Ashadi Wari 2021 : पायी वारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात

  Рет қаралды 159,965

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

सध्या राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच अनेक धार्मिक सण उत्सव गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना सावटात पार पडणार आहेत. आषाढी वारीसाठीही सरकारच्या वतीनं नियमावली जारी करण्यात आली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसनं पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. अशातच आज पहाटे हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Пікірлер: 184
@manikraodoke1390
@manikraodoke1390 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@मराठीभक्तीप्रवाह
@मराठीभक्तीप्रवाह 3 жыл бұрын
पापा देती अनुमोदन।करीती हेळन संतांचे।।🙏शांतीचा संदेश देणार्‍या वारकरी सांप्रदायातील तत्वनिष्ठ वारकरी व तात्यांना जो काही त्रास सरकार देत आहे,ते खुपच निंदनीय आहे,,,,,,,
@badrinathgavande5803
@badrinathgavande5803 3 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@ravindrasangle3695
@ravindrasangle3695 3 жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली मुख्यमंत्री साहेब
@माझीगजाननमाऊली
@माझीगजाननमाऊली 3 жыл бұрын
वारकरी संयमी मानला जातो त्यामुळे तर सरकार फायदा घेत आहे,,, जी पताका असते ना वेळप्रसंगी ऊलटी केली तर त्याची काठी होते हे लक्षात ठेवाव बिघाडी सरकारने
@chaitanyakhandagale3257
@chaitanyakhandagale3257 3 жыл бұрын
पक्षांच्या बैठका चालतात,प्रचारसभा चालतात भिकारडे राजकारण चालते पण पारमार्थिक कार्यक्रम नाही त्यांच्यावर बंधन लाज वाटायला पाहिजे. तात्यांना पाठींबा आहे.
@prakashmule9115
@prakashmule9115 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी दशरथे महाराज
@bhushanchikhalthane3221
@bhushanchikhalthane3221 3 жыл бұрын
आघाडी सरकारचा जाहीर निषेध करतो
@सद्गुरुदर्शन
@सद्गुरुदर्शन 3 жыл бұрын
शिवसेना संपवणार वारकरी संप्रदाय. .रामकृष्णहरी ..आतापर्यंत काँग्रेस संपवली व शिवसेनेला ह्याची किंमत मोजावी लागणारच
@Gowin97
@Gowin97 3 жыл бұрын
राम कृष्ण हिरी
@NILESH.HINDURAO
@NILESH.HINDURAO 3 жыл бұрын
इमेज ला आजिबात धक्का बसणार नाही सरकारी नोकर कामाला जाऊ शकतो तर वारकरी का चालू शकत नाही अडाणी सरकार
@abhijeetpawar4651
@abhijeetpawar4651 3 жыл бұрын
Hhhhhhhhhhhhhhhhuù
@baluhursale9639
@baluhursale9639 3 жыл бұрын
@BK-jd1wn
@BK-jd1wn 3 жыл бұрын
जी लोक कोरोना आहे वारी होऊ नये बोलतात... त्यांचा माहितीसाठी सांगतो वारी मी एकदाच केले पण तिथे नियम आणि शिस्त लोकांना सांगावी लागत नाही ते स्वतःहून ते पाळतात... भारतात नाहीतर जगात वारीची शिस्त बघून हैराण आहे की एवढी लोक एका ओळीत आणि कोणाला त्रास न होता वारी चालते.. नियम सगळयांना समान पाहीजे... मोठ्या लोकांचा मोर्चा सभा आंदोलन पार्ट्या पब हॉटेल सगळे चालतात त्यात तर कोणी हस्तक्षेप करत नाही.. जाऊ द्या साहेब.. आज मनातून खूप रडायला येत की आपला महाराष्ट्र विकला गेला आहे फक्त पैशासाठी ..
@haridaspalve9223
@haridaspalve9223 3 жыл бұрын
सरकारचा जाहीर निषेध । तात्यांना सोडावे .
@माझीगजाननमाऊली
@माझीगजाननमाऊली 3 жыл бұрын
Kiti motha apman krta udhhav saheb tumhi... Tumhi kadhich yashasvi honar nhi. Lakshat theva... Khup bhavna dukhavlya udhhav saheb. Varkaryana atak keli
@चंद्रमोहनदेवगैय्या
@चंद्रमोहनदेवगैय्या 3 жыл бұрын
उद्धवा अजब तुझे सरकार ! मानलं ठाकरे सरकार ला ! वारकरी संप्रदाय आपल्या महाराष्ट्राचा पाया आहे ,
@pradeepbhagyawant2694
@pradeepbhagyawant2694 3 жыл бұрын
तिघाडी सरकारचा जाहीर निषेध
@subhashpatil5540
@subhashpatil5540 3 жыл бұрын
Deh jao athava raho pandurangi drudh bavo 💐💐🙏🙏
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 3 жыл бұрын
आल अंगावर ढकल कोरोनावर 😭😭
@chandrashekharshr
@chandrashekharshr 3 жыл бұрын
राष्ट्रवादी कार्यालय उद्घाटना दिवशी कार्यकर्त्या च्या कोरोणा तपासणी केल्या होत्या का शासना ने मग वारकऱ्यांची test कशी काय करता
@shankargade4534
@shankargade4534 3 жыл бұрын
U
@chaitanyakhandagale3257
@chaitanyakhandagale3257 3 жыл бұрын
आणि कसले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह घेऊन बसलेत टेस्टींग कीटच फॉल्टी आहे
@v.k.4119
@v.k.4119 3 жыл бұрын
Agadi barobar bollat dada.he mothe racket aahe.
@vidyasathe7106
@vidyasathe7106 3 жыл бұрын
@@v.k.4119 ननन
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
दरोडेखोरी चालु आहे.
@ankushshitole8996
@ankushshitole8996 3 жыл бұрын
Vari suru rahili pahije ,aaj nete devanchi jaga gheun lagle aahe,ghor kalug yenar,🚩🌏
@alke398
@alke398 3 жыл бұрын
प्रशासना चा जाहीर निषेध
@chaitanyakhandagale3257
@chaitanyakhandagale3257 3 жыл бұрын
सभा घेणारे राजकीय पदाधिकारी यांना किती अटक केली गेली या दोन वर्षांत
@laxmanpawale576
@laxmanpawale576 3 жыл бұрын
बंडातात्या जय हो.नाठाळ सरकारचा धिक्कार असो. भले तरी देऊ काखेची लंगोटी,नाठाळेची माथा हाणू सोटा.
@nanamore3306
@nanamore3306 3 жыл бұрын
या वर्षी नाही तर पुढील वर्षे आहे ना.देव एकाच ठिकाणी आहे.
@shiv_giri_4565
@shiv_giri_4565 3 жыл бұрын
जय हिंद -- जय हरी -- जय शिवराय.
@dnyaneshwardhavle8748
@dnyaneshwardhavle8748 3 жыл бұрын
कोरोनाची उत्पती झाली तेव्हा पासून बाकीचे कावीळ.मलेरीया.नीमोनीया.तायफट या सारखे आजार कुठे गेले आहेत त्यांनी काय राजीनामा दीला आहे की काय कोरोना म्हणजे फक्त धार्मिक स्थळांसाठी आणि वारकर्यांसाठी आला आहे की काय शासनाने जरा वीचार करायला हवा जय हरी वारकरी संप्रदाय च्या वतीने महाराष्ट्र शासनाला 🙏🙏
@alkamhasavekar4531
@alkamhasavekar4531 3 жыл бұрын
तात्या पाडुरगाच दर्शन घ्यायला चालले आहेत इलेक्शन लढवायला नाही कुठे फेडाल
@rajujagdale6972
@rajujagdale6972 3 жыл бұрын
राम राम
@NILESH.HINDURAO
@NILESH.HINDURAO 3 жыл бұрын
