औरंगझेब फॅन क्लबच्या विश्वगुरुंना हा इतिहास शिकवा...

  Рет қаралды 18,583

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

या व्हीडिओसाठी यश स्वारने माहिती संकलित केली आहे.

Пікірлер: 355
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 Күн бұрын
एव्हढा अभ्यास करून आम्हाला माहिती देता त्याला तोड नाही खरेच कौतुकास्पद
@sudnyathakur33
@sudnyathakur33 22 сағат бұрын
Khupch अभ्यासपूर्ण video... राजकारणाच्या बजबजपुरी मध्ये असे video fresh air sarkhe vatatat... keep it up...
@vijayakulkarni5223
@vijayakulkarni5223 Күн бұрын
अनयजी,अज्ञात इतिहास समोर आणला याबद्दल अभिनंदन.देशाचा जाज्ज्वल्य इतिहास काँग्रेसी राजवटीत दडवून ठेवण्याचे पाप केले.तीच गत वंदनीय शिवाजी राजाचा देदिप्यमान इतिहास दडविला.जय श्रीराम.
@Sairaat.2906
@Sairaat.2906 Күн бұрын
खूपच धावत्या चालीत चौल साम्राज्याचा छान वेध घेतला आहे. 💐🙏❤️🚩👍👌
@MukeshKarwande
@MukeshKarwande Күн бұрын
सर ! आपल्या इतिहासाचा अभ्यास खुपच गाढा आहे . ऐकून " विश्वप्रवक्त्याच्या " कपाळातच " गोट्या " गेल्या असतील.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Күн бұрын
अफझलखान फॅन क्लबच्या सदस्यांनी हल्ली फारच ताळतंत्र सोडलंय . न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यावर पण सुधारत नाही .
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k 21 сағат бұрын
निर्लज्जम् सदा सुखी,
@bharatithakar8247
@bharatithakar8247 20 сағат бұрын
हा एकदा तुरुंगात जाऊन आल्या, परत जावे लागेल.. पण कधीही सुधारणार नाही. 👎👎👎
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Күн бұрын
अनयजी तीमचे सर्वच विडीओ अनोखे असतात. कोणाला न आवडणे शक्यच नाही.
@Mr.SmileStone
@Mr.SmileStone Күн бұрын
अत्यंत अप्रतिम माहिती... कृपया असे व्हिडिओ आणखी आणखी बनवा... केवळ ज्ञानात भर पडते एवढंच नाही तर अगदी उत्तम मानसिकता तयार होते... असे विषय ऐकून दिवसभराच्या धकाधकीचा ताण दूर होतो... असे व्हिडिओ आणि असे विषय आणखी भरपूर येऊ द्या PLEASE 🙏 Thanks a lot !
@vishnuapte8212
@vishnuapte8212 Күн бұрын
दर आठवड्याला एक तरी व्हिडिओ प्राचीन इतिहासावर करावा. लोकांना नवीन ज्ञान मिळेल. आजचा व्हिडिओ देखील सुंदर झाला आहे.
@ujwaladange6358
@ujwaladange6358 Күн бұрын
विजयनगरचे सम्राट क्रुष्णदेव राय यांचे साम्राज्य देखील दक्षिणोत्तर बेळगाव पासुन कन्याकुमारी पर्यत आणि पूर्व पश्चिम आध्रा पासुन गोव्या पर्यत होता,
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 Күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@deepakbargaje8231
@deepakbargaje8231 Күн бұрын
अनजी जी खुप छान माहिती. आम्हाला तुमच्या मुळे हा इतिहास कळला. आपले खुप धन्यवाद.
