अतिशय स्तुत्य उपक़म आहे या मुळै भारतिय संक़्ति जपणया मदत होते
@pallaviNavale11 Жыл бұрын
खूप छान दैनंदिनी आहे. मुलांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन मिळत आहे, आम्ही पालक आपले खूप आभारी आहोत.
@atmamaliknews9225 Жыл бұрын
आत्मा मालीक
@Santoshsolanki-hk1ex2 ай бұрын
सर आदिवासी होसटेल आहे का
@dnyaneshwarjadhav9180 Жыл бұрын
खुप छान त्याबद्दल आभार तुमचे
@pradeeppatilmusale4 ай бұрын
लाख पासून सुरू आहे माझा भाचा 6 व्या वर्गात टाकला आहे तिथे 1 लाख 28 हजार फिस् आहे त्यात सगळं भेटत वही पुस्तक कपडे वैगेरे
@kirtikhindare974 Жыл бұрын
Mala pn 3 la admission pahile fee kiti ahe
@deepalimarne319426 күн бұрын
नमस्ते सर, माझा मुलगा आत्ता 8th ssc board english medium मध्ये शिकत आहे, मला पुढील शैक्षणिक वर्षामध्ये 9th SSC BOARD मध्ये school मध्ये admission मिळू शकेल का pls, मला admission procedure सांगू शकाल का pls
@SaritaRajput-m2j Жыл бұрын
Khupch chhan aahe, 3rd la admission hoil ka, school fees kiti aahe
Can we get admission for fifth class in SSC pattern We are from Pune Kindly reply
@atmamaliknews9225 Жыл бұрын
Yes sir
@sanjaynirmal427 Жыл бұрын
शिस्तप्रिय शिक्षण👍👌👌👍
@alkapatil2990 Жыл бұрын
👌👌👌👌🙏
@kailashwaghpatil7874 Жыл бұрын
सर पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळेल का
@atmamaliknews9225 Жыл бұрын
Ho
@kailashwaghpatil7874 Жыл бұрын
@@atmamaliknews9225 माहिती हवी होती सर नंबर मिळेल का तुमचा
@Santoshsolanki-hk1ex11 ай бұрын
Sir mobile no dya
@pdwagh337 ай бұрын
@@atmamaliknews9225 सर वार्षिक फीस किती आहे माझा मुलगा आता 5th जाणार आहे
@balirampawara90157 ай бұрын
हि शाळा पैसा वाला लोकांसाठी आहे हे मी प्रत्यक्ष भेटी दिल्या समजले फी घेणे जास्त फोकस करतात जाहिरात प्रसिद्ध करित आहे देखावा आहे जास्तीत मुलांचे अँडमीशन प्रसिद्ध करित माहिती दिसून येत आहे
@jayshreebhamaree30714 ай бұрын
माझा मुलगा टाकला आहे सगळ्या गोष्टी 1no आहे सर्व
@Santoshsolanki-hk1ex4 ай бұрын
Sir shalecha mobail namber dya
@kartikjadhav29924 ай бұрын
@@jayshreebhamaree3071चांगली आहे का शिकवतात का चांगले
@prakashkhetmalis26589 ай бұрын
मुलानं मद्ये सुधारणा नाही. पाल्य दुसऱ्या शाळेत टाकणार आहे 2024 मद्ये
@shravaninagargoje60348 ай бұрын
तुमचा पल्ल्य तिथे शाळेत आहेका
@deepadhavle58816 ай бұрын
Ka o sir
@jayshreebhamaree30714 ай бұрын
माझा मुलगा टाकला आहे आम्ही स्वतः 2.3 वेळा जाऊन बगून aalouy
@kartikjadhav29924 ай бұрын
@@jayshreebhamaree3071चांगली आहे का शिकवतात का चांगले