गीत छान आहे. त्याची गाण्याची चालही सुंदर आहे. जीवनाचा परामर्श अतिशय सुरेख पणे रेखांटन आहे. धन्यवाद
@GirishBhise3 ай бұрын
@@anildeshpande17 अगदी खरं बोललात सर. ही कलाकृती अजरामर आहे 😊🙏
@deepakbhatt153 Жыл бұрын
दैवजात दु:खे भरता दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा माय कैकयी ना दोषी नव्हे दोषि तात राज्य त्याग कानन यात्रा ,सर्व कर्मजात खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा अंत उन्नतीचा पतनी होई या जगांत सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जिवासवे जन्मे मृत्यु जोड़ जन्मजात दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत काय शोक करिसी वेडया स्वप्निच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा तात स्वर्गवासी झाले बंधू ये वनांत अतर्क्य ना झाले कांही जरी अकस्मात मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरा मरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ? दु :खमुक्त जगला कारे कुणी जीवनांत वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ क्षणिक तेवी आहे बाळा ,मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आंसू ढाळु आता पूस लोचनांस नको आंसू ढाळु आता पूस लोचनांस तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येत हो तू राजा ,रंक मी वणींचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ मुकुट कवच धारण करि कां वेष तापसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चार संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चार अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनांत प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत मान वाढवी तू लोकी अयोध्या पुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा
@rajendragaikwad221811 ай бұрын
❤ श्री राम जय राम जय जय जय ❤ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय ❤🌼🪔🌹🌷💐🙏🌺🎉
@GirishBhise10 ай бұрын
धन्यवाद 😊🙏 || श्री राम ||
@sharadjoshi26359 ай бұрын
Jay shree Ram
@GirishBhise9 ай бұрын
@@sharadjoshi2635 जय श्रीराम 😊🙏
@tukaramnamaye3974 Жыл бұрын
पारधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा या दोन अनिस्ट ओळी सुधीर फडके यांनी जगभर पसरविल्या त्या मुळे अखिल मानव जातीचे अतोनात नुकसानं झाले आहे. सद्गुरू श्री वामनराव पैें. संदर्भ ग्रंथ .सुखी जीवनाचे पंचशील.
@GirishBhise Жыл бұрын
तुकाराम साहेब, मला आपल्या भावना समजल्या 😊🙏 परंतु हा विचार सुधीर फडके किंवा माडगूळकर ह्यांचा नसून बहुतांना तो पटला आहे असे दिसते. नाहीतर जगभर का बरा पसरला असता?? आपण हे गाणे ऐकल्या बद्दल आपले खूप खूप आभार. श्री राम 😊🙏
@laxmanpawale5766 ай бұрын
माडगूळकर हे आध्यात्मिक कवी आहेत .आणि यातून दुःख सहन करण्याची शक्ती नक्कीच वाढते .आपल्या संतांनी सुद्धा हेच विचार मांडले आहेत .तूच आहेस तूझा शिल्पकार हे संतांच्या साहित्यात कुठेही सापडत नाही .तसेच संतांनी कर्म व प्रयत्न याचे समर्थनच केले आहे .ज्यांनी आध्यात्मिक ग्रंथ तेही संतांचेच वाचले आहेत त्यांना हे विचार मान्य आहेत .नास्तिकांना हे विचार पटत नसतील .
@ashokmarathe6745Ай бұрын
खूपच छान गीत सारखे ऐकावेसे वाटते धन्यवाद बाबुजी
@GirishBhise10 күн бұрын
@@ashokmarathe6745 साहेब, खरं आहे! अप्रतिम कलाकृती आहे हे गाणं
@sushmadhote5080 Жыл бұрын
श्रीयुत. ग. दि. माडगूळकर लिखित व श्रीयुत सुधीर फडके यांनी गायलेले गीत रामायण हे काव्य अजरामर आहे. हे माझ्या आवडीचे काव्य आहे.