तात्यांना सोडावं आणि वारकऱ्यांना अडवू नये नाहीतर सरकार ने खुर्ची सांभाळावी
@shankarkunjir6620
@shankarkunjir6620 3 жыл бұрын
Only Hafta poli
@माझीगजाननमाऊली
@माझीगजाननमाऊली 3 жыл бұрын
पाँझीटिव आलेत हे फार मोठ षडयंत्र आहे,,, हे सामान्य मानसाला पण कळते राव ,,,ज्ञानोबारायासाठी आलेल्या वारकर्‍यांना कोरोना होवुच शकत नाही,,,, ही आमची अटळ श्रद्धा आहे,,, सरकारचाजजाहीर निषेध
@khandeshbhushannatubhagat9217
@khandeshbhushannatubhagat9217 3 жыл бұрын
राजकिय सभा होतात तेव्हा कुठे सेट्ट ऊपटतात का तुमची नीवड लागते तेव्हा
@shashankmore8532
@shashankmore8532 3 жыл бұрын
नाराज नको होऊस..तू माझे उपट 🤣🤣🤣
@rajumistari2443
@rajumistari2443 3 жыл бұрын
वारकरी जर संतापला तर तुम्हाला विचार करावा लागेल
@shiv_giri_4565
@shiv_giri_4565 3 жыл бұрын
आषाढी महावारी होणे हे महत्वाचे आहे. राजकीय नेत्यांच्या सभा मोर्चा आंदोलन चालतात मग वारकऱ्यांची वारी का बंद -- कोरोनाचे सर्व नियम पाळून वारी झालीच पाहिजे. जय हिंद -- जय हरी -- शिवराय.
@भुवैकुंठपंढरपुर
@भुवैकुंठपंढरपुर 3 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात या पापी सरकारविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे....... गणेशोत्सवापर्यंत या सरकारला जनतेचा उद्रेक कळेलच......
@Pokemon12345-n
@Pokemon12345-n 3 жыл бұрын
Ajit pawaransathi niyam wegaley ani samanyana vegaley.
@NILESH.HINDURAO
@NILESH.HINDURAO 3 жыл бұрын
नेत्यांची सभा चालते तेव्हा घेतली होती का टेस्ट तुमच्या किट खराब आहेत
@pawanmunde9501
@pawanmunde9501 3 жыл бұрын
ऊद्वव बैल आहे. 12 च्या शरद पवार चा. यांना देव काय कळनार 😡
@udhavkhavane7900
@udhavkhavane7900 3 жыл бұрын
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदुत्ववादी पक्ष शिवसेनेचा आहे मराठी माणसाला न्याय व हक्क मिळवून देणारा आहे.याचे हे उदाहरण आहे.राजकिय स्वार्थासाठी वाघ गळ्यात घड्याळाचा पट्टा बांधुन मांजर झालाय . आणि अजुन जखमेवर मीठ म्हणजे एबीपी वाल्यांनी वृतांकनासाठी नाझीम पाठवला कुठे जातोय आपला महाराष्ट्र?
@चंद्रमोहनदेवगैय्या
@चंद्रमोहनदेवगैय्या 3 жыл бұрын
जाहीर धिक्कार असो या सरकारचा निषेध , सरकारचे दिवस भरत आले !
@ym-ss1he
@ym-ss1he 3 жыл бұрын
हिंदु विरोधी सरकार चा जाहीर निषेध
@sitaramumavane8682
@sitaramumavane8682 3 жыл бұрын
राजकारण्यांवर कारवाई का नाही?
@vinodsawant3225
@vinodsawant3225 3 жыл бұрын
धाव घेई विठो आता|चालू नको मंद|| बडवे मज मारिताती | काय केला अपराध | 🙏🙏🙏
@amitpatil2449
@amitpatil2449 3 жыл бұрын
वारकरी आणि महाराष्ट्रातील लोकांवर किती अन्याय करणार हे राज्यसरकार🏴🏴
@SanjeevanZwade175
@SanjeevanZwade175 2 жыл бұрын
गाडवा कोनता अन्याय इाला तुइ्यावर , कुपया वाइन पीउन कमेंट्स लीहु नका .
