No video

3 वीक चॅलेंज डाईबेटिस, स्थूलता व कोलेस्ट्रॉल साठी भगर/वरई |Bhagar/ Varai |Dr. Smita Bora

  Рет қаралды 242,797

Arham Ayurved by Dr. Smita Bora

Arham Ayurved by Dr. Smita Bora

Күн бұрын

3 वीक चॅलेंज डाईबेटिस, स्थूलता व कोलेस्ट्रॉल साठी भगर/वरई |Bhagar/ Varai |Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मंडळी नवरात्री स्पेशल सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत
आज आपण असे तांदूळ पाहणार आहोत ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल..... शुगर कोलेस्ट्रॉल या विकारांमध्ये फायदा होईल.... आणि इतर असंख्य फायदे होतील...
तुमचं वजन जास्त आहे का कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे का.... तुम्हाला शुगर आहे का?.... गहू किंवा तांदूळ यामुळे येणारा जडपणा अपचन आम्लपित्त तुम्हाला कमी करायचे आहे का तीन आठवड्यात तुम्हाला या सगळ्या समस्यांमध्ये फायदा होईल असा आजचा व्हिडिओ आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #bhagar #varai

Пікірлер: 452
@smitakarpe3379
@smitakarpe3379 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती, तुम्ही माहिती बरोबर भारतीय संस्कृती, परंपरा, निसगोपसक्ता जपण्याचा, तुमच्या ओघवात्या आणि शांत प्रसन्न वाणीने आम्ही तृप्त होतो. तुमच्या या कार्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा
@rameshvarude5384
@rameshvarude5384 4 ай бұрын
- सुदर व उपयुक माहीती दिली कौतुकाची थाप आहे थँक्स
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 4 ай бұрын
@स्मिता ताई डायबेटिस मध्ये भगर थोड्या प्रमाणात खाल्ली तर चालेल
@ranjitsampat3760
@ranjitsampat3760 25 күн бұрын
शाआआआआणी
@kundakulkarni6960
@kundakulkarni6960 4 ай бұрын
खूप छान बोलता आपण ,मी तर म्हणेन आहारशास्त्र ,समविषम पदार्थ, food combo...हे शाळेतल्या सिल्याबस मध्येच असायला हवं,55/60च्या दशकात आम्हाला शाळेत हे शिकवायचे(मुंबईत). नव्या पिढीला ह्याचे ज्ञान कमी आहे.खूप चविष्ट ,पौष्टिक पारंपारीक पदार्थ आपल्या कडे आहेत,ते सोडून दिल्यामुळे आजार वाढताहेत,मुख्यत्वे स्रियांमध्ये... तुम्ही प्रबोधनाचे चांगले काम करत आहात,देव तुमचं भलं करो! 👍🙏
@user-yw2rb3nj4v
@user-yw2rb3nj4v 4 ай бұрын
खूप छान माहिती ,मी स्वतः try kele aahe भगर खाल्याने शुगर नक्की कमी होते माझे अनुभव आहेत
@devdattarajmane6240
@devdattarajmane6240 5 ай бұрын
मी एक व्यापारी आहे... गेल्या काही दिवसांपुर्वी राजगिरा चे महत्व पाश्चिमात्य देशांत लोकांना कळाले... आणि डिमांड खुप वाढली... त्या मुळे राजगिरा दर जवळपास दुप्पट झाले...
@swatipurandare8268
@swatipurandare8268 10 ай бұрын
खरच एवढी उपयोगी आहे ही भगर माहिती नव्हती तुमच्या मुळे चांगली माहिती मिळाली🎉😮😊
@meeraayare6982
@meeraayare6982 10 ай бұрын
मॅडम खरच खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. मला भगर खूप आवडते पण इतरांमुळे मी ती करायला टाळते, पण आता मात्र मी त्यांना भगरीच्या वेगवेगळ्या रेसीपीज करून भगरीची आवड त्यांच्या मनात निर्माण करणार.