@GirishBhise9 ай бұрын
अप्रतिम कलाकृती आहे 😊🙏
@madhavipathak9728 Жыл бұрын
फारच छान गायलाय. बाबूजींची आठवण झाली.❤
@pushpaghatkar7633 Жыл бұрын
Eleven 0:08
@GirishBhise10 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏
@kamaljadhav6445 Жыл бұрын
अतिशय मर्मग्राही आणि मनातला चटका लावणारं हे रामायणातील गीत. प्रत्येकालाच जीवनात अनुकरणीय आहे..पण या काळात कोण विचार करतोय. मी आणि माझे नी जीवन ग्रासले आहे. असो.कालाय तस्मात नमः.धन्यवाद
@GirishBhise Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏽
@GirishBhise Жыл бұрын
पण रामाच्या आयुष्यात इतके दुख्ख असून देखिल ते आशावादी वाटतात. आपणही तसेच राहायला हवे असे मला वाटते 🙏🏽😊❤️
@pratibhakulkarni51545 ай бұрын
अप्रतिम.अतिशय सुंदर आवाजात गायिले आहे.ऐकून बाबुजींची आठवण झाली.अशीही रामायणातील सगळी गाणी खूप सुंदर आहेत किती ही वेळा ऐकली तरी समाधान नाही होत
@GirishBhise5 ай бұрын
हे अगदी खरं आहे! गीत रामायण अजरामर आहे ❤️🙏 माझा प्रयत्न आवडला हे ऐकून खूप छान वाटले! खूप खूप धन्यवाद प्रतिभा मॅडम 😊🙏
या अजरामर गाण्या ला इतका मोठा कालावधी लोटला आहे तरी आज पण ऐकल्यावर डोळे भरून येतात.गाण्या चे शब्द अतिशय सुंदर आहे. 😊👌👏
@GirishBhise Жыл бұрын
खरं आहे 😊🙏
@dattarambarve9936 Жыл бұрын
1000petcet carect Sir 🌹🙏🏻Dattaram Anant Barve Goa Vilege Honda Sanklim 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@GirishBhise Жыл бұрын
भावपूर्ण शब्दं आणि गायकी आणि गाण्यात आणि आपल्या हृदयात राम असलं की अशी अनुभूती येतेच ❤️😊🙏
@kashinathdeshpande Жыл бұрын
खुप सुंदर बाबुजींची आठवण झाली छान खुप खुप शुभेच्छा
@GirishBhise9 ай бұрын
मनपूर्वक आभार 😊🙏
@kirtijoshi73411 ай бұрын
अतीशय सुंदर गायलात, मन भरून आलं.
@GirishBhise10 ай бұрын
खूप बरं वाटलं! मनापासून धन्यवाद 😊🙏
@jyotinene9256 Жыл бұрын
खूप छान वाटले ऐकायला माझे आवडते आहे हे गाणे
@GirishBhise Жыл бұрын
धन्यवाद ज्योती ताई 😊🙏
@narhariparchand4032 Жыл бұрын
सर्व जीवनाचा खरा अर्थ समजावुन सांगितला आहे.सर्व जन ऐकतात व विसरुन जातात.पुन्हा तेच तेच .......
@GirishBhise Жыл бұрын
खरं आहे! ग दी मा आणि बाबूजी ग्रेट आहेत 😊🙏❤️
@madhavwagh223 Жыл бұрын
अवर्णनीय, अप्रतिम काव्यातील शब्दांनाही शब्द अपूरे पडतात, भावनात्मक काव्य गायनाला व गायकाला सादर प्रणाम !!
@GirishBhise Жыл бұрын
Kharach 😊❤️🙏🏽
@vithalchavan9206 Жыл бұрын
न्याय,निती,धर्म,कर्तव्य ,पुरुषार्थ ,सर्व काही या गीतात आहे.
@shree571810 ай бұрын
❤😊 namaskar 🌹🌹🙏
@GirishBhise9 ай бұрын
अगदी खरं आहे!! अप्रतिम कलाकृती आहे
@AbasahebKokate-nq3rm Жыл бұрын
छान सुरेल आवाज आणि गीत ही छान
@GirishBhise9 ай бұрын
मनपूर्वक आभार 😊🙏
@ashokmarathe67456 ай бұрын
खूपच सुंदर आवाज श्री.सुधीर फडके यांच्या सारखा धन्यवाद
@GirishBhise5 ай бұрын
खूप धन्यवाद अशोकजी 😊🙏
@kanchanatigre89076 ай бұрын
खूप छान अप्रतिम आवाज
@GirishBhise6 ай бұрын
धन्यवाद कांचन ताई 😊🙏
@chandrakantpatil1176 Жыл бұрын
सुरेल आणि गोड आवाज. अप्रतीम सादरीकरण.
@GirishBhise Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद पाटील साहेब 😊🙏
@ravindrakunte77 Жыл бұрын
अतीशय सुंदर मला वाटलं बाबूजी गात आहेत.
@GirishBhise9 ай бұрын
मनपूर्वक आभार 😊🙏
@supriyasamant1076 Жыл бұрын
Babujinchi gani mala farch avadtat. Taripan tumhi farach chaan gailat .thank you
@GirishBhise Жыл бұрын
धन्यवाद सुप्रिया ताई 😊🙏
@s.k65412 жыл бұрын
खुप सुंदर गायले आहे. बाबूजींच्या सुरांची आठवण झाली.
@GirishBhise2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊❤️🙏 आणि बाबूजींनी 😊🙏💐
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
Babuji paste palate he swar kanat yeku Yete ni jag yete
@ramalsuryawanshi728 Жыл бұрын
😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅
@nirmalasnavarkar9862 Жыл бұрын
@@sunitasuryawanshi3017za po
@chandrahaschari3278 Жыл бұрын
@@GirishBhise q t5 w
@maheshchitnis61769 ай бұрын
Apratim Awaz , god bless you 🙏 💐👏👍
@GirishBhise9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद महेश सर 😊🙏
@shamkulkarni710127 күн бұрын
खुप सुंदर आवाज ऐकून मन भाराऊन गेले. शाम कुलकर्णी, आहिल्यानगर.
