असा करावा अक्षय्य तृतीयेसाठी संपूर्ण स्वयंपाक । पदार्थ बनवण्याच्या सोप्या पद्धती आणि भरपूर टिप्स सह

  Рет қаралды 257,175

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Күн бұрын

मंगलदिनी साग्रसंगीत स्वयंपाक करायचा असेल तर खूप गोंधळ आणि गडबड होण्याची शक्यता असते. तीच टाळण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. ह्यामध्ये सर्व पदार्थांच्या रेसिपी आणि टिप्स व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत.
नक्की बघा आणि अभिप्राय कळवा.
धन्यवाद.
--------------------------------
📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
🔹परंपरागत रेसिपीज
🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
🔹२५-३० प्रकारचे मसाले
🔹 लोणची
🔹 बाळंतीणीचा आहार
------------------------------------
📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...
#festival #full #meal #Indian #maharashtrian #akshay #trutiya #swyampaak #naivedya #offering #how_to #homemade #grandmother #secret #recipe

Пікірлер: 425
@seemajoshi1382
@seemajoshi1382 3 жыл бұрын
काकू तुम्हाला उरक छान आहे एवढे वय असतानाही तुम्ही खूप सुंदर स्वयंपाक करून दाखवता खरोखर खूप च कौतुक आहे मी नेहमी तुमचे सगळे एपिसोड बघत असते मला तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडते सांगत असताना आजूबाजूची तांब्याची भांडी पण खूप सुंदर चकचकीत असतात प्रत्येक सणांचे महत्व ही खूप छान सांगता 🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 жыл бұрын
धन्यवाद
@manasipawar1976
@manasipawar1976 3 жыл бұрын
काकू खुप छान स्वयंपाक झालाय. अगदी पारंपरिक! मला ही गव्हाची खीर माहीत नव्हती. तुमच्या सारखी अनुभवी, परंपरा जपणारी ज्येष्ठ व्यक्ती प्रत्येक घरात असावी...
@smitabapat8095
@smitabapat8095 2 жыл бұрын
खूप छान .गव्हाची खीर नवीन पदार्थ शिकायला मिळाला
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@veenamudgal5070
@veenamudgal5070 Жыл бұрын
🌹👌👌
@DiptiSalokhe
@DiptiSalokhe 4 ай бұрын
💯
@savitabhalerao773
@savitabhalerao773 2 жыл бұрын
खरंच खूपच छान झाला स्वयंपाक मी नक्की करून बघेन
@snepin1
@snepin1 2 жыл бұрын
मी पण असाच सात्विक स्वयंपाक करते नैवेद्याचा, फक्त गव्हाची खीर नव्याने कळली, नक्की करून बघणार!thank you, मावशी!खूप छान वाटत तुमच्या receipes बघून!
@specialone.........
@specialone......... 2 жыл бұрын
9
@bhavanasoni8856
@bhavanasoni8856 2 жыл бұрын
@@specialone......... q0⁰0
@snehapotnis5400
@snehapotnis5400 3 жыл бұрын
स्वछता , नियोजन आवडले काकू...इतके पदार्थ असूनही क्रमवार आणि उत्तम स्वयंपाक झालाय ...तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे . धन्यवाद .
