Dear all Hope this will help you all. Fenugreek Seed (Methi Dane), Flax Seed ( also Seed), Carom Seeds (Ova), Sesame Seed (Teel), Amaranth (Rajgira) & Moringa (Shevayas Leaf)
@suwarnagawali48405 ай бұрын
हे सगळे पदार्थ आम्ही भाजून घेऊन भाजणीचे पिठच तयार करतो व त्याचे थालीपीठ बनवतो
@dattatrayjadhav60705 ай бұрын
खूप छान माहिती दिली त त्याबद्दल धन्यवाद, मेथी, जवस, ओवा, तीळ, राजगिरा, शेवग्याची पान ह्या प्रत्येक पदार्थांचे फायदे आपण सांगितले आणि ते कसे वापरायचे तेही सांगितले व्हिडीओ संपूर्ण बघितला आणि सर्व समजले पण काही गडबड वाल्या लोकांकडे तेवढा वेळच नसतो मग काही तरी मूर्खा सारख्या कमेंट टाकत असतात ,आशा लोकांनी कृपया जरा विचार करावा उगाच नावे ठेऊ नये🙏🙏🙏
@varshajadhav74465 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद . वरील सर्व पदार्थ खाण्यासाठी उपयुक्त च आहे . त्यात शेवगा तर 300 आजारांवर उपयोगी आहे आता 300 रोगांची लिस्ट मागू नका कारण यात सर्व आजार येतात सर तुमची माहिती उपयोगात आणेन
@NORWAY-u1r5 ай бұрын
Danyawad..👍👍👍👍👍👍
@sarikaabhyankar37104 ай бұрын
खूप च छान माहिती धन्यवाद सर
@jayashreebhuvad2429Ай бұрын
एक किलो पीठात सगळे मिक्स करूनच ठेवले तर चालेल का ?
@asmitaraut3791Ай бұрын
हे सर्व पदार्थ कमी अधिक।प्रमाणात घ्यावे लागतात, एकेक भाजून एकत्र करून पावडर बनवून ठेवायची, जेव्हा पीठ मळायला घेतील तेव्हाही पावडर पिठात मिक्स करून पीठ मळायचे. छान सुगंध येतो आणि चव ही येते, सुरुवातीला ही पावडर कमी प्रमाणात टाकायची, हळू हळू।प्रमाण वाढवायचे.
@ShantoshJoshi-k7u6 ай бұрын
आपले किति आभार मानावे तेवहढे थोडे खुप विडियो येतात UTube वर पण येवहढे कमित कमि वेलात समजवुन देणे अपरतिम शतशः आभारी आहे
@alkaadhikari69823 ай бұрын
अप्रतिम.वहडीओ खूपच छान ऊपयुक्त आरोग्यदाई नमस्कार आरोग्यदाई
@mukunddalvi40196 ай бұрын
सर ,हे सर्व एकदाच मिसळून त्याची चपाती खालली तर सर्व आजार एकदाच कायमचे बरे होतील का? आणि विडिओ बनवताना मोजकीच माहिती सांगा खूप खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद।
@533prathameshedke96 ай бұрын
sir khup chan mahiti dili dhanyvad
@MandaJadhav-o6h6 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे सर मी हे नेहमीच करेल हा उपाय धन्यवाद सर
@vijayanikam83585 ай бұрын
रोगमुक्त होण्यासाठी सर आपण खुप छान व बोधप्रद संदेश दिला धन्यवाद सर आपणांस
@SuhasJoshi-m3g3 ай бұрын
फारच छान् माहीती आहे. या सर्व वस्तू सहज उपलबद्ध होणाऱ्या आहेत. धन्यवाद.
@mangalmohite7476 ай бұрын
माहिती आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहे धन्यवाद
@alkaadhikari6982Ай бұрын
अतिशय उपयुक्त पौष्टिक आरोग्यदाई माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
@govindhambarde15106 ай бұрын
मेथी,ओवा,तीळ,राजगीरा,शेवगापाने उत्तम रसायनं आहेत.चांगली माहिती
@sunilwalvekar21284 ай бұрын
😂
@anantbaviskar99474 ай бұрын
Jawas
@shrutijuvekar70973 ай бұрын
Tumhi khup boltat, short ly sanga. Sorry
@deepakparab25473 ай бұрын
तुम्ही अळशी बद्दल तर लिहलेच नाही. तीळ कोणते सफेद की काळे?
@prafulbondarde29425 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद 👍
@Sulochna-jf9ly4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा खूप खूप छान माहिती दिली आहे ते सर्व आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे धन्यवाद दादा
@sadanandmalandkar46195 ай бұрын
फारच उपयुक्त वाटली माहिती... विश्वास वाटतो फायदेशीर ठरेल..... धन्यवाद !
