तुमच्या आणि इतरांच्या भविष्य कथन मध्ये खुप फरक आहे,
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@AniketPatil-yj3cfАй бұрын
काहीतरी पॉसिटीव्ह पण सांगत चला..... सगळंच कस निगेटिव्ह असेल?
@prasad5474Ай бұрын
माझी आत्ताच जीव देऊन टाकावा ! अशीच मनस्थिती झाली....
@rupalikothari-bn6ccАй бұрын
@@AniketPatil-yj3cf true
@ganeshbandcreations1050Ай бұрын
@@prasad5474 मला पण असच काहीसं वाटतं
@darshanadalvi481528 күн бұрын
Kaypan sangtat, devachi upasana kara, kahi ny honar
@mugdhamarathe27619 күн бұрын
True😊
@varshapingle4548Ай бұрын
जय ज्योतिष ❤ डॉ मॅडम 🙏 तुम्ही खरंच खूप छान भविष्य सांगतात आणि उपाय सांगतात आणि धन्यवाद ❤❤
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@sandhyatajane5849Ай бұрын
ताई तुम्ही खूपच छान मार्गदर्शन केले जेणेकरुन योग्य ती काळजी व योग्य ते उपाय करणे शक्य होणार आहे. खूप खूप धन्यवाद.
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
धन्यवाद जय ज्योतिष
@Meena_Agarwal33277 күн бұрын
Parfect mam❤❤
@AstroguruDrJyotiJoshi5 күн бұрын
धन्यवाद जय ज्योतिष 🙏
@balajigiri18969 күн бұрын
तुम्ही खरंच खूप पैसा कमावला
@AstroguruDrJyotiJoshi9 күн бұрын
जय ज्योतिष
@sonalikukarniАй бұрын
Saglyach tar nakaratmak goshti sangitlya.. mhane sakaratmak bhavishya sangto amhi.. adhich meen ras ghabrat tyat tu hi ajun gabhrava.
@vivekjoshi2014Ай бұрын
Very nice information Medam ❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@sansan8738Ай бұрын
माझ्या वागण्याचा बरेच नातेवाईक दुरावली हे खरं आहे पण मी चुकीचं बोललो नाही त्यामुळे एकटं वाटू लागतं पण ध्यान करून स्वामी समर्थ जाप करुन खुप प्रयत्न करत आहे मला वाटतं सात चक्रावर मार्ग दर्शन घेऊन मनाची शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे का
@dayanandkokane3104Ай бұрын
स्पष्टवक्ते पणामुळे होत, आपली काहीही चूक नसते पण लोकांना सत्य पचत नाही
@rajashreebane4672Ай бұрын
🙏🙏 Namaskar Tai Bar je kahi hoil te chaglch hoil
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@nehatarte2423Ай бұрын
Hyatun Marg sanga na, aadhich adchani ani bhitich vatate
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@drsagartupe6882Ай бұрын
Guruma, mazi meen raas aahe aani mazi ketu mahadasha suru aahe. Guru antardasha aahe. Guru antardasha may 24 madhe suru zali aani june 25 paryant aahe. Lagna karnyasathi yogya vel konti Atta karu ki pudhchya November madhe karu ?
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत तेव्हा उपस्थित रहावे आपल्या प्रश्नाचे उत्तर दिल्या जाईल
@drsagartupe6882Ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi ok Guruma. Dhanyawaad
@sonalikukarniАй бұрын
Positive dar veli aikun pn kahi upyog nahi. Yanch kahi khar hit pn nahi
@truptiparadkar7332Ай бұрын
हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष ..... श्री स्वामी समर्थ 🙏
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@mrtanmay820Ай бұрын
Madam maza payala problems aala aahe to kdi nit hoil
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@madhurirawal5569Ай бұрын
Where i contact u in pune
@bhaskarrevadkar8248Ай бұрын
Ka saglech nigetive p
@madhavmarathe8079Ай бұрын
Vishnu cha photo nsel tar ksa dakhva va
@smitadolas5336Ай бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@pratib2737Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@anurudh8027 күн бұрын
He moon sign aahe ki sun sign
@AstroguruDrJyotiJoshi26 күн бұрын
60% चंद्र राशी, 30% लग्न राशी, 10% रवी राशी पहावी
@SapanaNikaamАй бұрын
साडेसाती दरम्यान लग्न करावे की ७वर्षांनंतर?
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत तेव्हा उपस्थित रहावे आपल्या प्रश्नाचे उत्तर दिल्या जाईल
@dnyaneshwarrokade5530Ай бұрын
😂😂😂😂
@NickkysWorldАй бұрын
ही madam नेहमी negative बोलत असते, me unsubscribe kartoy हिला.
@sheelakorgaonkar1611Ай бұрын
जय ज्योतिष नमस्कार मॅडम, आपण सांगितलेला उपाय रोज करायचा आहे की काही ठराविक वारी करायचा आहे.
@vinantipatkar9243Ай бұрын
@@sheelakorgaonkar1611 every Thursday
@rajaskshirsagar714213 күн бұрын
आम्ही पुणे येथे राहतो आमची मुलगी अमेरिकेत राहते तिथे विष्णूचे देऊ ल नसेल तर काय करावे श्री गुरुदेव दत्त यांचे मंदिरात केशर घालून दूध चाने वैद्य ठेवला तर चालेल का
@AstroguruDrJyotiJoshi13 күн бұрын
होय
@satara7296Ай бұрын
ताई तुम्ही जे बोलताय ना ते खरं सांगा नाखरं काहीच होत नाही
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@balajigiri1896Ай бұрын
तुम्ही फक्त भिंती दाखवतात
@pallavikhare5890Ай бұрын
खूप भीती वाटते आहे ह्या कालखंडाची
@PrashantMarathe-dd9kdАй бұрын
घाबरण्याच कारणच काय. कोणतीच अवस्था कायम तशीच राहत नाही सगळंच बदलतंय माझा अनुभव तर हा आहे कि साडेसाती तुमच्या तील अशुद्धता दूर करते. ही एक शुद्धते ची प्रक्रिया आहे. जे जायला पाहिजे ते जाईल जे शुद्ध आहे ते राहील. मंगल हो 🙏🌹🙏
@himanshiraizada2407Ай бұрын
Itne bekar logo ko sunte kaise ho , she is another hoax