बा नीज गडे निज गडे लडिवाळा , निज निज माझ्या बाळा ll बालपणातील अतिशय सुंदर मराठी कविता ll एकदा ऐकाच

  Рет қаралды 295,891

Kuhi Cha Suraj 🙏🏻

Kuhi Cha Suraj 🙏🏻

Күн бұрын

गीतकार :- दत्त ( दत्तात्रय कोंडोजी घाटे )
गायक :- सूरज कुमार धनजोडे
व्हिडिओ :- विशाल धनजोडे
नमस्ते मित्रांनो
अनेकांची इच्छा होती की दादा तुमचे गीते आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे आहेत . त्यामुळे या चॅनल चा माध्यमातून आम्ही आपल्याला आमचे लिखित गीते पुरवणार आहोत ....
आपल्या आवडी निवडी चे गीते आम्हाला स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर sms द्वारे कळवू शकता , किव्वा या व्हिडिओ च्या comment मध्ये सुद्धा कळवू शकता .....
धन्यवाद 🙏🏻

Пікірлер: 593
@sarjeraosalunke3153
@sarjeraosalunke3153 12 күн бұрын
ही कविता इयत्ता 7 वी चे मन्वंतर वाचनमाला या पाठ्यपुस्तकात सन 1969 साली आम्हाला होती.त्यातील बरीच कडवे आजही माझ्या तोंडपाठ आहेत. ही कविता दारिद्र्यावर असून ती सुमारे 55 वर्षांनंतर ऐकायला मिळाली खूप छान वाटले.दुर्मिळ साहित्याचा ठेवा.ऐकवल्याबद्दल धन्यवाद!!!
@dilipdahiwadkar4458
@dilipdahiwadkar4458 11 күн бұрын
अप्रतिम जुन्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद सर
@jayrampawar2694
@jayrampawar2694 12 күн бұрын
माझे वडील आज हायात आहेत ते माझे मुलाचे मूलाना झोळीत झौपवीताना हेच अगाई गीत तथा कवीता महणुन झोपवीत तयाना देखील आज हि कवीता ऐकवीली फार दिवसा पुरवी हिच आवसथा सरव ठिकाणी होती पण आता मागचे दिवस राहीले नाहीत छान आज हि कवीता ऐकुण मला वाईट वाटले माझे वडीलानी असेच वाईट दिवस काढलेपण आज तयाचेमुळे चागले दिवस आलेत
@bharatmaske3684
@bharatmaske3684 11 ай бұрын
भाऊ एकदम बालपण डोळ्यासमोर उभा केला तुन एकदम माझे बाबा लहानपणी रोज हे गाणं म्हणायचे तुझा मनापासून आभार 💐💐💐🙏🙏🙏🙏आता मी 39 वरस्याचे आहो पण हे एकत्तांनी मला मी 5वरस्याचे असल्याचे जाणवले
@johncorreia1691
@johncorreia1691 Ай бұрын
फार सुंदर कविता आनी चाल आमच शालेय जीवन आठवले
@jayshreeealshi4843
@jayshreeealshi4843 15 күн бұрын
छान कविता मन भूतकाळात गेले 😊 सूर्य गेला मावळून काऊ चिऊ भुर बाई काऊ चिऊ भुर आकाशाच्या मैदानावर स्वर गणगेला पूर .. ही कविता म्हणा प्लिज, कवी आठवत नाहीत मला
@bhaskarbansode260
@bhaskarbansode260 Жыл бұрын
सुंदर, सुमधुर आवाजात स्पष्टता... गतस्मृती जाग्या झाल्या...करुण रस निर्माण झाला..
@ruaplipatil263
@ruaplipatil263 28 күн бұрын
Majhi आई ही कविता बोलून निजवयाची....खूप आठवण येते आई ची
@mansikhedekar8936
@mansikhedekar8936 Жыл бұрын
खूप सुंदर माझ्या लहानपणी मला कविता होती. आज मला ऐकायला मिळाले.
