शरद पवारांनी भूकंपानंतर किल्लारी पुन्हा कसं उभं केलं | Sharad Pawar Today Speech | Vishaych Bhari

  Рет қаралды 50,013

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 158
@AshwinHaral-gs8fq
@AshwinHaral-gs8fq 9 ай бұрын
इस्माईल शेख पत्रकार यांचे खूप उपकार झाले म्हणून आज ती घटना व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाली
@marutisalunkhe8482
@marutisalunkhe8482 Жыл бұрын
लातूर किल्लारी येथील भूकंप पुनर्वसन चे जनक आदरणीय शरद पवार साहेब यांना त्रिवार वंदन. नेत्याकडे दूरदृष्टी असली की ,संकटाच्या काळात सुद्धा न डगमगता धीराने तोंड कसे द्यावे याच उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय पवार साहेब.किल्लारी भूकंप होऊन ३० वर्षे झाली आहेत.त्या कठीण काळात महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री म्हणून किती तरी कमी वेळेत लोकांना सर्व प्रकारची मदत देवून ,५२ गावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घेत त्यावर कायम स्वरुपी मात केली ती शरद पवार साहेब यांनी. म्हणून आज तीस वर्षानंतर सुद्धा लोक शरद पवार साहेब यांना विसरली नाहीत. पवार साहेब यांनी काय केलं म्हणून लोकांची दिशाभूल करणारी अनेक राजकारणी लोकांनी आज लातूर,किल्लारी भूकंप पुनर्वसन झालेल्या भागात जावून बघावं म्हणजे त्यांना शरद पवार साहेब यांनी काय केलं आहे ते समजेल. धन्यवाद साहेब.तुमची महाराष्ट्राला आजुन गरज आहे साहेब.जनता तुमच्याकडे आजही आशेने बघत आहे.तुम्हीच जनतेचे खरे जाणते राजे आहात. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.❤❤
@ravindrashirapur4541
@ravindrashirapur4541 Жыл бұрын
उत्तम व्यवस्थापन.उत्तम व्यक्ती जगभरात नाव असलेले. आदरनिय श्री.पवार साहेब. मानाचा मुजरा.
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
😂
@Dadabhau914
@Dadabhau914 Жыл бұрын
शिवरायांनंतर जाणता राजा म्हणजे आदरणीय पवार साहेब
@amarnathkatkar7103
@amarnathkatkar7103 Жыл бұрын
पवार साहेब म्हणजे राजकारण समाजकारण आणि प्रशासनावर जबरदस्त वचक आणि अनुभवी व्यक्ती साहेबांना माझा लाख वेळा सलाम.🙏🌹🌹🙏
@ganeshsanap3454
@ganeshsanap3454 Жыл бұрын
Ghanta
@GiridharPawar-jx3mj
@GiridharPawar-jx3mj Жыл бұрын
घंटा बोलनारि संस्कार घरातले दाखवते
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
😂😂
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Жыл бұрын
भ्रष्ट नेत्याला सलाम...🤔🤔
@ashirwadshinde280
@ashirwadshinde280 Жыл бұрын
​@@GiridharPawar-jx3mjnalayak manus aahe ha Sharad Pawar magar patta lavasa aani baramati ek karun tyacha tyala pm Kara🤣
@dattatraypansare1073
@dattatraypansare1073 Жыл бұрын
साहेब महाराष्ट्र राज्यातील जनता कधीच विसरणार नाहीत म्हणून आजही महाराष्ट्र राज्यातील जनतेला तुमची गरज आहे म्हणून राज्यातील सर्व सामान्य माणूस आपल्या पाठीशी आहे विसरून चालणार नाहीत
@bhaitawade6297
@bhaitawade6297 Жыл бұрын
जीवेत् शरद शतम् हे ब्रीद खरं होऊदे
@shashikantpatil7320
@shashikantpatil7320 Жыл бұрын
शरद पवार साहेब......असा माणुस पुन्हा होने अशक्यच.🙋‍♂️🙋‍♂️🙏🙏
@Dadabhau914
@Dadabhau914 Жыл бұрын
आराध्य महाराष्ट्राच दैवत आदरणीय पवार साहेब.आम्ही ऊगाच 2014 आणि 2019 ला त्या लबाड मोद्याला मतदान केल.