@ShivajiChavan-nw6ff
@ShivajiChavan-nw6ff 23 күн бұрын
काय ती शब्दाची जादू ,त्यात आयुर्वेदाचे शास्त्रीय महत्त्व ,तसेच पंडिताप्रमाणे संस्कृत भाषा आणि महत्त्वाचे प्रत्येक वस्तूचा शरीराला फायदा कसा होतो यामुळे डॉ ताई तुम्ही खूप आवडते झालात धन्यवाद
@ArhamAyurved
@ArhamAyurved 23 күн бұрын
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, तुमच्या सुंदर शब्दांबद्दल धन्यवाद, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@Rangoli369
@Rangoli369 20 күн бұрын
आजपासूनच नक्की सुरु करते, आवश्यक आवश्यक माहिती दिली
@user-qp8je7gh8y
@user-qp8je7gh8y 10 ай бұрын
नमस्कार मॅम खुप छान माहिती सांगितली आम्ही पण सोमवार ला भगर खात नसत पण आता खानार खुप छान माहिती सांगितली मॅम धन्यवाद ❤❤
@ddiwate1156
@ddiwate1156 10 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले मी दररोज एक महीना आहारात भगरचा वापर करणार आहे
@neelakadam1669
@neelakadam1669 3 сағат бұрын
वर ई ची छान नवीन माहिती मिळाली, धन्यवाद 🙏
@lalitapadhye73
@lalitapadhye73 Ай бұрын
खुप छान पध्दतीने या मिल्रेट बद्दल माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद.
@manishapatil2312
@manishapatil2312 10 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👌👌👌👍
@smitajadhav1879
@smitajadhav1879 10 ай бұрын
क्या बात है. You are creating revolution
@seemawattamwar6447
@seemawattamwar6447 10 ай бұрын
मॅडम खरच खूपच छान माहिती सांगितली तुम्ही मी सुपर फूड्स चालू करून 3 महिने झाले आहेत पण आता फक्त भगर वापरून मस्त आनंद घेणार आहे
@dhanaji1830
@dhanaji1830 10 ай бұрын
Kahi farak ahe ka weight loos zala ka
@sudhirrajagupte6908
@sudhirrajagupte6908 10 ай бұрын
अतिशय छान महिती. सखोल व खुप उपयुक्त
@kavitanikude7531
@kavitanikude7531 5 ай бұрын
मॅडम तुमचे व्हिडिओ खूपच उपयुक्त असतात
@ganeshbhartal31
@ganeshbhartal31 10 ай бұрын
अप्रतिम 👌👌👌👌 अशी माहिती आणि ज्ञान काळाची गरज,Thanx with Respect..... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunkumarrajhans10
@arunkumarrajhans10 10 ай бұрын
छान छान विचार प्रकट केले माहिती मिळाली उपयुक्त आहे धन्यवाद देतो!
@nandagaikwad7007
@nandagaikwad7007 10 ай бұрын
खूप छान माहतीपूर्ण
@ashwinidiwekar2227
@ashwinidiwekar2227 10 күн бұрын
तुमचे म्हणणे एकदम पटते आहे,,,, तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे,,, मला पण डायबिटीस आहे,,, म्हणून मी उद्या पासून भाता एवेजी,, भगर,,,खाईन,, धन्यवाद,,ताई
@schlarship
@schlarship 5 күн бұрын
Bhata mulech sugar hote 2divs bhat bnd krun bga
@donnicaalmeida9348
@donnicaalmeida9348 10 ай бұрын
Thank you 🙏🌹❤ dr. Tai khup chan mahiti dili tyabadhel dhanyavaad.
@OrganicBalconyGardenMarathi
@OrganicBalconyGardenMarathi Күн бұрын
अतिशय सुंदर
@deepalikarkare7570
@deepalikarkare7570 2 ай бұрын
मी ६४ वरशाची स्त्री असून मी प्रत्येक उपवासाला भगरच खाते. मला कोणताही आजार अद्याप तरी नाही. मोठ्या एकादशीला भगर चालते म्हणून मी सगळ्या छोट्या उपवासाला bhgr खाते.
@sumanwagh1793
@sumanwagh1793 28 күн бұрын
😢
@sunandapatil863
@sunandapatil863 24 күн бұрын
फारच सूंदर माहित सांगितली अभिनंदन
@vanitaraut9559
@vanitaraut9559 19 күн бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम, खरं आहे मॅडम वरई खाल्ल्यानंतर शुगर एकदम कंट्रोलमध्ये येतो, मी ट्राय केले आहे
@ArhamAyurved
@ArhamAyurved 19 күн бұрын
thanks for sharing your experience, keep watching- team ARHAM
@sharayudeshpande568
@sharayudeshpande568 Ай бұрын
डॉ. आपण खूपच उपयुक्त माहिती दिली आहे. आपले खूप धन्यवाद. आम्ही आपण सांगितल्याप्रमाणे आहारात हे आवश्यक बदल करीत आहोत.