@balirammahale2090
@balirammahale2090 Ай бұрын
बालपणात गेलो, आपला आवाज खूपच गोड आहे.❤❤
@supriyarumde1959
@supriyarumde1959 7 ай бұрын
Tumchi kavita ikun khup khup chan vatle.mala mazya babanchi aathvan jhali.t
@minakshideshpande7369
@minakshideshpande7369 3 ай бұрын
60 वर्ष झाली तरी या कविता तश्याच चालीत आपण म्हणता आहात...या 60/65 वर्षांपूर्वी च्या सगळ्या कविता मलाही पाठ आहेत ऐकताना घायाळ होत मन....
@DongareB.T.
@DongareB.T. 2 ай бұрын
.a😂
@atmaramacharekar8340
@atmaramacharekar8340 Ай бұрын
आपण अजूनही दारिद्र्यच कवटाळून का बसलो आहोत ?
@ajitdeshpande2280
@ajitdeshpande2280 15 күн бұрын
सहमत
@MangalaGhanekar-nm7qc
@MangalaGhanekar-nm7qc 21 күн бұрын
बरेच दिवसानी हे अंगाईगीत ऐकून खूपच बरे वाटले ,त्यावेळच्या परिस्थितीचे किती सार्थ वर्णन आहे,धन्यवाद
@sunitapatil5135
@sunitapatil5135 Жыл бұрын
खूपच हार्ट टच आहे खूप जुनी कविता आहे पण त्या कवितेने लहान पनीचे दिवस डोळ्यापुढे येऊन उभे राहिलेखूप खूप धन्यवाद
@lalitadurgude
@lalitadurgude 24 күн бұрын
आईच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले
@सुभाषरावखरात
@सुभाषरावखरात Ай бұрын
राजा भोज कविता 🌹🙏🌹आवाज उत्तम.
@bjp-futureofindia4846
@bjp-futureofindia4846 3 ай бұрын
आपण जुन्या काळातील आठवणी जपून ठेवून त्या आजही ताज्या केल्यात त्याकरिता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्यामुळे बालपण आठवले तो रात्रीचा अंधार ती मिन मिन ती चिमणी तीच अंगाई गाणारी आजी डोळ्या पुढे आणली अभरी आहे
@vandanadesai4330
@vandanadesai4330 2 ай бұрын
फार जुने गाणे आमच्या वेळचे गाणेआहे जुण्या आठवणु जागया झाल्या डोळै भरून आले
@MachhindraGajbhiye-gn1yt
@MachhindraGajbhiye-gn1yt 13 күн бұрын
Machhindra gajbhiye 1565
@kantatilke3832
@kantatilke3832 Жыл бұрын
खूप छान.बालपणी आमची आजी गात असे, हल्ली लहान लहान मुलांना, मुलींनाही मोठ्यांच्या गाण्यांवर नृत्य करायला लावतात, पाहून वाईट वाटते.
@kumdeokashyap5826
@kumdeokashyap5826 Жыл бұрын
अतिशय सुंदर, अप्रतिम, लहानपणी माझी आई गायची, आठवतं अजून
@sonalmhaske9327
@sonalmhaske9327 Жыл бұрын
आज पण ही कविता ऐकताना कवितेत वर्णन केलेले दृष्ट डोळ्यासमोर उभे राहते आणि न कळत अश्रू अनावर झाले पूर्वी च्या खर्य परिस्थितीचे वर्णन केले आहे
@ShubhlaxmiDalvi
@ShubhlaxmiDalvi 13 күн бұрын
छान ऐकवली कविता
@anjalikulkarni2288
@anjalikulkarni2288 Жыл бұрын
खूप सुंदर लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला आवडती कविता आहे
@SheetalMasurekar
@SheetalMasurekar 2 ай бұрын
छान केलस बाबा,आता तुझ्या गाण्यांची कॅसेट लावता येईल,फार फार आभार
@latashelar1678
@latashelar1678 4 ай бұрын
50 वर्षांपासून मी ही कविता गात आहे. आज खूप आनंद वाटला.
