पार्श्वभाग शेकल्यावरही नाक वर म्हणे तो एक नॉटी

  Рет қаралды 38,284

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 406
@hemantbapat3295
@hemantbapat3295 Ай бұрын
किरीट सोमय्या व मेधा सोमैया यांचे अभिनंदन. आपले देखील आभार हा सब्जेक्ट घेतलात.
@suhaspatil6384
@suhaspatil6384 Ай бұрын
संजय ला न्यायालयाने थोबडवला,तुडवला ,कारण पुरावेच नाहीत,पण निर्लज्जम सदा सुखी.
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Ай бұрын
तो माणूस न्यायालयाचा अवमान करायला पण मागेपुढे बघत नाही .न्यायालयाने आपणहून दखल घ्यावी .
@spp4708
@spp4708 Ай бұрын
न्यायालय गाढ झोपल आहे
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 Ай бұрын
गाढव ते गाढव,गेण्डां म्हणतोय कीतीही मार मागुन नाही तर पुढून मार मी मात्र सगळ्यांच्या वरचढ
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 Ай бұрын
Nauty no no ninety 😂😂
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 Ай бұрын
संज्या आणि राऊल्या चे भोंगे कायमस्वरूपी बंद व्हावेत....
@milindpimprale65
@milindpimprale65 Ай бұрын
अञाता द्वारे ठोंका.....गाडी पलटवा......ऐक्सीडंट मधे .........कायमचा बंदोबस्त करा
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
स्वप्ना पाटकर प्रकरणात संजय राऊता वर काहीही कारवाई होत नाही हे पण एक गूढ आहे. ..
@kshashank11
@kshashank11 Ай бұрын
Fadanvisani settlement keli aahe tithe
@4in1kkkk78
@4in1kkkk78 Ай бұрын
स्त्रियांचं अपमान सहन करून घेणं ह्या देशात एक ढोंग आहे
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
संजय राठोडवर .संकेत 52 कूळेवर काय कारवाई झाली. बीजेपी पुरस्कृत पाकीट पत्रकार.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
स्वप्ना पाटकर का तक्रार करत नाहीत. काही बोलायला नाही म्हणून आता न्यायालयाचे संघीकरण झालं वगैरे बडबडतोय.
@AjayBhole-zd2mw
@AjayBhole-zd2mw Ай бұрын
🎉कडक गांजा मारून काही ही बडबडतो नाँटी
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
मेधा सोमय्या ,किरीट सोमय्या,नील सोमय्या यांचे हार्दिक अभिनंदन ! 🎉🎉🎉🎉
@shantanudeshpandenagpur1485
@shantanudeshpandenagpur1485 Ай бұрын
न्यायालयाच्या निर्णयावर अश्या प्रकारे टीका म्हणजे तो न्यायालयाचा अपमानच समजण्यात यावा. या बाबतीत दिलेली शिक्षा वाढवण्याची तरतूद व्हावी.
@mahendrasave160
@mahendrasave160 Ай бұрын
नंगेसे खुदा भी डरता है अशी म्हण आहे ती संडास राऊत सारख्या रानटी माणसांवरूनच तयार झाली असावी.
@ashokchandchopda3415
@ashokchandchopda3415 Ай бұрын
न्यायालयांच्या अपमान प्रकरणी पुन्हा किरीट सोमय्या यांना न्यायालयीन प्रक्रिया करावी लागेल.
@avvp7982
@avvp7982 Ай бұрын
न्यायालयाचा अपमान करतोय हा रोज धडधडीत. तरीही supreme court sumoto action घेत नाहिये.. 😡😡😡👍
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Ай бұрын
घेणार सुद्धा नाही.एका महिलेला शिव्या दिल्यावर कोणी दखल घेतली ? स्वतः त्यांच्या पक्षप्रमुखलाही.