@harshabhosale7430
@harshabhosale7430 10 ай бұрын
Khup,chan,upayogi,mahiti,thankyou
@srshukla2407
@srshukla2407 Ай бұрын
माहिती तर छान होतीच. आपले स्पष्ट सादरीकरण खूप आवडले. धन्यवाद ताई.
@amrutasyoga
@amrutasyoga 10 ай бұрын
Useful Information 🙏👌
@rajashripatil1429
@rajashripatil1429 10 ай бұрын
खुप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@surendradeshpande376
@surendradeshpande376 10 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती. खुप छान.
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 10 ай бұрын
मला डायबिटीस आहे तर भगर खाल्ली तर चालेल का मी उपवास नाही करत पण रोज जर थोडी खाल्ली तर चालते उष्णता पण आहे
@pundlikmahajan635
@pundlikmahajan635 10 ай бұрын
फारच छान माहिती मिळाली धन्यवाद
@pallavikulkarni1292
@pallavikulkarni1292 10 ай бұрын
खूप खूप छान आणि अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद नमस्कार असेच नवनवीन माहिती चे व्हिडिओ पाठवत रहा.🎉🎉🎉
@surekhapensalwar1670
@surekhapensalwar1670 18 күн бұрын
Tai khup Upukta mahiti sangitali ahe I like👍🏼👍🏼
@vaishalijoshi7531
@vaishalijoshi7531 23 күн бұрын
फारच सुंदर माहिती मिळाली खूप धन्यवाद 🙏
@babaraogawande5300
@babaraogawande5300 10 күн бұрын
खूपच छान माहीती दीली ताई धन्यवाद.
@Sangeeta.Patil.
@Sangeeta.Patil. 5 ай бұрын
वेटलाॅससाठी भगरीचा असा उपयोग होतो. हे पहिल्यांदाच ऐकले. ( धन्यवाद ! )
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 10 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.
@shailajabangar1374
@shailajabangar1374 6 ай бұрын
डाॅ.स्मिताजी,my feveret dr..n guide. खूप छान उपयुक्त माहिती देता..सोप्या भाषेत, सहज शांतपणे, समजेल अशी.. त्यामुळे ऐकावे ,करुन बघावेसे वाटते...तुमचा स्वर आपुलकीचा आहे.gi.किती आहे ते शक्यतो अंक सांगा. भगरीचा भातासोबत शेंगदाणाची आमटी चालते का.. शुगरसाठी. तुमला मनापासून धन्यवाद, उदंड आशीर्वाद.👌👌👌💐💐💐🙏🙏🙏
@newarepriti2023
@newarepriti2023 27 күн бұрын
खुपच छान माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
@anupamaskitchen8018
@anupamaskitchen8018 10 ай бұрын
खूप छानच माहीती दिली मला शुगर नाही पण वजन वाढते त्यासाठी नक्की खाऊन पाहीन अजून एक आमच्याकडे खेड्यात असताना. राळेभात पिकवत होते शेतातले पण भगरी सारखा पण पिवळे तांदूळ असतात त्याचा पण भात खूप छान लागतो ते पण. गरीब लोक खात असत पण ते आता इकडे मुंबईत मिळत नाहीत आम्ही कधीतरी गरम गरम बदल म्हणून खात होतोत
@smita1809
@smita1809 2 ай бұрын
यदि आपको रेल मिले तो कृपया सूचित करें
@varshanimbkar605
@varshanimbkar605 10 ай бұрын
Khup chan mahiti dhilit.....once week fr breakfast always made bhagar upma & dosa,appe👍
@hrjadhav4710
@hrjadhav4710 24 күн бұрын
अतिशय फायदेशीर आहे माहिती.