@pradeepshinde2347
@pradeepshinde2347 Ай бұрын
❤🎉❤ सुंदर.... जुन्या आठवणी जाग्या झाल्या.....एकत्र कुटुंबपद्धती मध्ये ऐकायला मिळायचे... जुने तेच सोने
@mangalaphiske6105
@mangalaphiske6105 25 күн бұрын
खूप छान.बेटा आमच्या आठवणी जाग्या केल्या. धन्यवाद बेटा
@meenakshithakare8463
@meenakshithakare8463 Жыл бұрын
कविता खूपच छान आहे,मी ही कविता म्हणत नाही,किती नकारात्मक झोपवताना बाळाला सांगायच, मी पण आजी आहे,काय करणार पींडे पींडे मर्तीभिन्ना
@nitinkulkarni92
@nitinkulkarni92 Жыл бұрын
खरंच चांगली कविता आहे. पण हल्ली असे ऐकायला मिळते कुठे
@sulochanachaudhari6370
@sulochanachaudhari6370 4 ай бұрын
खुप छान करुण रसात गाईले लहानपणीची आठवण झाली माझ्या आईने पण गाईले आहे कंठ दाटून आला गरीबीचे दिवस आठवले दादा तुम्ही खुपच छान करुण आवाजात गाईले धन्यवाद माऊली
@jasvantmestry5983
@jasvantmestry5983 4 ай бұрын
Very nice Marathi song
@satishporedi6587
@satishporedi6587 4 ай бұрын
I AM NOW 74 YEARS OLD ,IN MY PRIMARY SCHOOL I WAS HAVING THIS POEM .NOW SEE MANY PHILOSOPHICAL THOUGHTS IN IT ,WRITER IS GREAT AND YOUR PRESENTATION IS ALSO GREAT.VERY MEANINGFULL SONG.
@AshaKurkute
@AshaKurkute 4 ай бұрын
Ty वेळेस गरिबी एवढी होती की विचारूच नका. परंतु जीवन आजच्या पेक्षा चांगले होते .त्यावेळेस आम्ही लालाबत्ती घटोपराला राहायला होतो. रमण राघवन पण त्याच वेळेस होता. आम्हाला दिवस दिवस जेवायला भेटणं मुश्किल. पण आता कविता ऐकल्यानंतर सर्व आठवणी ताज्या होतात.
@vijayas4945
@vijayas4945 Жыл бұрын
असेच एक कविता चौथीच्या पुस्तकातील आमच्या वेळी वनी खेळते बाळ ते बल्लवांचे,तुरे खोवीती मस्तकी पल्लवांची(१९६८)मिळाली तर बघा (श्रीकृष्ण व सवंगड्याची) या पण चारच ओळी आठवणीच्या आणि आता सध्या त्या मिळत नाही खूप आनंद वाटला रवी गेला रे सोडूनी आकाशाला, कुठे भेटेल ह्या प्रतीक्षेत होते. धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद. 👍👌♥️💐💐
@PopatKamble-u6x
@PopatKamble-u6x 8 ай бұрын
आमचा तो सुवर्णकाळ तो काळ पुन्हा जागा केलास. आणि तोही काव्यातून. तुला खुप खुप धन्यवाद.
@milindkakade6720
@milindkakade6720 Жыл бұрын
बालपण ही कविता वडील म्हणायचे आई-वडिलांच्या कविता फार आठवण आलीअतिशय गोड काव्य आहे जीवनातील सोनंजीवनातील सोनं झालं मिलन काकडे बारामती
@shailajadeshpande6904
@shailajadeshpande6904 4 ай бұрын
आईची आवडती अंगाई.सर्व भावंडे ही अंगाई ऐकुन वाढलोत्🙏🌹
@JyotsnaChaudhari-l9d
@JyotsnaChaudhari-l9d 6 күн бұрын
माझे वडील नातवंड साठी म्हणून झोपायचे.
@kantamasodkar5148
@kantamasodkar5148 2 ай бұрын
खूप छान करून रसात गायले लहानपणीची आठवण झाली व कंठ दाटून आला
@sujatataram6217
@sujatataram6217 10 ай бұрын
खूपच सुंदर.. मी माझ्या आई बाबांना एकवले, ही त्यांची कविता.. आई नेहमी पाळण्याला म्हणते.. काही काही आठवत नव्हत.. दादा खूप खूप धन्यवाद 😊
@vijayprabhadeshmukh7620
@vijayprabhadeshmukh7620 Жыл бұрын
खूपच छान शालेय पुस्तकांमध्ये ही कविता होती क्षणात मी आठवणीत गेले.
