औरंगज़ेबाने जर अत्याचार आणी क्रूरता केली असती तर महाराष्ट्रात लाखो प्राचीन मंदिरे अस्तित्वात असलीच नसती. तसेच औरंगज़ेब 50 वर्षे राज केला नसता. खोटा इतिहास दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सत्यता लपत नाही.
@MarathiHistoryChannel4 жыл бұрын
साहेब, मला तुम्ही सांगू शकाल का? महाराष्ट्रातले कुठले प्राचीन मंदिर चांगल्या अवस्थेत आहे ? सगळी प्राचीन मंदिर भग्न केलेली आहेत मुघलांनी. जी काही आता दिसतात ती एकतर पेशव्यांनी, कोल्हापूर/ सातारा छत्रपतींनी, अहिल्यादेवी होळकरांनी, नागपूरकर भोसले किंवा शिंदे सरकार यांनी औरंगझेब मेल्यावर जीर्णोद्धार केलेली आहेत. फक्त एका प्राचीन मंदिराबद्दल सान्गा ज्याची एकही मूर्ती मुघलांनी तोडलेली नाही.
@MarathiHistoryChannel4 жыл бұрын
जर यादव कालीन वर्णनं वाचली तर कळतं कि महाराष्ठ्र किती वैभवशाली होता ते. देवगिरी ते दौलताबाद ह्या राजमार्ग जगातला सर्वांत सुंदर आणि प्रशस्त रस्ता होता. ज्याच्या आजूबाजूला धर्मशाळा, बाजारपेठा, जैन-बुद्ध लेणी, सुंदर मंदिरं, बाग-बगीचे होते. निजामशाहीच्या काळातही ते वैभव टिकून होतं. पण मुघलांनी सगळं वैभव नष्ट केलं. हाच धर्मांध औरंगझेब त्यावेळी दख्खनचा सुभेदार होता. जंगलात लपून राहिलेल्या वेरूळ अजिंठ्याच्या लेणी आणि कैलास मंदिर जर सोडलं तर मुघलांनी काहीच शिल्लक ठेवलं नाही.
@commonman-p5s4 жыл бұрын
@@MarathiHistoryChannel अहो कोणाला समजावताय तुम्ही ?? भारतातील सगळे मुसलमान औरंग्याला एक थोर संत आणि आपला आदर्श मानतात ! औरंगजेबाची सर्व मोगल फौज त्या म्हातारचळ लागलेल्या म्हातारड्याच्या मागे पळून इतकी दमली होती की सगळे त्याची मरायची वाट पहात होते,पण औरंगजेब किरकोळ समजत असणाऱ्या शिवरायांच्या स्वराज्यानेच त्याच्या मोगली सत्तेच्या अंताला सुरुवात केली,शिवरायांची चिवट झुंज पाहूनच जाट,राजपूत औरंगजेबाविरूद्ध प्रेरित झाले
@mmzhashmi86184 жыл бұрын
@@MarathiHistoryChannel सर, तुम्ही मला सांगा कोणते प्राचीन मंदिरे उध्वस्त केली गेली आहेत. हजारों वर्षांपासून असल्यामुळे तशी अवस्था होणारच. पुरातत्व विभागाचं काम नाही का दुरुस्त करायचं.? दुसरी गोष्ट नाव बदलण्यास विरोध नाही, परंतू नावे बदलल्याने किती बेरोजगारांना नोक-या मिळणार आहेत.? किती विकास वाढणार आहे. फक्त मुख्य मुद्दे वळविण्यासाठी कोट्यावधी पैसा खर्च करण्यात काय अर्थ आहे.?
