शरद पवारांची सभा संपल्यानंतर ग्रामस्थांनी हा घेतला निर्णय | MaxMaharashtra | Sharad Pawar

  Рет қаралды 267,758

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

शरद पवारांची सभा संपल्यानंतर ग्रामस्थांनी हा घेतला निर्णय
मारकडवाडी गावात शरद पवार यांची सभा संपन्न झाली असून सभेनंतर ग्रामस्थानी हा निर्णय घेतला त्यांच्याशी बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..
#MaxMaharashtra #Election2024 #BallotPaper #SharadPawar #NewsUpdate #solapur
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Пікірлер
@nitinmane5509
@nitinmane5509 2 ай бұрын
मविआच्या खासदारांनी राजीनामा देऊन तेथे देखील बॅलेट पेपरवरती पुन्हा निवडणूक घ्यावी.
@dmandlik3961
@dmandlik3961 2 ай бұрын
गांजा पिऊन मतदान केले होते का?
@ujwalatambe2776
@ujwalatambe2776 2 ай бұрын
मग महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या वाढेल ही शंभर टक्के खरं आहे
@ujwalatambe2776
@ujwalatambe2776 2 ай бұрын
मारकट वाडीतील लोकांना सलाम केला पाहिजे . त्यांनी देशातील घडणाऱ्या ई व्ही एम मशीन मधील मोठ्या घोटाळा प्रकरणाला वाचा फोडली आहे.आणि लोकांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
@UserS.MM.4182
@UserS.MM.4182 2 ай бұрын
एकट्याने राजिनामा देवून उपयोग काय सर्व विरोध पक्षानी राजिनामा द्यावेत तसेच झारखंड सरकारने राजिनामा द्यावा कारण दोन्ही राज्यांचे निकाल इव्हीमने लागलेला आहे
@mkavatya
@mkavatya 2 ай бұрын
निवडणूक आयोगाने लिखित जाहीर करावं की निवडणूक बॅलेट वर होईल मग राजीनामे द्यायला लावू सगळेच
@daulatnande6156
@daulatnande6156 2 ай бұрын
विधानसभा सभेचा विषय राहू दे बाजूला ग्रामपंचायत निवडणूक घ्यावी दोन्ही पध्दतीने सर्वांची खात्री होईल
@appasahebayush
@appasahebayush 2 ай бұрын
मुद्दाम evm एकाला मतदान व बॅलेट वर एक केल्यावर कोणाचे खरे धरायचे
@dhanrajneware7276
@dhanrajneware7276 2 ай бұрын
ग्रामपचायत निवडणुक ब्यायल्ट वर ग्यावी
@mahendralanje3096
@mahendralanje3096 2 ай бұрын
अगदी बरोबर
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat 2 ай бұрын
100 evm hack keli geli ahe sagale evm machine gujrat cha company madhun alet
@AmolSuryavanshi-s1e
@AmolSuryavanshi-s1e 2 ай бұрын
😂😢
@TrimbakGopalghare-ki8cx
@TrimbakGopalghare-ki8cx 2 ай бұрын
कुणाचे पण ऐका पण त्या पवार च ऐकू नका तात्यांचा इतिहास बगा
@sujaltayde4592
@sujaltayde4592 2 ай бұрын
गप रे 😂
@sunitamailagire5336
@sunitamailagire5336 2 ай бұрын
जाऊ दे ना भाऊ त्यांना पवार च ऐकू दे आपन मोदी जी च ऐकू
@sharadkasat4718
@sharadkasat4718 2 ай бұрын
उद्या तर हे म्हणतील, हा मुख्यमंत्री नको... हे नको ते नको... अस लोकशाहीत कधीपासून होऊ लागल... सगळे आग लावायचे काम सुरू आहे... शरद पवार सारख्या व्यक्तीने पण अशा गोष्टींना पाठींबा देणे योग्य नाही 😮😊
@prasannap4219
@prasannap4219 2 ай бұрын
बांगलादेश मधे अशीच सुरुवात झाली होती. भाजप ला निवडणुकीत हरवता येत नाही म्हणून अशी अराजकता माजवून सत्ता मिळवायचे प्रयत्न आहेत.
@SantramJadhav-uz1pu
@SantramJadhav-uz1pu 2 ай бұрын
त्यांनी च आग लावली आहे
@santoshuthale2176
@santoshuthale2176 2 ай бұрын
फक्त आग लावायची कामे केलीत आणि घरं फोडायची आता बस बोंबलत
@vivekzende8694
@vivekzende8694 2 ай бұрын
लोकसभेचे पण पुन्हा मतदान घ्या ना
@Sudarshan109
@Sudarshan109 2 ай бұрын
लाडक्या बहिणींचे मतदान महायुती ला गेले पण त्यांनी घरी नवरोबाना तुतारी वाजवीली असे सांगितले. हा पती पत्नी बद्दल संशय कल्लोळ आहे.
