छान. ज्यांना या भाज्या खायला मिळतात ते खरेच भाग्यवान. 🙏🙏🙏
@vilasrrathod8554 Жыл бұрын
आपणास अश्या प्रकारच्या पौष्ठीक भाज्या खावयास मिळतात हेचं महत्वाचे . आमच्या पश्चिम वऱ्हाडात अश्या भाज्या मिळत नाहीत . मस्त व्ही . डी . ओ . धन्यवाद
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
आपल्याकडे एवढ्या रानभाज्या नाहीत.
@vinodvichare41414 ай бұрын
रानभाजी घोसावळा कशी करतात?
@prabhuraut9784 Жыл бұрын
वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे प्रकार खुप छान 👌👍
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
धन्यवाद
@ushaaher66236 ай бұрын
खूप उत्तम माहिती आहे,यातील काही भाज्या विस्मरणात गेल्या आहेत, मुंबईत पूर्वी या भाज्या वसई विरार हून येत असत.पुण्यात बघायला मिळत नाहीत
@vidarbhaspecialpakkalaands77106 ай бұрын
काही ना काही मिळतात.तुम्ही शोध घ्या.
@pratimagorivale75527 ай бұрын
या सगळ्या भाज्या आम्ही दरवर्षी गावाला जाऊन आवर्जून खातो .या भाज्या खरच खूप आयुर्वेदिक आहेत .
@vidarbhaspecialpakkalaands77107 ай бұрын
खुप छान
@hemlatasolanki5594 ай бұрын
Ye konsa ganv hai or eyshi bhaji kaha or kon si sizen me milti hai
@vidarbhaspecialpakkalaands77104 ай бұрын
मुरबाड तालुक्यातील सरळगाव तसेच कल्याण ला पावसाळ्यात मिळतात.
@tejabajaj1276 ай бұрын
We should start maintaining database about these edible wild vegetables. Otherwise, we will loose all this valuable information for future generations.
@vidarbhaspecialpakkalaands77106 ай бұрын
Right 👍
@kamalparatey66956 ай бұрын
Chan mahiti dilit ran bhagya baddal. Thanks
@vidarbhaspecialpakkalaands77106 ай бұрын
धन्यवाद
@nsnarayan1159 Жыл бұрын
khup chaan mahiti......murbad khup laamb ahe mi jaycho kadhi kadhi st stop javal pun road var bastat vikayla.....
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
Ho
@nitabhagwat17376 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही
@nirmalaj8901 Жыл бұрын
Nice information can you show Patri bhaji
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
या भाजीची रेसिपी टाकलेली आहे.
@sachinbhoir589 Жыл бұрын
कोळू ,कुर्डु,टेलपात,टेभरा त्या फळाचे नाव आहे,लोत, शेवली, कंद,कवला, टाकला,खुरासनी,चायवल,,या सगळ्या भाज्या मी खाल्या आहेत खूप रुचकर आणि पौष्टिक असतात
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
Very nice 👍
@adinathahire18027 ай бұрын
Location
@vidarbhaspecialpakkalaands77107 ай бұрын
सरळगाव मुरबाड च्या आधी.
@SharyuP7 ай бұрын
Ha bazar kuthe bharti te pl sanga
@vidarbhaspecialpakkalaands77107 ай бұрын
एक पाचवा मैल च्या पूढे आहे.आणी मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे मंगळवारी आठवळी बाजार असतो.
@kishornirhali39944 ай бұрын
तेथील भाजी विक्रेता मोबाईल नंबर मिळाला तर त्यांना पण धंदा मिळेल
@Arungawai-zp3es6 ай бұрын
Madam tumchya ranbhajya mala khup avdtat
@vidarbhaspecialpakkalaands77106 ай бұрын
Thanks for watching this video 🙏
@pramilakanekar6467 Жыл бұрын
Kuthe विकत घेतले...location plzz
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
मुरबाड साइडला आणि सरळगाव येथे भरपूर प्रमाणात मिळते.तसेच कल्याण स्टेशन... महालक्ष्मी हॉटेल समोर मिळतात.
@thebludragongaming Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली ताई धन्यवाद 🙏
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
Thanks
@Rudra...0897 Жыл бұрын
Mam ti vaghate aahet ti phal bhaji 2ri
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
Ok
@mahammadjunaid6008 Жыл бұрын
Very nice 👍👍👍👍👍
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
धन्यवाद
@gomzeishinde4669 Жыл бұрын
Ha bajar kuthe aahe plz
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
कल्याण मुरबाड रोड ला पांजरपोळ च्या आसपास महिला बसलेल्या असतात.आणखी पूढे सरळगाव ला मोठा बाजार भरतो, तसेच कल्याण रेल्वे स्टेशन महालक्ष्मी हाॅटेल समोर ही मिळतात.
@adityapawar946911 ай бұрын
Nice🤗🤗🤗🤗
@vidarbhaspecialpakkalaands771011 ай бұрын
Thankyou
@shaileshbhatkar7967 Жыл бұрын
nice info👍
@gopinathkarbharimali23906 ай бұрын
ताई ह्या भाज्या खुप आरोग्य वर्धक असतात. फक्त आदिवासी महिलांना त्यांचे रेसिपी माहीत आहे
@vidarbhaspecialpakkalaands77106 ай бұрын
एक वेळ भाजी कुठल्या स्वरूपाची जसे की कडू,जिभ घसा, खवखवणारी,आहे.समजलं की कशी ही करता येईल.