@supriyachawathe865
@supriyachawathe865 2 жыл бұрын
3पहाटे
@kavitabhusari8726
@kavitabhusari8726 3 жыл бұрын
खूप मस्त काकू. खरच तुमच management छान आहे. टीप्स पण फारच उपयोगी असतात. आमच्याकडे अक्षय त्रितीयेला वरणभात, फळभाजी, पातळभाजी, पोळी. कुरोडी . सांडया. शेवयांची खीर. पन्हं .चिंचोणी. कढी. वडा. बोंड. मेथांबा. मोकळी दाळ. दाळीची दह्यातली चटणी. तीळ चटणी. काकडी कोशिंबीर ईतके प्रकार असतात.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 жыл бұрын
बापरे वाचतानाच दम लागला 😀 पणं खरच खूप छान v चविष्ट बेतधन्यवाद
@anjanasonar9652
@anjanasonar9652 2 жыл бұрын
तुम्हाला बघूनच खूप सकारात्मक ऊर्जा मिळते.तुमची बोलण्याची आणि समजावून सांगण्याची पद्धत खुपच आपुलकीची आणि प्रेमळ आहे.खूप खूप धन्यवाद काकू. आता तुमच्या रेसिपी विषयी , त्या तर भन्नाटच आहेत मी तुमच्या खूप साऱ्या पद्धती आणि रेसिपी नव्याने स्वीकारल्या आहेत कारण आमच्या ज्या पद्धती होत्या त्या खूपच कटकटीच्या वाटायच्या त्या मुळे मला आपले सण साजरे करणे सोपे झालेत खुप खुप धन्यवाद काकू🙏🙏
@sheelarajpathak1884
@sheelarajpathak1884 Жыл бұрын
14:34
@jyotimankame8940
@jyotimankame8940 3 жыл бұрын
छान दाखवली स्वयंपाक एकदम पटापट अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा काकु धन्यवाद 🙏👍
@varshapingle4548
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏🙏 काकू खूप छान आणि सुंदर रेसिपी सविस्तरपणे सांगितले. 👌👌👌👍
@snehakulkarn5863
@snehakulkarn5863 3 жыл бұрын
किती छान सांगता ताई तुम्ही, तुम्हांला अभिप्राय वाचून बळ येत पण आम्हांला किंवा मला मात्र तुमच्या रूपाने अन्नपूर्णा मार्गदर्शन करते आहे असं वाटतं आणि छान आनंदी मनाने स्वयंपाक करायला प्रोत्साहन मिळतं. खूप खूप धन्यवाद
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 жыл бұрын
धन्यवाद
@vrshalidixit7179
@vrshalidixit7179 2 жыл бұрын
खूप चांगला पद्धतीने सांगितले स्वयंपाक कसा झटपट करायचा ते. आत्मविश्वास वाढला. थँक्यू व्हेरी मच 🙏
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 2 жыл бұрын
खूप छान मावशी मस्तच तत् बघून मन प्रसन्न झाले तोंडाला पाणी सुटले 👌😋
@kpujari30
@kpujari30 3 жыл бұрын
धन्यवाद काकू. अप्रतिम बेत आणि खूप छान टिप्स. 🙏🏼🙂
@jyotideolikar1012
@jyotideolikar1012 2 жыл бұрын
खूप खूप खूपच छान.या वयातही आपण कित्ती लवकर स्वयंपाक केलात.खरंच खूप शिकलोय.मनापासून धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏
@surekhajagdale4143
@surekhajagdale4143 3 жыл бұрын
ताई तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा
@jyotibhalerao3124
@jyotibhalerao3124 3 жыл бұрын
खूप सुंदर तुम्ही आणि तुमची सांगण्याची गोड प्रेमळ पध्दत मनाला खूप भावते
@dinesh2527
@dinesh2527 3 жыл бұрын
🙏अप्रतिम..आई तुम्ही साक्षात अन्नपुर्णा आहात...
@ashwiniparalkar6737
@ashwiniparalkar6737 2 жыл бұрын
फार नेमकं व सुंदर सांगता तुम्ही.
@eknathbhaginibhahini6539
@eknathbhaginibhahini6539 2 жыл бұрын
खुपच सुंदर सांगता. तुम्हाला ऐकतच रहावं वाटत. खुपच मस्त
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 3 жыл бұрын
खुप छान अनुराधाताई खुप छान टिपदिल्या बदल धन्यवाद
@mamtakale7312
@mamtakale7312 3 жыл бұрын
Kaku tumhi khupach sopya padhtiney sangta ...u r very modest n very organized person .... I luv the way u demonstrate very simple n confident ... God Bless You
@jayanthiswaminathan6210
@jayanthiswaminathan6210 3 жыл бұрын
Madam, you are great! I like your recipes, your explanations and above all your humility and soft-spoken ness. You have explained how to manage so many dishes efficiently. Thank you very much.