@SaeeNAarya
@SaeeNAarya 2 ай бұрын
अगदी बरोबर...🎉🎉🎉
@Prime_vid3366
@Prime_vid3366 2 ай бұрын
सॉलिड 😂😂
@deepakgurav7369
@deepakgurav7369 2 ай бұрын
@@Sudarshan109 हो अगदी बरोबर 👍🏻👍🏻😀
@Vinay-s2o
@Vinay-s2o 2 ай бұрын
अंतरवाली नंतर मरकवडी 😂😂😂😂
@tanajipatil6370
@tanajipatil6370 2 ай бұрын
घोडा अडला आहे
@satishmandhare1704
@satishmandhare1704 2 ай бұрын
घरी जाऊन आपल्या बायकांना विचारा पवार साहेबाच्या नादी लागू नका
@santoshuthale2176
@santoshuthale2176 2 ай бұрын
बायकांनी गवरोबांना बुट गहाण ठेवले आहे
@nanasahebnagane178
@nanasahebnagane178 2 ай бұрын
बॅलेट.पेपरवर.म्हणजे.बोगस.मतदान.करायला.मोकळे.रान
@mkavatya
@mkavatya 2 ай бұрын
जस परळी मध्ये evm असून बोगस मतदान झालं तस का😂😂
@manojr.badole1599
@manojr.badole1599 2 ай бұрын
मारकडवाडी हे गाव इव्हिएम विरोधात इतिहासात पहिल्यांदाच नोंद केली जाईल
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 ай бұрын
बरोबर कारण लोकसभेला लोकशाही जिंकली होती...आणि विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा लोकशाहीचा खून झाला..लेखक शरद पवार..😂😂😂😂आरे सुधरा मूर्ख बनवून सोडलं आहे त्या शरद पवारांनी तुम्हाला😂😂😂
@shivajichitte3042
@shivajichitte3042 2 ай бұрын
अगदी बरोबर.
@mandarjoshi3757
@mandarjoshi3757 2 ай бұрын
Marakad wadi ahe ka markat wadi tech kalat nahiye
@ramkrishnapawar9992
@ramkrishnapawar9992 2 ай бұрын
😂😂😂
@arvindsawant9851
@arvindsawant9851 2 ай бұрын
​@@oneindiafunindia3705bullya Ballet paper var gheyala ky adachan ahe. Kon pan jinku de na .... Tu sharad pawar saheb var tika karayla janmala ala ahe kay.
@dhondiramkumbhar9760
@dhondiramkumbhar9760 2 ай бұрын
लोकसभेल evm चांगलं होत आता नाही असे का?
@chandangandhi2524
@chandangandhi2524 2 ай бұрын
✅🥱😂🤣
@aappasahebpatil8094
@aappasahebpatil8094 2 ай бұрын
व्हीव्हीपॅट मधील मतांची मोजणी झाली पाहिजे
@nileshbhosale9155
@nileshbhosale9155 2 ай бұрын
भावा देशात लोकसभा पेक्षा विधानसभा imp आहे आपल्या देशात महाराष्ट्र असा राज्य आहे तिथे काही झालं तरी मोदी शहा ला गरजेचे आहे.. कारण उत्पन्न जास्त आहे मुंबई आहे.. त्या मुळे लोकसभा imp नाही महाराष्ट्र राज्य आपल्या हातात हवं...
@mkavatya
@mkavatya 2 ай бұрын
विधानसभा जिंकून कर्नाटक मध्ये बहुमतात असलेली काँग्रेसलगेच लोकसभेला minus कशी झाली????? कर्नाटक मधले evm लोकसभेला manage होते महाराष्ट्र अन युपी मध्ये already ह्यांचंच सरकार होत त्यामुळे इथं त्यांना गरज नसेल वाटली पण लोकसभेला ह्या 2 राज्यांनी असा हाबाडा दिला की फाटून हातात आली त्या गुजराती लुख्ख्यांची त्यामुळे झक मारून महाराष्ट्र मध्ये करावं लागलं manage त्यांना आता कारण एकटा महाराष्ट्र युपी,बिहार,हरियाणा सारखे 3 राज्य पोसू शकतो एवढा reveneu एकट्या महाराष्ट्र मध्ये generate होतो त्यामुळे महाराष्ट्र हातून जाऊ देन परवडला नसत त्या 2 गुजरात्याना
@pravinnagare2750
@pravinnagare2750 2 ай бұрын
यांना पुन्हा जंगल राज आणायचे आहे , मी BALLET पेपर वर मतदान केले आहे , त्या वेळेस 100 ,200 पेपर वर माझ्या समोर लोकशाहीचे प्रामाणिक मतदार दणादण शिक्के मारत होते , फक्त गुंडगिरी . 😂😂😂
@neetavarute7121
@neetavarute7121 2 ай бұрын
Aamachya kade pn. Ballet paper chaku dakhaun gaththe chorun neun aapalya umedvar chya chinha samor shikke marat hote.congress kaalaat.
@bamtamanerjimarrendranody4844
@bamtamanerjimarrendranody4844 2 ай бұрын
मी विमत बंद झालं पाहिजे आपले सगळे ऑनलाईन बँकिंग वगैरे व्यवहार पण बंद झाली पाहिजे आपलं संगणक वगैरे सगळं बंद करून टाका या सगळ्या नवीन पद्धती निघाल्यावर भरोसाच नाही आता जुने वाडे पाडून नवीन बंगले बांधले आदर सगळे नवीन बंगले पाडून जुने वाडे बांधा
@ganeshpednekar1996
@ganeshpednekar1996 2 ай бұрын
अगदी बरोबर.
@deepakgurav7369
@deepakgurav7369 2 ай бұрын
ग्रामीण भागातील जनतेला भुलथापा देत कुप्रसिद्ध राजकीय डावपेच आखले आहेत हे लक्षात ठेवा 🚩🚩
@risingstars7930
@risingstars7930 2 ай бұрын
Are ghyach ballet papervarti
@ASGXYZ
@ASGXYZ 2 ай бұрын
होना अगदी बरोबर... तो फडणवीस अजून सोयाबीन ला भाव देतोय 😢
@pandurangkarche7465
@pandurangkarche7465 2 ай бұрын
तुम्हाला मतदान केले त्यावेळेस शेजारी आपण कशाला मतदान केले आहे ते पाहण्यासाठी फोटो येत होता तेव्हा का पाहिले नाही यावरुन तुम्ही किती आडाणी आहे ते समजते
@aappasahebpatil8094
@aappasahebpatil8094 2 ай бұрын
व्हीव्हीपॅट मधील मतांची सुद्धा मोजणी झाली पाहिजे होती
@chandraprakashburande1733
@chandraprakashburande1733 2 ай бұрын
नवीन अंतरवाली सराटी , गावकरी बांधवानो या राजकारण्याच्या नादी लागुन आपल्या लेकरा बाळांचे भविष्य खराब करु नका !
@dattatrykumbhar2390
@dattatrykumbhar2390 2 ай бұрын
एकदम बरोबर दादा
@mahendralanje3096
@mahendralanje3096 2 ай бұрын
दादा धन्यवाद
@Prime_vid3366
@Prime_vid3366 2 ай бұрын
*आता ही अफवा कोणी पसरवली की ४७ विरोधी आमदार "सामुहीक आत्महत्या" करणार म्हणून? आनंदाचा अतिरेक होऊन जनतेतील कोणाला अटॅक आला तर जबाबदार कोण?*
@deepakgurav7369
@deepakgurav7369 2 ай бұрын
@@Prime_vid3366 🤣🤣🤣🤣 सोबत काकांना सुद्धा घेणार म्हणे 🤣🤣
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 ай бұрын
गावाचं नाव बदलून माकडचाळेवाडी करण्यात यावे..हेच नाव शोभत ह्या गावाला😂😂😂😂
@sujaltayde4592
@sujaltayde4592 2 ай бұрын
तुझ नाव आंड्डभक्त आहे 😂 हे तू तोंडातून शब्द न काढता सांगितलं 😂
@krishna-m1o4h
@krishna-m1o4h 2 ай бұрын
Kadi pasun malak zala tu gujarati chatya😂😂😂
@SampatChorat
@SampatChorat 2 ай бұрын
बाबांना म्हणून इंदिरा गांधींचा इतिहास बघा 1975 ते 77 चा तवा बाबा मोबाईल नव्हता तुमच्याकडे इलाहाबाद कोर्टाने काय न्याय दिला होता इंदिरा गांधीचे विरोधात ना अभ्यास तुम्हाला नुसता शरद पवारांची तुम्हाला बॅलेट पेपरवर हेराफेरी होते इलाहाबाद कोर्टाने इंदिरा गांधी ला सतत व कॅन्सल केलं होतं कायद्यात चार तरतुदी करून ठेवल्या इंदिरा गांधी ने कोर्टाला न जमवतात बाबा काय तरी डोक्यात नका घेऊ
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 2 ай бұрын
शरद पवार नौटंकी कधी बंद करत नाही, हे कोण ठरवणारे, हे बघा शरद पवार पन्नास वर्षे राजकारणात आहे पण कधीही जनतेने एक हाती सत्ता दिली नाही,
@sujaltayde4592
@sujaltayde4592 2 ай бұрын
गप रे झाटू लोकशाही म्हणजे काय ते तुला माहिती आहे का 😂 अंधभक्ता चालला मोठा बोलायला 😂
@vishalambi3743
@vishalambi3743 2 ай бұрын
Evm hatavv bharat बचाव
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 2 ай бұрын
शरद पवार साहेबांना सांगा सुप्रिया सुळे ला लोकसभेत राजीनामा द्यायला लोकसभेत मुद्दा गाजवला पाहिजे बाहेर बोलून काहीच उपयोग होणार नाही हे शरद पवारांना चांगलं माहित आहे पाठीमागच्या दरवाजाने बीजेपीला सहकार्य करायचे आणि बाहेर येऊन रडायचं ही राष्ट्रवादी शरद पवारांची चाल आहे
@sujaltayde4592
@sujaltayde4592 2 ай бұрын
लोकांना आवाज उठवायला लावा , आम्ही राजीनामा द्यायला लावतो
@ashokkharat6588
@ashokkharat6588 2 ай бұрын
झोपारे आता नाटक बंद करा तुमच्या आमदार चा राजेनामा देया तिथे मतदान घ्याव
@onlyindian1222
@onlyindian1222 2 ай бұрын
कॉग्रेस नं सर्वात प्रथम ईव्हीएम मशीन देशात आणले, आणि तेच बोंबलत आहे ईव्हीएम बरोबर नाही म्हणून.
@sunitachavan6643
@sunitachavan6643 2 ай бұрын
E V M tyani aanle pan ghotale hya BJP ne kele shivaji maharajanchya kalat dekhil yanchya sarkhya lokani katkarastan kele hote
@bhimraorawan1962
@bhimraorawan1962 2 ай бұрын
कांग्रेस ने ईव्हीएम प्रामाणिक पणाने वापरले, मशिन मध्ये फेरफार करून नाही.हैफक्त भाजपच्या काळात होत आहे.शेवटी जुमलेबाज असेच वागणार ्
@ASGXYZ
@ASGXYZ 2 ай бұрын
तु एक भाजपाई फेक चॅनेल किंवा ४०पैसे पोस्ट वाला आहेस.😢 पण काँग्रेस ने प्रामाणिक पणे वापरले रे बाबा...
@AKASH-h4z
@AKASH-h4z 2 ай бұрын
लोकसभेला इव्हीयम बरोबर होतं का?
@prasannap4219
@prasannap4219 2 ай бұрын
तेवढी अक्कल असती ह्यांना तर इथ पर्यंत आलेच नसते.