@MarathiHistoryChannel4 жыл бұрын
असं एकही मंदिर नाही कि ज्याच्यावर मुघलांचा हाथोडा पडलेला नाही. हे एक एक मंदिर उभारण्यासाठी शेकडो वर्षे लागली होती आणि कारागिरांच्या कित्येक पिढ्या खपत होत्या. त्यामुळे ह्या मंदिरांची पुनरुभारणी करणं हे पुरातत्व खात्याच्या शक्तीबाहेरचं काम आहे. हळेबिडू आणि बेल्लूर हि मंदिर उभारण्यासाठी २५० वर्षे लागली होती तसेच कित्येक कोटी रुपये १००० वर्षांपूर्वी खर्च झाले होते यावरूनच तुम्हाला त्या मंदिरांच्या सुंदरतेचा आणि भव्यतेचा अंदाज येईल. दुसरी गोष्ट, नाव बदलल्याने बऱ्याच गोष्टी साध्य होतात. मुख्य म्हणजे मानसिक गुलामगिरीतून लोकांची मुक्तता होते. ह्या भूमीला परकी भूमी मानणाऱ्या दार-उल-हरब मानणाऱ्या औरंगझेबाच्या सन्मानाने काय साध्य होणार आहे ? संभाजी महाराजांनी ह्या संस्कृतीच्या रक्षणासाठी स्वतःच्या रक्ताचं बलिदान दिलं ती नव्या पिढीसाठी प्रेरणा असते. आजही मलेशिया- इंडोनेशिया सारखे मुस्लिम देश रामायण सादर करतात, कारण इस्लाम जरी त्यांचा धर्म असला तरी रामायण हि त्यांच्या भूमीची संस्कृती आहे. एकाच वेळी धर्म आणि संस्कृती दोन्हींचा आदर ते ठेवतात. औरंगझेब हा तालिबानी अतिरेकी सुन्नी-वहाबी धर्मांध मनोवृत्तीचे प्रतीक आहे. भारतातल्या मुस्लिम मुलांनी दारा शुकोह, बादशाह अकबर सारखं दिन-ई -ईलाही, शेख सर्मद सारखं सुफी विचारसरणेने प्रेरित व्हावं आणि इथं शांततेत सगळ्यांशी मिसळून राहावं असं तुम्हाला वाटत का ? की नवीन पिढीनं साधेपणानं राहणाऱ्या पण महाक्रूर ओसामा बिन लादणं चं अनुकरण करावं ज्यानं अनेक तरुण आणि निष्पाप लोकांचा बळी घेतला?? औरंगजेबच साधं राहणीमान आणि धार्मिक व्यक्ती असल्याचा फक्त बुरखा होता, त्याआडून तो इस्लामच्या शांततेच्या मूळ शिकवणुकीलाच उध्वस्त करीत होता. इराणचा शाह अब्बास आणि शेख सर्मद या विद्वानांची मतं वाचा. शाहजादा दारा शुकोहन लिहिलेलं मजमा-उल-बहारीन अर्थात समुद्रसंगम हे पुस्तक वाचा. मूर्ख मुहम्मद अली जिन्ना यान औरंगजबच्या विचारसरणीनं प्रेरित होऊन पाकिस्तान बनवला. आणि आज त्याच्या शिया जमातीची किती वाईट हालत पाकिस्तानात आहे ते बघा जाऊन. अहमदी आणि सुफी लोकांना तर वेगळं करून गोळ्या घातल्या जातात. इथून घरदार सोडून धर्माच्या नावाखाली तिकडं गेलेत त्यांना मुहाज़िर म्हणून आजही दुय्य्म वागणूक आहे. फाळणीच्या वेळी २० % हिंदू तिकडं होते आता १ % नाही. १९७२ ला पाकिस्तानच्या लष्करानं मुस्लिम भगिनीवरच अत्याचार केले, ३० लाख निर्दोष बांगलादेशी मुस्लिम काफर म्हणून ठार मारले. अजूनही तुम्हाला औरंगझेबाचं नाव पाहिजे ? अजून काही वेडपट धर्मांध इथं पैदा होऊन त्यांनी भारताच्या सुंदर भूमीच सीरिया, लेबनॉन, अफगाणिस्तान, यमन करावं असं तुम्हाला वाटत का ?