@vibhalingayat3849
@vibhalingayat3849 10 ай бұрын
खूप छान माहिती व मार्गदर्शन धन्यवाद
@vandanakurwade9293
@vandanakurwade9293 9 ай бұрын
खूप छान माहीत अगदी सोप्या भाषेत सांगीतलीत धन्यवाद 🙏
@manojchavan1817
@manojchavan1817 Ай бұрын
आपले सर्वच विडीओ अप्रतिम असतात, शुभेच्छा
@ArhamAyurved
@ArhamAyurved Ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@rajashripatil1429
@rajashripatil1429 19 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏😊
@raghunathnimbale7004
@raghunathnimbale7004 8 ай бұрын
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती दिली आहे.खूप खूप धन्यवाद मॅडम.
@shilpaingawale3017
@shilpaingawale3017 26 күн бұрын
अतिशय चांगली आणि नवीन माहिती
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 10 ай бұрын
धन्यवाद मॅम
@yogitasarangdhar591
@yogitasarangdhar591 10 ай бұрын
Kiti chan bolata tumhi
@meeraamin4310
@meeraamin4310 Күн бұрын
Thanks for sharing detailed information about baghar...
@ArhamAyurved
@ArhamAyurved Күн бұрын
welcome, keep watching and share this useful video- team ARHAM
@janhavijoshi7429
@janhavijoshi7429 10 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद डॉ
@dipaleekulkarni5188
@dipaleekulkarni5188 Ай бұрын
मॅडम, आपली ओघवती भाषा ऐकत रहावी वाटते.... खरेच तृणधान्यांना प्रतिष्ठा देण्याची सुरुवात आपण सुरुवात केली आहे 🙏
@ArhamAyurved
@ArhamAyurved Ай бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@waghchouresunita438
@waghchouresunita438 22 күн бұрын
खुप छान माहिती दिली 🙏धन्यवाद ताई
@yogitasarangdhar591
@yogitasarangdhar591 10 ай бұрын
शरीरात उष्णता वाढली तर काय उपाय करावे आणि त्यासाठी कोणता आहार घ्यावा त्यावर पण एक video बनवा please
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 10 ай бұрын
हिरव्या पालेभाज्या खा सुप कडधान्य पण ताक
@user-oz6uq4yy1h
@user-oz6uq4yy1h 10 ай бұрын
तुमचे भरपुर आभार
@donnicaalmeida9348
@donnicaalmeida9348 4 ай бұрын
Tumche manapasun aabhar.
@user-je5le5lg9g
@user-je5le5lg9g 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली मी वरीचा उपयोग करीन
@madhukarwaman4111
@madhukarwaman4111 Ай бұрын
अतिशय सुंदर रीतीने भगर चे महत्व सांगितल्या बद्दल धन्यवाद. अतिशय सुंदर मांडणी,स्पष्ट उच्चार श्रवणीय
@ArhamAyurved
@ArhamAyurved Ай бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@hemaband3447
@hemaband3447 10 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती आहे
@sunandasharaph6550
@sunandasharaph6550 10 ай бұрын
Khup chan माहिती आहे
@kamalakuwar8122
@kamalakuwar8122 Ай бұрын
माझ्या दोन्हीही मुली लहानपणा पासूनच भगर आवडीने खातात..
@sangeetashejwal901
@sangeetashejwal901 10 ай бұрын
खूप छान माहिती
@vaishalijoshi7531
@vaishalijoshi7531 10 ай бұрын
अतिशय उपयोगी माहिती सांगितली मॅडम खूप खूप आभार आणि धन्यवाद नक्की तुमचे चेलेंज घेणार 🙏🙏
@swatijagushte8731
@swatijagushte8731 13 күн бұрын
Khup c chan mahiti thank you😊
@rajashreeyande5872
@rajashreeyande5872 7 ай бұрын
अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती
@sangeetajagtap8646
@sangeetajagtap8646 19 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली 🙏
@sanjivaniraykar8638
@sanjivaniraykar8638 11 күн бұрын
खुप सुंदर माहिती मॅडम
@kiranpatil6370
@kiranpatil6370 6 ай бұрын
खुप छान माहीती दीली डाँक्टर ताई 🌹🌹
@yogitagurav1589
@yogitagurav1589 22 күн бұрын
खुप छान माहीती दिलीत 🙏🏻
@varshawankhade4435
@varshawankhade4435 9 ай бұрын
Chhan khup chhan madam. Thanx
@mahendrakshirsagar1050
@mahendrakshirsagar1050 3 ай бұрын
फारच सुंदर वक्तृत्व आहे
@madhuridhawalikar1766
@madhuridhawalikar1766 Ай бұрын
Yes!! खूप सुंदर माहिती.