@kalpanaketkar1424
@kalpanaketkar1424 Жыл бұрын
अप्रतिम, सुंदर कविता, आई नेहमी गात असे
@pradnyawadke8984
@pradnyawadke8984 Жыл бұрын
अतिशय ह्रदयाला भिडणारे असे हे गीत आहे. डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही ऐकवल्याबद्दल खुप, खुप, खुप धन्यवाद.🙏🙏
@mr.prathz
@mr.prathz Жыл бұрын
Maze Ajoba Mazyasathi Gayche Lahanpani Jevha Amhi Mama Kade jaycho tevha Ajun hi athvtat Te Divas ❤️✨
@nandkumarpawar869
@nandkumarpawar869 12 күн бұрын
Ho
@sanjaychavan4200
@sanjaychavan4200 Ай бұрын
माझी आई सुद्धा अनेक वेळा माझ्यासाठी ही कविता म्हणत होती.तिच्या पाठच होती... धन्यवाद
@shobhapund8037
@shobhapund8037 9 күн бұрын
माझ्या मुलासाठी त्याचे काका हे गाणे म्हणत असे
@arthawarmawakade5136
@arthawarmawakade5136 7 ай бұрын
फारच सुंदर व भावनात्मक कविता.माझ्या बालपणी मी ही कविता ऐकली.आज मला माझ्या बालपणीची आठवण आली.फारच सुंदर आवाज.गायकाचे अभिनंदन.धन्यवाद!
@ranjanasonar1967
@ranjanasonar1967 4 ай бұрын
नमस्कार, खूप जुनी अर्थ पूर्ण अंगाई गीत.तुम्ही अतिशय सुंदर, कर्णमधुर, सुस्पष्ट व सूस्वरात गायलात.आमची आई आम्हा भावंडांना नेहमी गाऊन निजवत असे.आज आई ह्यात नाही.आईची आवर्जून आठवण आली.नयनी अश्रू दाटून आलेत.मन सद्गदित होऊन हृदय गहिवरले.अतिशय सुरेख.🎉🎉
@SurekhaShinde-q2t
@SurekhaShinde-q2t 2 ай бұрын
खूप छान आवाज आणि कविता 😢
@vidyamahadik2293
@vidyamahadik2293 3 ай бұрын
Khup Chan mi lahan Astana Mazi aai aamhala hi Kavita aikvychi parat ekda balpanchi aathvn karun dilit dhanyvad
@amolrane4238
@amolrane4238 3 ай бұрын
आत्ता अभ्यासक्रमात. अश्या प्रकारच्या. कविता पाहिजे ❤
@sharadaagale
@sharadaagale Ай бұрын
हि कविता मि माझ्या नातवाला मणून झोपण्यासाठी मि गात होते मि एक सत्तर वर्षे वयाचि महिला आहे मला खूप छान वाटलं धन्यवाद बाळा शतायू हो माझी चिमनि पाखर जयभीम जय संविधान जयभारत बाळा शतायू हो ❤❤❤❤
@madhukarsonawane5555
@madhukarsonawane5555 22 күн бұрын
8
@vijayas4945
@vijayas4945 3 ай бұрын
आम्हाला चौथीच्या पुस्तकात असताना ही कविता होती, अतिशय भावपूर्ण सुंदर आवाजात पण छान म्हणाले तुम्ही भैया🎉🎉❤
@SavitaShete-sd4ub
@SavitaShete-sd4ub Жыл бұрын
माझी आई ही कविता खुप छान गायची आजही ती नातवंडासाठी खुप सुरेख गाते
@shakuntalagangurde8677
@shakuntalagangurde8677 5 күн бұрын
Avarti Kavita hai visarjan dhanyvad
@sulochanawarthe2245
@sulochanawarthe2245 Жыл бұрын
खूपच सुंदर सादरीकरण , सुरज बाळा..... खूप आवडलं अंगाई गीत. माझे बाबा नेहमी गायचे हे गीत. आज बाबा नाहीत. आठवणी राहिल्यात फक्त
@shobhamankar9671
@shobhamankar9671 4 ай бұрын
धन्यवाद बालपणी आईच्या तोंडाने ऐकलेली कविता आहे बालपण आठवले
@aartimungale1060
@aartimungale1060 Жыл бұрын
आज दोन्ही कविता ऐकून मन भरून आले जुन्या आठवणी जाग्या झाल्या अजून एक कविता मिलती का बघा गरीब बिचारा माधुकरी दुःख त्याला फार या दोन्ही कविता पूर्ण ऐकू शकले नाही 👌😢
@avinashmhatre3713
@avinashmhatre3713 Жыл бұрын
अत्यंत उत्कट अंगाई गीत.आजच्या तरुण पिढीने हे गीत जरुर ऐकावे व सादर करावे.
