यांना आधार कार्ड , पॅन कार्ड , रेशन कार्ड , इलेक्शन कार्ड , इत्यादी पुरावे देणाऱ्यांवर सरकार कारवाई का करीत नाही ? ज्या सर्विस सेन्टर वरून कार्ड दिले जाते त्यावर देश विरोधी गुन्हे यांची कलमे लावा . बी जे पी सरकार यामध्ये नेहमीच कच खाते .
@apoorvabhat957712 күн бұрын
बीजेपी चे सरकार गेली 10 वर्ष आहे आणि त्यानीच हे वाटले असणार
@prakashranade593312 күн бұрын
आपण सारे भाउ,सारे मिळूनी खाऊ.असे असताना हे कोण करणार?
@shrikrishnaaghaw531712 күн бұрын
@apurvabhat9577...बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी लोकानां कॉंग्रेस पार्टी सरकारने, आणि बीजेपीविरोधी नेत्यांनी याना या सर्व सुविधा गेल्या 1947 पासून आजपर्यंत पुरविल्या आहेत...ते ही वोट बँक बनविण्यासाठी आणि हिन्दू धर्मांचे वर्चस्व / एकजुट कमी करण्यासाठी, दमन..करण्यासाठी.
@bhartigavali568412 күн бұрын
सत्ता भाजपाची आहे परंतु सिस्टीम काँग्रेसी आहे.... त्यामुळे हे शक्य आहे...
@भारतीयसंस्कृतीचेउदात्तसुंदरद12 күн бұрын
हल्ली मॉलमध्येही याच लोकांची गर्दी दिसते. अनयजी, तुम्ही महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडीत आहात, धन्यवाद
@anuradhadeshpande371712 күн бұрын
Bangalore Madhepura ha problem far moths aahe and no one is talking about it
@mohan179512 күн бұрын
अनयजी,आम्हा सर्वसामान्य हिंदू नागरिकांना पडणारे प्रश्न च आपण अधोरेखित केले आहेत, त्याबद्दल धन्यवाद.🙏🚩🇮🇳
@swapnapandit47812 күн бұрын
पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रातील सर्व रोहिंगे हद्दपार व्हावेत ही अपेक्षा
@parasnathyadav386912 күн бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@balwantjoglekar359912 күн бұрын
खरोखरच आवश्यक आहे
@pralhadsawant46512 күн бұрын
नुसते रोहिंग्या नव्हे, बांगलादेशी सुध्दा.
@swapnapandit47812 күн бұрын
@@pralhadsawant465 बरोबर
@shreedhartend387812 күн бұрын
wat bagh
@dvp32212 күн бұрын
महाराष्ट्र सरकारने बांगलादेशी रोहिंगे शोधण्यासाठी मोहिम राबविण्यात यावी. अनेक टिम बनवुन घरोघरी चौकशी करायला हवी
@diliparbooj664412 күн бұрын
मुंबई पोलिसांनी अपार मेहनत घेउन यश मिळविले आहे त्याचे कौतुकच करायला हवे .
@geetarao289812 күн бұрын
अनय जी, तुम्ही किती छान स्पष्टीकरण देता....उदा. आंधळा दळतोय आणि कुत्रा पीठ खातोय.....👌👌👌
@shreedharsathe113012 күн бұрын
संपूर्ण भारताचं एकाचवेळी कोंबिंग ऑपरेशन करायला हवं. कदाचित, कदाचित आगामी शिरगणतीत जागृत शासकांनी तसं नियोजन केलंही असेल. म्हणूनच वेळ लागतोय.!😊
@mohan179512 күн бұрын
9:50 भारत- बांगलादेश सिमेवर जर कुंपण घालणे शक्य नसेल, तर मग तिथे स्वयंचलित कॅमेरे, रायफल्स लावून ठेवायला हव्यात, किंवा ड्रोन च्या माध्यमातून देखरेख ठेवायला हवी. पण कुठल्याही परिस्थितीत एकही घुसखोर भारतात येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.🙏 at any cost.🤨👊
@pradeepwadhavane758112 күн бұрын
खरी Story काही तरी वेगळीच आहे अनयजी. ती बाहेर आली पाहिजे.
