीली कोकणात सेविकेचा आधार एकचतो . धन्यवाद
@maulidagale4617 ай бұрын
हि कविता आम्हाला होती खुपच सुंदर 👌🏼👌🏼👍🙏🏽🙏🏽
@sadshivjagtap2052 Жыл бұрын
धन्यवाद कविता लीहणाऱ्या कविना इतका करुण रस भरलेली कविता लिहिली व गायकानेही त्याच भावनेतून गायली धन्य वाद . जय श्री राम.
@माय-मराठीगीते Жыл бұрын
अप्रतिम खुपचं छान जय श्रीराम
@ruchitawde29325 ай бұрын
वाटलं नव्हतं ही लहानपणीची कविता ऐकायला मिळेल खूप सुंदर डोळे पाणावले😢😢
@MadhumatiDake7 ай бұрын
खूपच सुंदर कविता गायली भाऊ .आवाज पण खूपच सुंदर आहे तुमचा.
@ninadprabhu7636 ай бұрын
कीती वर्ष झाली ही हदय स्पर्शी कविता ऐकून .आज तुमच्या मुळे पुन्हा स्मृती जागृत झाल्या.धन्यवाद.
@sunandadixit9474 Жыл бұрын
मला ही कविता फार आवडते, अगदी रडू येते, खुप छान आवाज आहे तुमचा
@kirtipatil98427 ай бұрын
खुप छान. शाळेत असताना वाचताना, ऐकताना डोळे भरून येत असत. छान भावपूर्ण म्हटली आहे🙏🙏
@abhijeetpande52957 ай бұрын
धन्यवाद। बंधु. अप्रतिम गायलात.
@dilipgaikwad8335 Жыл бұрын
खूप छान कविता जुन्या आठवणी
@ranjanakamble92218 ай бұрын
माझी आई आम्हाला लहानपणी ही कविता नेहमी ऐकवत असे, आजही तिच्या पंच्याहतरीत तिला ही कविता पाठ आहे व म्हणते सुद्धा. खूप छान वाटते.
@pravinkulkarni78335 ай бұрын
😢
@pratibhaj48146 ай бұрын
खुपच सुंदर कविता अर्थ पुर्ण आहे खुप वर्षानी ऐकली
@chhayajoshi18677 ай бұрын
खूप सुंदर कविता लहानपणी माझा भाऊ गायचा ही कविता
@makarandlingayat9862 Жыл бұрын
लहानपणी ऐकलेली कविता, शब्दरचना अप्रतिम ‼️ चाल पण अप्रतिम ‼️ ऐकताना अंगावर काटा उभा राहिलाच पाहिजे ‼️🙏🙏🙏
@ashwinilanjekar4772 Жыл бұрын
अतिशय उत्कट, हृदयस्पर्शी काव्य.. शालेय जीवनात मराठी च्या शिक्षकांनी मनापासून उत्तमरीत्या सादरीकरण करून शिकविल्या मुळे इतक्या वर्षांनंतरही ती मनात तशीच झालेली आहे.. अजूनही कविता ऐकताना डोळे भरून येतातच..
@sharadpipare1272 Жыл бұрын
सर जी कृपा करून आपण आई ही कविता एे कवावी
@prasadchitale6589 Жыл бұрын
बाळ जातो दूर देशा मन गेले वेडाऊन आज सकाळपासून ही कविता उपलब्ध झाल्यास कृपया गाण्याचा प्रयत्न करावा
@umeshphadnis98587 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज खुपच छान धन्यवाद
@siddharthmore6110 Жыл бұрын
फार सुंदर कविता माझे वडील नेहमी ही कविता गायन करायचे. सर्व जण आम्ही मनःपूर्वक ऐकायचे. तुम्ही माझ्या वडिलांना माझ्या समोर आणले. जे आज हयात नाहीत. डोळ्यात पाणी आले. 🙏
आमचे लहानपणी माझी आई अतिशय सुंदर म्हणायची. शब्दच असे आहेत की श्रावण बाळ आणि ते दृश्य समोर उभी होतात. आम्ही सगळे भावंडे देखील ऐकताना रडत असायचो.
@kalpanaketkar14246 ай бұрын
खूप सुंदर कविता,गायन हृदयस्पर्शी, माझी आई नेहमी गायची
@vandanaaarekar10548 ай бұрын
आम्ही लहान असताना माझी आई हि कविता सुन्दर गात असे कारण आमची अक्षिशीत असून सुद्धा उत्तम गात असे आज हि कविता ऐकून माऊली ला आठवले जी या जगात नाही
@shobhataipawar9738 Жыл бұрын
जुनी कविता ऐकायला मिळाली खूप छान
@vishwasraowalsinge2041 Жыл бұрын
अशा कविता आज रोजी अभ्यासक्रमात पाहिजे
@vasudeoification Жыл бұрын
आपल्या मताशी सहमत.