@swapnilbhayade74444 жыл бұрын
औरंगाबाद तर बदलाच, भारतातील सर्व शहरांची नावे बदला.
@vijaypawar97204 жыл бұрын
महाराष्टातील सर्व मुस्लिम गावाची नावे बदला व काही गावांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी मदतीला आलेत त्या मुस्लिम यांची पण नावे दिली पाहिजे
@sudhakarsurve11644 жыл бұрын
संभाजी नगर नाव व्हावे ही समस्त हिंदूंची इच्छा आहे . औरंग्याचे नाव वाचले किंवा ऐकले की एक संतापाची सणक मस्तकात जाते .अजून पर्यंत तेथील जनतेनी कसं सहन केले याचेच आश्चर्य वाटते . याला जबाबदार केवळ काँग्रेस व त्यांचे मताचे राजकारण .
@chatrapati34344 жыл бұрын
लगेच बदला,,,,,,,, कांग्रेस म्हणजे मोघलांची अवलाद
@सह्याद्रीपुत्र-त9ण4 жыл бұрын
👍👍
@--21284 жыл бұрын
यात काय शंका नाही
@rajendrakapadejaishriram49424 жыл бұрын
आपली माणसच आपल्या माणसांचा घात करतात हा इतिहास असुन ते आजही सुरुच आहे.जय शिवराय जय शंभुराजे
@rameshchavan49554 жыл бұрын
नाव का बदलू नये । ही सर्वांची इच्छा आहे । बाला साहेब ठाकरे यांनी जे बोलले ते काय उगाच सूचवले का? आजचे नेते जे विरोध करतात ते बरोबर नाही ।
@abhinaogodase27614 жыл бұрын
नाव बदला अजूनही कॉंग्रेस मध्ये सुधारणा होत नाही सोनिया गांधी काय सांगतात त्या पेक्षा मराठी अस्मिता जास्त .महत्वाच आहे मुसलमान mim उमेदवार असल्यास मुसलमान उमेदवार लाच मत देणार कॉग्रेस कधी सुधारणार नाही 40 आमदार 4 च राहतील
@sushilkamble29194 жыл бұрын
होय मी सहमत आहे लवकरात लवकर संभाजी राजे यांचे नाव देण्यात यावे धन्यवाद 🙏🙏🙏
@nitudada14 жыл бұрын
नामांतर झालंच पाहिजे. याबाबत भाजप समर्थक सेनेची पाठराखण करतील.
@dineshshelar89724 жыл бұрын
नक्कीच नाव लवकरात लवकर बदललेच पाहिजे. 🚩🚩छत्रपती संभाजीमहाराजनगर 🚩🚩🙏🙏
@ashvinijangle61124 жыл бұрын
औरंगजेबाने स्वतःच्या हुकमतीच्या जोरावर औरंगाबाद हे नाव दिले आहे त्यामुळे हे नाव बदलले पाहिजे
@saishraddhaband19072 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज नगर.... सर झालच आपल्या सर्वांच्या मनासारखं... 🚩🚩🚩🚩
@kachkurepatil80004 жыл бұрын
औरंग्या नावाचा शब्दच ठेवला नाही पाहिजे.
@sharmohi_sonwane3 жыл бұрын
सर आपण छान माहिती दिलीत , सर हे खडकी गाव पश्चिमेस असणाऱ्या जटवाडा नामक ठिकाणी वसत असे जेथून खाम नदीचा उगम आहे. जवळ जवळ चारही बाजूने डोगंरांनी वेढलेल जटवाडा हे गाव खुप सुंदर अशा नैसर्गिक गोष्टीनीं वेढलेल आहे. हे गावाच्या डोंगररांगाच्या पलिकडे उत्तर पश्चिमेस खुल्ताबाद हे टुमदार शहर वसलेले आहे जेथे औरंग्याची कबर आहे. असो पाण्याचे दुर्भिक्ष व नैसर्गिक उलथापालथीने तत्कालीन खडकी ( औ'बाद) जे जटवाडा येथे वसायचे ते दक्षिण पुर्व दिशेस साधारणतः दहा ते पंधरा कि.मी. वर खामनदीच्याच तिरावर वसले , व जे मुळ गाव जटवाडा येथे होते. ते जमीनी खाली गाडल्या गेले आसून तेथे हल्ली अलिकडेच विस एक वर्षाखाली प्राचीन महादेव मंदिर उत्खननात सापडले ज्याच्या पिंडीतून अक्षय पाण्याच्या धारा निघत आसत आता ह्या चार पाच वर्षात बंद झाल्या आहेत तेथेच एक बारव देखील आहे ज्यात एक प्राचीन शिलालेख आहे. ह्याच गावाखाली प्राचीन नगर गाडल्या गेले आहे. उत्खननात अनेक गोष्टी सापडतीलच. दुसरे असे की औरंगाबाद शहराला तीन नहरीने जोडले आहे, एक नहर पुर्वेकडून दक्षिण पश्चिमेस येते. ती जळपास पंचवीस कि, मी. ची आहे. दुसरी नहर उत्तरे पासून दक्षिणेस येते ती दहा बारा कि. मी. दिसते ती हर्सूल गावा मधून येते. व तिथे हरसिद्धिमाता मंदीर येथून जाते ह्याच हरसिद्धी माता मंदिर येथे दोन प्राचिन बारववजा अगदी छोटे तलाव आहे ह्याच दोन बारवेच्या मधे अंडरग्रांउंड शिवमंदीर आहे. व ते शिवमंदीर हे पाण्याने बराच काळ भरलेले राही. या दोन्ही बारवांना नहरीचे कनेक्शन आहे हिच नहर पुढे हर्सूल जेल मैदानातून हाॕटेल विवांता पूर्वीच्या ताज हाॕटेल समोरुन रोजाबाग व दिल्ली गेट तलाव थेथे येते.व त्याचा दूसरा भाग हिमायत बाग येथे जातो, ह्याच बागेत पाण्याचा वापर करुन तत्कालीन वातानुकुलीत आराम गृह तयार करण्यात आले होते . ते आजही अस्तित्वात आहे. व तिसरी नहर अर्थातच जटवाडा डोंगर रांगेतून आली असून त्यावर जग प्रसिद्ध मकबराचे कारंजे , बेगम पुरा येथील थत्ते हौद , पुढे पानचक्की आहे याच चक्कीवर पुर्वी सैन्यासाठी वा स्थानिक लोंकासाठी दळण दळल्या जायचे , सदरील तिन्ही नहरी पैकी एक नहर पुढे प्राचिन नगर सातारा गाव जे औरंगाबाद च्या दक्षिणेस आठ दहा कि. मी. वर वसलेले आहे. तेथील खंडोबा मंदिर बारवेस ही नहर मिळते. तिन्ही नहरीचा एकत्रित प्रवास सरासरी सत्तर कि. मी. च्या जवळपास असावा ह्या नहरी जरी मलिकांबरने तयार केल्याचे सांगितले जाते हे पुर्ण सत्य वाटत नाही , कारण तत्कालीन मुस्लिम राजवटी हिंदू मंदिराच्या बारवेत ही नहर कशाला आणतील ह्या बारवेच्या मधोमध कारंजे चालत ते ह्याच नहरीमुळे , ह्या नहरी यादव कालिन असून फक्त अफ्रिकन वंशीय उत्कृष्ट इंजिनियर मलिक अंबरने आहे त्या नहरीचा वापर करुन सायफन पध्दतीने शहरात पाणी खेळवले. मलिक अंबर हुशार होता हे मान्य पण उभ्या हयातील एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खन करणे एकाच्या आयुष्यात शक्य वाटत नाही, आणि हाॕटेल ताज समोर गाय मुख आहे तेथून गाय मुखातून पाणी पडत असे अजूनही ते अवशेष आहेत , गाय मुखातून पाणी पडणे हे फक्त हिंदू पध्दतीत आहे. यावर सखोल संशोधन झाल्यास पुर्वीच्या संकल्पनाना नक्कीच छेद जाईल. व यादव कालीन इतिहास समोर येईल. या नहरीच्या बाबतीत जेंव्हा पाच सहा वर्षे पुर्वी न्यायालयाने सर्वेक्षण आदेश दिले होतेत्यास अनुसरुन एक पथक स्थापन केले होते. त्या पथकात माझे मित्र शरद कुमार गायकवाड व काकासाहेब रणदिवे हे फोटोग्राफी व व्हिडिओ शुटींग त्यांच्या कडे होते , त्यांनी सांगितले प्रमाणे ही नहर काही ठिकाणी माणूस घोड्यावर बसून जाईल इतकी उंच आहे तर काही ठिकाणी माणसाला सरपटत जावे लागते. अशी रचना आहे. एकूण काळाशार पठारी प्रदेश बघता व बेल्साटचा दगड बहूतांश ठिकाणी आहे. व हे फोडणे कठीण काम एकाच्या हयातीत शक्य नाही असेच त्यांचेही मत पडले. त्या मुळे ही नहर मलिकअंबर पुर्व आहे. असेच म्हणावे लागेल, मलिक अंबरने आहे त्या नहरीचा उपयोग करुन शहर पानचक्की व मकबरा हिमायतबाग दिल्ली दरवाजा तलाव या ठिकाणी सायफन पध्दतीने खेळवले एवढचं
@Cricketlover-tf1ei7 ай бұрын
Best information ❤❤❤
@सुमित001-ण2भ22 күн бұрын
आणि जो कोणी औरंगाबाद हे नाव घेता त्याच्यावर इथले शिवप्रेमी संताजी घोरपडे यांच्या सारखे तुटून पडतात
@ranjanavasave10844 жыл бұрын
नाव बदलल्याने इतिहास मात्र बदलणार नाही.नाव बदलण्याऐवजी लोकोपयोगी कामे करा. जी कामे पूर्वीच्या राजांनी केली.नावे बदलण्याचा सपाटा कमी करा.ज्वलंत समस्या सोडावा.
@pankajkumarshinde67742 жыл бұрын
Agadi 100%sahamat......👍👌💯
@RockyBardeCreation Жыл бұрын
मॅडम नावावर खूप काही निर्भर असते, शहराला काहीतरी फालतू नाव म्हणजे फालतुच प्रगती असते, आता बघा इथून पुढे शराचा नकाशा कसा बदलतो.. आणि आपण जे बोलत आहात ते फक्त स्वार्थी लोकांचे लक्षण दिसून येते ज्यांना ना इतिहासाशी काही घेणे आहे ना भविष्याशी फक्त आजचे आपले स्वतःचे मतलब पाहणारे मधले दिसून येतात तुम्ही सेक्युलर😂😂
@manojjoshi43244 жыл бұрын
दिल्लीतिल औरंगजेब रोडचे नाव बदलले तर औरंगाबादचे नाव बदलण्यात काय अडचण आहे ?...राज्यसरकारने ताबडतोब विधानसभेत नामांतराचा ठराव पारीत करावा..!
@riteshsaste70914 жыл бұрын
बरं महाराष्ट्रात आणि आपल्या देशात इतके शूरवीर, महान कलाचे उपासक, वैज्ञानिक आणि मानवतावादी लोक होऊन गेलेत किंवा आहेत आणि त्यांचा जिवंतपणी किंवा मरोणपरांत सन्मार्थ आपण कमीतकमी त्यांची नावे सुद्धा अशा वेळी देउ शकत नाही हे किती मोठे दुर्दैव...आगर्यातील बागेला छत्रपती शिवरायांचे नाव मिळाले पण आपल्याच महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाचे एक शहराचे नाव ठेवले जाऊ शकत नाही हे मोठे दुर्दैव...
@sudeshsawant19694 жыл бұрын
औरंगाबाद हे नाव बदलेल पाहिजे, संभाजीनगर झालेच पाहिजे
@satishmulge8918 Жыл бұрын
Sambhaji naghr ... (*´rah﹀`*)
@sarveshsm554 жыл бұрын
शंभूराजनगर कस नाव वाटतं
@nandasongire37804 жыл бұрын
संभाजी नगर 👍🙏🙏🙏🙏
@सुमित001-ण2भ22 күн бұрын
औरंगाबाद चं नाव बदलंय आता छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात आलं आहे आणि शिवाय प्रभागाचे ही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे
@rajput7727 Жыл бұрын
First name of city aurangabad khadki First founder malik amber
@abhijeetjoshi5554 жыл бұрын
Very nice video 👌
@kshy77794 жыл бұрын
नाव बदलायला दम लागतो तो या सरकारमध्ये नाही
@dtamhane47294 жыл бұрын
Sambaji Nagar
@navinjadhav964 жыл бұрын
जय शंभुराजे
@akashshirsat89214 жыл бұрын
Sambhajinagar
@songs-np4iz4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज नाव जहालेच पाहिजे😎😎😎😎
@AditheVlogger4 жыл бұрын
Barobr aahe naav badlayla pn aaplyala magni karavi lagte he lajirwani gosht aahe ...
@hri45954 жыл бұрын
Chhatrapati Sambhaji nagar
@anilpatil9864 жыл бұрын
लगेच बदला
@sachinpvaidya42004 жыл бұрын
Malik Amber was not engineer by qualification but he was intelligent that's sure. He started as Gulam.
@MarathiHistoryChannel4 жыл бұрын
There were no engineering colleges at that time to get qualification.
@सह्याद्रीपुत्र-त9ण4 жыл бұрын
जे नाव बदलायला विरोध करत आहेत त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत .....🔥 छत्रपती श्री संभाजी महाराज नगर अस नाव केले पाहिजे 🙏🔥
@subhashmahale16424 жыл бұрын
Lavkarat lavkar nav Sambhaji nagar kara.. Kase karayche te yogiji yana vichara...
@satishmulge8918 Жыл бұрын
Prp
@shambho34 жыл бұрын
🙏🙏🙏
@vijaysalunkhe15114 жыл бұрын
Yes. It's a sign of gruesome murder of our beloved king Sambhaji Maharaja. It must be removed from the bad memories of every Indian. It is a shameful name
@rahulnikam28094 жыл бұрын
शिवसेना आणि बीजेपी नाव बदलन्याच्या बाजुने आहे।। पन मुघलच्या अवलादी राष्ट्रवादी आणि कांग्रेस याना औरंगाबाद हेच नाव पहिजे.
@sharukshaikh45432 жыл бұрын
I love a.bad historical and most imported city in maratvada .
@vaibhavbadakofficial56764 жыл бұрын
👌👌🙏🙏
@ravishinde68464 жыл бұрын
He hindvi swrajya hovo heech shrinchi ichha mag tyat kontya he prakarchya mughli nishani asso ti nasht kelich paheje n he karya aamhi marathe par padu mag tyasathi aamhala pran ka na tyagav lago
@manikkadam6654 жыл бұрын
Nakkich Badalale Pahije. SABHAJI NAGAR.
@satishmulge8918 Жыл бұрын
Aorngpura che cch...... Sambhjaj peth karaylach have pappu ford ❤
@sangramsinghsaingar925 Жыл бұрын
Khadki che aurangabad koni keley?
@akashwaghmare86974 жыл бұрын
Jr naavch badlaych asel ni aurangzeb chya navavr nko asel tr malik amber ch naav dyayla dekhil lahi harkt nasavi, shevti shahr dekhil tyanech ubha kela. Ashane naav pn badlel ni konala kahi apatti pn nasel
@akashmandale46602 жыл бұрын
Sambhaji nagar nako na Aurangabad khadkatun jithe shilpa nirman zhali te mul naav khadki pottat bharli dhadki
@riteshsaste70914 жыл бұрын
आपण सांगितलेल्या इतिहास सखोल आहे..क्रुपया औरंगाबादा प्रमाणेच उस्मानाबाद नामांतराचा इतिहास असावा असे वाटते,आणि शक्य असल्यास तो सांगावा. तसेच संभाजीराजे नगर हे औरंगाबाद चे आणि उस्मानाबाद याचे धाराशिव हे नामांतर करावे..
@yusufkhan90874 жыл бұрын
Nahi malik Amber as nav dya hi akhand musalmananchi echcha aahe
@commonman-p5s3 жыл бұрын
अब्दुल कलामांच नाव दिल तर काही प्राॅब्लेम आहे का ?? कलामपुरा किंवा कलामनगर ?
@nileshsonawane75334 жыл бұрын
संभाजीनगर नामकरण व्हायलाच पाहिजे
@yusufkhan90874 жыл бұрын
Nahi Malik Amber jyanni he shahar vasavla tyach nav dya
@jayvantkoli74183 жыл бұрын
Mag sambhaji maharaja na tya niradai aurangjebane itkya krurtene ka marle.kahi lokaanna aurangabaadche naav badlun samhaji nagar thevave ase ka vaatat naahi.
@raumshen9298 Жыл бұрын
Thank God BMC wasnt there in 1610
@sudeshsawant19694 жыл бұрын
आठवलेंना अजुन तेच पाहिजे आहेत
@Tohit_patel80802 жыл бұрын
Only AURNGABAD
@wasimsahiak7453 Жыл бұрын
Pune cha nav kara G S N himmat asal tr
@rahulwaghmare9706 Жыл бұрын
परंतु ईतीहास होने नाही
@नमोभक्त3 жыл бұрын
संध्या महाराष्ट्रातील जे त्रिकुट सरकार आहे त्यांना विचारावा हा प्रश्न..... llजयश्रीरामll
@madhavpawar6167 Жыл бұрын
भारतातल्या या जमिनींवर फक्त हिंन्दूंची नावेच असायला पाहिजे. हे जे आक्रांता होऊन गेले त्यांचे अस्तित्व मुळापासून उखडून टाकून प्रत्येक ठिकाणी हिन्दूत्वाचेच दर्शन घडले पाहिजे 🚩🚩 हरहर महादेव 🔱🚩 जय श्री राम 🏹🚩
@aasifsayyed60583 жыл бұрын
Nahi
@khanibrahim4558 Жыл бұрын
AURANGABAD,,,,,,,
@satishmulge8918 Жыл бұрын
Desh dharm pr mitnewala sher shiva ka cchwa... Mahaparakrmi parmp prtapi... Shmbhu raja tha. Pappu
@sureshbhise26254 жыл бұрын
नाव बदलायला पाहिजे
@annatemkar6233 жыл бұрын
Badalawe
@mujeebshaikh3771 Жыл бұрын
Khot itihas dakhwta
@shaikhaneesuddin4421 Жыл бұрын
Fake history
@Cricketlover-tf1ei7 ай бұрын
History belong to aurangzeb so it's should not be changed
@irshadsayyed5658 Жыл бұрын
Aurangabad ka naam sambhajinagar nahi hostka hai Chahe to Aurangapure ko sambhajipura kardo usme hamara koi virudh nahi hai😅