@dattatraythakur9070
@dattatraythakur9070 3 жыл бұрын
लाज बाळगा जरा, खूपच जास्त लोक आहेत की जे वारी करतात आपण व परदेशी नागरीक सुद्धा , जे काही शासनाचे नियम आहे ते बाळगून वारकरी संप्रदाय पुढे जात आहे तरी ही शासनाला विनम्र विनंति आहे सहकार्य असावे,, धन्यवाद
@vaibhavkonde2812
@vaibhavkonde2812 3 жыл бұрын
एका संतवीराला हात लावून खूप मोठी चूक केली आहे सरकारने..............परमेश्वर आता माफ करणार नाही...........
@rspatilcreation6700
@rspatilcreation6700 3 жыл бұрын
हिंदू विरोधी सरकार ऊध्दवा कुठे फेडशील हे पाप
@suhasgurav9891
@suhasgurav9891 3 жыл бұрын
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार 😡😡 उध्दवा अजब तुझे सरकार...........
@pmkpmk5941
@pmkpmk5941 3 жыл бұрын
Guruwrya apansudhaa
@kantabhonde3735
@kantabhonde3735 3 жыл бұрын
मी स्वतः संप्रदायिक भजनकरी आहे . वारीत लाखो लोकांचा सहभाग असतो कोरोनाचा उद्रेक झाला तर जबाबदारी तात्या घेतील का ? हे आंदोलन मला तरी योग्य वाटत नाही . वारकऱ्यांचा जीव म्हटवाचा नाही का ?
@nice6826
@nice6826 3 жыл бұрын
कांता, बरोबर आहे
@bapusahebsonawane9903
@bapusahebsonawane9903 3 жыл бұрын
अगदी बरोबर. संत म्हणवता आणि दरवेळी असे राजकारण करता ज्या घरातील माणसे कोरोनाने गेली त्या घरात बघितले तर सरकारने थोडी बंधने घातली तर काय हरकत आहे?
@nileshnamawar4447
@nileshnamawar4447 3 жыл бұрын
Barobr baba
@vishnukadam1735
@vishnukadam1735 3 жыл бұрын
Sikani nanded madhe polisavar talvari ne var kele pan 🙏🙏🙏🙏
@prakashjathar2371
@prakashjathar2371 3 жыл бұрын
संजय राठोड ला का अटक केली गरीब वारकऱ्यांवर अन्याय करू नका सरकारची उलथापालथ मंत्र्याने कितीही गर्दी केली तरी कुठेही अटक केले नाही मात्र गरीब वारकरी वर्ती
@nirgunpradhan4432
@nirgunpradhan4432 3 жыл бұрын
पोलीस प्रशासनानि केलेली कारवाई योग्यच आहे .
@sureshpatil8917
@sureshpatil8917 3 жыл бұрын
राष्ट्रवादीच्या ऑफिस च उद्घाटन होते तेंव्हा कीती लोक जमली होती. मग आता काय कोरोना आला वाटते
@amolkolekar525
@amolkolekar525 3 жыл бұрын
Ata sarv varkryani rastyavar utarle pahijet..pune police ajyala atak nahi kele..gandit dam ahe tr ajyala kara na atak ...
@गुरूप्रसाद-राम
@गुरूप्रसाद-राम 3 жыл бұрын
आळंदी ची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास धरली त्यात ते वीस लोक म्हणजे किती पॉईंट किती टक्के होईल
@NILESH.HINDURAO
@NILESH.HINDURAO 3 жыл бұрын
पोलिसांना म्हणावं आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका
@bdilip9878
@bdilip9878 Жыл бұрын
कराडकर गेले कुठे, अजून तोंड का बंद आहे, लाठीचार्ज वर
@योगेशपांचाळपखवाज
@योगेशपांचाळपखवाज 3 жыл бұрын
सगळ्या गावोगावी संताप व्यक्त केला जात आहे
@nanamore3306
@nanamore3306 3 жыл бұрын
सरकार म्हणते ना दिंडी नको मग कशाला पायीदिंडी काढतात हे लोक. यांचे मुळे कोरोना पसरतो
@ganeshshinde115
@ganeshshinde115 3 жыл бұрын
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय
@mohanjadhav6094
@mohanjadhav6094 3 жыл бұрын
तात्या पांडुरंग तुम्हाला सावता माळी प्रमाणे दर्शन देणार आहे घरात शांत रहा
@durgaramjoshi8625
@durgaramjoshi8625 3 жыл бұрын
मतीभ्रष्टता आल्याने मर्कटलीला चालू आहे.
