आपण जी पाते ही मोजत आहात तेच पाते बोंड्याच्या स्टेज पर्यंत राहत नाहीत त्यामुळ आपण फक्त निव्वळ बोंडे मोजा जर बोंडेपाते मोजले तर आमच्याही शेतात कोणतही तंञज्ञान न वापरता ४००/५०० बोंडेपाते भरतील फक्त बोंडे मोजा पाते टिकत नाहीत 🙏
@pavankahale77476 ай бұрын
🎉
@shridharavachat1623 Жыл бұрын
नमस्कार दिलीप भाऊ आपन आपले तंत्र सिद्ध करून दाखवले. जसे आपले तंत्र मध्ये खत व्यवस्थापन, विविध फवारणी व्यवस्थापन आहे तसेच , दादा लाड कापूस तंत्रज्ञान हे सुद्धा एक सिद्ध तंत्र आहे त्याचे लागवड, व इतर व्यवस्थापन थोडे वेगळे आहे. माझा दोन्ही तंत्रावर अनुभवाअंती 100% विश्वास आहे, मी तुम्हा दोघांना प्रत्यक्ष भेटुन, ऐकुन आहो. हे दोन्ही माझ्या मते कपाशी उत्पादन वाढविण्यासाठी चे दोन यशस्वी मार्ग आहे. शेतक-याप्रती तळमळ , शेतक-याची आर्थिक प्रगती साधण्यासाठी चे प्रयत्न अतिशय मोलाचे आहे. काही वर्षांत त्याच्या परिणाम दिसेलच मी एकाच ठिकाणी 6*3 व 3*1 चे प्लाॅट करून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न जरुर करेन
@sk-ue2mu10 ай бұрын
भाऊ तुम्ही दादा लाड आणि उदासी तंत्र हे दोनहि तंत्र चांगले आहे सांगता तरी यात सर्वात चांगले कोनते व कमी खर्चाचे कोनते तंत्र आहे कृपया सांगा कारण यातला चांगला अनुभव तुम्हाला आहे कृपया उत्तर दया तसेच मि अमरावती जिल्हा तील आहे माला उदासी तंत्र चे औषधि कुठे मिलेल.
@anilmarshetwar5778 Жыл бұрын
Abhinandan udaasi saheb
@स्वयंप्रकाशीत Жыл бұрын
उदासी तंत्र ला तोड नाही, यशस्वी शेतकरी आणि उदासी साहेब या दोघांचे ही खूप खूप अभिनंदन 👍💐
@mithunchavhanbanjarajaysev3528 Жыл бұрын
Eka video madhe purn niyojan v kharch kiti hote dose kiti ch konte khat vaprave tas banva
@jadhavmunjabhau3430 Жыл бұрын
वरायाती कोणती
@sandeepneharkar3877 Жыл бұрын
Welcome back sir....
@narerdrashankarpure9341 Жыл бұрын
Good
@dilipudasi9 ай бұрын
समृद्ध बळीराजा उदासी तंत्र ॲप मध्ये सर्व माहिती दिली आहे, कृपया खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करावे : play.google.com/store/apps/details?id=com.ambicalabs.samruddhBaliraja
@kondibakathmore5592 Жыл бұрын
जिंकलो साहेब आपण
@sunilkhedkar1373 Жыл бұрын
कापूस खूप च छान आहे
@yuvrajpatil2202 Жыл бұрын
आपल्या कडे कापूस पिक आहे त्या झाडाला बोडं नाही तर उपाय सांगा सर