@aappasahebpatil8094
@aappasahebpatil8094 2 ай бұрын
व्हीव्हीपॅट मधील मतांची सुद्धा मोजणी झाली पाहिजे
@rajkumarmohale7684
@rajkumarmohale7684 2 ай бұрын
​@@aappasahebpatil8094Lokshabha khasdar la sanga ki rajinam dyayala rao aaisa Kia karta
@shitaloak4362
@shitaloak4362 2 ай бұрын
अहो एकदम बरोबर👍 200% बरोबर👍 कारण आम्ही निवडून आलो ना हो 😂
@mkavatya
@mkavatya 2 ай бұрын
विधानसभा जिंकून कर्नाटक मध्ये बहुमतात असलेली काँग्रेसलगेच लोकसभेला minus कशी झाली????? कर्नाटक मधले evm लोकसभेला manage होते महाराष्ट्र अन युपी मध्ये already ह्यांचंच सरकार होत त्यामुळे इथं त्यांना गरज नसेल वाटली पण लोकसभेला ह्या 2 राज्यांनी असा हाबाडा दिला की फाटून हातात आली त्या गुजराती लुख्ख्यांची त्यामुळे झक मारून महाराष्ट्र मध्ये करावं लागलं manage त्यांना आता कारण एकटा महाराष्ट्र युपी,बिहार,हरियाणा सारखे 3 राज्य पोसू शकतो एवढा reveneu एकट्या महाराष्ट्र मध्ये generate होतो त्यामुळे महाराष्ट्र हातून जाऊ देन परवडला नसत त्या 2 गुजरात्याना
@dilipbadadhe6664
@dilipbadadhe6664 2 ай бұрын
आंतरवली सराटी प्रकरण बंद आता मारकडवाडी प्रकरण सुरू.
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 2 ай бұрын
गावातले ४ लोक होते😅😅😅
@madhukarwaghmare2913
@madhukarwaghmare2913 2 ай бұрын
ज्याला कोणाला जमलं नाही ते मारकड वाडीतील जनतेनं केलं ❤🙏 अशा जनतेला ❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@dattatraygholap2197
@dattatraygholap2197 2 ай бұрын
शरद पवार यांनी माकडचाळे अता बंद करावेत, संविधान हा अपमान आहे.राजकीय वातावरण खराब करत आहेत.
@somnathdighe7718
@somnathdighe7718 2 ай бұрын
तुच माकडचाळे करून भारतीय संविधान चा अपमान करतोय निवडणुक ही प्रामाणिक झाली पाहीजे तरच लोकशाही टिकेल ईव्हीएम मशीन ज्या देशाने बनवले तो जपान देश ईव्हीएम मशीन वापरत नाही
@vikaskerurkar9459
@vikaskerurkar9459 2 ай бұрын
Baramati hun kiti fund aala aahe
@amrutadeshpande105
@amrutadeshpande105 2 ай бұрын
Pratyek Kutumbaka Pakit milala asanar😂😂😂
@mkavatya
@mkavatya 2 ай бұрын
बारामती मधून अजित पवार ने पाठवला असेल मग पाकीट
@rameshshrigod9410
@rameshshrigod9410 2 ай бұрын
ह्यांना कुणी सांगितलं सगळ्या महाराष्ट्राची असली समस्या आहे. 😂
@anamik3267
@anamik3267 2 ай бұрын
लोकांनी जातीपेक्षा विकासाला महत्त्व दिले.असेच सर्व ठिकाणी झाले तरच विकास होईल.
@anandwagh3269
@anandwagh3269 2 ай бұрын
हे फक्त मराठ्यानीच विसरावे का ?सर्व जाती आपापले बघतात.मग मराठी का?
@ashokbjpisindinpartipatil3391
@ashokbjpisindinpartipatil3391 2 ай бұрын
जरागे साहेब यांना संपवलं आता मरकरवडी बाहेर काढली ,,असे वाटते ,,
@ShamravShinde-s7p
@ShamravShinde-s7p 2 ай бұрын
गप्प रे
@BhagwatMule-q9f
@BhagwatMule-q9f 2 ай бұрын
काका हेच उपद्व्याप करणार आहेत.
@babandhomase5689
@babandhomase5689 2 ай бұрын
मारकरडवाडी मतदान हे एखाद्या महिलेला विचारले तर महिला घाबरून खरे सांगते भावाला मतदान केले आहे
@archanaashokvikhe2072
@archanaashokvikhe2072 2 ай бұрын
गावातील ग्रामस्थ मंडळी सावधान,तुमच गांव आंतरवली सराटी तर नाही ना होत,तुमचा जरांगे पाटील होणार नाही याची दक्षता घ्यावी, सावधान
@subhashfegade923
@subhashfegade923 2 ай бұрын
Makad wadi.Markat Leela.
@humanjoy0808
@humanjoy0808 2 ай бұрын
मला तर पुण्यातील FILM AND TELEVISION INSTITUTE चे tool kit आंदोलन आठवले...गजेंद्र चौहान संचालक नको म्हणून असेच माकड चाळे केले होते...2014
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 2 ай бұрын
खानग्रेस चा एक नविन डाव....
@sandeeppuri8222
@sandeeppuri8222 2 ай бұрын
आय घालया हो लोकसभेच्या वेळी काय झाले अणी अता काय तुमच्या गाडीत घातलं का
@TryambakGaikwad-zh3wj
@TryambakGaikwad-zh3wj 2 ай бұрын
अमेरिका सारखं राष्ट्र बॅलन्स पेपरवर मतदान घेत असेल तर आपल्या भारत देशाला काय अडचण आहे
@AnilPuranik-pc4ln
@AnilPuranik-pc4ln 2 ай бұрын
ते काॅग्रेस ला वीचार ना ईव्हीएम मशीन त्यांनीच आनलीय
@krishna-m1o4h
@krishna-m1o4h 2 ай бұрын
​@@AnilPuranik-pc4lnAmerica madhe pan pahile EVM hot hote pan tyana kalale EVM madhe fraud hote mahnun tyani ballet paper var voting suru kele aapan pan tasech kele pahije
@dattatrykumbhar2390
@dattatrykumbhar2390 2 ай бұрын
बॅलन्स पेपर😂😂😂😂😂
@krishna-m1o4h
@krishna-m1o4h 2 ай бұрын
@@dattatrykumbhar2390 Baapacha pan aashach Chuka kadatos ka tu
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
एक तर निवडणूक प्रक्रिया वेगळीच आहे व लोकसंख्येचे प्रमाण पण वेगळेच आहे
@dilippandit6966
@dilippandit6966 2 ай бұрын
अंतरवाली झाले आता मारकडवाडी .
@bharatkhade7902
@bharatkhade7902 2 ай бұрын
ईव्हीएम बंद करून टाका बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ईव्हीएम मशीनमुळे महायुती सत्तेमध्ये आली आहे ईव्हीएम मशीनमुळे महायुती सत्तेमध्ये आली आहे ईव्हीएम बंद करून टाका
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 ай бұрын
EVM मशीन प्रथम कुणी वापरायला सुरुवात केली होती याचा शोध लावला पाहिजे,,, काँग्रेसने बरोबर ना..त्या अगोदर पण काँग्रेसच मतपेट्या पळवून सत्तेत येत होते.. याची माहिती घ्या अगोदर😂😂😂😂😂😂..evm च्या नावाने बोंबलनार्यानो लाजा वाटू दया थोड्या😂😂😂
@vikramwarpe2229
@vikramwarpe2229 2 ай бұрын
मतदानावर बहिष्कार टाकला पाहीजे हे नक्की सर्व देशान ठरवलं पाहिजे ॽ
@musicalweb6104
@musicalweb6104 2 ай бұрын
काही नाटक😂😂😂
@Oystegaming7
@Oystegaming7 2 ай бұрын
अच्छा, जिंकलेल्या जागे बद्दल काय मत आहे भाऊ, हारलेल्या ठिकाणीच घोळ होतो का, आप्पा चा विषय लई हार्ड हे. आपला तो सोन्या,आणि दुसऱ्याचं ते कार्ट. व भाऊ गजब सोच😂
@dhananjaysakhare6664
@dhananjaysakhare6664 2 ай бұрын
Naka karat jau Tumi matdan ,Karan asabi ata Tumi jyana mat karta tyanch kahi khar nahi..janta ata wedi nahi he khar Karan ahe..Ani as kas jahal yach uttar gharchya mahila na wichara ..atta paryant kadhich gharatil suna chi banket account navti ..ladkiya bahinichya madhyamatun kiman account tar nighali ..mahilana yacha wichar manat aslya mule ghartyachya kartay mansach mahilani aikl nahi..
@sharadkasat4718
@sharadkasat4718 2 ай бұрын
मरकडवाडी चेच मत VVPAT शी मॅच केली तरी काम झाल असत.... पण नाही... वातावरण तापवायचे ठरले आहे मग काय
@sunitachavan6643
@sunitachavan6643 2 ай бұрын
E V M var bahishkar takla pahije
@shrirammane2083
@shrirammane2083 2 ай бұрын
शरद पवार पुरस्कृत आंदोलन आहे हे.लोकसभेला मवि आ चे 31 खासदार निवडून आले त्यावेळी EVM चांगले होते काय. जनता तुम्हाला आता कंटाळी आहे.
@mahendralanje3096
@mahendralanje3096 2 ай бұрын
अगदी बरोबर🎉
@SanketPawar-v8c
@SanketPawar-v8c 2 ай бұрын
Are vishay tyacha nhi ji manse 79000 matani magche veles hote te 4000 ne yetat ka Ani je pahilyandha ubhi rahile re 45000 ne yetat bhajapche kse ky ​@@mahendralanje3096
@rahuldhale8173
@rahuldhale8173 2 ай бұрын
तुमच्या लढ्याला क्रांतीकारक सलाम, अंखंड भारतातील सुज्ञ मतदारराजा
@pramodmankar8425
@pramodmankar8425 2 ай бұрын
अखंड भारत काय भानगढ़ सर
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
काकाने पुरविलेला बिनडोकपणा बाकी काही नाही
@patil4017
@patil4017 2 ай бұрын
सरसकट आडाणी 😂😂😂😂
@bharatmote3442
@bharatmote3442 2 ай бұрын
पवार साहेबाना आहील्यानगर नाव घायला लाज वाटते आपण त्याच्या माघे का राहावे जय मल्हार
@Jocky008
@Jocky008 2 ай бұрын
मुळातच बातमी घेणाऱ्याला कोणते प्रश्न विचारायचे ते माहीतच नसल्याचं दिसून येत
@dilippandit6966
@dilippandit6966 2 ай бұрын
वीस वर्षापासून ईव्हीएम वापरत आहात हे लोकांनी लक्षात घेणे
@sunitachavan6643
@sunitachavan6643 2 ай бұрын
Pan aasale ghanerde Kam fakt BJP cha Karu shakto
@pushpakpatil2723
@pushpakpatil2723 2 ай бұрын
किती लोक संकेच गाव असेल मला 2, 3 हजार लोक असतील ह्या गावात
@ISHWARJADHAV-qj9ox
@ISHWARJADHAV-qj9ox 2 ай бұрын
मार्कर वाडी देशापेक्षा श्रेष्ठ नाही लोकसभेला ईव्हीएम बरोबर होती पण ती महाराष्ट्र राज्य मधील विधानसभेला ईव्हीएम सदोष आहे हे हास्य पद आहे
@kiranshirsath-hx2uc
@kiranshirsath-hx2uc 2 ай бұрын
खरच जानकर साहेबानी लगेच राजीनामा द्यावा व नंतर बॅलेट पेपर वर निवडणूक लढवून जिंकून दाखवावी, होऊनच जाऊद्या एकदाच माळशिरस मध्ये,नुसता स्टंट नको
@AshokJogdand-yw6to
@AshokJogdand-yw6to 2 ай бұрын
लोकचळवळ सुरू केली आहे हे भारतीय इतिहासातील एक सर्वोच्च पराक्रमाचा एक अनोखा उपक्रम राबविले जात आहे ही अभिनंदन शुभेच्छा.