@zunjarraomargale1388
@zunjarraomargale1388 3 жыл бұрын
ह्याचा पृष्ठभाग ५ फूट फुगेपर्यंत सुजवा आता
@poojarohini1481
@poojarohini1481 3 жыл бұрын
शासन फार चुकीच वागत आहे
@स्वरांगणा
@स्वरांगणा 3 жыл бұрын
Nice
@Vaibhavd416
@Vaibhavd416 3 жыл бұрын
झालच तर फटके द्या....
@indian334
@indian334 3 жыл бұрын
सोडा वारी
@adityadeokate3173
@adityadeokate3173 3 жыл бұрын
अहारर.. फितूर 🤧
@कीर्तनकीर्तन-थ4छ
@कीर्तनकीर्तन-थ4छ 3 жыл бұрын
Aata kai khar nai.
@दिपकमहाराजएखंडे
@दिपकमहाराजएखंडे 3 жыл бұрын
हा रिपोर्टर म्हणतो संत असते तर त्यांनी शासनाची भूमिका मान्य केली असती याच डोक टिकण्यावर आहे का अरे संत म्हणतात जरी आकाश वरपडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाय त्रिभुवन वडवानळ खाय तरी मी तुझीच वाट पाहे विठ्ठला आणि हे म्हणतंय संतांनी मान्य केल असत
@yogsonawane2478
@yogsonawane2478 3 жыл бұрын
तो पन मुसलमान .
@amit0ful
@amit0ful 3 жыл бұрын
Dhamaki denaryala warkari mahnave ka?
@andikandi3879
@andikandi3879 3 жыл бұрын
हो वारकर्यानी मक्ता नाही घेतला सर्व गोष्टीच पालन करायला. येथे उद्घाटन, सभा , रँली, यांना ५ हजार १०हजार लोक अरे वारकरी फक्त १० लोकांची परवानगी मागतय तेही रात्री मान्य करण्यात येते अन सकाळी अटक करऩ्यात येत ह् कसली लोकशाही एकाला एक नियम अन एकाला एक. एकनाथ महाराज हे शांतीब्रम्ह होते पण तेच एकनाथ महाराज अन्याया विरूद्ध तलवार घेवून सुद्धा लढले होते हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. थोडसं वाईट वाटेल बोललेलं पण बोलांव लागतय. कोंबडी गरीब असते म्हणुनच बोट घालुन अंडी पाहतात साले. वारकरी कुठपर्यंत अन्याय सहन करनार.
@laxmanpawale576
@laxmanpawale576 3 жыл бұрын
नाठाळ सरकारचा धिक्कार असो.भले तरी देऊ काखेची लंगोटी ,नाठाळाचे माथी हाणू सोटा.
@suhasgurav9891
@suhasgurav9891 3 жыл бұрын
धमकी दिसली ,सरकारचा अनाचार दिसला नाही.किती सहन करावं एखाद्यानं.
@anilgawde3147
@anilgawde3147 3 жыл бұрын
बडवे मज अडवीतात, काय केला अपराध ?
@suhasgurav9891
@suhasgurav9891 3 жыл бұрын
एवढी मोठी परंपरा त्यासाठी हे सरकार बंदोबस्त सुध्दा देऊ शकत नाही , भिकारी .आणि हा प्रश्न वाढवून ठेवला आहे.
@rameshsalunkhe4012
@rameshsalunkhe4012 3 жыл бұрын
Aamdarachya mulanchya lagnala, karyalay udghatnala, election sabhana hajaro lok jamtat teva corona zoplela asto baki wela jaga asto.
