आत्ता माझा रंग.... ही मर्मस्पर्शी सांगितीक अनुभूति आहे. कवी संदीप खरे यांचे अंतर्यामी काव्य, आणि डॉ. सलील कुलकर्णी यांचे अतिशय अकाळजाचे ठाव घेणारे संगीत आणि स्वर. ही अविस्मरणीय मनःशांतीची अनुभूति होती. कवी संदीप खरे व संगीतकार, गायक डॉ. सलील कुलकर्णी ही माझी सर्वात प्रिय सांगितीक जोडी आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@gokhalearchitАй бұрын
"संधीप्रकाशात" ची पुन्हा नव्याने आठवण करून देणारं एकदम रिफ्रेशिंग गाणं.
@yashwantomasemusic2 ай бұрын
हे गीत काही तरी अनामिक संवाद मनाशी घालत आहे , मनातील अस्पष्ट भावनांना स्पर्श करून भरपूर काही बोलू इच्छित आहे .पण कस बोलायच ते कळत नाही .खोल मुक्या भावनाची व्यक्त होणारी तडफड मला या गीतात दिसते..ज्याचे त्याचे हे दोन शब्द मनाला पिळून टाकत आहे......
@sonalimhaisekar61512 ай бұрын
Maharaj, Guruji ji pravachane anek tas detat..te Sandip Khare yanni kavitet ani Saleel ji yanni sangitik bhashet 3 minitat mandale aahe! Khup varshanni itake surekh philosophical gane yeikale!! Kiti kholvar he gane manat rujale aahe sangane kathin aahe..It has created a tremendous impact with minimal appropriate wordings!
@ShreedeviKulkarni-p6k2 күн бұрын
Khupach chan
@user_k.7025Ай бұрын
aagla vegla ani arthapurna ase hi geet 🙏
@pranavbhojanecontent2 ай бұрын
एकदम मिनिमलिस्टिक पण खूप खोल. शब्द आणि गाण्याला लावलेली चाल ह्यातली सहजता खूपच भावली.
@RajeshBedse2 ай бұрын
Saleel Sir.. please cover this as "Kaviteche Gane Hotana.." will love to listen the journey for this song. Thanks
@jayantdha13 ай бұрын
अप्रतिम शब्द,रचना आणि स्वर... खरेंचा हभप संदीपबुवा वाटावे,इतकं संतवाणीच्या जवळ जाणारे ओवीबद्ध शब्द... सलील यांचा अध्यात्मिक स्वर अन् मोजक्या वाद्यांसह साधलेला अचूक परिणाम केवळ शब्दातीत....__/\__
@rajeshlparab2 ай бұрын
California Coast goes well with this deep and soothing composition!
@rekhadesai14172 ай бұрын
तुमची दोघांची जोडी… चिरंतन राहो..अशाच..अनोखी शब्दरचना …गीत… संगीत याचा आनंद आम्हा रसिकांना लाभो 🙏🙏
@mandolinjournal2 ай бұрын
Beautifully picturesque background and videography! ❤
@prachidugal69272 ай бұрын
परवा अनिल अवचटांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात तुम्ही हे गाणं गायलात… आता कायम हे ऐकलं की त्यांचीच आठवण येईल … खूप छान आणि शांत वाटतं ऐकून.
@jyotijoshi93512 ай бұрын
मनाला अंतर्मुख करणारे शब्द आणि हुरहुर लावणारे स्वर ❤❤ समुद्रा चे बैकग्राउंड तर गाण्याला अधिकच अर्थ देत आहे 💙
@rohinipandit80552 ай бұрын
शब्द चाल लोकेशन सर्वच अप्रतिम . नदी समुद्राला मिळावी आणि धीर गंभीर व्हावी . तशी तुम्हा दोघांची कला यात्रा वाटते. खूप धन्यवाद
@ujwalagharpure39152 ай бұрын
अतिशय सुंदर काव्य... साजेसे मनाला भिडणारे गायन...👌ठेक्यामुळे निर्गुणी भजनांची आठवण झाली कुमार गंधर्वांच्या... अप्रतिम...👌💐
@bhadaneakshay2 ай бұрын
Thanks for making it available on KZbin.....दरवेळी Spotify war jaun aikat hoto....ata sopa zala...
@dr.ruchavaidya22042 ай бұрын
There's nothing as soothing as your voice..🙏
@poojatendulkar77122 ай бұрын
Wahh! अप्रतिम.. शब्द सुरांचा संगम👌 आणि त्याला sajesa चित्रण 😍
@chhaya.k3612Ай бұрын
Kiti sunder. Pavatra.