@nutty8103 ай бұрын
Mahiti chan पण bhasha शुद्ध बोलण्याचा prayatna kara
@meenayeole41174 ай бұрын
खूपच छान माहिती. फार फार आभारी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sachhinGBАй бұрын
मूळ मुद्दा बाजूला ठेवून अनावश्यक गरळ ओकत दीर्घ वीडियो केल्याबद्दल कोपर्यापासून आभार मित्रा. असेच वीडियो बनवत रहा व Viewers ची स्तुति सुमने उधळुन घेत रहा. बाकि वीडियो making editing 100% mark, त्याबद्दल काही शंकाच नाही. फक्त रटाळ, अनावश्यक मजकूर न टाकण्याची तसदी घ्यावी व Viewers वर कृपा करावी.
@sunandasasane-xb3lk6 ай бұрын
अप्रतिम माहिती सॉलिड आहे आरोग्यासाठी❤❤❤❤❤❤❤❤❤
@kiranpandhare71816 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे आम्ही पण करून पाहू धन्यवाद
@sunandawalde57945 ай бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती, धन्यवाद🙏💕
@RuchiraYadav-nt7ms3 ай бұрын
Sir khup Sundar mahiti dilit thank you very much 🙏🙏👌👌🌹🌹
@shriniwaszanwar45755 ай бұрын
धन्यवाद...सुंदर व उपयुक्त माहीती बद्दल
@jayshreekulkarni7484Ай бұрын
माहिती अतिशय उपयुक्त वाटली.
@chhayasonawane81495 ай бұрын
फार सुंदर. माहिती आहे. धन्यवाद
@rajarambhosle80712 ай бұрын
खूप चांगलीच माहिती आपण दिल्या बद्दल धन्यवाद साहेब 🎉
@sanjaykanade72026 ай бұрын
मी सौ. संजीवनी कानडे. गेली दोन वर्ष मला गुडघे दुखीचा त्रास आहे. तेव्हा आपण दाखवलेल्या व्हिडीओ प्रमाणे मी हा उपाय नक्की करून पाहीन.
@swatin.52896 ай бұрын
गुडघेदुखी साठी कच्ची भेंडी खाणे किवा पाण्यात भिजवून पाणी पिणे. मेथी दाणे रात्री भिजवून सकाळी methisakat पाणी पिणे. बेंबीत तेल टाकत राहणे तसेच गुडघ्याला ही तेल लावत राहणे
@VimalGurav-xr2fk2 ай бұрын
Ko😅 ki ni ji hu . Ko ki ❤ hi ni ni ji ki @@swatin.5289
@latikasave65706 ай бұрын
नमस्कार सर्व माहिती अगदी उपयुक्त आहे. 🙏
@sunandakulkarni89965 ай бұрын
धन्यवाद सर्व एकत्र करून एकदाच पिठात घातले तर
@NandaGulve6 ай бұрын
जय हे सगळं गहू बरोबर दळुन आणलं तर घालेल का
@catherinedcosta47463 ай бұрын
छान माहिती दिली.मीहे सगळे भाजून मुखशुद्धी सारखं कधी कधी खाते आता पावडर करून तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे करीन.धन्यवाद
@AnupamaJoshi-u5w6 ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम माहिती ऐकायला मिळाली धन्यवाद जरूर करून बघतो
@archit99936 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@prabhakarsalgare73442 ай бұрын
आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त माहिती, धन्यवाद
@digamberthorve1066 ай бұрын
अगदी फारच महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद.
@madhuridhuri8183Ай бұрын
Khoopach Chhan Dhanyawaad sir Doctor chi bille aani medicine chi bille Yana aala ghalnyasarhi Raambaan upay aapan sangitala dhanyawaad sir parat ekda
@chandrakantamlekar70646 ай бұрын
अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली आहे आपण.धन्यवाद.....
@manoharbhase35136 ай бұрын
Sir tumhi nivedak asayala have hote kiva Rajkarnat Tumhi mahiti muddesut sangata ahat
6 padartha pawdar karun prateki eka chamacha ghatale tar chalela ka. Ka eka mahina methi dane, dusara mahina teel, nantar rajgira ase waparle tari chalela ka. He sangave.