@befreindly
@befreindly 3 жыл бұрын
वारकऱ्यांना धारकरी बनवायचा भाजपा,संघाचा प्रयत्न... वारकरी म्हणजे संयम, क्षमा आणि करुणा..त्यांना राजकारणी लोकांशी तुलना करू नका
@andikandi3879
@andikandi3879 3 жыл бұрын
किती द्वेश करशील भाजप आणि संघाचा? काय संबध येथे भाजप आणि संघाचा ? राज्यसरकार तिन तिघाडी चालवतय परवानगी तिनतिघाडी नाकारतय अजितपवार ऑफीसच उद्घाटन करतो. आदित्य ठाकरे १ रू लिटर पेट्रोल फक्त विशिष्ठ ठिकानिच देतो तेथे नाहीकारे गर्दी झाली.
@Pihuu_k_14
@Pihuu_k_14 3 жыл бұрын
उद्धवा अजब तुझे सरकार कुठे फेडणार हे पाप
@माझीगजाननमाऊली
@माझीगजाननमाऊली 3 жыл бұрын
Mi varkari sampraday ani sarv hindu bandhava kadun. Jahir jahir jahir jahir jahir nishedh krto ya sarkar cha
@dnyaneshwarpathare3604
@dnyaneshwarpathare3604 3 жыл бұрын
कोरोनाच्या नावाखाली राजकारण चालू आहे उदघाटन साठी १०००० कार्यकर्ते चालतात पण १०० वारकरी चालत नाहीत
@Indraani777
@Indraani777 3 жыл бұрын
यांना पकडण्या पेक्षा दारुड्या लोकांना पकडा ना !!
@DJ-ev2hf
@DJ-ev2hf 3 жыл бұрын
Aandolan, morche, prachar chalto sagla, police bare aandhle hotet tikd.
@compassionlove2637
@compassionlove2637 3 жыл бұрын
वारकर्यांनी आडमुठीपणा सोडावा
@adityadeokate3173
@adityadeokate3173 3 жыл бұрын
Tumhi पैशांसाठी फितूर झालेले दिसताय 🤧
@pritofficial8841
@pritofficial8841 3 жыл бұрын
कर्त्याला कर्माचा भोग मिळाल्या शिवाय मोक्ष हा मिळतच नाय
@prakashjathar2371
@prakashjathar2371 3 жыл бұрын
नेम..फक्त गरीब लाआणि गरीब वारकऱ्यांना.. बीएसटी मध्ये किती गर्दी झाली तरी चालते मात्र रिक्षा आणि टॅक्सी मध्ये दोनच प्रवासी आडानी सरकारचा.. कायदा
@s.b9243
@s.b9243 3 жыл бұрын
Tatya tope 1857 che band
@vidhyalohate533
@vidhyalohate533 3 жыл бұрын
On km
@daulatpansare8309
@daulatpansare8309 3 жыл бұрын
या नालायक सरकार चा निषेध करत आहे
@dattuchaudhari5212
@dattuchaudhari5212 3 жыл бұрын
Jyana kayada ani niyam mannya nahi te kasale warakari. Tar mag warakari ani rajakarani yanchyat farak kay
@bhushanchikhalthane3221
@bhushanchikhalthane3221 3 жыл бұрын
2025 ला दहा पक्ष एकत्र आले तरी तुमची सत्ता ये णा र नाही
@theinformative811
@theinformative811 3 жыл бұрын
Varkaryana tabyat gen hech rahil hot ata srkaracha dikkat aso
@tukaramaghav212
@tukaramaghav212 3 жыл бұрын
नियम सरकारला लागू नाहीत का फक्त वारीसाठी नियम आहेत का लाज वाटली पाहिजे या सरकारला धिक्कार धिक्कार असो या सरकारचा
@subhashkudale5359
@subhashkudale5359 3 жыл бұрын
हे आध्यत्म की पडद्यामागील राजकारण
@adityadeokate3173
@adityadeokate3173 3 жыл бұрын
तु अगोदर "अध्यात्म" शब्द कसा लिहितात ते शिक
@rajujadhav6152
@rajujadhav6152 3 жыл бұрын
यांच्या डोक्यात भाजपची हवा भरली असून वारीच्या नावाखाली ढोंग आहे स्वतःला संत म्हणवून घेतात त्यांच्याच मठात खून पडेपर्यंत प्रकार घडलेत
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
मस्त गरमागरम ताजाताजा गचाचा खातोस.😀😀😀😀
@keshavmane9576
@keshavmane9576 3 жыл бұрын
@@rajujadhav6152 तुझ्या डोक्यात एडस् ची हवा भरली का.
