No video

अति शहाणा, त्याचा बैल रिकामा ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

  Рет қаралды 17,043

मन मंदिरा | Man Mandira

मन मंदिरा | Man Mandira

9 ай бұрын

#Man_Mandira #मन_मंदिरा
#BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!

Пікірлер: 4
@namratapatil5154
@namratapatil5154 9 ай бұрын
Maauli tumhala sathashha prranam🌹🙏🙏🕉💜
@user-io2pj8bu9u
@user-io2pj8bu9u 8 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरि
@khushalparate5223
@khushalparate5223 9 ай бұрын
1
@prakashmore4810
@prakashmore4810 9 ай бұрын
धन्यवाद माऊली आपल्या प्रवचन सदैव आमच्या स्मरनाथ राहील जिथे तुम्ही कोठे आहात आपले कल्याण होवो ईश्वर रा ची सर्व शक्ती आपल्या ला मिळो 🙏🙏🌹🌹🌹
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 96 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН