सर शासकीय योजनांची माहिती देणारे राजेश घेवंदे सर सध्या दिसत नाही?
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, आहे पण सध्या ते बाहेर फिल्ड वर असतात
@Vande_matram.76622 ай бұрын
Sir तूर खोडवा घ्यवा का. घ्यायचं असेल तर संपूर्ण नियोजन कसे करावे यावर एक व्हिडीओ बनवा. कोणत्या जातीचा खोडवा चांगला येतो. संपूर्ण माहितीचा एक नवीन व्हिडीओ बनवा.
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, तूर खोडवा घेऊ शकता खोडवा तुरीचे व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच करू.
@keshavjadhav30462 ай бұрын
कापूस फवारणी फरतड बिग बी + झेप + ईमान + नोवेक्ट + जिब्रेलिक एसिड सोबत जमेल का