@niranjandixit8640
@niranjandixit8640 2 жыл бұрын
खुपच छान माहिती आणि Time Management 👌👌
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@anuradhakathale4378
@anuradhakathale4378 3 жыл бұрын
खूपच छान आजचा स्वयंपाक... 👌👌👍😋 किती नीटनेटके, कसलाही पसारा नाही, भांडी पण जास्त न वापरता खूपच सुंदर नियोजनबद्ध पद्धतीने स्वयंपाक बनविला. व्यवस्थित समजावून सांगितले. खरच तुम्ही great आहात... 👍👍
@vijayakawade6067
@vijayakawade6067 3 жыл бұрын
Khup chan ♥️❤️♥️💜💙😊🙂💗
@charushiladhurwe3780
@charushiladhurwe3780 3 жыл бұрын
खूपच छानजेवण बनवण्याची सोपी पद्धत खूप आवडली
@sambhajirege1189
@sambhajirege1189 3 жыл бұрын
नमस्कार. परिपूर्ण चारी ठाव स्वयंपाक.पाहूनच खर आनंद झाला. आपणास सपरिवार अक्षय तृतीया 🌻सणा चा सपरिवार खूप शुभेच्छा व धन्यवाद.
@sambhajirege1189
@sambhajirege1189 3 жыл бұрын
आभार काकू.
@harshab4820
@harshab4820 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळते तुमच्या चॅनल वरून. pls keep on sharing 🙏
@suneelkumarbhosle2410
@suneelkumarbhosle2410 2 жыл бұрын
श्री अन्नपूर्णा देव्यै नमः
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
🙏🙏
@pratibhayadav8711
@pratibhayadav8711 3 жыл бұрын
Khupach Chhan tayari hoti tyamule lavkar swayampak zaala .👍 mast .
@alpanaketkar6759
@alpanaketkar6759 3 жыл бұрын
खूप छान..तुमचा उत्साह व उरक पाहून छान वाटते... शिकले पाहिजे..पदार्थ सर्व च सुंदर ..अक्षय्यतृतीयेच्या शुभेच्छा..👌👌💐
@smitadeshpande8633
@smitadeshpande8633 3 жыл бұрын
खुप छान टिप्स मिळाल्या. तुमच कौतुक कराव तेवढ कमीच आहे. या वयात तुम्हाला कामाचा उरक खुप आहे.
@sangeetaulagadde7602
@sangeetaulagadde7602 2 жыл бұрын
अप्रतिम खुपच सुंदर धन्यवाद ताई 🙏
@swatifanse2463
@swatifanse2463 2 жыл бұрын
Anuradha mam you are always showing very nicely and good voice and speech too. Thank you very much.God bless you.🙏🌹🌹
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@sangeetamayekar6271
@sangeetamayekar6271 3 жыл бұрын
खूप छान स्वयंपाकाची पद्धत आवडली
@sunitabhuskute2487
@sunitabhuskute2487 3 жыл бұрын
एकदम मस्त सर्व प्रकारच्या माहिती मिळाली धन्यवाद🙏🙏
@kaminijadhav1209
@kaminijadhav1209 3 жыл бұрын
Tumhi khup Chhan jewan banwtat recipes sathi Dhanyawad
@jyotisathe5476
@jyotisathe5476 3 жыл бұрын
खूप छान सांगितले time mangment असेल तर काहीच कठीण नाही
@jyotikane3245
@jyotikane3245 3 жыл бұрын
खरच योग्य नियोजन करून झटपट स्वयंपाक केला!👌👌👌👌👍👍🙏🙏
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 3 жыл бұрын
फारच छान... शुभ अक्षय्य तृतीया
@madhuripatil9018
@madhuripatil9018 2 жыл бұрын
खुपच छान झाला तुमचा स्वयपांक आणि तुमचा गोड आणि शांत सवभा व मला खुप आवडतो
@madhu155-jhoneywalker9
@madhu155-jhoneywalker9 3 жыл бұрын
Khup chhan ch dakhavile.
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 3 жыл бұрын
😊👌👌kaku Aagd zhatpat kelat tumhi sarva kasalahi hi raada naahi ,aani Ekdum chaanch.💐
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 3 жыл бұрын
🙏अप्रतिम या वयातही एवढा उरक खरचं खूप शिकायला मिळाले
@gaurikapure1395
@gaurikapure1395 3 жыл бұрын
खूप छान! धन्यवाद. ह्या पद्धतीच्या रेसिपीज मला हव्या होत्या. शेवटी हे चॅनेल सापडले. खूपच सुरेख रेसिपीज आहेत.👌💐
@gaurikapure1395
@gaurikapure1395 3 жыл бұрын
टोमॅटोच्या आमटीची पारंपरिक रेसिपी हवी होती. शक्य असल्यास कृपया नक्की दाखवा.
