Parbhani News: आंबेडकरी चळवळीचा ढाण्यावाघ विजय दादा वाकोडे यांचा शेवटचा व्हिडिओ
Пікірлер: 173
@sandeepjadhav2009Ай бұрын
सच्चा भिम सैनिक विजय दादा वाकोडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली.🙏💐🌸🌷🌹👋 जय भिम🙏 जय संविधान.
@prakashgaikwad1230Ай бұрын
, भाव पूर्ण श्रद्धांजली ढाण्या वाघाला
@MukundK-ci8dlАй бұрын
आणि गुन्हे मागे घ्या
@atulkumar-gm3eoАй бұрын
अभिमान वाटतो अश्या ढाण्या भिमसैनिकाचा . भावपूर्ण आदरांजली गुरु 🌹
@RavindraGangurde-cd3xiАй бұрын
भाव पूर्ण श्रध्दांजली ❤❤❤😢😢😢
@sumedhakarwande2713Ай бұрын
डॅशिग नेत्रुत्व हारवल भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@kundlikparihar2986Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा..जय भीम 🙏
@anantacharya137Ай бұрын
दादा तुम्हाला समाज सदैव आठवणीत ठेवेल भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
@mahendrawaghmare1497Ай бұрын
भाव पूर्ण श्रध्दांजली 🙏 💐 " आयुष्याच्या शेवट पर्यंत समाजा साठी लढलेल्या वाघास शत शत नमन " " जय भीम " "जय संविधान "
@AshokTayde-fr8gnАй бұрын
वडोदा मलकापूर बुलडाणा येथून विजयजी वाकोडे साहेब यांना भाव पूर्ण श्रद्धांजली
@shivandro6936Ай бұрын
पँथर वाकोडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खऱ्या पँथर ला कोटी कोटी प्रणाम , जयभीम . जय संविधान .
@santoshjadhav-gk4swАй бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर😢😢😢😢
@RameshAthawle-gs5rvАй бұрын
विजय दादा वाकोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण महासचिव वंचित बहुजन आघाडी अमरावती शहर रमेश आठवले कडून
@hemagajhans4236Ай бұрын
क्रांती चळवळीतून जयभीमची लेकरे तयार झाले, आणि होतच राहणार ....
@gautamkamble5568Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉जय भीम नमोबुद्धाय🙏
@RupaliKamble-y2vАй бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब हे थांबवा नाहीतर खूप अवघड होईल सर मला माहित आहे तुमच्याकडून किती पावर आहे ते पण तुम्हाला माहीत नाही आमच्याकडे किती पावर आहे ते
@NobodyteachmeАй бұрын
Ho ka.
@kishortantarpale242Ай бұрын
साल्या ID lapvita हीजडे ho, दम आहे का? बायका पोरी आमच्या खाली घालत असता.
@Appel123-si7qtАй бұрын
अरे तो नाही थांबवणार आपणच आता यांना जागा दाखवू😡 जय भीम 🙏
@swarsangeet3593Ай бұрын
विजय दादांना विनम्र अभिवादन
@RajshekarIngle-yc6cuАй бұрын
आंबेडकर चळवळीची ढाण्या वाघ विजय दादा वाकोडे साहेब यांना भावपूर्न श्रध्दानजाली 🙏🙏🙏🌹🌹🌹
@Arnacollection111Ай бұрын
विजय वाकोडे दादा आपणास भावपुर्ण श्रद्धांजली।
@shrirangpawal1685Ай бұрын
विजय दादा वाकोडे आणि माझी ओळख मैत्री सन १९८३ पासुन ची आहे अत्यंत तेजस्वी विचारांचा धाडसी स्वभावाचा एक गुणी व्यक्ती मत्व आपल्या तुन परत न येणाऱ्या निज धामी मार्गस्थ झाले दादांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम नमो बुध्दाय
भिमयोधा विजय दादा वाकोडे यांना भावपूर्ण 🎉🎉🎉🎉🎉 श्रद्धांजली 🎉🎉🎉
@meghaingle1943Ай бұрын
पोलीस vr302.चा गुन्हा दाखल करा
@lalbayerge5119Ай бұрын
जय भिम ✍️ जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩 वंदे मातरम् 🇳🇪
@djmangesh7631Ай бұрын
😢 साहेब भाव पुर्ण श्रद्धांजली 🙏 जयभिम 😢😢
@sachinrakshe3412Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा
@RatnaMagareАй бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐🌹
@babulalagle205Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली....
@prashantsawant1234Ай бұрын
bhaavpurna shradhanjali 🙏🙏🙏💐💐💐
@UttamZunjare-u6kАй бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😭
@lalbayerge5119Ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐👏👏
@prakashshirsat7534Ай бұрын
विनम्र अभिवादन
@DattaThorat-y3pАй бұрын
वाकोडे दादा तुम्ही तर निघून गेलात, तुमच्या माघारी आता इथल्या अंबेडकरी समाजाची एवढी कणखर भूमिका कोण घेणार, नियतीला सुद्धा तुमची एवढी कणखर भूमिका पचली नाही का, आत्ता जातिवादी पोलिसांना कोण जाब विचारणार, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणण्यासाठी जीभ उटाळत नाही, बोबडी वळते हो दादा
@anandchavan6603Ай бұрын
Jay bhim sir
@swapnilbrahamrakshe7568Ай бұрын
आज शब्द च निशब्द झाले आहेत. बाबा तुमचा त्याग खुप मोठा आहे. तुमच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची खुपच मोठी हानी झाली आहे. बाबा आपल्या पाश्चात्य आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी चळवळीतील विविध गट नेतृत्वाला एकत्र करण्यासाठी हाक द्यावी. त्यांच्या शिवाय इतरांकडून ते शक्य नाही. तरी अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना संदेश पाठवावा. आणि दाखऊन द्यावे की आम्ही सर्व एकच आहोत. जयभीम जयबुध्द जयसंविधान जयभारत 🙏🙏🙏
@BhaskarSardar-e3fАй бұрын
भावपूर्ण श्रदांजली
@KishanraosonkambleАй бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
@santoshbharade8371Ай бұрын
bhavpurn shrdhanjali saheb
@jagannathnikam3579Ай бұрын
विजय दादा अमर रहे .. सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे .
@MahadevWarakari-up9kdАй бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि ढानेया वाघाला
@avinashgaikwad7405Ай бұрын
Bhavpurn shradhanjali 😢💐💐
@lahugawai9692Ай бұрын
Bhavpurn sradhanjali sir
@sunitachavan7798Ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली काका
@bhimraokadam9413Ай бұрын
Bhavapurn shadrajali saheb
@mahadevshirsat78Ай бұрын
Dada bhavpurn shraddhanjali
@kirandabhadekar1767Ай бұрын
Bhav purn sandanjeli ❤ baba
@ibnerazАй бұрын
वाकोडे दादा ❤
@mangeshmisal131Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
@shashikantgaikwad8023Ай бұрын
Bhavpurn shradhanjali Dada
@ashudabhabeАй бұрын
God bless you yishu ki ichcha puri Ho
@rajendraborde8446Ай бұрын
भावपूर्ण आदरांजली
@rahulgawalkar7028Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 😢💐💐🙏💙🩵 Jay bhim 💙🙏
@kishortantarpale242Ай бұрын
दादा तुमचे बलिदान वाया जाणार नाही आमच्या saarkhya हजारो तरुणांच्या मनगटात, आणि मर्दान्या छाती मधे तुमचे बलिदान रुजत आहे.nakkich tumchy बलिदानाचा बदला घेतल्या जाइल.
@KhirajiNirmaleАй бұрын
सच्चा भीम सैनिक ढाण्यावाघ विजय दादा वाको डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@daivshalasarwade7761Ай бұрын
भावपूर्ण निरोप
@Turtleslife.Ай бұрын
Bhavpurn shraddhanjali
@pramodarakh4807Ай бұрын
आम्ही सरकार सोबत आहोत,दंगल भडकवंनारे यांना पकडा .असे सांगत आहेत,त्यांच्यावरच केसेस केल्या,विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐🙏
@rahulkhanderao6182Ай бұрын
Bhavpurn shradhanjali saheb jay bhim 🙏🙏🌹🌹
@SarthakUkey-w1dАй бұрын
Bhawpurn sradhanjli baba 🙏🙏🙏🙏
@utkarshnavgire8157Ай бұрын
तुमचे शेवट भाषण आसेल आसे वाटले नव्हते. भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhimrajmagare9304Ай бұрын
Bhavpurn seradhanjali baba
@ravindradeore8612Ай бұрын
दादा तुम्ही आजुन समाजा करिता पाहिजे होतात, निःशब्द, भावपूर्ण श्रद्धांजली
@snehalatajadhav7524Ай бұрын
Bhavpuran Shrdhanjali
@anilkamble7340Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐💐
@arunakamble9714Ай бұрын
Jay Bhim 💙💙💙💙💙
@nanujadhav330Ай бұрын
भाव पूर्ण श्रधानजली 🌹🌹🙏🙏
@UmeshHasapurkarАй бұрын
🙏🙏🌹🌹🙏🙏 Bapurn Adrajali 🙏🙏 sir ji 🙏🙏
@chandrakanthorshil5094Ай бұрын
भावपूर्णश्रद्धांजली साहेब
@Prabodhini-z9xАй бұрын
Heartfelt tribute😢😢 To Vijaydada Vakode sir real Ambedkarite 😢😢🙏💙🙏💙🙏💙🙏
@jagankakde2499Ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐🙏🙏
@RajendraSuwarnkar-yv9icАй бұрын
विजय वाकोडे याना अखेरचा जय भीम जय संविधान 🪻🙏🌺🇮🇳
@SHRAVANNARWADE-yf8nkАй бұрын
आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@dipakwakle2798Ай бұрын
Bhavpurna Shraddhanjali Vijay Dada 4:58
@latajekate6758Ай бұрын
Bhav purna sraddhnjalisaheb 🙏🙏🌹🌹
@NiluK-wu5wlАй бұрын
🙏🙏🙏
@siddharthachourpagar5251Ай бұрын
Bhavpurn Shardajali
@sunilshinde4365Ай бұрын
💐💐भावपुर्ण श्रद्धांजली
@jyotikadam3875Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@shrikrushnabhagat6488Ай бұрын
Ase dasing panthar nete gele tar khup vaet wathate dhanya waghala bhavpurnna shraddhanjali Bhagat pariwar jaybhim Jay savidhan