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 Күн бұрын
संजय राऊताला रोज रोज शेण खाल्ल्या शिवाय चैन पडत नाही.आणी मिडियाला पत तेच दाखवण्याची हौस आहे.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Күн бұрын
महाराजांच्या नावे पोट भरणाऱ्या आणि कधी गड किल्ले बांधले नाही ते आपल्या पूर्वजांचा इतिहास काय सांगणार
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Күн бұрын
100% खरं ..फालतू जोकर माणसाला मोठं केलंय
@bharatithakar8247
@bharatithakar8247 20 сағат бұрын
​@@mahendrakokate644अतिशय उद्दाम, माज आलेला राऊत गेल्या चार वर्षातच प्रकाश झोतात आला. सुषमा अंधारे प्रमाणेच बाळासाहेब, शिवसेनेवर टीकेची झोड उठवत बाळासाहेबांचा निकटवर्ती, सामनाचा संपादक झाला. तरीही इतका प्रसिद्ध झाला नव्हता. आता मात्र सगळ्या मराठी चॅनेल ची सकाळ याच्या बाईटमुळे होते. याची देहबोली पण उद्दामपणा सिद्ध करते 😱😱😡😡👊👊
@DS-zi9ho
@DS-zi9ho Күн бұрын
अनयजी, अप्रतिम, अभ्यासपूर्ण मांडणी. अनयजी, शत नमन आपल्याला 🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏
@sanjaykshirsagar5422
@sanjaykshirsagar5422 Күн бұрын
भारताचा पुनर्शोध.....
@vivekskulkarni
@vivekskulkarni Күн бұрын
अनय, अतिशय सुंदर.. आपलं बोलणं प्रभावी आहे.. अभ्यास सखोल आहे..
@mohinipatankar2248
@mohinipatankar2248 Күн бұрын
भारताचा गौरवपूर्ण इतिहास आहे. त्याचा परिचय करून दिल्याबद्दल खूप मनापासून अभिनंदन आणि आभार
@SonaliRevankar-y4f
@SonaliRevankar-y4f Күн бұрын
आपल्या भारतात किती पराक्रमी राजे होऊन गेले त्यांच्यामुळेच हिंदू संस्कृती अजून टिकून आहे 🙏 . विडीओ छान.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@chayakotkar7608
@chayakotkar7608 Күн бұрын
खूपच छान माहिती🎉🎉🎉विशाल दृष्टीकोन आहे आपला🎉🎉🎉 कोत्या 😂😂 विचाराचे लोक फक्त ओरंग्या😅😅😅 पर्यंतच जाऊ शकतात😅😅सरड्याची धाव कुंपणावर😅😅😅
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 Күн бұрын
अनयजी, मराठी माणसाला समजेल अशा भाषेत आपण भारता सभोवतालचा इतिहास सांगितलात. मतिमंद प्रवक्त्यांच्या डोक्यावरुन जाईल.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@vinayakkulkarni1835
@vinayakkulkarni1835 Күн бұрын
आपल्या जाज्वल्य इतिहासाची उजळणी आवर्जून केली पाहिजे.आपल्या या प्रयत्नांच खूप खूप स्वागत.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 Күн бұрын
बापरे, केवढी महत्वाची माहीती अनयजी आपण शोधून आमच्या समोर आणलीत. खूप छान!
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 Күн бұрын
Anayaji, Aurangzeb history lovers cannot digest the victory of Chatrapati Shivaji Maharaj, Sambhaji Maharajand our other chivalrous Kings.They are more interested in Mughals and appeasement politics.❤👌💯
@kalyantoys4687
@kalyantoys4687 Күн бұрын
हे सर्व शालेय अभ्यासक्रमात असायला हवे.
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx Күн бұрын
खूप छान व्हिडीओ, खूप छान माहिती
@karanbhogle3772
@karanbhogle3772 Күн бұрын
अनयजी तुमचे विडीओ खूप विचार पुरवक व मार्गदर्शन आहे
@prasad1962
@prasad1962 Күн бұрын
धन्यवाद अनयजी... फारच छान विवेचन केले आपण. चोल इतिहास मी फार पूर्वी वाचला होता पण तो फारच त्रोटक होता आणि परिकथेतील गोष्टी सारखा लिहिला होता. असो. फारच चांगले सांगितले. आपल्या देशाची रेष कायम मोठीच होती पण ती लहान दाखवायचा प्रयत्न केला गेला; अजूनही चालू आहे.
@vaidehigadre9787
@vaidehigadre9787 Күн бұрын
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे भारताच्या संस्कृतीची छान माहिती मिळाली
@nvssambhus437
@nvssambhus437 Күн бұрын
खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवला आहे
@dilipkhodegaonkar3569
@dilipkhodegaonkar3569 Күн бұрын
माहितीपूर्ण व चांगला विषय.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Күн бұрын
अनयजी, तुम्ही अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे 🙏
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Күн бұрын
अप्रतिम, अप्रतिम. अतिशय खरी, भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती.१००० वर्षांपूर्वीची माहिती सविस्तर दिलीत तरी ऐकायला नक्कीच आवडेल.व्हिडियोचे भाग( सीरीज) झाली तरी चालेल. चौळ साम्राज्य बद्दल थोडे वाचले आहे पण तुम्ही नीट अभ्यासपूर्वक सांगाल ह्या बद्दल नितांत विश्वास आहे. भारतीयांना आपल्या राज्यांची,प्रदेशाची, योग्य माहिती मिळण्याची गरज आहे.( हिंदू म्हणून). व्हिडिओ खूप आवडला. धन्यवाद अनयजी.
@555Covid
@555Covid Күн бұрын
👌👍🚩🙏❤️
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Күн бұрын
नमस्कार अनयजी सर्व मंडळी
@Hindukush9
@Hindukush9 Күн бұрын
अनय जी नम्हस्कार, इतीहासावर विडियो बनवाल तर, या विडियो सकट सर्व विडियो Play List मध्ये वेगळे ठेवावेत, म्हणजे दर्शकाना वेळोवेळी बगता येइल ✔️❗✔️❗✔️❗🥸 15:01
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 Күн бұрын
अनयजी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण छान इतिहास सांगितला. खूपच गाढा अभ्यास दिसून आला. धन्यवाद!
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 Күн бұрын
अनयजी नमस्कार, आजचा विषय खुप माहितीपूर्ण मांडला आहे.धन्यवाद.
@girishrasal4553
@girishrasal4553 Күн бұрын
फारच अप्रतिम माहितीपुर्ण व्हिडिओ 🎉
@yashwantmahadik7503
@yashwantmahadik7503 Күн бұрын
अनयजी खुप छानपैकी माहिती दिली. 👌👌👌🙏🙏🙏
@shelarmama4673
@shelarmama4673 Күн бұрын
अनय जी, उत्तम विषय. उत्तम व्हिडिओ. शिव छत्रपतींचा इतिहास, कागदपत्रे, गड किल्ले, चतुराई वगैरे अशाच प्रकारे नष्ट करण्यात आली. रायगडाला व नंतर शनिवार वाड्याला आग लागली की लावली?
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m Күн бұрын
ANAYJI 🙏🏻 👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻⚘
@suhaspatwardhan6553
@suhaspatwardhan6553 Күн бұрын
Arya-anarya are fictitious concepts. Please read a Marathi book "kapola kalpit Arya" by professor N. R. Varhadpande of Nagpur.
@hemangiingale399
@hemangiingale399 Күн бұрын
धन्यावाद. बर्याच गोष्टी माहित नव्हते.
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Күн бұрын
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकायला मिळाल धन्यवाद अनयजी.
@sagarpalkar6673
@sagarpalkar6673 Күн бұрын
अप्रतिम विश्लेषण 💐🚩🙏
@ashokchavan9852
@ashokchavan9852 Күн бұрын
आपले खूप खूप कौतूक, इतक्या जुना इतिहासाचा अभ्यास करून तो जनतेसमोर मांडला, धन्यवाद🙏
@shreedharsathe1130
@shreedharsathe1130 Күн бұрын
राजेंद्र: चोलभूषण:
@chanduparmar7689
@chanduparmar7689 Күн бұрын
This video is not only very interesting but also very informative........, u r great...
@manikraolokhande3075
@manikraolokhande3075 Күн бұрын
Best
@santc2678
@santc2678 Күн бұрын
Aplyala fakt alexander the great/ akbar the great evdech 2 greats shikawle ahe,aplya pseudo itihaskarani.
@AshutoshKelkar-i2b
@AshutoshKelkar-i2b Күн бұрын
After independence we have been taught only Mughal History. Unani , Egyptian, Roman cultures & civilisations have become extinct, but Indian culture & civilisation has survived after so many invasions.Our real history extends even beyond RajRaja Chaula . It's known upto Raja Sudas . The evidences of events in Ramayan & Mahabharat are also available in the form of Ramsetu & Dwarka. Pratisthan ( Paithan ) was an important trade centre in the days of pre Muslim invasion.Our glorious credible history has been hidden from us .
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@manikraolokhande3075
@manikraolokhande3075 Күн бұрын
Vary nice and infarmetive now it should be inclu😊d😊ed
@3112585
@3112585 Күн бұрын
अनय राव हा विदियो अत्यंत छान झाला आहे सर्वांनां नक्कीच नवीन माहिती झाली असेल. असे आपल्या संस्कृती विषयीचे व्हिडियो नियमित यावेत. धन्यवाद.
@jarvi5019
@jarvi5019 Күн бұрын
Ase itihas shikwale pahijet khaddyat gele te lande mughal liked very much 5:59
@rameshkadam9444
@rameshkadam9444 Күн бұрын
फार फार वर्षांपूर्वीचा इतिहास आपण समजुन अभ्यास पूर्ण आहे
@rajanmukadam815
@rajanmukadam815 Күн бұрын
अरेवा आम्ही बिग्रितले degree ची माहिती आमच्या पुढे मांडली वर म्हणताय अभिप्राय द्या हे कसे काय
@MahadevSutar-xu9sn
@MahadevSutar-xu9sn Күн бұрын
अनयजी अलिकडे चंद्रशेखर नेने सर यांचे व्हिडिओ पहायला मिळाले नाहीत. नेने सर व्हिडिओ करतात की नाही. आपले व्हिडिओ पहाताना नेने सरांची आठवण येते.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Күн бұрын
हो. नेने सरांबद्धल माहिती द्या pls. ते सध्या दिसत नाहीत. काळजी वाटते.
@deepagokhale3406
@deepagokhale3406 Күн бұрын
हा इतिहास अजिबात माहीत नव्हता.. खूप interesting वाटलं ऐकायला... पोटतिडकीने सांगितले... धन्यवाद
@amolcharegaonkar8084
@amolcharegaonkar8084 Күн бұрын
खूपच छान विश्लेणात्मक अभ्यास असे video पुन्हा पहायला आवडतील
@sumitrachatterjee6966
@sumitrachatterjee6966 22 сағат бұрын
Sir aapne 💯 sahi kaha 🙏.
@sadanandbidave3664
@sadanandbidave3664 Күн бұрын
खूपच छान विश्लेषण अनयजी..👌👌
@asavariupadhye485
@asavariupadhye485 Күн бұрын
अभ्यास पूर्ण video अनयजी
@555Covid
@555Covid Күн бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@vrindadamle7150
@vrindadamle7150 Күн бұрын
Abhyaspurn mahitee.Dhanyavad.
@ajitjoshi3093
@ajitjoshi3093 Күн бұрын
Wow!! Nice analysis Anay! Please keep such videos coming! Thanks so much for educating us!
@hemantbapat3295
@hemantbapat3295 Күн бұрын
धन्यवाद
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 Күн бұрын
0. Excellent video and very thoughtful of Anay to make it at this time!!!! Linkages of Chola empire with Banaras and Andaman need to be told to our young students. 2. Of course, let us hope Rahul, the Great, does not listen to this podcast and start blaming Modi for losing all these Indian territories of the past, from Maldives to Sri Lanka to Bangladesh to Myanmar!!
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@jayashreedhekane8
@jayashreedhekane8 Күн бұрын
फार सुंदर माहीती.आपले कौतुक करावे तेवढे थोडेच.
@sunandakavade2080
@sunandakavade2080 21 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ
@mukher3185
@mukher3185 Күн бұрын
मी आधीही एकदा लिहील होतं , राजकारण सोडुन इतर विषयावरचेही Anay चे video अभ्यासपुर्ण , माहितीपर आणि interesting असतात , आवडतात चौल , चालुक्य , यादव सर्व आपला इतिहास हा सर्वांनी माहीत करुन घ्यायला हवा . आमच्या कडे सोपे solution आहे MH 48
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Күн бұрын
औरगजेब मुळे शिवाजी महाराज मोठे जाळे असे सुधा काही हुशा र लोक् बोलले होते.
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 12 сағат бұрын
कारण त्यांचे कर्तृत्व काहीच नाही .
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Күн бұрын
Very very very very good statement.nice presentation God bless you.oniy and only best King in Indian history is Shri Ram and no one else..jai Hind jai bhole nath.
@avdhootbhalerao
@avdhootbhalerao Күн бұрын
💐🎉🎉 ❤ अनय दादा खूप खूप छान माहिती मिळाली ...... आनेक शुभेच्या ! 😍 👌
@sanjayb2812
@sanjayb2812 Күн бұрын
खूप छान माहिती आहे, बरीच जनता अनभिज्ञ आहे भारतीय समार्थ्याबाबत. धन्यवाद अनय जी
@shamamadye491
@shamamadye491 Күн бұрын
Anayaji parafect satya bolata apratim nice video 👌✌️👍🙏👨‍👩‍👧‍👦
@chintamanikulkarni7627
@chintamanikulkarni7627 Күн бұрын
अनयजी, या पुढे आपण जसे जमेल तसे आपला हिंदूंचा इतिहास या मरगळलेल्या भारतीयांना सांगत जा, इतकीच विनंती. धन्यवाद.
@manohardinkarpatil9870
@manohardinkarpatil9870 Күн бұрын
खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद.👌😀👏👏
@ulkachavan5886
@ulkachavan5886 Күн бұрын
खूप छान माहिती दिली.
@sharayuprabhu8280
@sharayuprabhu8280 Күн бұрын
जाना सावरकर कळले नाहीत त्यांना चोला कुठून कळणार.
@meghakothari7901
@meghakothari7901 Күн бұрын
चोल साम्राज्याची राजधानी...तंजावर होती.. भव्यदिव्य मंदिरे याकाळात बांधली...उत्तम शेती विकसित होती...आरमार दल मोठे होते...वेद-ज्ञान..गुरुकुल शिक्षण अस्तित्वात होते...खरोखरच समृद्ध भारतीय इतिहास शिकवला पाहिजे....
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 23 сағат бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@samirmakarandkukade
@samirmakarandkukade Күн бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम, उद्बोधक व माहितीपूर्ण.अभिनंदन
@arvindkulkarni4675
@arvindkulkarni4675 Күн бұрын
खूप दिवसांनी चौल साम्राज्य हा शब्द ऐकला ! नव्याने इतिहास कळला . खूप खूप धन्यवाद .
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 Күн бұрын
करामतीकारांच राज्य साडेतीन जिल्ह्यातच अजूनही आहे.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Күн бұрын
History विषय अभ्यासपूर्ण , आवडता आहे का आवड आहे . छान विश्लेषण
@subhashshirke8459
@subhashshirke8459 Күн бұрын
ज्यानी बाळासाहेबांची विचारधारा सोडून वेगळ्याच पध्दतीत स्वार्थी राजकारण स्विकारलय त्याना ईतिहास सांगून काय उपयोग..
@vinitdesai9634
@vinitdesai9634 Күн бұрын
चांगले असेच वेगवेगळ्या आपल्या जुन्या काळातील इतिहासावर व्हिडिओ बनवा चांगले आहे. आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 22 сағат бұрын
दहा रुपयांच्या पुस्तकात अकबर हा किती मोठा गाढव होता हे सांगितले जाते पण 😂 आम्हाला इतिहास शिकवला गेला की अकबर बादशहा महान होता 😂😂😂
@sunilbhople1854
@sunilbhople1854 Күн бұрын
व्वा व्वा अतिशय माहिती पूर्ण व्हिडीओ पाहिला, ऐकला आणि चोल साम्राज्य बद्दल अनमोल अशी माहिती मिळाली 🙏🏻👍🏻🙏🏻
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee Күн бұрын
खूप छान . असाच ज्ञात व अज्ञात इतिहास आपण सांगावा जेणेकरून आपल्या गतकाळातील वैभवशाली साम्राज्यांची आम्हांस माहिती मिळेल .
@vilasdhaygude523
@vilasdhaygude523 Күн бұрын
खुपच माहितीपूर्ण धन्यवाद 🙏🏻
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 Күн бұрын
अनयजी, तुम्ही ज्या तळमळीने हा सर्व इतिहास अभ्यास करून आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी आभारी आहे. असा उज्ज्वल इतिहास माहीत असायला हवा. तो सर्वांना माहिती होण्यासाठी तुमची धडपड खूप कौतुकास्पद आहे. खूप छान अशा माहितीपूर्ण विश्लेषणासाठी धन्यवाद
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 23 сағат бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@jayashrisadolikar9294
@jayashrisadolikar9294 20 сағат бұрын
इंग्रजांनी दिडशे वर्ष भारतावर राज्य करून.., प्राचीन हिंदु संस्कृतीचा इतिहास पुसून मुसलमान इतिहास च शिकवून पराभूत न्यूनगंड पुढील दिडशे वर्षात घट्ट केला ! त्यावेळी अस्तित्वातच नसणारी अमेरिका आज सर्व जग आणि अंत्राळावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे! कालाय तस्मै नमः
@VeenaShirur
@VeenaShirur Күн бұрын
मी ज्येष्ठ नागरिक आहे. आम्ही शाळेत असताना आम्हाला विजय नगरच्या साम्राज्याचा आणि चौल- चालुक्यांचा इतिहास बऱ्यापैकी शिकवला गेला. भारतीय इतिहास हे मोठे प्रकरण असायचे. ही १९६३/१९६४ ची गोष्ट आहे. त्यानंतरच्या काळातही हे सर्व शिकवले गेले. पण मुस्लिमांनी जाणीवपूर्वक मोगलांच्या इतिहासाचं अवडंबर माजवलं. आपला व्हिडिओ ऐकून खरेच हा इतिहास पुन्हा वाचावासा वाटु लागला यातच तुमच्या व्हिडिओचे यश आहे. धन्यवाद अनयजी.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 23 сағат бұрын
जय श्री राम 💐💐💐🙏🙏🙏
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Күн бұрын
या विविध साम्राज्याची नावे माहीत होती.पण ती साम्राज्ये कुठे कुठे होती,ते आज कळले. तुम्ही यावर अजून vdo बनवत जा. मालिका बनवली तर छानच. इतिहास माहिती करून घ्यायला खूप म्हणजे खूपच आवडेल. आज नकाशे ऍड केल्यामुळे बघायला छान वाटले. Vdo मधे जिवंतपणा येतो. Pls. नेने सरंlबद्धल माहिती द्या. ते हल्ली दिसत नाहीत. काळजी वाटते. ..की ते परदेशात गेले एखाद्या टूर वर? अजून असे vdo. बनवा .pls.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 23 сағат бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@anilp6003
@anilp6003 Күн бұрын
असे व्हिडिओ करत रहा अनयजी..अभ्यास पूर्ण माहिती…
@anupendhari8446
@anupendhari8446 Күн бұрын
असेच व्हिडिओ टाकत रहा, खूप छान अभिनंदन! Well done 👏
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 12 сағат бұрын
राजा वराहमिहीर,महाचतूर मृगनयनी, मिहीरसेन......या गुर्जर सम्राटांनी हजारो वर्षे भारतावर राज्य केले होते, स्वातंत्र्यानंतर साम्य वाद्यांनी सगळा विकृत इतिहास आम्हाला शिकवला.... अनय, छान माहिती.....लगे रहो....
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Күн бұрын
दुर्दैवं हे की भले मोठे अंकोरवाट मंदिर आहे पण एकही हिंदु नाही तेथे.
@JagdishK-tp6lg
@JagdishK-tp6lg Күн бұрын
अतीशय सुरेख उपक्रम 👏👏👏
@sushamab515
@sushamab515 Күн бұрын
Great work ,,,,, thanks for sharing our great history. Aplya manatil gulamichi bhavana nasht honyasathi aapla gauravshali itihas lokana sangitala pahije, te kam tumhi karat aahat , tumhala shatasha pranam
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 23 сағат бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏
@sarangkulkarni3584
@sarangkulkarni3584 15 сағат бұрын
Great अनेय....value addition in our history knowledge
@vedantkanthale1865
@vedantkanthale1865 Күн бұрын
खुप छान माहिती दिली.असे वीडियो पाहायला आवडेल. South East Asia मध्ये हिन्दू संस्कृति कशी वाढली फिलिपीन पर्यंत ह्या बद्दल माहिती ऐकायला उत्सुक आहे. धन्यवाद
@shriganeshjoglekar8726
@shriganeshjoglekar8726 Күн бұрын
90% people don't care about history. Educating these ppl is पालथ्या घड्यावर पाणी. Stupid Narrative must be broken using more Stupid Reply. Eg. Amit Shaha is शहाजी राजे यांचे वंशज आहेत. 😂
@nandajoshi7471
@nandajoshi7471 21 сағат бұрын
मोदींनी सेंगाॅल चौल राजांचा असलेलाच संसदेत स्थापन केला.
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,7 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,9 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,7 МЛН