@ashwinirane4724
@ashwinirane4724 2 жыл бұрын
तुम्ही छान समजून सांगता, ऐकत रहावेसे वाटतं.
@ankitadhekane2360
@ankitadhekane2360 3 жыл бұрын
Khup chan video ....Mast swayampak
@ishabhat2672
@ishabhat2672 3 жыл бұрын
Ma'am, tumchi bolaychi paddhat itki chan ahe ki aikat rahavasa vatata. Tumhi tumchya mula-balanvar khup changle sanskar Kelele asnar.🙏
@snehal15
@snehal15 3 жыл бұрын
true..
@nitinadi7535
@nitinadi7535 3 жыл бұрын
5
@chhayashinde9060
@chhayashinde9060 3 жыл бұрын
khupach chhan time table swayampak niyojan ani apratim bhaktibhavpurn sugrass Naivadya
@shitalshinde3934
@shitalshinde3934 2 жыл бұрын
खूपच छान काकू !! मला तुमच्या अगदी सगळ्या सगळ्या रेसिपी आवडतात . तुम्हाला भेटण्याची मनापासून फार इच्छा आहे :)
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
कधी भेटूया, मला आवडेल भेटायला
@indiancitizen8297
@indiancitizen8297 3 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये नैवेद्याच्या पदार्थांमध्ये कांदा , लसूण नसते ...तरीही अप्रतिम चव लागते 🙏 धन्यवाद काकू
@shrirangjoshi6496
@shrirangjoshi6496 3 жыл бұрын
Kanda and Lasun are very important ingredients as per Ayurved. To avoid it in Naivedya doesn’t have any Pauranic or Traditional base. This is just becoming a fashion because Jain people are doing it and Hindus want to show that they also respect some Ahimsa.
@jasminemahire7637
@jasminemahire7637 2 жыл бұрын
Khup chan tumchya saglya recipes sopya ani atishay surekh astat thanks 😊
@gourikamble4769
@gourikamble4769 2 жыл бұрын
अप्रतिम उत्तम व्यवस्थापन. धन्यववाद. धन्यवाद ताई.
@chhayaghate7465
@chhayaghate7465 3 жыл бұрын
ताई अक्षय तृतीयेच्या हार्दीक शुभेच्छा, स्वयंपाक छान झाला
@aishvaryakarekar3052
@aishvaryakarekar3052 2 жыл бұрын
Khup chaan Swaypak ahe. Thank you.
@charukulkarni4758
@charukulkarni4758 2 жыл бұрын
Apratim kaushalya. ..chan margdarshan.Thank you so much 🥰
@bhushanjangle5075
@bhushanjangle5075 3 жыл бұрын
Aai Apyana Ankhin Aaplya Sarv Kutumbla Akshay trityachi Hardik Shubhkamana
@ganeshsatpute4073
@ganeshsatpute4073 3 жыл бұрын
अस वाटत आहे आता लगेच जेवायला बसणार आहोत., सुंदर स्वयंपाक केला आहे काकू
@sampadaghalsasi1105
@sampadaghalsasi1105 2 жыл бұрын
कढई किती छान आहे उसळ केलेली कढई
@kshitijfutane5542
@kshitijfutane5542 3 жыл бұрын
आई तुमची प्रत्येक गोष्ट वेगळीच असते. अक्षय तृतीयेचा शुभेच्छा आई🙏😊 ❤️अमरावती❤️
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 3 жыл бұрын
अक्षय्य तृतीया, अक्षय नाही.
@kshitijfutane5542
@kshitijfutane5542 3 жыл бұрын
@@user-tp5jf4mp6y धन्यवाद ताई. ते मोबाईलमध्ये टाईप करताना चुकून झाले 😊🙏
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 3 жыл бұрын
@@kshitijfutane5542 बरे बरे असो, जे होऊन गेले ते जाऊ द्या, इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवा. भ्रमणध्वनीमध्ये, संगणकामध्ये टंक करताना होतात अशा गोष्टी. हिंदीमध्ये अक्षय तृतीया म्हणतात, मराठीमध्ये अक्षय्य तृतीया. धन्यवाद 🙏🙂.