@SK-xo4hy
@SK-xo4hy Ай бұрын
Supreme Kotta tyache kahi Karu shakat nahi
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 Ай бұрын
Supreme court secular आहे mhanun जो कोणी मोदी विरुद्ध बोलत असे milords keep कईट but a considered opinion based on facts but अपेकच court just pounce upon कर्नाटसका judge
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 Ай бұрын
शंभर अपराध भरायचे आहेत.वाट पहा .
@milinddeshpande5926
@milinddeshpande5926 Ай бұрын
सोमय्या कुटुंबाचे अभिनंदन ! त्यांनी इतर मुद्दे लावून धरावे! BJP नेत्यांनी सोमय्या यांना support करायला हवे
@VinitaPapde
@VinitaPapde Ай бұрын
भाजपनेही सोमैय्याच्या पाठीशी उभच रहायला हव होत त्यांची चिकाटी कामी आलीय तसच स्वप्नापाटकरला न्याय मिळायलाच हवा आहे पण हा संजय किती पळणार हो पण अनय तुम्ही तरी यावर अभिनंदन सोमैय्या ताई व किरीटसोमैय्याच केलत व सगळ सविस्तर आमच्यापर्यंत पोहोचवलत आभारीय🎉🎉🎉तशी मीही आपटेच माहेरची हं !😅
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
लाज नावाचा शब्द ह्या संपादकाला माहित नाही
@mk4-p8e
@mk4-p8e Ай бұрын
पार्श्वभाग शेकला नाही , सोलला पाहिजे अशा माणसाचा!!😂😂
@VasantHardikar
@VasantHardikar Ай бұрын
तिथे गोळी मारायला हवी
@ketanpurohit7878
@ketanpurohit7878 Ай бұрын
Perfect
@pramodnashirabadkar7763
@pramodnashirabadkar7763 Ай бұрын
खरं आहे. त्या साठी फुटलेल्या बांबूचा उपयोग करावा आणि चौकात उभे करून पार्श्वभागावर फटके मारावे....
@Arnav449
@Arnav449 Ай бұрын
पार्श्वभागाचा माप घेवून टोक काढलेला पोकळ बांबू घुसवायला पाहिजे.😅
@dilipwani2737
@dilipwani2737 Ай бұрын
जर न्यायालयात संजय राऊत ला शिक्षा झाली नाही तर लोकांचा न्यायालयावर चा विश्वास राहणार नाही. देवाचा दरबारी त्याला चांगलीच सजा होईल तिथे अपील नाही.
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Ай бұрын
खरच हा संजय राऊत कधीही सुधारणार नाही.
@subhashkhomne2022
@subhashkhomne2022 Ай бұрын
पप्पू च्या संगतीचा परिणाम निर्लज्जम् सदा सुखी , राऊत ऊताणा पडला हे खरे.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Ай бұрын
आता कोर्टानेच यावर कारवाई करायला हवी. माध्यमे एकतर्फी..
@avdhootbhalerao
@avdhootbhalerao Ай бұрын
सोमय्या फॅमिली चे अभिनंदन 🎉
@DS-zi9ho
@DS-zi9ho Ай бұрын
निर्लज्जम सदासुखी......! संजय राऊत!!
@nandinighoting1899
@nandinighoting1899 Ай бұрын
ही शिक्षा संजयला फालतू आहे याला जबरदस्त आत घेऊन थोबाडायला हवा होता. हा माणूस निलरजम् सदा सुखी. हा माणूस म्हणजे गटार आहे. किरिट सौमया आणि मेधा सौमया चे अभिनंदन. असा लढा स्वप्ना पाटकरने पण द्यावा . खरे तर याला देवच खरी शिक्षा देईल की परत नाकवर करून बोलणार नाही. अनयदादा संजय राऊतला माणूस म्हणेच चुकीचे आहे. हा राज्याला लागलेली किड आहे. ही ठेचायला हवी. कायमची. 😅😮😢 एवढी शुल्क शिक्षा उपयोगाची नाही. अनयदादा जबरदस्त निवेदन आभार अभिनंदन सुद्धा. 👌👍🌹🙏
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 Ай бұрын
Patra chawl मधे bjp manus पण आहे का
@PushpaMane-uu5yk
@PushpaMane-uu5yk Ай бұрын
@@nandinighoting1899 👍खरं आहे
@GaneshShiralkar
@GaneshShiralkar Ай бұрын
माननीय कोर्टाने स्वत: हून राऊत यांचे जाहीर व्यकत्व्यावाची दखल घेऊन contempt of court ची कारवाई करावी.