@vidyashukla7516
@vidyashukla7516 10 ай бұрын
Khupach sundar ani sopya shabdat mahiti dilit.thank you very much.all the best for your bright future.
@pushpapatil2343
@pushpapatil2343 5 ай бұрын
किती महत्वपुर्ण माहिती सांगितले आहे किती उपयोगी खरच खुपच छान माहिती अगदी प्रारंभीपासून ते शेवट पर्यत सुंदर माहित दिलीत याबद्द्ल खरच खुप खुप धन्यवाद डॉ
@ArhamAyurved
@ArhamAyurved 5 ай бұрын
Thank you
@chitremandarr
@chitremandarr 24 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन स्मिता ताई 🙏😊
@aparnanaik9163
@aparnanaik9163 10 ай бұрын
Khupch changali mahiti dili. Dhanyawad ! God Bless You And Your Family!
@vijayakhapre1750
@vijayakhapre1750 5 ай бұрын
खूपच आवश्‍यक माहिती धन्यवाद राम
@bhargavgosavi
@bhargavgosavi 10 ай бұрын
अतिउत्तम माहितीचा स्त्रोत आहे तुमच्याकडे आणि नव नवीन माहिती मिळते.. जे काल वाश झालेले माहिती तुम्ही समोर आणून दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vasudhapingle7470
@vasudhapingle7470 10 ай бұрын
Mala mahiti. Khup. Aavadli.
@kalpanamupid1751
@kalpanamupid1751 Ай бұрын
खूप छान माहिती. नक्की करणार. 👌👌🙏🙏
@baburaopatil6952
@baburaopatil6952 10 ай бұрын
खूप छान माहिती 👌👌👌
@bhalchandradahivadkar4784
@bhalchandradahivadkar4784 10 ай бұрын
खुप छान माहिती आहे.
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 10 ай бұрын
मी वरयीचे डोसे बनवले होते खूप छान लागतात.
@nehachavan7129
@nehachavan7129 6 ай бұрын
Ho....khupach tasty...no pan karte
@Sandhyadighe
@Sandhyadighe Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@AparnasKitchan
@AparnasKitchan 2 ай бұрын
अतिशय उपयुक्त महिता .🌹🙏
@vidyadhotre1624
@vidyadhotre1624 3 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@user-my7ow6np6x
@user-my7ow6np6x 28 күн бұрын
खूप छान उपयुक्त माहिती
@jayashreemulay9879
@jayashreemulay9879 10 ай бұрын
नमस्कार ताई । खूप छान माहिती सांगीतली . एक सांगायचं होतं . सोमवार संकष्टी प्रदोष व शिवरात्र या दिवशी भगर खाऊ नये हे अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती च सांगू शकते.🙏🕉️
@veenalotlikar520
@veenalotlikar520 25 күн бұрын
Very very informative video.....thank u so much
@anjalideshpande9333
@anjalideshpande9333 9 ай бұрын
फारच छान सांगितले नक्की ट्राय करते
@latashape9998
@latashape9998 9 ай бұрын
Khup chhan 👌very nice chhan mahiti sagitalit 🙏🏻🙏🏻
@bandupatil4317
@bandupatil4317 6 күн бұрын
छान माहिती आहे ताईसाहेब
@ArhamAyurved
@ArhamAyurved 6 күн бұрын
धन्यवाद, आमच्या चॅनेलचे व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@sudhamore3718
@sudhamore3718 9 ай бұрын
खूप छान आम्ही taiyar aahot chaleng swikarale mam🎉❤
@ashokmundhe1166
@ashokmundhe1166 Ай бұрын
खूप छान अजून video बनवा धन्यवाद Diabetic साठी video बनवा
@yogitanilakhe3963
@yogitanilakhe3963 10 ай бұрын
खूप छान , धन्यवाद
@subodh8464
@subodh8464 20 күн бұрын
खूप छान माहिती.... 👌👍
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 48 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 42 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 5 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН
इम्युनिटी बुस्टर | Immunity Booster| 5 superfood| Dr. Smita Bora
15:33
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 48 МЛН