@kundamantri20704 ай бұрын
खूप छान छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
@narendrajoshi86506 ай бұрын
खूप छान माहिती दिली.हे मी करणार.धन्यवाद
@Pawan13645 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद वरील सर्व पदार्थ खाण्यास चांगले आहे
@VijayalakshmiManiratna6 ай бұрын
उपयुक्त अशी माहिती दिली धन्यवाद
@varshagodse64476 ай бұрын
व्हिडिओ खूप उपयुक्त आहे धन्यवाद 🎉
@shobhabharati58076 ай бұрын
छान उपयुक्त माहिती
@Satsahebji-x2v4 ай бұрын
Very nice actually ye sab mere bhot hi matra jam hai actually muje yehi sab ki jarurat ti aap k is vedio se muje shayad se sab mil jayega aur I m pure vegetable
@jaysingshinde71826 ай бұрын
छान माहिती सांगितली धन्यवाद,दादा.
@vaisshalimayekar6532Ай бұрын
खुप छान. उपयुक्त माहिती. आभारी 🙏🙏🙏
@surekhasankpal66796 ай бұрын
Thank you.very important information🙏🙏🙏
@madhavifadnavis5 ай бұрын
खूप सुंदर माहिती आहे.करु शकतो.धन्यवाद सर.
@rajaramkadam53616 ай бұрын
फार छान माहिती दिली धन्यवाद.
@ramakantmalvade39825 ай бұрын
,, फारच सुंदर तसेच आरोग्यासाठी उत्तम माहिती मिळाली आभारी आहोत.
@rajaramsupekar98366 ай бұрын
फारच सुंदर माहिती आहे. धन्यवाद.
@truth23575 ай бұрын
Use your brain don't follow blindly
@prakashhasegaonkar63515 ай бұрын
😮 माहिती संक्षिप्त मधे देणे आवश्यक आहे
@pratikshakalgutkar63916 ай бұрын
Khup Chan mahiti try karen
@vandanabagwe49185 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती. मी नक्की उपयोगात आणीन. धन्यवाद.
@कवीतासंग्रह6 ай бұрын
👌👌👌 छानच माहिती दिलीय,सर
@avinashapte1886 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती.वापरण्यात कोणतेच धोके नाहीत.धन्यवाद !⚘️
@musicdeepak0076 ай бұрын
चुकुन कोणती गोष्ट पिठात चुकून पाडली आणि कोणते रोग बरे झाले , कोणते रिपोर्ट नॉर्मल आले ते तर संगीतलेच नाही, बाकी भारूड भरपूर ????
@SeetaVane-mm2mk5 ай бұрын
😂😂😂😂
@musicdeepak0075 ай бұрын
@@SeetaVane-mm2mk thanks for comment
@prakashjn95815 ай бұрын
Thapadya??
@URKk12715 ай бұрын
खुप च लांब लचक भारुड
@udhavkathane90695 ай бұрын
अगोदर पूर्ण पदार्थाची नांवे सांगा, नंतर प्रमाण, कस करायच ते सांगा. लांबलचक भारूड आहे.
@panchsheelanikadje68365 ай бұрын
बहुत अच्छी जानकारी दी आपने हम करके देखेंगे जानकारी के आपको बहुत बहुत धन्यवाद इंदौर मध्यप्रदेश
@rajhanssarjepatil56666 ай бұрын
पाल्हाळ लावायचे कमी करा आणि व्हिडिओ कमी वेळेचा बनवा.
@jyotilandge94472 ай бұрын
छान , फायदेशीर माहिती मिळाली .धन्यवाद ! ❤
@shirishpandit13406 ай бұрын
चार आण्याची माहिती, चाळीस आण्याचा पाल्हाळ...
@dnyanobathombre17493 ай бұрын
एवढ पाल्हाळ कशाला ऐकून घेतल मग.
@LataGadhave-h5xАй бұрын
Khup chan mahiti dili dhanyavaad sir
@archanaacharya6066 ай бұрын
तेच तेच बोलून व्हिडिओ मोठा केल्याने खूप लोक तो अर्ध्यावर सोडतात .हे लक्षात घ्या
@vrushalikulkarni11856 ай бұрын
खरय
@sandhyavyawahare90936 ай бұрын
Barobar
@dilipthorave72646 ай бұрын
बरोबर
@chetanavaidya91982 ай бұрын
वा उत्तम माहिती... पोषक आणि उपयुक्त
@samarthauti47386 ай бұрын
उत्तम छान माहिती मिळाली
@janardannaik66986 ай бұрын
Sir ttandalachya pita madya vaparla tar chalel ka ?
@sunilbagul87455 ай бұрын
खूपच छान माहिती दिली. धन्यवाद. आम्ही नक्कीच करून बघणार.
@GaiaLoki163 ай бұрын
Why is the lady NOT getting Nobel prize for her discovery in medicine?