@shailabagwe393
@shailabagwe393 Ай бұрын
पंधरा दिवस नाही तर पंधरा वर्ष व्हायला हवी होती. सोमय्याजींना सलाम.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
कोडगा प्राणी आहे माणूस म्हणवत नाही!
@udaymohite5636
@udaymohite5636 Ай бұрын
हे BJPचं बोट चेपे धोरण कारणीभूत एवढी सगळी प्रकरणं असूनही संजय राऊतला शिक्षा होत नाही, पण एक खासगी व्यक्ति वैयक्तिक case करून त्याला शिक्षा होते
@shripadbehere5929
@shripadbehere5929 Ай бұрын
सहमत.
@ajitmohite2762
@ajitmohite2762 Ай бұрын
काय अक्कल आहे, काडिचीही महिती नाही . किरीट सोमय्या भाजपाचा नेता आहे. अभ्यास करून बोलत जा.😏
@chandrashekharsudame6312
@chandrashekharsudame6312 Ай бұрын
हा माणूस आणि खुद्द उबाठा एक ही निवडणूक जिंकले नाहीत. मागल्या दाराने येऊन नेता गिरी च्या नावानी नुसता वाचाळ पणा करायचा.
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 Ай бұрын
मेघा सोमय्यांच खूप खूप अभिनंदन, आणि अनय दादा तुझ पण मनापासून आभार तू हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलास
@mandagangal5986
@mandagangal5986 Ай бұрын
सोमय्या कुटूंबिय्यांचं खूप खूप अभिनंदन.
@SushmaShahasane
@SushmaShahasane Ай бұрын
पंधरा दिवस नाही तर पंधरा वर्ष शिक्षा झाली पाहिजे होती.आणि २५ हजार नाही तर २५ कोटीची अब्रु नुकसानीची रक्कम पाहिजे होती.म्हणजे जरा जास्त जिरली असती नॉटीची.
@balasahebware964
@balasahebware964 Ай бұрын
Very very congratulations of Medhatai Somaiyya, we proud of you
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Ай бұрын
सोमय्या पती पत्नी यांचे खुप खुप अभिनंदन.
@mangalkulkarni6431
@mangalkulkarni6431 Ай бұрын
निर्लज्जम् सदासुखी .
@umeshkulkarni504
@umeshkulkarni504 Ай бұрын
किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांचे अभिनंदन.
@rajanawate6656
@rajanawate6656 Ай бұрын
त्या नाॅटीला न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल का शिक्षा देत नाही सहा महिने कारावास आणि खासदारकी रद्द करायला पाहिजे, पुढे पंधरा वर्षे निवडणूक लढवता आली नाही पाहिजे ( तसेही बाप जन्मी जनतेतून निवडून येत नाही)
@Hindukush9
@Hindukush9 Ай бұрын
मेधा किरीट सोमय्या यांनी आता अवमान याचिका दाखल करावी ✔️🥸
@supriyamungekar608
@supriyamungekar608 Ай бұрын
फक्त 15 दिवस ....? कमीतकमी 15 वर्ष तरी द्यायची 🤔 👺
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
आणि दंड तर 25 लाखाचा करावा
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 Ай бұрын
काय करणार? न्यायालय महाराष्ट्रातील आहे. गुजरात मधले नाही 🤣🤣
@madhukardixit5113
@madhukardixit5113 Ай бұрын
कायदे बदला. त्याला तुरुंगात टाका, आणी मग त्याला वरच्या कोर्टात अर्ज करुद्या. वरच्या कोर्टा नंतर सुप्रीम कोर्टात जाऊ द्या. निकाल येई पर्यंत तुरुंगात ठेवा
@manoharghadi4896
@manoharghadi4896 Ай бұрын
राउत साहेब एकीकडे म्हणतात सर्व न्यायालये संघी न्यायालये आहेत. व एकीकडे म्हणतात आम्ही वरच्या न्यायालयात जाऊ.असे म्हणतात मग वरचे न्यायालय काय पाकिस्तानात आहे का? व यावर त्यांना एकही पत्रकार हा प्रश्न विचारत नाही?(योग्य अंतर राखून 😅थुंकी न पोहोचण्या एवढे अंतर)😢
@manishatotade5210
@manishatotade5210 Ай бұрын
✅✅
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
साहेब ?
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Ай бұрын
@@manoharghadi4896 राऊत साहेब?
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
राऊत्या म्हणा😅😅
@manoharghadi4896
@manoharghadi4896 Ай бұрын
@@swapnapandit478 दुर्दैवाने ते एका वरिष्ठ सभागृहाचे सभासद आहेत म्हणूनच फक्त
@vasantchoukule3172
@vasantchoukule3172 Ай бұрын
मा. किरीट जी आणि मेधाताई यांचे खूप खूप अभिनंदन .
@rohininaidu9758
@rohininaidu9758 Ай бұрын
खरे तर संजय राऊत यांना हे भान नाही की ते जामिनावर बाहेर आहेत, वाट्टेल ते तथ्य हिन आरोप करतात.
@anuradhakulkarni5383
@anuradhakulkarni5383 Ай бұрын
महिषासुराला महिषासुरमर्दिनी ने धडा शिकवला.
@purushottomjavadekar1031
@purushottomjavadekar1031 Ай бұрын
Kiritji Abhinandan
@aniruddha113
@aniruddha113 Ай бұрын
संजय राऊत याना पण बदलापुरात नेल पाहीजे
@ShripadVaidya-s6n
@ShripadVaidya-s6n Ай бұрын
हे कळत नाही एवढे आरोप होऊनही कसे काय मोकळे सोडले जातात बेताल बडबड करण्यासाठी महिलांबाबत कशीही भाषा वापरतात
@smitajoshi3930
@smitajoshi3930 Ай бұрын
मेधाताई आणि किरिट सोमैयाजींचे मनापासून खूप खूप अभिनंदन.असेच यशस्वी व्हा
@MaheshPhadnis-s6k
@MaheshPhadnis-s6k Ай бұрын
संजय पत्रावाला हलकट कोडगा माणूस आहे. महाराष्ट्राचा सोंगाड्या😊
@MMR-FOODS
@MMR-FOODS Ай бұрын
पण मग पत्राचाळीचं काय झाल हे छत्रपतिंच नावाने राजकारण करतात आणि महिलांना शिव्या द्यायच्या नकोती भाषा वापरायची काय अधिकार महाराजांच नाव घेण्याचा
@sunitaavasare7643
@sunitaavasare7643 Ай бұрын
100 टक्के सत्य.
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 Ай бұрын
मला एक कळत नाही उठल्या सुटल्या कोणत्याही गोष्टीसाठी जनहीत याचिका दाखल करणारे समाजसेवक या वारंवार होणाऱ्या न्यायालयाच्या अपमानावर कोणतीच याचिका दाखल का करत नाही
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
अनयजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@jyotijoshi6702
@jyotijoshi6702 Ай бұрын
मोदी साहेबांनी मोदक खाल्ला पोट संजू च का दुखलं बहुतेक त्यांना बोलावलं नाही बरका 😂
@swatigawade8801
@swatigawade8801 Ай бұрын
सोमय्यांच अभिनंदन
@sudhasharma7970
@sudhasharma7970 Ай бұрын
याला म्हणतात 'पडलो तरी नक वर'! जय श्रीराम!
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@umadeshpande7932
@umadeshpande7932 Ай бұрын
अभिनंदन सोमैय्या कुटुंबीय
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv Ай бұрын
लाईक 1660 😮 😊 किरीट सोमय्या यांनी MVA सरकार तील किती लोकांवर आरोप केले कित्येकणा जेलात ही जाव लागल त्या पैकी बहुतांश लोकांनी किरीट सोमय्या वर बदनामी चा खटला करू म्हणत पण आज पावतो किरीट सोमय्या यांना ₹1/- देखील दंड झाला नाही याचा अर्थ आरोप करण्यास अक्कल लागते हेच सिद्ध झाले आहे 😅😢
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 Ай бұрын
शेवटचा मुद्दा अगदी बरोबर आहे...... ईश्वरी न्यायालयाच्या निकालाला तरी घाबरायला पाहिजे.
@RadhaPandit-km4fl
@RadhaPandit-km4fl Ай бұрын
शंभर कोटी रुपयांची वसुली करणारे एक प्रकारे बाकी सर्व सुद्धा असच करणारे वाटत असेल तर नवल नाही...... एक पोंगा अजुनही एकच ओरडतो घटना बाह्य सरकार.
@krishnajadhav61
@krishnajadhav61 Ай бұрын
तुमचा विडिओ आवडला. पण ना संजय सुधारणार ना आपली कोर्ट. एक सम्पादक आणि राज्यसभा खासदार असं बोलतो हे नवल आहे. कंगना केस झाली आता सोमय्या केस थोड्याच दिवसात पाटकर केस येईल. परिणाम शून्य. कोर्ट पेपर वाचत नसतील का? मग काल निर्णय देणाऱ्या न्यायाधीशानी आजची वर्तमानपत्र घेऊन संजय राऊत विरुद्ध suo motto कारवाई केली तर संजय तसेच सगळे पत्रकार ह्यांना कळेल की कसे वागावे. 🙏
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
शीर्षक योग्य आहे.अभिनंदन सोमय्या कुटुंबीयांचे.
@jahilmadni
@jahilmadni Ай бұрын
सौ. मेधा व श्री किरिट सोमैया यांचे अभिनंदन! नॉटी संज्या म्हणतो न्यायालय संघाळलेले आहे. त्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी १०० चाबकाचे फटके दिले पाहिजेत. त्याशिवाय तो सुधारणार नाही.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Ай бұрын
किरीटजी तुम आगे बढो
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Ай бұрын
नमस्कार संजय राऊत यांना मेधा पाटकर प्रकरणात न्यायालयाने सुमोटो धेवुन निर्णय द्यावा. धन्यवाद 🎉🎉🎉
@Hindukush9
@Hindukush9 Ай бұрын
मेधा नाही स्वप्ना पाटकर 🥸
@vinaypore7831
@vinaypore7831 Ай бұрын
सपना पाटकर यांनी विनयभंगाची तक्रार हायकोर्टात करायलाच हवा.
@pratiksharane8201
@pratiksharane8201 Ай бұрын
Swapna patkar chya case madhye Kadhi file pudhe sarknar
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Ай бұрын
किरीट सोमय्या हे बिचारे एकाकी शिलेदार पडले.
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Ай бұрын
संजय राऊत च्या प्रत्त्येक वक्तव्य हे गुन्हा नोंद करण्या सारखे असते आणी खरोखरच तसेच केले तर त्याला आजीवन जेल मध्ये च रहावे लागेल.
@priyatendolkar8528
@priyatendolkar8528 Ай бұрын
आज ही पत्रकार.. काहीच विचारलं नाही त्यांना
@PrakashShahane-m4g
@PrakashShahane-m4g Ай бұрын
सौ. मेधा सोमय्या यांचे मनापासून हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! रौतची निरनिराळ्या असंख्य गुन्ह्याची सखोल चौकशी करून अजामीनपात्र दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून जेल द्यावी ही विनंती.
@sandeepmore2914
@sandeepmore2914 Ай бұрын
परत एकदा म्हणावेसे वाटतंय.. भाजपचे प्रवक्ते मंडळी कुठे आहेत.. गांजा सम्राटाला अंगावर घेण्याची जबाबदारी फक्त नितेश राणेंची आहे का.. जोपर्यंत तुम्ही जोरदार काऊंटर अटॅक करत नाही तोपर्यंत तो भुंकत राहणार..
@vijaymandore2030
@vijaymandore2030 Ай бұрын
प्रवक्ते मंडळी नाॅटीबरोबर कडक गांजा मारून झुलत आहेत.
@vijaymandore2030
@vijaymandore2030 Ай бұрын
प्रवक्ते मंडळी नाॅटीच्याच सोबत कडक गांजा मारून झुलत आहेत.
@vijaykumarshah693
@vijaykumarshah693 Ай бұрын
माध्यमे नेहमी राऊतांची बाजू का घेतात हे गौडबंगाल आहे. हे रहस्य बाहेर येईल का कधी?
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 Ай бұрын
पैसा फेको तमाशा देखो ही प्रक्रिया काही माध्यमांना लागू आहे
@arvindmehta2058
@arvindmehta2058 Ай бұрын
संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल पुन्हा केस दाखल केली पाहिजे. मोदींनी CJI यांच्या घरी गणपती सणा निमित्ताने भेट देणे आणि राऊत याला शिक्षा देणे याचा काय संबंध?
@rajendravaradkar6076
@rajendravaradkar6076 Ай бұрын
संजय राऊत ला कायमचा पुरावा .
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Ай бұрын
या निकालानंतर ज्या क्लिप यू ट्यूबवर आल्या, त्यावरच्या काॅमेंटस् या राऊत ने जरुर वाचल्या पाहिजेत. आपली 'लोकप्रियता' समजेल तरी 👍😂😂😂😂
@anillonkar2600
@anillonkar2600 Ай бұрын
अनयजी.. चांगले थोबाड फोडले त्या हलकटाचे. स्वप्ना पाटकर यांना इतक्या खालच्या दर्जाच्या शिव्या दिल्यात ते लोक कधीही विसरणार नाहीत. याला 15 दिवस नाही तर 15 वर्षे किमान शिक्षा व्हायला हवी.
@shreepadabhyankar192
@shreepadabhyankar192 Ай бұрын
कधी होणार नाही आणि होऊ नये पण विचार आला जर पप्या पं प्र झाला तर त्याचा nsa पितृवडा आणि महिला आणि बाल कल्याण मंत्री ष्यांज्या होईल 😮
@amitkokje83
@amitkokje83 Ай бұрын
जेलमधिल शौचकुपात 15 दिवस सतत ठेवण्यात यावे !!
@vijayfodkar1129
@vijayfodkar1129 Ай бұрын
सर तुमचे अभिनंदन. खुप छान परखड विश्लेषण. हा माणुस कोडगा आहे.
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Ай бұрын
Very very very statement by mr anay joglekar nice presentation God bless you.congratulations to mrs megha somaiyya.jai hind jai bhole nath.
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Ай бұрын
राऊत च्या खालच्या भाषेवर न्यायालयाने अत्यंत कडक Action घ्यावी
@jayantmalgundkar5909
@jayantmalgundkar5909 Ай бұрын
या माणसाला ताबडतोब जामीन पण मिळाला..कमाल आहे.
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 Ай бұрын
Most of the Marathi channels should be awarded with Oscar award
@sandeepkadam2130
@sandeepkadam2130 Ай бұрын
याला मस्त घोडा लावला आये जय स्वप्न पाटकर
@nitinbapat9829
@nitinbapat9829 Ай бұрын
अभिनंदन मेधा ताई 🙏👌🌷
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 Ай бұрын
विधानसभा न्यायालय आणि जनतेला संजय राऊत मानतच नाही
@avdhootbhalerao
@avdhootbhalerao Ай бұрын
आता तरी सकाळ चे पात्तळ जुलाब बंद होऊ दे
@manishanagathan2313
@manishanagathan2313 Ай бұрын
Anayji छान व्हिडिओ याना कायम तुरुंगात ठेवायला पाहिजे खूप नीच माणूस आहे noti
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 Ай бұрын
मी अजूनही संजय राऊत आणि डुक्कर यांच्या मेंदूमध्ये फरक करू शकत नाही
@VIJAYRAYMANE
@VIJAYRAYMANE Ай бұрын
खरं म्हणजे ह्या नाॅटीची खिचडी , पत्राचाळ , पाटकर हि प्रकरणे तातडीने मार्गी लावली पाहिजे.
@anandpuranik3038
@anandpuranik3038 Ай бұрын
11 wajta punishment 3 wajta bail. Mera desh Mahan. Khup Pragati honar hya deshachi. Kay lokshahi ahe solid.
@devdattapandit357
@devdattapandit357 Ай бұрын
अनयजी हा मनोरूग्ण तर महाराष्ट्रात कुप्रसिद्ध आहेच...पण याला डोक्यावर घेणाऱ्या वैचारिक छुमछुम सुद्धां आतां स्वतःच्या कुप्रसिद्धीला वाढवत आहेत हें बघून महाराष्ट्र लाजला आहे . 😢
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Ай бұрын
या सरकारने मनावर घेतले असते तर आतापर्यंत डॉ स्वप्ना पाटकर शिवीगाळ प्रकरण तडीस नेले असते, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या माणसाला का पाठीशी घालतात? लाडक्या बहिणीला शिव्या देणाऱ्या माणसाची बाजू का घेत आहेत? हे करण्यापलीकडे आहे
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 Ай бұрын
राऊतांच्या नशिबाने न्यायालय महाराष्ट्रातील होते. त्यामुळे पंधरा दिवसांवर निभावले. गुजरात मधील असते तर दोन वर्षांची शिक्षा आणि खासदारकीवर गंडांतर!
@haribhaukachare5395
@haribhaukachare5395 Ай бұрын
न्यायालय स्वतः हून दखल का घेत नाही.
@anandvakil6147
@anandvakil6147 Ай бұрын
खरं म्हणजे संजय राऊताचे थोबाड फोडण्याची गरज आहे
@vijaykarandikar8748
@vijaykarandikar8748 Ай бұрын
संजय राऊत, पी. चिदंबरम, वगैरे मोठ्या नेत्यांना तुरुंगात काय सुविधा मिळत होत्या, नियमात काय लिहिले आहे यावर आपण एक व्हिडिओ करावा. सामान्य गुन्हेगार, व धनाढ्य किंवा मंत्री गुन्हेगार याना वेगवेगळी वागणूक तुरुंगात दिली जाते का?
@dilipmehta8119
@dilipmehta8119 Ай бұрын
एक माथेफिरू सगळ्या व्यवस्थेला वेठिस कसा धरू शकतो ? हे दुसर्या,तिसर्या, चौथ्या आधारस्तंभाचे दुबळेपणा नाही का ? ज्यांनी जनतेपुढे आदर्श निर्माण करायचा तेच असे का वागतात ?
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 Ай бұрын
पाटकर लई खुश झाली असेल 😮😊😊😊😊😊😊😊
@vasundharak8982
@vasundharak8982 Ай бұрын
Khoop chaan, Khichdi prakarana pan ahe
@niwaspatil4900
@niwaspatil4900 Ай бұрын
न्यायालयाने असा व्यत्यया बद्दल कठोरपणे शिक्षा करावी तर आणी तरच बद्दल होईल.
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
वा वा ऐन निवडणूकीच्या कालावधीत शिक्षा 😂
@adv.tulshidasgole6765
@adv.tulshidasgole6765 Ай бұрын
Some ppl think that there is no law in this country and hence they case they can defame anyone. Now, rest of the ppl will fall in line. Congrats to Sommaiya Couple and their Advocates. Anayji, Thanks for taking up this topic and elaborating the issues involved. Keep it up. ☑
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 7 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 71 МЛН