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr Жыл бұрын
देव माणूस आहेत पवार साहेब पवार तर. पावर त्या पडळकराला दाखवा हा व्हिडिओ तो म्हणतो कि पवार साहेबांनी काय केलं ते तेव्हा तो बच्चा होता सलाम भावा तुला कि एका देव माणसाचा इतिहास तु आत्ताच्या नालाईक सरकार समोर मांडलास देव माणूस पवार साहेब
@rahulgore2760
@rahulgore2760 Жыл бұрын
साहेबांची किंमत फार मोठीये..दुर्भाग्य महाराष्ट्राचं कधी समजेल. आजही आम्हा तरुणांना कुठलही संकट अल तर साहेब आठवतात. कर्करोगावर मात करून कस जगायचं. कितीही मोठं संकट अल तर हिमतीनं लढायच . होईल ते नंतर आधी फक्त लढायच... हे साहेबांनी शिकवल...शेतकऱ्यांसाठी. कस्टकर्यांसाठी साहेब देव आहेत...कुणी कितीही उलट उड्या मारल्या तरी साहेबांचं महत्व कमी होणार नाही .आजही साहेबांकडे पाहिल्यावर साहेब २५ वर्षाच्या तरूनासारखे वाटतात....साहेब सलाम तुमच्या कार्याला....💪💪💪🙏🙏
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
😂
@Girish-xo9yy
@Girish-xo9yy Жыл бұрын
Yes true ❤ Great saheb. We proud!
@शेतकरीआणिदुकानदारी
@शेतकरीआणिदुकानदारी Жыл бұрын
मी किल्लारी भूकंपात माझ्या बाबा न गमावले आहे पुनर्वसन होऊन हि येथील नागरी,आर्थिक,बेरोजगारी,कमी झालेला व्यापार,समस्या आता खूप मोठ्या झाल्या आहेत या कडे लक्ष देण्याची गरज आहे
@santoshzure2465
@santoshzure2465 Жыл бұрын
भावा जरा चाटुंना सांग, उगाच नालायकाचा उधो-उधो करतायत...
@vishnupatil627
@vishnupatil627 Жыл бұрын
झुरे तुम्ही चाटू आहात अननुभवी आणि अर्धवट माहिती मुळे तुम्ही द्वेष करू नका,अटलबिहारी वाजपेयी नी सुद्धा शरद पवार यांचा गौरव केला आहे आणि BJP विरोधक असूनही पवारांना पद्मविभूषण देवून गौरवलं आहे,तुम्ही modisaheb यांच्यापेक्षा मोठे आहात का
@Shawn_39
@Shawn_39 Жыл бұрын
दादा तुमच्या इथला आमदार आणि खासदार कुठल्या पक्षाचे आहेत? दोघेही सत्तेत आहेत. त्यांनी काय केलं? पवारांनी घर बांधून दिलीत मग आता लग्न पण त्यांनीच लावून द्यायचं का?
@pcwalagupta6684
@pcwalagupta6684 Жыл бұрын
thod chatan kami kara ani khar loka samor yevu dya,sahebani kahi kela nahi tya veli je kay kela te fakt vilasrao ani laturkarani kelay ,samjala ka@@Shawn_39
@kirtiind52846
@kirtiind52846 Жыл бұрын
गुजराती नाही तर मराठी माणूसच उभा राहिला...अजून पण पवारांना शिव्या देऊन पोट भरत असेल तर द्या पण हे लक्षात ठेवा की त्या माणसाच्या नंतर मराठी माणसाचं हाल वाईट आहेत
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
मराठी माणूस मराठी माणसाला लुटून कारखानदारी संस्था उभ्या केल्या तुमच्या साहेबांनी 😂
@sajidshaikh1303
@sajidshaikh1303 Жыл бұрын
Khup chan mahiti
@bhaitawade6297
@bhaitawade6297 Жыл бұрын
हेच शरदाचं चांदणं ज्यांनी अनुभवलं तेच त्याचा आनंद सांगू शकतात. आताच्या सरकारच्या कारभाऱ्यांच्या बापजन्मातही हे शक्य नाही यांना फक्त कुठे खायचं हे आणि एवढंच दिसतं
@buntybhai8105
@buntybhai8105 Жыл бұрын