@sudhabhagwat46044 ай бұрын
माहिती फारच उपयुक्त आहे आता बदल करुन जेवण बनवू
@netajibhosale24656 ай бұрын
. अति सुंदर .
@sureshjoshi26066 ай бұрын
खुप सुंदर मी ह्याचा फायदा घेत आहे
@ManagalaShetebiradar6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉🎉❤❤
@snehalchavan82275 ай бұрын
Sagle mix kele ka
@pravinpande-lt5zxАй бұрын
Very importantant. Thanks a lot . This is what Indian deep study.
@jeewangaikwad69416 ай бұрын
Sarv aktra karun ghetale tar chalel na. Ovyache chitra dakhavale aahe te barobar aahe ka?
@rasikashinde87083 ай бұрын
छान माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@sanjeevbankar63736 ай бұрын
पाल्हाळ लावत बोलता. प्रस्तावना चे मोठी. नेमकं व मोजक बोललं तर जास्त परीणामकारक होईल तुमचा व्हिडिओ.
@asawarikhopkar58995 ай бұрын
अगदी बरोबर, interest nighun jato vedio baghayacha😢
@RehanPatel-u7wАй бұрын
Bilkul barabar.
@mohangurav65856 ай бұрын
माहिती खूप छान आहे. एक एक चमचा जर एका वेळी टाकून जर चपात्या केल्या तर चालतील का
@hemakulkarni86126 ай бұрын
Thanks a lot. Very useful tips.
@awasareleela8983 ай бұрын
Vijay Awasare ,Mumbai . Atishay Sundar , Swasta aani Masta Upay aahe, Mana Pasun Aabhar .❤
जवस तीळ चटणी राजगीरा लाडु शेवगा कालवन भाजी करून खातात च सर्वजण नेहमी च नंतर ओवा बडीशेप खातातच
@MuktaSonsale5 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद 🙏❤
@bibhishannagawade74546 ай бұрын
आहो!याचा फायदा कोणाला झालाय जरा नाव व त्याचा पत्ता सांगा की.
@varshajadhav74465 ай бұрын
आणि वरील ४ घटकांचा फायदा बघायचा असेल तर पतंजली आयुर्वेद हरीद्वार येथे तुम्हाला या गोष्टी . उपयोगात आणलेल्या दिसतील
@KavitaKhobragade-fd2oj5 ай бұрын
माहिती अतिशय महत्त्वाची वाटली धन्यवाद सर
@sunandakamble63936 ай бұрын
Methi Dane bhijun tyala mod aanyache changale mod aale ki tyachi bhaji far chvishta lagate choti Methi asatena barahi mahine tee milate tyachi bhaji chancha lagate
@vibhaatre4368Ай бұрын
खूप छान माहिती दिली , धन्यवाद ❤
@GopalSharma-qw2jt6 ай бұрын
खोटी माहिती, संशोधन link
@smitakane80415 ай бұрын
Tumhi Kara ki shanshodan Ani khari mahiti dya
@malatidixit696Ай бұрын
Mala शेवगा पावडर मिळाली.धन्यवाद.
@swatijadhav8606Күн бұрын
कुठे मिळाली
@atamtekale29966 ай бұрын
आपण तोंडाने ओवा असा उल्लेख केला आहे,पण video जिरा दाखवला आहे.
@shriranggore34095 ай бұрын
❤❤❤😂😂😂 खरंय च ...नक्की काय ??? ... ओवा कीं जिरें ... ???
@alkaadhikari6982Ай бұрын
अतिशय ऊपयुक्त 😮आरोग्यदाई आ
@sairanoorul11106 ай бұрын
एवढं कुटानं न कर्ता 5 किलो गहु,ज्वारी किवा बाजरीत दडते वेळेस..प्रत्येकी.5 ते 10 ग्रॅम टाकून दडुन आपले तर बरे होईल
@yummyfoodies14 ай бұрын
Kharach ha sarvat sopa upay aahe. Kashala rikame kam karayache 😂
@kushalgamer83293 ай бұрын
Hooo tai hech barobar aahe....
@surekhaovhal94612 ай бұрын
दडून 😂
@UshaChaulkarАй бұрын
माहिती आवडली. करून बघणार
@nilimasmart21166 ай бұрын
भाकरीच्या पिठात घातले तर चालेल का
@yogitanaravanenaravane94814 ай бұрын
धन्यवाद. छान चांगली माहिती.
@swatitodkar58366 ай бұрын
Methi direct dlnat dalun anli tr chalen ka..
@bhalchandrabarhate60323 ай бұрын
Tumche vidio khup upyogi astat me nehemi baghte pn jra men sangat ja bor hot ikayla