@kiranjogdand-o9l12 күн бұрын
भारतीय तुरुंगात याला पुढील अनेक वर्ष पोसला जाईल देशाबाहेर रोहींग्या ना काढण्याच्या कामात अशी अनेक लोक भारताचा पाहुणचार घेत राहतील
@SushmaShahasane12 күн бұрын
त्यांची व्यवस्थाा अंदमानला केली जावी.
@shubhangirane338612 күн бұрын
जे पकडलेले रोहिंग्याना जेलमध्ये कोंबून अन्नपाणी देऊ नका मरेपर्यंत ठेवा
@sanjaybhor817512 күн бұрын
सगळ पोखरलेल आहे.पैशासाठी आपलेच नीचपणा करून ह्यांना कागदपत्रे देतात.ह्यांच्या विरुद्ध अजूनही कडक अंमलबजावणी केली नाही तर ही किड सगळ पोखरून टाकील.लोकांनी भरभरून मतदान करून निवडून दिले आहे ते देश राज्य आणि जनता सुरक्षित राहावी म्हणून नाही तर पुढे परिस्थिती बदलली तर काहीच करता येणार नाही.
@achyutdeshpande64512 күн бұрын
अनयजी, आपले लोक इतके स्वार्थी आणि निर्लज्ज आहेत, आमच्या येथे एक मराठी व एक भैय्या फळं विकतात. भैय्या गोड बोलून/ चार पैसे कमी करुन भरपूर धंदा करतो. आपले लोक लाळघोटेपणा करून चार पैसे वाचवायला बघतात.
@PravinPatil-kp9fj12 күн бұрын
रोहिंग्याना शोधण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच आहे असे सर्वच म्हणतात मग काय शेपट्या घालुन बसायचे माझ्या शेजारी काय चालले आहे हे जिथे आपण पाहत नाही तिथे रोहिंग्याना शोधण्याचा काम हे फक्त सरकारचे आपण कोणत्या आधारावर म्हणायचे
@rajanmukadam81512 күн бұрын
पोलिसांनी जाहीर करावे दास ची बुल्ली व कान तपासले व जितु भाईजान ला अहवाल द्यावा
@dhirajkatdare16112 күн бұрын
मुंबई सुरक्षित पाहिजे असेल तर अंतर्गत सुरक्षा मजबूत करावे लागतील त्यासाठी भले वर्ष दोन वर्षे गेली तरी चालतील पण आपल्या या महत्वाच्या राजधानीत असे दास कितीतरी असतीलच जर तपास लवकर होत नसेल तर ही गोष्ट महत्वाची बनते.
@sujitmun12 күн бұрын
संपूर्ण पुणे बेंगलोर हायवे वरती किती मशिदी हायवे शेजारी आहेत आणि इतक्या मोठ्या आहेत त्यात किती लोकं राहतात आणि कुठले लोक आहेत
@sanjayjoshi256612 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात रोहिंग्या ना हाकलायची जबरदस्त मोहीम सुरु केली पाहिजेत
@mahendrakokate64412 күн бұрын
पकडलेल्या लोकांना गोळ्या घाला... ते भ्रष्टाचारामुळे पुन्हा पुन्हा येतात
@sunilpadwaldesai412112 күн бұрын
मराठी,भय्या व भारतिय लोक आता मजुरीची कामे करत नाहीत. ती कामे नेपाळी, बांगलादेशी व रोंहीगें करतात. हे तर ठाण्यातच construction site वर कामे करत होते. उत्तरपुर्व भारतातील लोक चायनिज गाड्यावर मराठी लोक बेकार नाहीत त्यांना white collar job पाहीजेत😊
@sansan873811 күн бұрын
देवेन्द्र फडणवीस फक्त राजकारण कडक धोरण दाखवत नाही सरकार नी आधार कार्ड परत एकदा चेक करायला पाहिजे
@rahulphapale40712 күн бұрын
मुंबईतल्या अनेक कुटुंबांमध्ये बांग्लादेशी अल्पवयीन मुली मोलकरीण म्हणुन ठेवण्यासाठी अनेक एजंट्सकडुन कित्येक दशकांपासून पुरवठा होत आहे... पुढच्या काळात पैसे तिकडं पाठवण्या ऐवजी कुटुंब च्या कुटुंबं इकडेच वसवली गेल्याची शक्यता आहे...
@gajanantawade41812 күн бұрын
कृपया राज्याच्या गृहमंत्री फडणवीस साहेबांना एक विनंती करा --- मेट्रो मॅन, इन्फ्रामॅन वगैरे हवेच पण या असल्या विषयातही धडक कारवाई करा.
@SunilDeodhar-q7k12 күн бұрын
मुंबई पोलिसांच हार्दिक अभिनंदन 👍👍
@bharatiprabhudesai528612 күн бұрын
मुंबई पोलीसांचे हार्दिक अभिनंदन 🙏🙏
@satishsatam460211 күн бұрын
हे रोहिगे केवळ केवळ ममता बॅनर्जी मुळेच असतात हयात शरद पवार ,इंदिरा काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) हे सर्व आपले मतदार वाढविण्यासाठी सर्वात आघाडीवर आहेत
@sanjayjoshi256612 күн бұрын
मुंबई पोलिसांना त्रिवार सलाम
@DevidasDandgaonkar12 күн бұрын
असे पुढे येणाऱ्या लिब्रांडुना आता पब्लिक ने सरळ करण्यासाठी पुढे यावे
@rajendrapawar94912 күн бұрын
लपण्यासाठी जी पद्धत वापरली तर असे वाटते की हा प्रशिक्षित केलेला आहे.
@shrikantjuvekar306112 күн бұрын
Karamusena nyay kadhi milanar ???
@mukundbh12 күн бұрын
महाराष्ट्राला योगी आदित्यनाथ सारख्या मुखमंत्रीची गरज आह.
@vijayadongre-nature12 күн бұрын
यांनी वेगळे होऊन, भारत भूमी चे तुकडे करूनही ईकडेच येऊन पडत आहेत.
@BekesudhirGovind12 күн бұрын
काम करायची सवय नाही. ओरबाडून, चोरुन, फुकट, लुबाडून खायची सवय आहे. बांगलादेश मध्ये हे शक्य नाही म्हणून secular भारत योग्य वाटतो.
@adnyat12 күн бұрын
भारताला हिंदुराष्ट्र घोषित करा, या सगळ्या समस्या सुटू शकतील.
@apoorvabhat957712 күн бұрын
3 class सरकार काहीही करणार नाही. फक्त राऊत सारख्या majordya माणसाची बोलणी खाण्यात धन्यता मानतील आणि एचएमव्ही पत्रकारांना गुळमुळीत उत्तर देतील
@pravinshirgaonkar679712 күн бұрын
अगदी सहमत!केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे,मग या घुसखोरांवर कारवाई करायला यांना कोणी अडवलंय?
@sunitatakawale561512 күн бұрын
सहमत. आतापर्यंत हाच अनुभव आलाय.
@arunmirashi391011 күн бұрын
काहीतरी करायला हवे एवढे म्हणून चालणार नाही. कोकणात आज मुसलमान जमिनी घेताहेत ते कोण आहेत ? आणि विकणारे हिंदू किंमत जास्त येते म्हणून विकताहेत हे लज्जास्पद आहे .
@niranjanthakur143111 күн бұрын
मुंबईत बांधकाम क्षेत्रात तसेच मेट्रोच्या कामात ही बांगलादेशी आढळतात...दादर फूल बाजारात पण बहुसंख्य दिसून येतात.
@dnyanesh700712 күн бұрын
यांना आधार कार्ड देते कोण
@vandanaupadhye771812 күн бұрын
पैशासाठी देश विकणाऱ्यांची कमतरता नाही! चपराशापासून ते उच्च अधिकारी यात सहभागी आहेत विविध वेतन आयोग लागू करून घेतात पगारवाढ सतत होत असते तरीही हाव संपत नाही शिवाय विविध टोळ्या बांगलादेशींना रोहिंग्यांना आणतात मतांसाठी राजकीय वरदहस्त असतोच तसेच आपोआप मुस्लिमांच्या संख्येत भर पडते
@mukundhonkan504612 күн бұрын
It's very challenging Police are not in sufficient nos Most of them have to protect politicians Police do not have facilities such proper residence Weekly off leave heavy working hours political interference. With this we expect Police to di their duties effectively
@anantprabhu682011 күн бұрын
हे सर्व भयानक आहे.