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 2 ай бұрын
ग्रामस्थांनो आंतरवाली सराटी करु नका.भविष्याचा वेध घ्या आणि प्रगती कडे जा.पुढार्याच्या माकडचाळे चालू देऊ नका. ही लोकचळवळ नव्हे संविधान विरोधी कृती आहे.
@SuhasTopkar
@SuhasTopkar 2 ай бұрын
मारकडवाडीतील जनतेने आपल्या गावातील सर्व संगणक राज्य सरकार कडे परत करावे, आपल्या कडील सर्व मोबाईल दुकानदारांना परत द्यावेत, ज्यांची मुले संगणक शिक्षण घेत असतील ते थांबवावे, ज्यांची मुले संगणक क्षेत्रात नोकरी करत असतील त्यांना गावाकडे परत बोलावून शेती काम करण्यास सांगावे, शेती करताना आधुनिक तंत्रज्ञान न वापरता जुन्या पद्धतीने शेती करावी, Online 7/12 न काढता तलाठ्यांच्या दारात जाऊन दिवसभर ऊभे रहावे, शरदचंद्र पवार आपल्या गावी यापूर्वी कधी आले होते का? आपल्या गावाकरता कोणतं चांगले काम केले आहे काय?
@dashrathdhokare3322
@dashrathdhokare3322 2 ай бұрын
आता कितीही बोंबला काहि उपयोग नाही जे काही झालं ते योग्यच झाले
@sunitachavan6643
@sunitachavan6643 2 ай бұрын
Tumchya sarkhe lok aasalyamule lokshahi dhokyat aali
@SavleramKatore
@SavleramKatore 2 ай бұрын
बांबाना पैसै ज्यादादिले वाटत बोलायला
@bharatkhade7902
@bharatkhade7902 2 ай бұрын
ईव्हीएम बंद करून टाका बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे
@AnilPuranik-pc4ln
@AnilPuranik-pc4ln 2 ай бұрын
कशाला मत पेट्या पळवन्या साठी का
@krishna-m1o4h
@krishna-m1o4h 2 ай бұрын
​@@AnilPuranik-pc4ln175 desha madhe ballet paper var election hote 20 deshat EVM var konte barobar aahe mag Kay kele pahije tu sang😂😂😂
@shekharsunthankar2505
@shekharsunthankar2505 2 ай бұрын
Aho ​@@krishna-m1o4h Jara lokasankhecha pan vichar kara sangun kaiy upayog palatya ghagari var pani Mg lokasabhela 31 ale ka nahi bomb marali😮😮😮
@mahanteshkore364
@mahanteshkore364 2 ай бұрын
माकडा‌ अगोदर मोबाईल वापरण बंद कर
@laxmanpuri7626
@laxmanpuri7626 2 ай бұрын
आता मशीन वरच मतदान केलं ना कशाला खोटं बोलता तेव्हा काम नाही घेतला आक्षेप
@balasahebhande1524
@balasahebhande1524 2 ай бұрын
पवार साहेब रोहित पवार यांनी राजीनामा देऊन कर्जत जामखेड मध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला शिफारस करावी
@AshokJogdand-yw6to
@AshokJogdand-yw6to 2 ай бұрын
असेच पाच वर्षे अगोदर ते तीस कोटी झाडे लावली होती ती आज सर्व केला तर सापडतील का ?
@mahendralanje3096
@mahendralanje3096 2 ай бұрын
याला जिम्मेदार महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी.
@anandavispute2201
@anandavispute2201 2 ай бұрын
बॅलेट पेपर वर शिक्के मारुन घेतात हे सत्य आहे, त्यामुळे ईव्हीएम चांगले आहे,
@sunitachavan6643
@sunitachavan6643 2 ай бұрын
Fakta software BJP la taku deu naka evm madhe mhanje yogya umedwarala mat milel
@shubhamdhamore1319
@shubhamdhamore1319 2 ай бұрын
तुमच्या बायकांना पहिला प्रश्न विचारा आपण कुठे मतदान केले
@shahajitakale6469
@shahajitakale6469 2 ай бұрын
तुझ्या आईला विचार बाळा कोणाला मतदान केले कारण सुरुवात तुझ्यापासून 🙏
@anilkharat6237
@anilkharat6237 2 ай бұрын
आरे बाबा जिथं मतदान 1620 आहे आणि मतमोजणी दिवशी ते आकढा 2223होत आसेल तर कोणाचे मतदान कोणाला कसे वीचानार.
@humanjoy0808
@humanjoy0808 2 ай бұрын
​@@anilkharat6237 हे कोण पसरवत आहे...
@sanjayghadge6933
@sanjayghadge6933 2 ай бұрын
Byellet पेपर वर मतदान होत असताना तरी 1984 पासून एकदाही काँग्रेस ला बहुमत का नाही मिळालं
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni 2 ай бұрын
खोटी आकडेवारी सांगून पवार दिशाभूल करतात... लोकसभा विधानसभा आकडेवारी तपासून पहिली की पावराचा रडीचा डाव लक्षात येतो.