@kshitijfutane5542
@kshitijfutane5542 3 жыл бұрын
@@user-tp5jf4mp6y धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल🙏🙏. आता पुढे लक्षात ठेवेल. आपल्या सण उत्सवाचे नावे बरोबर आलीच पाहिजे👍👍. इतकी भारी मराठी टाईप करता तुम्ही😱. वाव ग्रेट स्नेहल ताई😊👌
@jyotipatil4381
@jyotipatil4381 2 жыл бұрын
Khup chan thali kaku ya vayat hi itka utsah ani niyojan mast zat pat tumcha kautuk karav tevdhe kamich
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 3 жыл бұрын
फारच सुंदर 👍😘😘😘
@aartipotdar222
@aartipotdar222 2 жыл бұрын
Akshay truthiyachya khup Shubhechha God Bless yu,👏🌹👌👌
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 3 жыл бұрын
🙏😊Kaaku khup chaan,khup simple aahe Akshyatrrutiya speshal thaali.😋
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 3 жыл бұрын
AkshayyTrutiya
@savitakamath7622
@savitakamath7622 2 жыл бұрын
अप्रतिम आहे. खूप छान माहिती दिली आहे🙏🙏👌
@meenadeshpande8236
@meenadeshpande8236 3 жыл бұрын
खरंच खूप छान वाटतय पहायला व.ऐकायला. प्रत्येकीला आपली. आईच आठवली. 🙏🙏
@aartisawant4866
@aartisawant4866 3 жыл бұрын
1st.. खूप छान,धन्यवाद....🙏
@pramilapawar2861
@pramilapawar2861 3 жыл бұрын
खूपच सुंदर recipe आहे
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 3 жыл бұрын
Surekh andaj gauvun serve svanpak thks. 🙆‍♀️🙍‍♂️✌👃
@sudhaparikh7737
@sudhaparikh7737 2 жыл бұрын
Anuradhatai namskar very nice sweet & short recipe good luck thank you so much🙏🙏🙏
@chhayapatil7494
@chhayapatil7494 3 жыл бұрын
मावशी तुमचे मेनू अप्रतिम असतात.
@radharathi2938
@radharathi2938 2 жыл бұрын
खुपच मार्गदर्शक, छान
@CookwithTeja
@CookwithTeja 3 жыл бұрын
कठीण काम सोपे करून सांगितले।
@SK-ge3vi
@SK-ge3vi 3 жыл бұрын
Kiti chhan sangta. I like your videos. Kharach Annapurna aahat.
@vidyatawde5613
@vidyatawde5613 3 жыл бұрын
खरच अशी एक व्यक्ती प्रत्येक घरात असावी,
@meenalkhandge9886
@meenalkhandge9886 2 жыл бұрын
Khup chaan ...agadi premane...swayampak karta
@arunachitre7180
@arunachitre7180 2 жыл бұрын
Khoopach chan sangta tumhi. Agadi eakat rahave. Tips pan kiti chan sangata.👌👌👍👍
@bhushanjangle5075
@bhushanjangle5075 3 жыл бұрын
Wah Aai Kiti Badiya Tips Ankhin Swapak Karn Shikole
@shirgavali7682
@shirgavali7682 3 жыл бұрын
खुप मस्त आज्जी तुमच्या हाथच जेवायला याव अस वाटत तुम्ही खुप सुंदर स्वयंपाक करता 👌🏻👌🏻👌🏻
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 жыл бұрын
नक्की या मी वात बघते,
@rajashreepatwardhan6742
@rajashreepatwardhan6742 2 жыл бұрын
खूपच छान presentation. गव्हाची खीर आई करत असे, पण संपुर्ण recipe माहीत नव्हती, आता करून बघेन.
@ashalatamore6582
@ashalatamore6582 Жыл бұрын
झटपट सागरसंगीत नेवैद्य .....👌
@anuradhajoshi3024
@anuradhajoshi3024 2 жыл бұрын
Khup Chan padhat ahe swaypakachi
@vasudhadeshpande239
@vasudhadeshpande239 3 жыл бұрын
अतिशय छान नियोजन व कमी वेळात तुम्ही उत्कृष्ट स्वयंपाक दाखवलाय. खूप कौतुक वाटते🙏
@kalpanachavan2786
@kalpanachavan2786 3 жыл бұрын
Tumchya recipe me follow krte khup chan astat & tumchya tips pn chan astat
@sheetalpanchal7916
@sheetalpanchal7916 2 жыл бұрын
Very nice Recipe 👌👌👌Thanks 🙏🙏🙏
@smitap9214
@smitap9214 3 жыл бұрын
Aasach roj cha jevnache menus dakhva.. simple but tasty thalis receipes..