@sudhirkarandikar900412 күн бұрын
असे अवैध लोक शोधून NIA ने कार्यवाही करावी
@jyotikundale944512 күн бұрын
आमच्या बदलापुरात माघी गणेशोत्सवाला जे फेरीवाले येतात आपला माल विकतात ते सगळे रोहिंगे असतात....ही बाब पोलीसांना माहीत नसते का.....की जाणुन बुजुन ते तिकडे दुर्लक्ष करतात...
@arunkastur897112 күн бұрын
कमेंट मंडली स्वत:पासून सुरवात करा , फक्त हिंदू विक्रेत्याकडूनच खरेदी करा .
@anupritapatwardhan716012 күн бұрын
अनय जी त्या जितुद्दिन चे पण खरे नाव काय आहे ते तपासले पाहिजे... हावाढ की जीतुद्दिन मौलवी
@kishorkalgutkar8712 күн бұрын
Exllent Analysis
@vandanaupadhye771812 күн бұрын
कठोरपणे निर्णय घेतलाच पाहिजे!
@mahendrakokate64412 күн бұрын
त्यांना गोळ्या घाला.. चोर पोलीस सारखा खेळ चालू आहे. यामुळे देशाला धोका आहे. या जनतेला काही पडले नाही स्वस्त मच्छी भेटते म्हणून विकत घेणार
@PoojaJadhav-q2p12 күн бұрын
Mhanun tar Bharat chi population vadhatay
@vikasp470412 күн бұрын
जितोद्धीन व अबू आझमी ला विचारा
@Gajooo151512 күн бұрын
स्वार्थी राजकारणी व त्यांचे बगलबच्चे या कांड्यांना पोसत व वाढवत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
@rajendrapawar94912 күн бұрын
भाजपाला नाही तर संपूर्ण हिंदुस्थानच्या नागरिकांना .
@dgtp201112 күн бұрын
वरळीतील खोलीत राहात होता...निवडणुकीसाठी रोहिंग्या बंगाली आयात केले होते असे बोलले जात होते...😮
@PramodDeshpande-sy3gd12 күн бұрын
Samudra Marge jar Erope madhe jat aasatil tar tyana Bharatat yene far awaghad nahi.
@kavitachitre310112 күн бұрын
२६/११ घ्या हल्ल्याचे पाकीट दहशतवादी समुद्र मार्गेच मुंबईत आले होते आणि त्यांनाही कर्वे बांधून हिंदू सिद्ध करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला होता.
@vijayadhokale157212 күн бұрын
एक बांगलादेशी पोलिसांनी पकडला तरी चॅनेलवर इतके बोंबलून बोंबलून सांगतात कि जसे काही १००० बांगलादेशी पकडलेत यांनी.
@umaparanjape829812 күн бұрын
मला तर वाटते,पोलिसांनी आरोपी म्हणून कुणालातरी पकडून माध्यमांसमोर ठेवले.त्यामुळे माध्यमे तिकडे लक्ष देतील अन् पोलीसांना खरा आरोपी पकडायला ,व्यवस्थित काम करायला पूर्ण वाव मिळेल.
@latamehta924112 күн бұрын
असे सर्वात जास्तक्क मुंबईत येत आहेत. सर्व रेल्वे स्टेशन वर , फेरीवाले,असे वेगळेच नवखे चेहरे दिसतात.
@vijayadhokale157212 күн бұрын
सैफ, करीना, त्यांची मोठी मुलं हे सर्व ड्रग्स घ्या अंमलाखाली आसणार. म्हणूनच सैफवर एवढे वार तो करू शकला. अन्यथा पाठीत खंजीर कसा खुपसला? ती करीना नवरा-मुले खालच्या फ्लॅट मधे असताना २ वाजता वर काय करत होती? सैफला ॲडमिट करायला ती कां गेली नाही.
@SunilDeodhar-q7k12 күн бұрын
आता पोलिसांनी हे सगळं खणून काढावं
@vidulakarlekar44310 күн бұрын
Anay ji, ratnagiri district madhil eka grampanchayatine eka bangladeshi la janma dakhala dilya chi news ahe. he etkya grassroot level la gel ahe.. mumbai pune sarkhi shaharat tar he asnarch...