@vasantraonakshne8128 Жыл бұрын
खूप सुंदर कविता आम्हाला चौथीला होती
@aashlatawaman3063 Жыл бұрын
शाळेची आठवण झाली सुंदर कविता
@sunilpatil645 ай бұрын
फारच सुंदर, खूप वर्षापूर्वी वाचलेली कविता गाण्याच्या रुपात ऐकली. धन्यवाद.
@punamchandjagdale54027 ай бұрын
सन्माननीय,आपण मला पंचावन्न वर्षे मागे नेवून मला माझ्या लहान पणाच्या आठवणीने भावूक करून माझे हृदय सद्गदीत करून मन हेलावून टाकले. मी प्राथमिक शाळेत ४थी च्या वर्गात असताना हि माझी सर्वात आवडती कवीता होती. मी अजूनही मला कधी कधी आठवण आली की,मी मनापासून भावूक होऊन गुणगुणतो.
@bhagavatbhoge71238 ай бұрын
हृदयाला स्पर्श करणारी कविता खूप आवडते मला ही शिकतांना होती
@shubhangijadhav2990 Жыл бұрын
फार सुंदर कविता. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला. कवितेचा अर्थ असा आहे की रुदय भारावून गेले. कवीला सुधा सलाम.
@MansiJadhav-bi4cn11 ай бұрын
खुप सुंदर कविता आहे. आणि तुम्ही गायलीत पण खुप सुंदर. ऐकताना डोळे पाणावले. माझे आजोबा ही अंगाई म्हणून गायचे😭😭
@amitavaidya427 Жыл бұрын
अप्रतिम गायन ऐकून मन हेलावून गेले.
@ratnakardalvi1851 Жыл бұрын
माऊली ही कविता पण छान आहे आणि तुम्ही गायीली पण छान
@PrakashMantriwar11 ай бұрын
माझा जन्म सन १९५३ चा. तिसर्या किंवा चवथ्या वर्गात शिकत असतांना ही कविता शिकवली जात होती. राजा दशरथ व श्रावण बाळ यांच्यावर आधारित ही कविता मनाला गहिवरून आणनारी ही कविता माझ्या खुपच आवडीची. ही कविता म्हणत म्हणत मी माझ्या दोन्ही मुलींना झोपवीत होतो. आता नातवंडे सुध्दा हीच कविता ऐकून झोपी जातात.
@vilasgurav85809 ай бұрын
😊😊😊😊😊😊
@TanhajiMudhale9 ай бұрын
अशीच एक कविता.प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावु तुज आता मी कोणत्या ऊपाई. ही कविता आम्हाला आमच्या बाई शिकवायच्या,अन् सुंदर आवाजात तालात गात असत .व गाता गाता त्यांच्या डोळ्यात अश्रु वहात असत. आमच्या त्या शिक्षीका बाईंचं नांव शांता बाई होते . आणि त्यांच्या मिस्टर चे नांव केशवराव होते. या कवितेत मुळे त्यांचे नांव लक्षात राहीले. तान्हाजी मुधळे, औंढा (नागनाथ )
@GangaDharrao-gz4vg8 ай бұрын
This peom was sung by all of us who are aged above sixty now.Evening time was leisure time.Then all of us were singing proms taught in school.Elder sisters or brothers too sung as extra peom.Those golden days. canno rise now.Gangadhar Kanole Nanded
@sambhajilingayat33436 ай бұрын
चौथीच्या वर्गात होती मला सुद्धा इ.स. 1970
@vishnugavali308110 ай бұрын
मी 5,6 वर्षाचा असताना माझी आई ही कविता मला झोपताना ऐकवायची,आई खरचं तुझी खुप आठवण येते. ❤
@rajangharat7826 Жыл бұрын
अप्रतिम. छान आईचं काळीज. ❤❤
@mohanchaudhari.6046 Жыл бұрын
धन्यवाद दादा.खूप छान ,गहिवर् आणणारं कवन्.🙏🙏👍😭😭
@sitaramjadhav14758 ай бұрын
1970 ला मी चौथीला होती धन्यवाद सर आज सुरात गायली खुप सुंदर
@aannachaudhari5582 Жыл бұрын
खरंच हि कविता भावपूर्ण आहे. माझे जेष्ट सहकारी शिक्षक मा.कुराडे दादा अतीशय सुंदर चालीत गायन करत असत मी महिन्यातून एकदा तरी त्यांच्या कडून कविता ऐकत असे
@hanmantbiradar10758 ай бұрын
माझा जन्म 1964 चा.आमच्या अभ्यासक्रमाला ही कविता नव्हती,पूर्वी होती.परंतु लहानपणापसून कविता ऐकत आलो आहे.खुपच भावपूर्ण!अतिशय ह्रदयद्रावक प्रसंग!! धन्यवाद👏👏
@sahebraopatil4332 Жыл бұрын
कविता फारच.चांगली.गायली. डोळ्यातून पाणी.आले
@mangalgore28316 ай бұрын
आम्हाला पण होती. खूप खूप आवडती कविता.
@priyankachavan7824 Жыл бұрын
Kalij fadun takanare gayan... Apratim rachana....yewhadhi warshe zali tarihi dole ole zalyashiway rahat nahit