@devyanikulkarni6473
@devyanikulkarni6473 3 жыл бұрын
Khup khup Swadishta menu. Aamchyakade puranpoli ani aambyacha ras asa bet asato.
@anita2068jagirdar
@anita2068jagirdar 3 жыл бұрын
खूप छान सांगितले मायाताई ...
@sandhyaubgade5422
@sandhyaubgade5422 3 жыл бұрын
आमच्या कडे पण टोमॅ नैवेद्याला चालत नाही आणि आज शेवयाची खीर, चिंचोणी आणि पन्हे असतं प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धती पण तुमचा मेनू खुप छान होता तुमची सांगण्याची पध्दत खुप छान खूप शांतपणे सांगता तुम्ही
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 жыл бұрын
अगदी बरोबर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागातील पद्धत वेगळी, त्यामुळेच अनेक पदार्थ चाखायला मिळतात,
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 жыл бұрын
थोडा नव्या जुन्याचा संगम करत करायचे, आणि लॉक डाऊन मुळे जे घरात होतें त्यात केले को थीमबीर काकडी नव्हती मग असेल त्यात केले असो, धन्यवाद
@indiancitizen8297
@indiancitizen8297 3 жыл бұрын
@@AnuradhasChannel आमच्याकडे पन्हं आणि कैरीची डाळ करतात या दिवशी 🙏
@smitakulkarni1117
@smitakulkarni1117 3 жыл бұрын
बेस्ट नैवेद्य थाळी . 🙏🙏
@dr.bharathideo408
@dr.bharathideo408 3 жыл бұрын
Khup Chan Swayampak. Kevadhe padartha kelet. Tai Tumhala Akshya Tritiyechya Hardik Shubheccha. Me Daliyacya khirit doodh na ghalata ola naral agadi barik watun gjalate mhanaje mag gul ghalata yeto Ani doodh phutanyachi bhiti pan nahi.
@prakashmandve5673
@prakashmandve5673 3 жыл бұрын
Kaku thumhi sangitale tips agdi chan aahey thanks Kaku. Mazya kade sangyla koni mothe nahi .ter msla tumcha motha aadhar aahey. Ter p AK da thanks Kaku.
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 жыл бұрын
Kaku khup chhan naivedya kelat ho tumhi baghun khup chhan vatle
@babitas6400
@babitas6400 3 жыл бұрын
Chhan time management kele. Nice video. Kaku Tumchi family.i.e.sun mule muli dakhva aekda.
@sampadaghalsasi1105
@sampadaghalsasi1105 2 жыл бұрын
मस्त च स्वयंपाक 👌मी chitranna करते अक्षय तृतीयेला ,मस्त कैरी किस घालून
@sanjusharma5505
@sanjusharma5505 3 жыл бұрын
Kaku tumhi khup chan samjun sangata khup preamal mala tumhi tumachipak kala khup aawadte
@bhagwanchalak9022
@bhagwanchalak9022 3 жыл бұрын
खुपच छान
@ashwinichannel31
@ashwinichannel31 2 жыл бұрын
मस्तच पोट भरल काकु अन्न दाता सुखी भव
@SuhasJoshi-nm6ov
@SuhasJoshi-nm6ov Жыл бұрын
Tai tumhi swypak chanch karta aani samjavunhi chan sangta
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप धन्यवाद
@vidyamore5255
@vidyamore5255 Жыл бұрын
छान व्हिडीओ 👌👌
@snehaljoshi5307
@snehaljoshi5307 2 жыл бұрын
काकू खूप छान नियोजन आहे
@pratibhaadsule7310
@pratibhaadsule7310 3 жыл бұрын
खुपचं छान आपले खुप आभार 🙏
@vandanamahajan4653
@vandanamahajan4653 3 жыл бұрын
Khup chhan kaku👌
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 47 МЛН