@rahulphapale40712 күн бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@ravibokhare470212 күн бұрын
🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳मुंबई पोलीस 🦾🌺🦾🌺🪷🪷🐯🐯🐯👑👑👑
@haribhaukachare539512 күн бұрын
भ्रष्टाचार फक्त भ्रष्टाचार.
@vijayadhokale157212 күн бұрын
बीएसएफ वाले ५००-५०० रूपये घेऊन बांगलादेशीना बॉर्डर क्रॉस करू देतात. आपण काहीच करू शकत नाही.
@SD-mi2ss10 күн бұрын
me eka tailor kade dress alteration saathi geli to kapdiyanche showroom baaher alteration che kaam karto tyaani board var Raju ase naav lihlele hote pan me jevha tyaala phone laavla tar naav rehmaan ase daakhvat hote
@mageshdonde270812 күн бұрын
ह्या बांगला b c चा शोध घेयचा असेल तर पनवेल वाशी ठाणे येथे घ्यावा सर्व बारबाला येथच मिळतील सर्व खोटी documents
@ganeshannadate580112 күн бұрын
Is Maharashtra Government is sleeping ? Why chief Minister not taking concrete steps. Nothing is being observed.
@NavinC92112 күн бұрын
जित्याचा एक मतदार पकडला गेला
@nitinjain197412 күн бұрын
Danger Aahe Sarva.... Ek hai toh Safe hai...Best Solution
@SushmaShahasane12 күн бұрын
सैफ ही सैफ नही है l😀
@badrinarayanchhaparwal892712 күн бұрын
ट्रम्प सारखे धोरण अंमलात आणावे।
@priyatendolkar852811 күн бұрын
शहरेच नाहीत फक्त,हे लोण गावोगाव पोचले आहे.. खूप भयानक आहे स्थिती...
@pratikshapawar642912 күн бұрын
Sir as nahi ka vatat Gadkari ni Raste mahamarg bandhatana je Nepal Asam Up Bihar che lok kaam karayala mhanun ekade Maharashtra madhe anale te kaam purn zalyavar tyani gola karun parat jithun anale tithe neun sodle pahijet...atta tyamadhe Rohingya bangladeshi ghusavale gele asatil tar hyachi jababdari Gadkari ghenar ka...sampurn Kokanat he karun thevalay Mahamarg kahi purn hotana disat nahiy ajunpan.
@vijaytiwari-nq7cr12 күн бұрын
Namaskar 🙏
@mohan179512 күн бұрын
प्रतिक्रिया पण लिहा... व्हिडिओ ऐकला असेल तर!🙏
@subhashkhomne202212 күн бұрын
आपण स्वतः तरी हिंदू दहशतवादी असा ऊल्लेख किंवा ऊच्चार करू नका हिच विंनती.
@sunitakulkarni212512 күн бұрын
नमस्कार
@svg300012 күн бұрын
Yes seems for making Avad his name is Changed to ☪️ 🕋.....
@MohanDeshpande-bc6xi11 күн бұрын
Ashi maharvachi olakhpatr denyasathi ajantancha sildulat thababala pahike.
@akshayathavale852612 күн бұрын
खुप सहज पणे ही लोक अपल्या सामाजिक अर्थव्यवस्थेचे भाग झाले आहेत आणि हीच मूळ समस्या आहे. आपण आर्थिक रचनेत नको इतके उदार झालो आहोत
@SubhashKolvankar12 күн бұрын
आपल्या कडे सगळ्यांचे आवाज बंद झाले
@narendraraje59611 күн бұрын
ठाण्याच्या जितेंद्र च्या कळवा मुंब्रा पिसून काढा... निम्मं शहर रिकामं होईल....
@deepakdandekar847312 күн бұрын
पोलिस खाते चांगले काम व सक्षमte ते काम करते हा मोठा पुरावा असून विरोधी पक्षाने जरा प्रतिक्रिया व पोलीस वर टीका करताना थोडी वाट पहावी म्हणजे तोंडघशी पडायची वेळ आली नसती. नाना पटोले, शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस च्या कार्यक्षमतe वर टीका करण्यास सुरवात केली होती. तुमचे Mva सरकार चे अडीच वर्ष कसा कारभार आठवava, तुमचे तर गृहमंत्री तुरुंगात गेले होते, त्यामानाने फडणवीस यांचे गृहमंत्री पद पुष्कळ चांगले असून त्यांनी 8 वर्षे गृहमंत्री म्हणुन काम पाहिले असल्याने आता ही तेच गृहमंत्री आहेत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pramodupadhye107812 күн бұрын
या देशाने व महाराष्ट्र सरकारने या बाबत सर्वात कडक कायदे करून यांना हाकलून लावावेत
@u19ish12 күн бұрын
काहीतरी नाही, ठोस पावलं उचलली पाहिजेत भाजपाने.