@SwarnagauriMunagekar3 ай бұрын
तृप्तता( सुरेल आवाज).....विरक्ती( अप्रतिम काव्य)...... मुमुक्षु भाव ( परमात्याच्या ' सम- गतीवर ' नेणारे ' संगीत ') यांचा अप्रतिम मेळ!!!🙏🙏🙏
@sanjayjoshi51443 ай бұрын
हृदयाला भिडणारी अतिशय सुरेख चाल. काव्य म्हणजे परिपूर्णतेतून आलेली विरक्ती वाटते😊
@vandanadeshpande70662 ай бұрын
जलाच्या दृष्टांतातून एका तटस्थ तरीही अंतर्यामी निर्मळ व संतुष्ट अशा परिपक्व आयुष्याचे वर्णन करणारे सुंदर काव्य! त्यास साजेसे स्वर आणि संगीत!अप्रतिम!👌
@VijayPatilclassical2 ай бұрын
पहिला सूर आणि पहिलाच शब्द साऱ्या कवितेचा सार सांगून गेला 👌👌👏👏 अप्रतिम 🙇♂️
@anilsapkal51692 ай бұрын
एक दिवस तुमच्या सोबत शूटिंग ला यायचं आहे 🙏
@aartimav77433 ай бұрын
Wahhh brilliant Pure and pious Melodious and soulful Being Gujarati obsessed with this voice and words 💖✨🙏
@SaleelKulkarniofficial3 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@pallaviparandekar60012 ай бұрын
अतिशय सुंदर धीरगंभीर रचना, मनाला अंतर्मुख करणारी चाल,सगराच्या सान्निध्यात शांत स्वरात अध्यात्मिक अर्थात गायलेले गीत वेगळीच अनुभूती देते. पुन्हा पुन्हा ऐकावे असे. ( आपल्या खूप पूर्वीच्या अल्बममधेपण असेच एक गीत आहे.--आता माझे मन ) 🙏🙏🙏💐🌷
@ashasawant9482 ай бұрын
भावपूर्ण, अर्थपूर्ण शब्द, स्वर,गायन, सुंदर सादरीकरण. खूप प्रेम. ❤
@vallabhgodbole14082 ай бұрын
खूपच छान आर्थ पुर्ण रचना. सुरेख सलील ! 🙏❤️
@shreyu11112 ай бұрын
भाव गंधर्व पंडित. हृदयनाथ मंगेशकरांच्या जवळपास जाणारे गाणे....त्यांचा भास होतोय ह्या गाण्यात.....
@vishwanathmusic13023 ай бұрын
दादा खूप सुंदर चाल हृदयाला हात घालणारी चाल ❤️❤️👌😄🙏 या कवितेचे गाणे होताना प्रवास ऐकलायला उत्सुक आहे दादा 😄
@chaturachaphekar41012 ай бұрын
अर्थ अप्रतिम . आवाजही आणि चालही साजेशी सौम्य.
@MangalaBhoir2 ай бұрын
सुरेख 👌👌
@deepapujari40673 ай бұрын
ह्या कवितेतील भाव आधिक गहिरा करणारी चाल.. तुमच्या शांत, नितळ स्वरात एक वेगळीच अनुभूती देऊन जाते.. तंद्री लागते हे गाणं ऐकताना..!! व्हिडीओ देखील तसाच परिणामकारक झालाय. ह्या कवितेचं गाणं होतानाचा प्रवास तुमच्याकडून ऐकायला आवडेल..!!
@advtusharmohan3 ай бұрын
Divine words..divine tune..a song dedicated to Divinity... Beautiful!👌👌
@vkulin2 ай бұрын
सुरेल गायन, सार्थ शब्दांना तितकीच समर्थ सुरांची साथ, संगीत साधे पण अतिशय परिणामकारक.. आवडले खूप
@jadhavsangramsinh49942 ай бұрын
खूप छान. अभंग असेल असं वाटणारी कवीता. चालही खूप छान.
@anitawagle17852 ай бұрын
अतिशय तरल ❤ अप्रतीम अनुभव
@hemantchandekar38322 ай бұрын
अप्रतिम काव्य व तितकाच गंभीर आवाज.
@vikrambobade3 ай бұрын
Beautiful composition and the lyrics are amazing too. Very soothing.
@Kalyanii3 ай бұрын
Looping it all day tomorrow❤
@madhavitambat85402 ай бұрын
खुपचं सुंदर चाल,तुमचा आवाज ही सुंदर लागलाय सलीलजी
@dattatraysathe80242 ай бұрын
❤ अप्रतिम शब्द रचना, संगीत आणि आवाजातील जादू. वाह वाह
@urmilaapte98532 ай бұрын
🕉️🎵वाह!!🎼क्या बात है!!!🎶🕉️ अतिशय अर्थगर्भ!! बहुत अच्छे!!!🎼🕉️
@sonalimhaisekar61513 ай бұрын
सलाम संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या जोडीला! Authenticity is rare and rare r these kind of songs! Hats off!!