@pratibhapatil13586 ай бұрын
Nhi mazi Aai pan banvate hya sahalya bhajya i am also from nearby saralgaon
@ruparupa2565 Жыл бұрын
Pune la kuthe bhetel ranbhaji
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
पुण्याला कुठे मिळेल काही कल्पना नाही.
@sanaparab6073 Жыл бұрын
मॅडम एक रिक्वेस्ट आहे तुमच्या व्हिडीओ मध्ये बॅक ग्राऊंड म्युझिक बंद करा,मोठ्या स्क्रीन वर बघताना आवाजाचा त्रास होतो..
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
Ok
@anitadesale19137 ай бұрын
घचख चच चखघच
@sunandakamble6393Ай бұрын
Karadi aani kurdu ya vegalya bhajya aahet
@Arungawai-zp3es6 ай бұрын
Nice
@vidarbhaspecialpakkalaands77106 ай бұрын
🙏
@rahuljadhav27 ай бұрын
हा बाजार कोठे लागतो ताई pls सांगा
@vidarbhaspecialpakkalaands77107 ай бұрын
कल्याण स्टेशन महालक्ष्मी हाॅटेल जवळ आणि मुरबाड ला जाताना बऱ्याच ठिकाणी आदिवासी महिला रानभाज्या घेऊन बसलेल्या असतात.
@Deep897 ай бұрын
आमच्या गावी खूप रानभाज्या आहेत
@vidarbhaspecialpakkalaands77107 ай бұрын
कोणते गाव आहे.
@vidarbhaspecialpakkalaands77106 ай бұрын
कशाची नावे!
@AnilaBundhade Жыл бұрын
ताई कुठे आहे हा बाजार
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
मुरबाड ला जातांना बऱ्याच ठिकाणी वाटेत लागतो.
@pradippotnis7133 Жыл бұрын
वरील बाजार कुठं आहे
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
मुरबाड साइडला आणि कल्याण स्टेशन, महालक्ष्मी हॉटेल समोर मिळतात.
@saraswatikathe16757 ай бұрын
खुप छान ताई व्हिडियो केला आहे, पण व्हिडियो करतांना त्या भाजीचे नावं त्यांच्या समोर विचारायचं ना म्हणजे तुम्हाला नाही समजल तरी आम्हाला तरी समजेल त्या आदिवासी बायाच आवाज तरी ऐकायला मिळेल, आणि background music बंद करा Pls.
@vidarbhaspecialpakkalaands77107 ай бұрын
नेक्स्ट टाईम.
@savitajadhav6801 Жыл бұрын
हा बाजार कुठे आहे मंजे ठिकाण कुठले
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
कल्याण, मुरबाड तालुक्यात सर्वत्र मिळतात.
@DinkarPatil-w2x4 ай бұрын
रान भाजी बीज किवा कांद्याची बँक निर्माण केली पाहिजे
@kubernagmule80857 ай бұрын
मोजकेच नावापेक्षा प्रत्येक भाज्यांचे नावं सांगा.
@Dashrath-m5x Жыл бұрын
Ha bajar kuthe bharto
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
मुरबाड ला जातांना वाटेत रोडवर या महिला बसलेल्या असतात.
@Alka-id3vn7 ай бұрын
छान
@nayanasalunke28477 ай бұрын
छान
@kishorsaste3506 Жыл бұрын
ताई कुठे मिळतील या भाज्या
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
कल्याण, ठाणे, मुरबाड, जव्हार मोखाडा, डहाणू नालासोपारा, पालघर इत्यादी ठिकाणी मिळतात.
@GhanimaPagare Жыл бұрын
Tai krupaya yache live location share karal tar khup madat hoyeel,Chembur warun kase yayache te kalayala madat hoyeel.😊
Pan hua divsat pale bhajya khan bar nahi gandul kide astat kadhi kadhi chote saaphi astat bhajyan madhe risky asat
@vidarbhaspecialpakkalaands7710 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे. परंतु कधीतरीच आपल्याला या पालेभाज्यावरती गांडूळ वैगेरे आढळतात. त्यासाठी या पालेभाज्या आपल्याला व्यवस्थित बघून व स्वच्छ धुऊन घ्याव्या लागतात.बाकी खायला हरकत नाही.
@radhan6424 Жыл бұрын
स्वच्छ निवडून, मिठाच्या पाण्यात टाकून ठेवून, स्वच्छ तीन पाण्यात धुवून घ्याव्यात. भारंगी धुवून उकडून घेतात. तशीच आंबाडी आणि टायकळा. फोडशीची प्रत्येक पात वेगळी करून आतली चिखलमाती धुवून घ्यायची. भाज्या नीट करताना प्रत्येक पान पाठून पुढून बारीक नजरेने निरखून मग पाण्यात टाकायचे. थोडा वेळ भिजत ठेवायचे. मग चाळणीत निथळत ठेवून नंतर चिरायचे.