@rupeshghanekar205811 күн бұрын
कुणाचेही सरकार अजूदे कुणाच्यात दम नाही धडक कारवाई करण्याचा, सीमेवर फोर्स ठेवा आणि घुसखोरांना ठोका , 100 200 मरतील पण नंतर येणारे विचार करतील जाऊ की नको , यांना फक्त गोळीची भाषा समजते
@PramodDeshpande-sy3gd12 күн бұрын
Party gabargand aahe.Pocket ghari pohachu shakate mhanoon Jast active ness dakhavlela aahe.
@PramodDeshpande-sy3gd12 күн бұрын
Aho te sarva lok Christianity mananare aahet.Te secular naheet.😮JaseBharatat secularist aahet.
@apoorvabhat957712 күн бұрын
वा काय पोलीस आहेत मस्तच
@shridhargangal476512 күн бұрын
बिग ब्रेकिंग न्यूज 1)कुंभमेळ्यात आग लागल्यावर मराठी मिडियाला कळले की प्रयागराजला काही तरी कार्यक्रम चालू आहे. 2) सैफ चा हल्लेखोर बांग्लादेशचा शांतीदुत असल्याने बातम्या व चर्चा बंद करत आहोत.
@sunitatakawale561512 күн бұрын
बरोबर. 😅😅😅😅😅
@kasture12312 күн бұрын
Yethil nagarikana ration Card sudhha milat nahi. Corrupt system ahe
@PramodDeshpande-sy3gd12 күн бұрын
Modi Sarkarne Bangla Deshi lokana parat pathavnyasathi Kai karyavahi keli he sanga.
10.5 yrs , at central level & in BJP states , what has been done? Looks , only metro & bridges & ..........
@dhanjudixit313912 күн бұрын
वरळी मध्ये लपला असतां तर कदाचित सापडला नसता .😊
@anantprabhu682011 күн бұрын
या बाबतीत जितुददीन फावडा काय म्हणतात?
@shrikantdeshpande909612 күн бұрын
Dokebaj virodhi lok.
@Pathfinder650512 күн бұрын
Magil 15 varshat kiti bangala deshi pakadale ani parat deport kele ❓ Bangala desh sathi adani power plant form karun supply koni kela ❓ Till date b. d. la chwal supply ka karat ahot. Asam madhe 14 dist. B. d. majority zale ahhet. Sarma kay karto? Ek pakistani P. U. B. G. Player bai Seema Gulam Hyder delhi made yeun tya Sachin shi rajrose lagna karun 4 varsha rahate, tila mule bale hotat. Kay action ghetali geli ❓ Delhi hi Capital asun he laparvahi ka ❓ Kontahi vishay mandanya purvi detail study karava l agato. 😊 Bay the way 20 jan chay #*trumpostava *la janaar ka.?😊
@ssp45798211 күн бұрын
Now the whole Sores,Librandu,Nirbhaybano gangs will cry to release him as he is a scape goat
@raj-yn2wb12 күн бұрын
TO FIND IF HE IS SHARIFUL OR NOT, JUST SEE WHAT IS UNDER HIS PANTS
@Humanrightspm12 күн бұрын
Yes we luve in iskamophobiya every hindu fears
@parasnathyadav386912 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@NareshR-dc5zz12 күн бұрын
अरे जितुद्दीन अल्लाह से डरो
@dhirajkatdare16112 күн бұрын
मुंबई सुरक्षित पाहिजे असेल तर अंतर्गत सुरक्षा मजबूत करावे लागतील त्यासाठी भले वर्ष दोन वर्षे गेली तरी चालतील पण आपल्या या महत्वाच्या राजधानीत असे दास कितीतरी असतीलच जर तपास लवकर होत नसेल तर ही गोष्ट महत्वाची बनते.