मागे उभे कर्म l ज्याचे त्याचे ll अप्रतिम रचना आणि तितकाच तृप्त आवाज. मनापासून धन्यवाद.
@madhurikale57533 ай бұрын
फारच सुंदर! परत परत ऐकावेसे वाटणारे! सगळ्याच गोष्टी जुळून आल्या आहेत. सर्व कलाकारांचे कौतुक! 👍👍👏👏
@atharvshendage47053 ай бұрын
Wa 👌
@rohitsarfare6303 ай бұрын
Sandeep Dada Ani Salil Dada Always ❤
@abhijittere36932 ай бұрын
वा! सलिलदा !
@sunilsorte64863 ай бұрын
परमात्म्याची ओढ असलेले शब्द आणि त्याला साजेसे सूर अप्रतिम
@ajaykulkarni66703 ай бұрын
अंतर्मुख करणारी रचना आहे... शब्द व संगीत दोन्ही अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤
@amrutajoglekar19282 ай бұрын
भावपुर्ण अप्रतिम
@nishaadbhushan86893 ай бұрын
Wahhh.... Kiti Sundar kavita.. aani tashich Sundar chaal... Kyaa baat❤
@smitagadekar93622 ай бұрын
अप्रतिम 🙏
@Prasad-Marathe3 ай бұрын
खूप अप्रतिम शब्द, चाल आणि आवाज...
@shardulpathak12983 ай бұрын
खूपच सुंदर आहे आणि शब्द सुंदर आहेत.
@harshad242 ай бұрын
क्या बात
@shubhangideo93562 ай бұрын
अप्रतिम.... सुंदर काव्य...सुंदर स्वर, संगीत.... अवर्णनीय...❤❤❤
@shivambhatulandhe64832 ай бұрын
खूपच सुंदर सर 🙏🙏
@prajaktat92 ай бұрын
निःशब्द.. आहे त्या क्षणात राहून खोल शांतता अनुभवत राहावी असे शब्द आणि चाल.... केवळ अप्रतिम.. 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻 व्हिडिओ पण फार सुंदर झाला आहे.
@smitamohite35153 ай бұрын
Wahhh 👏👏👌👌
@nehashende78833 ай бұрын
Love u n ur songs ❤god bless you 💖
@mamatasarode26502 ай бұрын
क्या बात है सलील संदीप जी..... ऐसी वृत्ती आ जाय तो बात बन जाय..... प्रणाम.... शब्द आहे आणि गायकी एकदम ultimate
@sushmakulkarni81713 ай бұрын
खुप छान चाल ...❤
@vaishalikadam79463 ай бұрын
खुपचं छान
@Ranjeet_k0073 ай бұрын
❤
@GSAIMSNEETCETONLINE2 ай бұрын
खतरनाक
@kedarsawant78382 ай бұрын
अभंग
@manashrisoman52933 ай бұрын
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@uttkarshabaxi22013 ай бұрын
Blissful
@sumedhapargaonkar45133 ай бұрын
व्वा छान
@snehalphatak23052 ай бұрын
👌👌👌👌
@abhaydhokte3 ай бұрын
Divine !!!!
@14177867862 ай бұрын
❤love u sir... Khup divsanni.. we are waiting for Kavi Greece album.😍👑take care ❤
@Ramesh.7GP3 ай бұрын
शब्द आणि भाव खूप गहिरे आहेत. कविता Trance चा अनुभव देऊ शकते. चाल संधीप्रकाशाची आठवण करून देणारी आहे. संधीप्रकाश उजवच राहणार आहे. संदीप कडून विवेचन ऐकायला मिळालं तर आवडेल.
@RajeshBedse2 ай бұрын
बा भ बोरकरांच्या कवितांची आठवण झाली..
@prajaktaadhotmal38012 ай бұрын
दादा, अप्रतिम गायन ❤ .... कवीचे नाव कळेल का ?
@SaleelKulkarniofficial2 ай бұрын
संदीप खरे
@prajaktaadhotmal38012 ай бұрын
@@SaleelKulkarniofficial 👌👌👌👌🙏
@narendraapte51632 ай бұрын
काव्याला सर्मपक चाल , दुधांत केशर
@sarojinisambhus32943 ай бұрын
Adviaett
@amitanaudiophile2 ай бұрын
संधिप्रकाश आठवले. बाकी तुमचा आवाज खूप मृदू आहे. सॉफ्ट आहे जगजीत सिंग नंतर तुम्हीच❤
@kaangoshty2 ай бұрын
अगदी मलाही संधिप्रकाशात आठवले. इतक तरल गाणे फार भिडले मनाला