@rajujadhav6152
@rajujadhav6152 3 жыл бұрын
@@keshavmane9576 माहिती घेऊन बोल किती चाटूगिरी करशील
@tukaramkure257
@tukaramkure257 3 жыл бұрын
अगोदर दारूचे दुकान बंद करा वारी काय बंद करता तुम्ही चाले हे शरीर कोणाचिये सत्ते कोण बोलविते हरी विना एक नारायणा तयाचे भजन चुकू नको
@nirgunpradhan4432
@nirgunpradhan4432 3 жыл бұрын
शासनाला व प्रशासनाला वेठीस धरू नये सामाजिक आरोग्य भावी काळातील निर्माण म्हणून शासनाचू व प्रशासनाची कारवाई योग्य निर्गुन प्रधान 9922259798 पुणे
@nishikantsakharekar4188
@nishikantsakharekar4188 3 жыл бұрын
वारी मुळे जर कोणी मृतु झाला तर वारी ला गालबोट लागेल....त्यामुळे उगाचच हट्टी पणा करु नका....
@niranjan3423
@niranjan3423 3 жыл бұрын
मरण जर येणारच असेल तरी घरातबसून देखील येईल.
@nishikantsakharekar4188
@nishikantsakharekar4188 3 жыл бұрын
@@niranjan3423 हो का....का बाल हट्ट करत आहत माहीत नाही...
@adityadeokate3173
@adityadeokate3173 3 жыл бұрын
गालगोटाची भाषा वारकऱ्यांना शिकवू नये.🙏
@tukaramaghav212
@tukaramaghav212 3 жыл бұрын
सभा मुळे मृत्यू होत नाही का
@andikandi3879
@andikandi3879 3 жыл бұрын
@@nishikantsakharekar4188 वा १० वारकर्यांची परवानगी बालहट्ट? मधे कोण तो राष्टरवादी चा नेता मेला त्याच्या मौतीला हजारो लोक तेव्हा कोरोना कुठे होता, आपले पवार साहेब उद्घाटन करण्यासाठी गेले हजारो लोक, आदित्यने पेट्रोल विशिष्ठ ठिकाणिच स्वस्त दिल वाढदिवसाच्या दिवशी हजारोंची गर्दी, दारू घ्यायला कित्येकांची गर्दी येथे कसा कोरोणा पोहचत नसेल. कदाचित १०० करोड वसुलीचा हाच मार्ग असेल?
@mohanyenpure2332
@mohanyenpure2332 3 жыл бұрын
Khare sant nahit
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
तुझ्या आईला विचार तु खर्या बापाचा आहेस काय😀😀😀😀
@mohanyenpure2332
@mohanyenpure2332 3 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 tuzhe mahan vichar ahet Tuzhi tar layki pan nahi sant ya shabdachi uccharan karnyachi 😂
@mohanyenpure2332
@mohanyenpure2332 3 жыл бұрын
Tuzhuya aai che sanskar distait
@nileshshelke1424
@nileshshelke1424 3 жыл бұрын
Arey sarkar la ghoda lawa an udhav thakare Pakistan la pathwa bhadkhau na
@vinodpatilbhavar7902
@vinodpatilbhavar7902 3 жыл бұрын
नाजिमला मारा गोळि
@नामदेवकानगुडे
@नामदेवकानगुडे 3 жыл бұрын
Ubj
@subhashpatil5540
@subhashpatil5540 3 жыл бұрын
Shaskiy lok puja karu naka mag varkari Pan janar nahi
1971 IND-PAK War Exposed - A Soldier's True Bravery | Capt G. Choudhary | TRSH 187
1:50:38
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 77 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 125 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 31 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 26 МЛН
When Royal Guards Fight Back!
8:08
Fighting Spirit
Рет қаралды 6 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 77 МЛН