@bharatlaldhekwar8085
@bharatlaldhekwar8085 2 ай бұрын
ईवीएम से चूनकर आये जानकर जी ने,पद से त्यागपत्र देना चाहिए, और बैलेट से चूनाव कराने की मांग करनी चाहिए
@ashokkhot7112
@ashokkhot7112 2 ай бұрын
संविधान बदलणार आता EVM सरकार लोकसभा निवडणूक मध्ये EVM बरोबर का... निवडणूक पार पाडणारे सर्व कर्मचारी दोषी असाच अर्थ होतो
@arvindkale2281
@arvindkale2281 2 ай бұрын
हा व्हीडीओ बनवणारा चायबिस्कूटवाला वाटतो
@ShivajiJadhav-sg5gn
@ShivajiJadhav-sg5gn 2 ай бұрын
महाराष्ट्रातील जिल्हे व तालुके आणि तालुक्यातील सर्कल मधील जनतेनं एक विचार करून EVM . मशीन बंद करून.बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यावी असा निर्णय घेतला पाहिजे..अशी विनंती आहे. .. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र
@balugawali9205
@balugawali9205 2 ай бұрын
जरांगेला मदत केली त्याचा पहिला बळी जाणते राजे शरद पवार होणारच होते
@DeepakB-xs5te
@DeepakB-xs5te 2 ай бұрын
अरे किती रडाचं EVM च्या नावाने 😂
@ramakantpatil9786
@ramakantpatil9786 2 ай бұрын
Jarange plan fasla Aata E V M. Politics suru Zale
@PopatMohite-r6b
@PopatMohite-r6b 2 ай бұрын
एका वाडीवर काय होत नसते
@vaibhavtaware230
@vaibhavtaware230 2 ай бұрын
भाजपनं या गावाला आता निधी दिलाच नाही पाहिजे.. मग कळल 5 वर्ष😅😂
@sujaltayde4592
@sujaltayde4592 2 ай бұрын
राहायचं आहे का सत्तेत bjp ला 😂 गावाला निधी नाही दिला तर गाव मग 😂 गाव ह्यांना दरवर्षी प्रमाणे मतदानात केळ देईल
@mahanteshkore364
@mahanteshkore364 2 ай бұрын
बरोबर.
@sanjaycharudatta872
@sanjaycharudatta872 2 ай бұрын
​@@sujaltayde4592 घंटा फरक नाही पडणार भाजपला
@sachinpandharpote8929
@sachinpandharpote8929 2 ай бұрын
लोकसभेला विजय मिळाला तेव्हा ई.व्ही.एम. चांगले होते आणि आता पराभव झाला म्हणून आकांडतांडव करु नका.स्वीकार करा.
@BhauKoditkar-b5d
@BhauKoditkar-b5d 2 ай бұрын
लोकसभेला दणका मिळताच मशिन सेटिंग केली. नाहीतर युतीचा सुपडा साफ झालेला पहायला मिळाला असता.
@sachinkawade5768
@sachinkawade5768 2 ай бұрын
लेकर होईना म्हणून पलगाला दोष देवू नका पवाराला आकडेवारी खोटी का सांगितली तुम्हाला तेच काम बसा बोबलत 5 वर्षे😂😂😂😂😂
@nisha280
@nisha280 2 ай бұрын
लेकर झाली आहेत पण आता ती कोणाला किती झाली ह्याची नोंदणी निट रीतसर व्हायला पाहिजे की नको?
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 2 ай бұрын
गावकरी चे खुप खुप अभिनंदन व आभार.
@digvijaysingchavan890
@digvijaysingchavan890 2 ай бұрын
अशोक कांबळे अरे तू त्यांना विचारलं का की मतदान केल्यावर vvpat मशीन मध्ये तू कुणाला मत दिल ते बघितलं नाही का?
@prasannap4219
@prasannap4219 2 ай бұрын
तो विचारणार नाही
@aappasahebpatil8094
@aappasahebpatil8094 2 ай бұрын
एबीपी मधील मतांची मोजणी झाली पाहिजे
@sudhirkulkarni1219
@sudhirkulkarni1219 2 ай бұрын
Byalat पेपरमध्ये मतदान होताना कांग्रेस ने फार मोठे घोटाळे केले होते बाळासाहेब ठाकरे त्यावेळी म्हणाले होते कि हा कांग्रेसचा विजय गायीचा, बाईचा नसून शाईचा आहें
@mahendra164
@mahendra164 2 ай бұрын
Did Ajit Pawar create world record by becoming Deputy Chief Minister for sixth time ?
@sanmeshshinde4539
@sanmeshshinde4539 2 ай бұрын
हि नाटक बंद करून काम कराव आमदार नी आला आहे निवडून तर कामातून उत्तर दे
@NivrutiGawande-zy8vb
@NivrutiGawande-zy8vb 2 ай бұрын
अरे मग evm hack karun दाखव ना तू सखसर आहे का
@MrSachin253
@MrSachin253 2 ай бұрын
मार्केट वाडी वाल्यानो तुमचा बरोबर वापर करून घेणारे शरद पवार
@shekharkeluskar200
@shekharkeluskar200 2 ай бұрын
लोकशाही व्यवस्थित आहे.. कुणाची शाही धोक्यात आहे हे तपासावे लागेल 😂
@SureshJog-f3d
@SureshJog-f3d 2 ай бұрын
मूर्ख लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
@vishwanathlokhande1146
@vishwanathlokhande1146 2 ай бұрын
लोकसभेला आनंद वाटला होता का रे
@anilkharat6237
@anilkharat6237 2 ай бұрын
लोकसभेला आनंद वाटायचा कारण काय ? लोकसभेला दणका बसल्याने यांना लाडकी बहिण योजना आठवली आणि त्या अनुषंगाने EVM सारखा खेळ या लोकांनी केला त्या आनंद आणि दुःखी होण्याचा प्रसंग येतच नाही भाऊसाहेब.
@andyboy2629
@andyboy2629 2 ай бұрын
Tyana vichara, jithe Sharad pawar jinkale tithe EVM barobar hota ka
@bomkarj
@bomkarj 2 ай бұрын
शिक्के मारून मतदान..मतपेट्या पळवापळवी, बोगस मतदान,मतपेटय़ा जाळणे, नष्ट करणे, बोगस मतपेट्या आणून ठेवणे..काय मज्जा होती..बॅलेटची..😂😂😂😂😂😂😂😂😂
@BhauKoditkar-b5d
@BhauKoditkar-b5d 2 ай бұрын
पळावापळवी सर्व ठिकाणी होत नाही. पण बसल्याजागी मशिन सहज शेट होऊ शकते.