@GirishBhise10 күн бұрын
@@shamkulkarni7101 साहेब, खूप खूप धन्यवाद 😊🙏
@villaskavate9221 Жыл бұрын
श्री. गिरीशजी भिसेसर आपला आवाज अतितोत्तम आहे. माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा । पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ॥ धन्यवाद ॥
@GirishBhise Жыл бұрын
खूप खूप आभार sir 😊🙏🙏 श्री राम 😊💐🙏
@bharatsomavanshi8514 Жыл бұрын
अतिशय सुंदर गायन !!! मन अगदी सद्गतीत होते.🙏
@GirishBhise Жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद 😊🙏🙏
@sumatit6335 Жыл бұрын
🌹🌹🌹 . Beautiful Lyrics , Best Singer Well Composed Unforgettable Old Melody Song !! 👌👌👌 🤗🤗🤗 💎💎💎
@subhashsawant75211 ай бұрын
Qqq
@GirishBhise9 ай бұрын
True that! मनपूर्वक आभार 😊🙏
@pratibhakulkarni51545 ай бұрын
अप्रतिम... अतिशय सुंदर गायिलात.बाबुजींची आठवण झाली.. छान
@GirishBhise5 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🏽❤️
@mahadevshirsat1655Ай бұрын
😢😮😊
@ashokmarathe6745 Жыл бұрын
खूपच छान आवाज धन्यवाद
@GirishBhise9 ай бұрын
मनपूर्वक आभार 😊🙏
@sadanandbodas24477 ай бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
@vijayvichare6687 Жыл бұрын
बाबूजींची आठवण येईल असे गायले आहे उत्तम
@GirishBhise9 ай бұрын
भरून पावलं मला विजय सर 😊😊🙏🙏धन्यवाद
@mohanmayekar7233 Жыл бұрын
सुंदर मस्तच.
@GirishBhise9 ай бұрын
मनपूर्वक आभार 😊🙏
@arunjoshi905 Жыл бұрын
खुप छानगायले आहे!!
@GirishBhise9 ай бұрын
मनपूर्वक आभार 😊🙏
@sahadeomanjarekar4321Ай бұрын
Fine . May Lord give both of U and Ur staff every thing that I wish.
@GirishBhise10 күн бұрын
@@sahadeomanjarekar4321 sir, thank you very much 😊🙏
@mangeshshelatkar6553 Жыл бұрын
अप्रतिम! ह्या पेक्षा अधिक शब्द माझ्यापाशी नाहीत. मला गाण्याचे, गायनाचे शास्त्र समजत नाही पण आपले गाणे थेट हृदयाला जाऊन भिडले. माझ्या सारख्या सामान्य मनुष्याला आणखी काय हवे. गाणं ऐकण्यातून समाधीकडे म्हणजे काय ते अनुभवले.
@GirishBhise Жыл бұрын
आपला हा अभिप्राय ऐकून धान्य झालो मी. हे सगळे श्रेय त्या श्री रामाला, माडगूळकर ह्यांना आणि बाबूजींनी 😊🙏🙏❤️❤️ मी केवळ मध्यम आहे असं समजा कृपया 😊🙏खूप खूप धन्यवाद
@meenasaraf1826 Жыл бұрын
अप्रतिम गीतकार व संगीतकार 🌹🙏
@GirishBhise Жыл бұрын
खरंच 😊🙏🏽
@shree5718 Жыл бұрын
Bhise Guruji. मस्त च All. Ways. Best Luck PL.repate song once again डोळ्या तून पाणी आले अतिशय. सुंदर
@GirishBhise Жыл бұрын
अभिप्राय दिल्या बद्दल खूप धन्यवाद तुम्हाला 🤗🙏🌹 ही रचनाच इतकी उत्कट आहे 👍👍
@AnjaliKhatawkar Жыл бұрын
असे च गात रहा बाबुजींनीची आठवण झाली अतिशय सुंदर आ्वाज
@GirishBhise Жыл бұрын
वाह वाह बाबूजी 🙏😊❤️ खूप धन्यवाद आपले 😊❤️🙏
@pradnyamarathe54115 ай бұрын
वा. फारच छान
@GirishBhise5 ай бұрын
आभारी आहे प्रज्ञा मॅडम 😊🙏
@sumaphansekar5751 Жыл бұрын
अतिशय सुरेख मनाला स्पर्शून जाते गीत
@GirishBhise Жыл бұрын
हो खरं आहे. खूप धन्यवाद 😊🙏
@ashokmarathe6745Ай бұрын
प्रत्येकाला आयुष्यात दु: ख भोगावे लागते
@GirishBhise10 күн бұрын
@@ashokmarathe6745 साहेब, १०१ टक्के खरं आहे. भोग कुणाला चुकला आहे??