@Bhaiyyajibhusari-st8vc
@Bhaiyyajibhusari-st8vc 2 ай бұрын
लहानपणी आम्हाला ही कविता होती.म्हणताना खूप वाईट वाटायचं.
@ravishankerwalode7870
@ravishankerwalode7870 4 ай бұрын
खुपच सुंदर अंगाईगी बर्याच दिवसानंतर ऐकल्याने डोळे भरुन आले
@alkasonawane5478
@alkasonawane5478 2 ай бұрын
खरंच जुन्या आठवणींना उजाळा दिला भाऊ आपण. बालपणी च्या आठवणीत मन हरवले, रमले धन्यवाद 🙏
@smitawadekar8188
@smitawadekar8188 Жыл бұрын
Amazing! Ashi itki mothi ahe mahit navte khupach Sundar sadrikaran Thnx🎉🎉
@nanduhundiwale6516
@nanduhundiwale6516 8 ай бұрын
खूप सुंदर माझी आई नेहमी ही कविता म्हणायची आता आई या आयुष्यात नाही परंतु आठवण नेहमीच आहे
@pramilwagh3240
@pramilwagh3240 3 ай бұрын
खूपच छान गायले मला सातवीला ही कविता होती 19 67 ला होती
@taramarathe1635
@taramarathe1635 2 ай бұрын
अतिशय दारिद्र्याच्या जीवन जगणाऱ्या आईने बाळाला झोपवतांना आपल्या गरिबीची व्यथा मांडली आहे त्याला झोपायला ही पुरेसी सुरक्षित जागा नाही हताश झालीं आहे...... डोळे भरून आले आणि मन भुतकाळात गेले आई वडिलांची आठवण झाली माझी बाबाही कधी काळी म्हणून दाखवत हि कविता आणि आई गुणगुणत असे...
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 2 ай бұрын
वाह! खूपच सुंदर माऊली. लहानपणीची आठवण करून दिली. आम्हाला शाळेत ही कविता होती. मी माझ्या नातीला झोपताना या कवितेतील खडबड हे उंदीर करती हे कडव म्हणायचो. त्या वयात ही कविता फक्त पाठ करून प्रतिक्षेत मार्क पाडणे एवढेच समजत होते. पण आता कळतय की त्या माऊलीने गरीबीचे किती सुंदर वर्णन केले आहे. खूपच छान ❤❤❤
@geetashinde9497
@geetashinde9497 4 ай бұрын
हे आजिबात अंगाई गीत नाही , तर एका दुर्भागी मातेच दुःखा कथन आहे . जी आपल्या बाळाला आपल्या दारिद्र्याची जाणिव देत आहे . सर्वसाधारणपणे लहान मुलांना अशा त-हेने अंगाईगीत गाउन कोणतिही आई झोपवणार नाही . ही कविता मी शाळेत अभ्यासिली आहे .अतीशय करुणास्पद आहे ,
@py1955
@py1955 3 ай бұрын
agdi barobar, pan aiktana dolyat paani alyashivay rahat nahi. mi pahilyandach aikali.
@vinayjain1324
@vinayjain1324 Ай бұрын
PAN zoptana hich kavita sarvatra aiku yet ase
@amrutamotiwale6306
@amrutamotiwale6306 Жыл бұрын
खूप खूप सुंदर । अनेक वर्षानी जणू खजिनाच अचानकपणे गवसला, मी माझ्या नातवासाठी हे म्हणायची, पण मला चार ओळीच आठवायच्या, आज अचानक हा आठवणीतला ठेवा गवसला, आजही ही कविता ऐकताना अश्रु अनावर होतात, आपण सादरीकरणही भावपूर्ण केलंय, धन्यवाद ।
@vijayas4945
@vijayas4945 Жыл бұрын
ताई मला पण तुमच्यासारखंच झाले होते चार ओळी आठवत होत्या चौथीला असताना मराठीच्या पुस्तकातील 👋
@nandanshelar
@nandanshelar Ай бұрын
कसला भारी आवाज आहे तुमचा
@devidaskhade3130
@devidaskhade3130 2 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण !
@bylagu
@bylagu Жыл бұрын
व्वा व्वा, अभिनंदन शुभेच्छा अभीष्ट चिंतन. तुमचा आवाज, काव्य आणि ती अंगाईगीताची पारंपारिक चाल सगळंच मस्त जमून आलंय हो.
@manoharcheulkar3645
@manoharcheulkar3645 Жыл бұрын
अशीच एक सुंदर कविता आहे. आमच्या लहानपणी ची उभे भवती प्रासाद गगनभेदी. सहानुभूती.
@vandanagolwalkar9700
@vandanagolwalkar9700 2 ай бұрын
Very nice kavita
@madhuriumarani6456
@madhuriumarani6456 Жыл бұрын
माझे वडील ही कविता म्हणायचे पण मला ती आठवत न्हवती आज ऐकून खूप आनंद झाला ,डोळे भरून आले
@manjiritoraskar9718
@manjiritoraskar9718 22 күн бұрын
शर आला तो धावून आला काळ ही कविता
@neetakarlekar7018
@neetakarlekar7018 Жыл бұрын
माझे बाबा ही आंगाई फार छान चालीत म्हणत असत. नातवंडांना गात असत. त्यांची आज प्रकर्षाने आठवण आली. तुम्ही पुन्हा एकदा येकवल्याबतधल धन्यवाद
@shubhangipalav2609
@shubhangipalav2609 4 ай бұрын
हि अंगिका ऐकुन खुप रडु आले आई आजी आठवली खूप दिवसाने एवढी सुंदर अंगाई ऐकायला मीलाली खूप खूप धन्यवाद
@AshokMhatre-l5d
@AshokMhatre-l5d Жыл бұрын
आमच्या लहान पणी आमची आजी हे अंगाईगीत म्हणायची हे आजही आठवते.जय अंबे, भिवंडी णण
@kalapnagaikwad2209
@kalapnagaikwad2209 Жыл бұрын
🙏🙏khupch old adhvan aali
@prasadjadhav3206
@prasadjadhav3206 Жыл бұрын
खुप खुप सुंदर आहेत आणिसुरेख गायीले आहे ❤नमस्कार
@saritaanadeo5292
@saritaanadeo5292 Ай бұрын
Khup sunder shabd touching n gayili pan khup chhan mala mahit hoti pan purn Aathvat navti kan tript zale
@anaghasadhu489
@anaghasadhu489 4 ай бұрын
मी शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील कविता मुलांना झोपवतांना मी म्हणत असे मुलांचं. लहान पण आठवले
@devidasjoshi6252
@devidasjoshi6252 2 ай бұрын
खूप खूप छान 🎉🎉🎉
@rajeshwariballal9967
@rajeshwariballal9967 Жыл бұрын
Mazi aai mazya chulat bhawandana zopawatana hi angai gayachi. Khup chhan mhanaychi ti. Aankhi kahi juni gani gaychi ti.kadachit tumhalahi mahiti astil.
@rameshkale3649
@rameshkale3649 4 ай бұрын
आम्हाला नवव्या वर्गात ही कविता होती. ऐकतांना मराठीच्या शिक्षकांची आठवण आली. तुम्ही जशी करुण रसपूर्ण चालीवर गाईली अगदी त्याच चालीवर आमच्या सरांनी आम्हाला वर्गात गाउन शिकविली होती. मन भूतकाळात ५७ वर्षे मागे गेले. धन्यवाद!
@ushanavgire1569
@ushanavgire1569 Жыл бұрын
मला ही कविता तीन कडवे पर्यंत पाठ आहे आता संपूर्ण कविता पाठ झाली परत शाळेची आठवण जागी झाली धन्यवाद 😊❤
@meerabhalchandraborkar651
@meerabhalchandraborkar651 2 ай бұрын
हृदयस्पर्शी गीत ! आमच्या पुस्तकात नव्हते .पण दुसरीकडे वाचले होते
@pruthvirajbansod7983
@pruthvirajbansod7983 Жыл бұрын
Maza bap Hi Kavita chan chalivar mnun mazhy bhavndana palna halun zopvaycha
@balasahebamrale9021
@balasahebamrale9021 Жыл бұрын
ही कविता ऐकताना डोळ्यातून अंश्रु आले नाही अशी एक वेळ गेली नाही. मी तीन वर्षांचा असतानाच माझे वडिल वारले होते.त्या नतरचा काळ अंत्यत वाईट दिवस गेले. माझी आक्का (मोठी बहिण)हि कविता म्हणवत मला रोज झोपवत असे.माझ्यासाठी हि कविता अमृत कवच होते.आठवणीतील त्या हृदय पिळवटून टाकणारे ते क्षण होते.ते दुःखाचे दिवस गेले आठवणी तसाच राहिल्यात.आज पुन्हा अंश्रुना वाट करुन दिली. धन्य ती माझी आक्का.