@ShivajiSuryavanshi-b2w
@ShivajiSuryavanshi-b2w 2 ай бұрын
बिहार
@rajendrashirke4234
@rajendrashirke4234 2 ай бұрын
निवडणूक आयोग जेव्हा हॅक करून दाखवा evm तेंव्हा सगळे पळून जातात बोलावून ही येत नाहीत​@@BhauKoditkar-b5d
@wvasudha9688
@wvasudha9688 2 ай бұрын
​@@BhauKoditkar-b5dकरून दाखवा.
@madhavkanaskar8823
@madhavkanaskar8823 2 ай бұрын
२१ कोटींची कामे झाल्यामुळे लोकांनी विकासाला मतदान केले
@BhauKoditkar-b5d
@BhauKoditkar-b5d 2 ай бұрын
कामे कागदावर झाली आणि बॅनर लावुन जाहिराती केल्या फक्त.हे सर्व गांव सांगत आहे.
@mauli8159
@mauli8159 2 ай бұрын
शरद पवारांनी देशहितासाठी वक्फ बोर्डाच्या विरोधात आंदोलन करावे.
@marutisaste9754
@marutisaste9754 2 ай бұрын
लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम चांगले होते. आणि विधानसभेला ईव्हीएम वाईट
@arunchippa5006
@arunchippa5006 2 ай бұрын
बाँक्स पळवा करता येईल परत
@DHANAJAYKALDATE
@DHANAJAYKALDATE 2 ай бұрын
सरपंचांनी राजीनामा द्यावा आणि ग्रामपंचायत निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या दुध का दुध पाणी का पाणी होऊ जाऊद्या.
@rameshpathare8780
@rameshpathare8780 2 ай бұрын
महाशय सरपंचांना राजीनामा द्यायला काय सांगता स्वतः आमदार राजीनामा द्यायला तयार आहेत,अट फक्त निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी,
@sanjaynagtilak3433
@sanjaynagtilak3433 2 ай бұрын
काही लोक बीजेपीचे समर्थन करतात तर त्यांनी पुढाकार घेऊन बॅलेट पेपर वर मतदान का घेत नाहीत? गावात बैलेट पेपर वर मतदान झाले असते तर राष्ट्रवादी आणि बीजेपीला किती मते मिळाली हे स्पष्ट झाले असते.
@shrikantjoshi1370
@shrikantjoshi1370 2 ай бұрын
माणूस पुढेच जात असतो .मागे नाही .बायालात पेपर च्या पेट्या समुद्रात सापडत होत्या काँग्रेसच्या काळात .सुधन्य लोकांनी मत दिल्यानंतर मत कोणाला पडले हे पाहावे ☑️
@AAS-gl2uq
@AAS-gl2uq 2 ай бұрын
मनापासून सांगतो इथेevm चा न्यायनिवाडा झालातर या गावाच नाव इतिहासात घेतल जाईल,सलाम तुमच्या कर्तुत्वाला,जागरूकतेला..
@Sudarshan109
@Sudarshan109 2 ай бұрын
मागील वेळेस संविधान बदलणार हे पिल्लू सोडून दिले होते आता evm चे पिल्लू सोडले आहे. माणसे किती मूर्ख असू शकतात हे मार्कांडवाडीने दाखवून दिले आहे.
@sanjayghadge6933
@sanjayghadge6933 2 ай бұрын
पवार साहेब यांनी जिंकलेले ठिकाणी आंदोलन का करता ज्याठिकाणी बारामतीत तुतारी हारली त्या ठिकाणी सभा का घेत नाहित सोडा आतातरी हे धंदे बारामतीत सलग आपला खासदार EVM वर निवडून येतो तेव्हा EVM बरोबर आहे 😂😂😂😂😂
@futanemaharaj3602
@futanemaharaj3602 2 ай бұрын
हे गावकरी जाणीव पूर्वक स्टंट निर्माण करत आहेत
@SantoshAhire-z6f
@SantoshAhire-z6f 2 ай бұрын
Bhajapharami
@sandippachange168
@sandippachange168 2 ай бұрын
बॅनर बहादूर यांना काय बोलणार 😎
@anandwagh3269
@anandwagh3269 2 ай бұрын
इव्हीएम व आयोग ह्याना बंद केले पाहिजे.इव्हीएम च्या माध्यमातून हे फसवले जातेय.इव्हीएम हटावा .बेलार्ट पेपर वर च निवडुन घ्याव्यात .जर निकालास उशीर लागेल पण सही निकाल येईल.शिवाय,योग्य नेतेच निवडुन येतील.
@rajthakur9627
@rajthakur9627 2 ай бұрын
संपूर्ण देशपातळीवर चळवळ उभी राहीली पाहीजे तरच काही निष्पन होईल
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 2 ай бұрын
लोकसभेला मशीन बरोबर विधानसभेलाखराब😅 जरागे ला आठवा😅 नाटक😅 चालू आहे😅 नाटक😅 मार शिक्का Hm V Lacher
@pr8451-i6q
@pr8451-i6q 2 ай бұрын
लोकसभेला दणका बसला म्हणून विधानसभेला मशीन set केल्या नाहीत र इथ पण सुपडा साफ झाला असता..
@शिंदेसरपंचगोरखजाधव
@शिंदेसरपंचगोरखजाधव 2 ай бұрын
शरद पवार साहेब महाराष्ट्रात असंतोष निर्माण करण्यासाठी चालले आहे का
@duryodhanjadhav2186
@duryodhanjadhav2186 2 ай бұрын
शरद पवार हे समाजात तेढ निर्माण करून स्व त ची पोळी भाजून घेण्याचा काम केले आहे आयुष्य भर
@sadashivghorpade961
@sadashivghorpade961 2 ай бұрын
लोकांनो राजकीय लोकांच्या नादी लागून समाजाचे नुकसान करु नका
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН