उत्कृष्ट मुलाखत. शिवाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर छत्रपती sambhaj राजे 1689 पर्यंत हिंदवी स्वराज्य सांभाळले पण नंतर पेशवाई पर्यंत चा 40 वर्षाचा इतिहास कोणाला फार माहीत नसतो. पण आपल्या महाराणी ताराराणी यांचे कर्तृत्व उत्कृष्ट व सविस्तर माहिती मिळाली. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@mayamule32742 күн бұрын
खरंच खूप तपशीलवार मुलाखत घेतली आहे सर आपण. आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांना ऐकण्याची नामी संधी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद! मोगलमर्दिनी, स्वातंत्र्य सौदामिनी ताराराणी साहेब समजण्यास मदत झाली. आता वेध ग्रंथ वाचण्याचे.
@Dr.SubhashPatil2 күн бұрын
या निमित्ताने खूप छान विश्लेषण केले महाराणी ताराराणी यांचे चरित्र खूप छान वर्णन केले पवार साहेबांना महाराष्ट्र भूषण मिळायला हवे होते नानासाहेब पेशवे ने मराठ्यांचा आरमार जाळलं हे नेहमीच खटकत राहतो धन्यवाद
@ganeshawachar8852 күн бұрын
पवार सर खुप छान. तुमचे शाहु राजे वाचल
@vinayrajdeshmukhКүн бұрын
हो ते पण पुस्तक फार छान आहे
@mohankamble22092 күн бұрын
एकदम सुंदर विश्लेषण केले आहे सरांनी आणि मुलाखत उत्कृष्ट
@Sudhir22kadam3 күн бұрын
सुरेख मुलाखत झाली आहे.
@balasahebshirke83402 күн бұрын
सर्व खुपच सुंदर
@gangadhardalvi49892 күн бұрын
पण सध्या हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध नाही. आऊट ऑफ स्टॉक कृपया या विषयी काहीतरी करावे आणि हे मोघल मर्दिनी महाराणी ताराराणी उपलब्ध करून द्यावे
@swapnjaghatge3851Күн бұрын
सर,कालच 24 जानेवारीला यांचे प्रकाशन झाले आहे.... महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले आहे
@DinmanMarathi14 сағат бұрын
99211 12102 या नंबरवर संपर्क साधा
@nitinbachhav4560Күн бұрын
ताराराणी बाईसाहेब चे पुस्तक कसे उपलब्ध होईल
@c.nagriknews88372 күн бұрын
इती हास,HerStorY मर्हाटी*
@umeshdongare16472 күн бұрын
अजेय बाजीराव पेशवे व बाळाजी विश्वनाथ व ताराराणी यांचेबरोबर कसा व्यवहार होता यावर प्रकाश टाकावा.