काय पण असो पण पवार साहेबांचा नाद नाय❤
@Dilip24477
@Dilip24477 Жыл бұрын
पवारसाहेबाचे नाव वर्षानुवर्षे निघत राहणार कारण राज्याच्या व देशाच्या विकासासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
@santoshzure2465
@santoshzure2465 Жыл бұрын
आजचा भन्नाट जोक...😂😂😂😂
@amoldeshmukh8848
@amoldeshmukh8848 Жыл бұрын
महान योद्धा शरद पवार
@saintsahityadarshan3113
@saintsahityadarshan3113 Жыл бұрын
शरद पवार एक उत्कृष्ट सामाजिक दायित्व असलेला खरा नेता
@manoharpatil2147
@manoharpatil2147 Жыл бұрын
शरद पवार यांनी काय केले असे काही निर्लज्ज लोक बोलतात पवार साहेब ग्रेट
@pravinnikam2589
@pravinnikam2589 Жыл бұрын
आदरणीय साहेब
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 Жыл бұрын
Ek dam bhari
@subhashdangale8805
@subhashdangale8805 Жыл бұрын
Great CM sharad pawar
@navnathkhatkale693
@navnathkhatkale693 Жыл бұрын
Shri Sharad Pawar he nehmi janatesathi kam karnyachi sandhi shodhat asatat. Ti tyana milali ani tya sandhich tyani sone karun dakhawale. Great man Shri Sharad Pawar!
@chauskalawant3104
@chauskalawant3104 Жыл бұрын
लोकनेते पवार साहेब..
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
भ्रष्ट नेते पवार साहेब
@jayrajpatil498
@jayrajpatil498 Жыл бұрын
लोकनेता जनता राजा शरद पवार साहेब
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
😂😂
@Moto_Insights
@Moto_Insights Жыл бұрын
पवारसाहेब शतायुषी व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😢🙏🙏
@SandeepG.1117
@SandeepG.1117 Жыл бұрын
त्या भूकंपाचा धक्का ठाण्यात जाणवला होता, येवढं भयंकर होता भूकंप.
@kalpanazurage3318
@kalpanazurage3318 7 ай бұрын
Saheb 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 ❤
@ashokkamble4512
@ashokkamble4512 Жыл бұрын
पवार साहेबांच्या विरोधकांनी हा VDO बघणे जरूरीचे आहे .त्यांचे विखारी बोल आपोआप बंद होतील.
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
त्यात पण भ्रष्टाचार केला होता साहेबांनी 😂
@ravindraadhari
@ravindraadhari Жыл бұрын
तु गेला होता पाहिला
@Shawn_39
@Shawn_39 Жыл бұрын
​@@umesh5469सिद्ध तर करून दाखव
@Shawn_39
@Shawn_39 Жыл бұрын
कुत्र्याच शेपूट वाकड ते वाकडच. उलट विरोधक म्हणतील तो भुकंप साहेबांनीच घडवला 😅
@santoshthorat5427
@santoshthorat5427 Жыл бұрын
हे पवारसाहेबच करू शकतात ते 1ले काम होत आणि 2रे कोरोनात ठाकरेसाहेबांना मार्गदर्शन करने हे भाजपला हे स्वप्नात हि जमणार नाहीत
@Mrsanket1908
@Mrsanket1908 Жыл бұрын
तरीबी म्हणतील शरद पवारांनी काय केले ??
@arvindsawant9851
@arvindsawant9851 Жыл бұрын
Pawar saheb la Maharashtra ne jasi phaje tasi sat nahi dili so pawar saheb sarkha leader Maharashtra madhun deshyacha leadership kup changli keli asti . .....kup Changlya Leader la India mukala ahe .....
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
@अंधभक्त-द8ड
@अंधभक्त-द8ड Жыл бұрын
​@@anilgaikwad2202 हे असले अंध भक्त कमी नाहीत गुजरातच्या दावणीला बांधलेले😂😂😂
@GiridharPawar-jx3mj
@GiridharPawar-jx3mj Жыл бұрын
हि अंडभक पिलावळ नाहि सुधरनार
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
भ्रष्टाचार केला त्यावेळी पण खूप तुमच्या साहेबांनी 😂
@jayadahatonde2916
@jayadahatonde2916 Жыл бұрын
शरद पवार साहेब हे काय आहे या वरून समजतात सलाम साहेब तुम्हा ला
@PrattoshHudlikar-ep7pr
@PrattoshHudlikar-ep7pr Жыл бұрын
Amche saheb amcha swabhiman
@ra8208
@ra8208 Жыл бұрын
ऍडमिन साहेब तुम्हांला एक विनंती आहे कि हा व्हिडीओ त्या पडळकराला पाठवा म्हणजे साहेबांच्या विषयी बोलताना थोडा विचार करेल
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 Жыл бұрын
Lay bhari
@nileshganganmale629
@nileshganganmale629 Жыл бұрын
No 1
@bhatupatil-js3ix
@bhatupatil-js3ix Жыл бұрын
देव माणूस माझा बाप शरद पवार shaeb ❤❤❤
@sachinchitnis6730
@sachinchitnis6730 3 күн бұрын
Res. sharad Pawar ji is Great Leader. At that time I was only 21 years old and joined Naukri in pune . I know this is all an incident. All credit goes to shri Res Pawar saheb . A
@Girish-xo9yy
@Girish-xo9yy Жыл бұрын
Great saheb. We proud! ❤❤❤❤
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 Жыл бұрын
Only pawar saheb jindabad
@narayangajewad3027
@narayangajewad3027 Жыл бұрын
अत्यंत गांभीर्याने आणि हिंमतीने शरदचंद्र पवार साहेब यांनी न डगमगता कठीण परिस्थितीत शरदचंद्र पवार साहेब यांनी आपल्या कौशल्याने किल्लरीचे सर्वांगीण पुनर्वसन योजना राबविल्या 🎉
@Shawn_39
@Shawn_39 Жыл бұрын
फक्त किल्लारीच नाही तर गुजरात आणि ओडिशा भुकंपाच पुनर्वसन पवार साहेबांनीच केलय. भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन फक्त एकच माणूस करतो #शरद पवार 💯👑
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 Жыл бұрын
Only pawar saheb
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 Жыл бұрын
Pawar saheb jindabad
@santoshkhadatare6329
@santoshkhadatare6329 Жыл бұрын
साहेबांचा नाद नाही करायचा एकच साहेब एकच साहेब पवार साहेब
@sikandarpathan9054
@sikandarpathan9054 6 ай бұрын
10.7.2024.मै कोन कोन सुन राहा भाई 😢😢😢😢😢😢😢😢
@lakhanhajare1826
@lakhanhajare1826 Жыл бұрын
लोक नेता ❤️
@Communist14
@Communist14 Жыл бұрын
मी कलर बगून जात लक्षात घेत नाही पण भावा तू जो शर्ट आणि मफलर घेऊन नाद दिसतोय
@ManikRohakale
@ManikRohakale Жыл бұрын
साहेब आणि साहेब तेच असली कामे करु शकतात येऱ्या बगळ्यांची काम नाही
@nitinwagh3360
@nitinwagh3360 Жыл бұрын
पवारसाहेब खरं तर देवमाणूस पण हातचं राखून कार्य करतात....
@jayuvijumadane
@jayuvijumadane Жыл бұрын
पवार साहेब सारखं काम कुठल्याच मुख्यमंत्रीला जमणार नाही....करोनात उद्धव ठाकरे नी काम केल
@balumaske7223
@balumaske7223 Жыл бұрын
मा पवार साहेब यांचे अभिनंदन
@samadhankhairnar587
@samadhankhairnar587 Жыл бұрын
saheb salam
@prakashkawade1843
@prakashkawade1843 Жыл бұрын
Sahab.