@suvidhakaskar3810
@suvidhakaskar3810 Жыл бұрын
Khoop khoop chan dolyat Pani aale aprtim shabdchnahit 🙏🙏👍👍👍👍👍👍👍
@shalanbhoite1073
@shalanbhoite1073 3 ай бұрын
अगदी मी शाळेत बसले आहे आणि गुरुजी कविता शिकवण आहेस असा क्षणभर भास झाला
@aratisonawane9046
@aratisonawane9046 2 ай бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान गायन केले
@SaradShende-b9c
@SaradShende-b9c 2 ай бұрын
Jay Saraswati Mata
@kalpanajadhav8137
@kalpanajadhav8137 Жыл бұрын
वाह वा,लहानपणाची आठवण झाली. संपूर्ण काविता आठवत नव्हती ;ती ऐकायला मिळाली. धन्यवाद!
@kameshmungashe3586
@kameshmungashe3586 18 күн бұрын
खूपच छान
@FOOTBALLER1228
@FOOTBALLER1228 4 ай бұрын
माझी आई पण पाळणा म्हटल्यानंतर म्हणाची अंगाईगीत म्हणत होती
@arunamhaske9507
@arunamhaske9507 Жыл бұрын
🙏👍सुंदर लहानपणी ची दर्दभरी कविता बालपण आठवले. 👍
@kantakudale5195
@kantakudale5195 3 ай бұрын
खूपच छान कविता सादर केली बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला
@Sindhu-up3nv
@Sindhu-up3nv Ай бұрын
खूप खूप शुभेच्छा आणी अभिनंदन मनं भरून आल❤❤
@swapnawani128
@swapnawani128 Жыл бұрын
Khupach sunder maze baba pan mazyamulala (Mayur) la hi kavita mhanun xopavayache aaj tyanchi aathavan aali.khupach chan
@umashankarmohite7958
@umashankarmohite7958 Ай бұрын
आमचे बाबा आम्हाला झोपवतानां ही कविता नेहमी म्हणत, स्वताच्या भावनांना व्यक्त करीत लहान असल्यामुळे त्या वेळी अर्थ समजत नव्हता.....पण आता डोळे घळाघळा वाहतात......😢
@rimalanjekar4299
@rimalanjekar4299 3 ай бұрын
❤🙏❤🙌❤ आपल्या कडून संस्कृती जतन व संवर्धनाचे काम होत आहे आपण अतिशय सुंदर कवितांचे निवड केली आहे खूप खूप धन्यवाद. आपल्याला अनेक शुभाशिर्वाद !!आपल्याकडून असेच उत्तम उत्तम कार्य घडू दे.💐👍💐👌😊
@kuhichasuraj
@kuhichasuraj 3 ай бұрын
आपले मनापासून खूप खूप आभार
@rajashreerane9838
@rajashreerane9838 4 ай бұрын
मला लहाणपणी ही अंगाई म्हणायची . आणि एकिकडे त्याचा अर्थ पण सांगायची त्यावेळी लहान असूनसुद्धा अर्थ ऐकून रडायला यायचे . खरच दुनियेमध्ये अशी गरीब मायलेकरे असून सुध्दा जीवनाला किती संकटातून सामोरे जाऊन आईच्या कुशीत आल्यावर किती तृप्त आणि समाधानी असतात
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 20 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 3,4 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 111 МЛН
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
4:42
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 3,6 М.
कोणाच्या घरचे जवाब ! रोहिणी ताई परांजपे कीर्तन rohini tai paranjape kirtan
29:36
कैवल्य साम्राज्य official. kaivalya samrajya
Рет қаралды 121 М.
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 20 МЛН