@omgaikwad9434
@omgaikwad9434 Жыл бұрын
शरद पवार देव आहेत 🙏🙏
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
देव तुमचर असतील शेमण्या आमचे तर खरे देव मंदिरात आहेत
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
किती चाटतो
@omgaikwad9434
@omgaikwad9434 Жыл бұрын
@@umesh5469 हाती चले बाझार, कुत्ते भोके हजार 🙏🙏
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
@@omgaikwad9434 तुम्ही साहेबाचे कुत्रे आहेत असे मानायचं का 😂
@Dadabhau914
@Dadabhau914 Жыл бұрын
​@@umesh5469आरे लवड्या पवार साहेब मंदिर बाहेरील देव आहे
@sudhirbhaygude_71
@sudhirbhaygude_71 Жыл бұрын
DHARASHIV 💯
@dasharathnarwade7337
@dasharathnarwade7337 Жыл бұрын
जाणता राजा शरदचंद्रजी पवार llएक राष्ट्रिय नेतृत्व ll
@SHAMBHU-r3i
@SHAMBHU-r3i Жыл бұрын
धाराशिव मन
@RAHULPATIL-yz5wu
@RAHULPATIL-yz5wu Жыл бұрын
लोकनेते,जाणता राजा पवार साहेब 🙏🙏🙏🙏
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 Жыл бұрын
फडणवीस आणि गद्यारीची आठवण झाली पाहिजे
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
तुमच्या साहेबांनी सोने लुटले होते त्या भूकंपतील लोकांचे
@sikandarpathan9054
@sikandarpathan9054 6 ай бұрын
😢😢😢😢😢😢
@nileshdhanawale
@nileshdhanawale Жыл бұрын
जर कोणी जुने जाणते असतील तर भूकंपानंतर झालेल्या लूटमारीची सुध्दा व्यथा मांडवी. नाही कसय एखाद्याच परसेप्शन बांधतांना सगळ्या बाजूंनी विचार व्हावा.
@ganeshkambale6481
@ganeshkambale6481 Жыл бұрын
पवार साहेब जिंदाबाद
@vijaysinhhardade7290
@vijaysinhhardade7290 Жыл бұрын
खरंच जाणता राजा
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
अरे छक्क्या जनता राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज बाकी कोण उपट सुबे आम्ही ओळखत नाहीत
@basvrsjusture2022
@basvrsjusture2022 Жыл бұрын
Me killaricha rahivashi ahe pawar saheb great leader
@rameshkhamkar6549
@rameshkhamkar6549 Жыл бұрын
आत्ताच सरकार काय करील पाल देखील बांधणार का
@DattatreParte
@DattatreParte Жыл бұрын
लोक नेता
@13-siddharthkamat3
@13-siddharthkamat3 Жыл бұрын
sir guntha mantri ya vishaya var ek video banva na
@sandiplale384
@sandiplale384 5 ай бұрын
आम्ही किल्लारीकर 🫶🏻😇
@firojkhanpathan2043
@firojkhanpathan2043 10 ай бұрын
हा व्हिडिओ दाकवा त्यांना जे म्हणतात काय केलं यांनी?
@pradippatil8381
@pradippatil8381 Жыл бұрын
😢😢
@ChandrakantBhosale-gw6kg
@ChandrakantBhosale-gw6kg Жыл бұрын
जाणता राजा पवार साहेब
@ManikRohakale
@ManikRohakale Жыл бұрын
10:48
@sangramchougule8732
@sangramchougule8732 Жыл бұрын
Mulund West chi marathi mansala Ghar nakarla yavar video banva
@ganeshpardeshi2988
@ganeshpardeshi2988 Жыл бұрын
गळ्यात रुमाल घालून लोकांना काय सांगण्याचा प्रयत्न किंवा कोणत्या भाषेत
@shree3836
@shree3836 Жыл бұрын
Maratha samajan kayam virodh kela aapla manus mhanun prachand dwesh kela saheb aapn loknete hota he sidhh hot
@sudhirpatil2960
@sudhirpatil2960 Жыл бұрын
ऊस उत्पादक व दूध उत्पादक यांना गरीब करण्याचे गरीब करण्याचे पाप केले
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
पवार साहेबांनी त्या भूकंपच्या वेळी खूप पैसा खाल्ला म्हणे आणि तिथल्या लोकच सोने लुटले असे जुने जाणते लोक अजून सांगतात मेलेल्या टाळू वरचे लोणी खाणारे नेते आहेत आपल्या महाराष्ट्र
@छत्रपतीशिवाजीमहाराज999
@छत्रपतीशिवाजीमहाराज999 Жыл бұрын
*पैकेज पोहचल वाटत लई स्पीड घेतला* 😂😂😂
@GaneshKhese-j6u
@GaneshKhese-j6u Жыл бұрын
Janta raja
@udayghatge2000
@udayghatge2000 Жыл бұрын
किल्लारी भुकंपात भ्रष्र्टाचार पण खूप झाला होता देणगी म्हणून मिळाल्या वस्तू कायब कोठे झाल्या
@RavirajJadhav-ci7rd
@RavirajJadhav-ci7rd Жыл бұрын
जाणता राजा म्हणजे शरद पवार
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
किती चाटता रे अजून
@Shubhamkingraj
@Shubhamkingraj Жыл бұрын
Dharashiv
@spiritual_living_
@spiritual_living_ Жыл бұрын
Government job dhilet ka tyanna
@pcwalagupta6684
@pcwalagupta6684 Жыл бұрын
sarv khot ahe, ani khar loka samor yevu dya,Sahebani kay kelay te sarv maharastra la mahit ahe ,tya veli saglya je kay kela te fakt vilasrao ani laturkarani kelay ,samjala ka.
@RohitSharma-m2y3q
@RohitSharma-m2y3q Жыл бұрын
Amnhi Aussa talukytlech ahot amchy gawat sudha hadare baslet
@arunjadhav1749
@arunjadhav1749 Жыл бұрын
पैसे किती झोल झाला
@nivrittidarekar5715
@nivrittidarekar5715 Жыл бұрын
Janata raja LA Dandwant .
@janardhansawant6127
@janardhansawant6127 Жыл бұрын
Hyacha aaila modi lagla vatatn
@किरणमोरे-ड4छ
@किरणमोरे-ड4छ Жыл бұрын
किल्लारी भष्टाचार सुद्धा प्रसिद्ध आहे
@ishwarthorat-w9i
@ishwarthorat-w9i Жыл бұрын
दुसऱ्यांचे घर फोडून स्वतःचे घर भरणारे चला कुठे तरी तुमच नाव घेता 🙏🏻🙏🏻
@ramraoghuge1138
@ramraoghuge1138 Жыл бұрын
Ky natak ahe cm hote tyanche kartye hote jantela madat karne konihi aste tar madatach kete asti
@pandurangpatil4763
@pandurangpatil4763 Жыл бұрын
पवार साहेबांनी त्या वेळी पण धुवून पुसून घेतलं होतं जनतेला माहिती नाही का
@saie4790
@saie4790 Жыл бұрын
प्रवीणसिंह परदेशीं यांनी किल्लारीची 52 गावे पुन्ह्याने उभी केली. पवारने देशासाठी असे काहीच केले नाही त्याने फक्त स्वतःसाठीच सर्व काही केले.
@santoshzure2465
@santoshzure2465 Жыл бұрын
तुम्ही पण पवारांचे चाटु निघाला वाटत, पवारांनी उभं केलं नाही तर त्यात आडवे झालेल्या लोकांच्या टाळूवरच लोणी खाल्लं, 4-5 जहाज भरून जगातून आलेली मदत परस्पर गायब केली नि तुम्ही म्हणताय गाव उभं केलं...😂😂😂😂
@AkashDhande-s3k
@AkashDhande-s3k Жыл бұрын
उभं केलं तर स्वतःच्या पैशाने नाही गरीब लोकांच्याच पैशाने उभे केलं काँग्रेस सरकारनेच केलं येणे काही नाही केलं
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Chief minister che kamach asate tyat kay vishesh jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
@Mrsanket1908
@Mrsanket1908 Жыл бұрын
Mg हे जे नाव लीहलेस त्यांचा जय कशाला त्यांचे कामच आहेत ते
@arvindsawant9851
@arvindsawant9851 Жыл бұрын
Asach Rahila tar tu .....tula bhik magayla lagel Ani bhik pan kon nahi denar modi n Fhadanvis chya navane
@Mrsanket1908
@Mrsanket1908 Жыл бұрын
@@arvindsawant9851 😂😂😂 इतना सच नहीं बोलना था भाई 😂😂
@saddampatel4551
@saddampatel4551 Жыл бұрын
2002 gujarat chi mahiti ghe
@M.R.150
@M.R.150 Жыл бұрын
तुझ कामच आहे प्रत्येक व्हिडीओत जय करायचे किती फी मिळते तुला पिठमाग्या 😅😂
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН