म्हणजे किती लुटल असेल कोणा ला तरी एवढा पैसा कुठून आला ? हेलिकॉप्टर ने प्रवास करता राव म्हणजे नक्कीच शिवसेना चा साधा तालुका प्रमुख हेलिकॉप्टर घेऊन जातो तर इतर चे काय ?
@harishpawar76092 жыл бұрын
आरे समाजकारण केले आस्ते तर चांगले झाले आसते
@subhashgulhane4842 жыл бұрын
आयुष्यभर समाज कार्य करायचं आहे लग्नाचा टाईम वेळोवेळी येत नसतो फार छान
@mahadevarde47422 жыл бұрын
ED लावा याच्या मागे
@RSVlogs12K2 жыл бұрын
Khupach Chan
@Rahultekale-d8e2 жыл бұрын
कालच गेलो होतो मि हेलीकॉप्टर ने गावा कडे फिरण्या साठी सहज
@rahulkapure6583 Жыл бұрын
👍👍
@kartiklande7162 жыл бұрын
खुप सुंदर रामशेठ जी
@ठाकरेसरकार-श2ठ2 жыл бұрын
जे लोक वाईट कमेंट कर्तेल त्यांची फुल जळाली 😂😂
@prakashfadat79322 жыл бұрын
मोठी कामगिरी वगैरे काही नाही
@banduudhe65642 жыл бұрын
Niec
@gautamhajare84222 жыл бұрын
छान आहे स्वबळावर टम्ही हे कल्पना पूर्ण केली प्रत्येक तरूना मधे स्वकष्टाने स्वप्न पूर्ण करावी
@pravingadade21802 жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी काही तरी वेगळे करा
@nitintheurkar83512 жыл бұрын
बाळा साहेबांनी पुष्प व्रुष्टी केली आलेल शिवसेनाचा का.कर्ता नवी पिढी चा आभिमान वाटतोय....👍
@भास्करशेजुळ2 жыл бұрын
खुप छान
@rajendrathokale98982 жыл бұрын
तुझ्यासारख्या लोकांची राजकारण्यांना खूपच जास्त गरज आहे परंतु नवरदेव नाराज आणि नवरी खुश.
@shriranglokhande62302 жыл бұрын
भावा हाआदर्श घालून देणं मोठेपणानाही
@haribhaumawale95022 жыл бұрын
पैसा भरपूर आहे म्हणून तो ऊधळायचा
@sunilpatil77422 жыл бұрын
Good
@HV-ng1ei2 жыл бұрын
पैशाचा माज आहे
@kirankamble93972 жыл бұрын
आज राज ठाकरे बोलतील
@RDB24b2 жыл бұрын
काही शेतकरी बघा किति श्रीमंत असतात. आणी ह्यांना कर्ज माफी, वीज माफी, टॅक्स नाही. मजा आहे शेतकऱ्यांची. ऐश करतात शिवसैनिक सरकार चे जावई.
@arjunthube63492 жыл бұрын
आनंदानं घेऊन जा पण शेवट पर्यंत आसेच ठेवा
@rohinigujar62272 жыл бұрын
सुखद धक्का???
@someshwarrana85612 жыл бұрын
हे सगळे पैसे लुटून असली काम धंदा करतात लोकांनी
@rajendraharne97742 жыл бұрын
हा प्रवास करण्यासाठी किती खर्च लागला
@mpscb59102 жыл бұрын
किती खर्च आला हेलिकप्टर ला
@suhaskamble50432 жыл бұрын
500रुपय
@santoshhiwale64012 жыл бұрын
😛😛😛
@ravasahebchougule33132 жыл бұрын
शेवटी पत्रकार गुण दाखवतातच.......
@sandiplokhande62992 жыл бұрын
प्रसिद्घि माध्यम झाल हेआता.एवढा पेसा आहेत गरिबांना मदत करायची पण प्रसिद्घि कुठुन मिळणार?
@sureshpatil77852 жыл бұрын
भाऊ तू खरा शेतकरी दिसत नाही. असा काही तरी वेगळं दाखाऊ नको.इतकी श्रीमंती दखाऊ नको .समाजात प्रथा पडते .
तेवढ्या पैशात गरिबांसाठी काही केले असते तर br झालं असत
@नरेंद्रघुगे-झ9ज2 жыл бұрын
👌👌👌👌🙏🏼🙏🏼
@aspirantvishal27082 жыл бұрын
Khup chan reply dila.. Shivsena mhntlyavr report ni question suru kele lgech.. Kiti ha kmipna
@ravasahebchougule33132 жыл бұрын
किती खर्च येतो
@maheshjadhav93722 жыл бұрын
पैसा
@samadhanlondhe37942 жыл бұрын
😂😂😂
@gayatrimohite7022 жыл бұрын
👌👌👌🥰🥰
@ramchandrapatil53682 жыл бұрын
हौशी मंडळी आहेत करून पाहिला तर बरेच आहे
@cryptorevolution7772 жыл бұрын
Tya reporterla de ki dhaklun 😡😡😡Nako tithe pan mediya 😡
@Somnath_19982 жыл бұрын
किती खर्च लागला मला पण असच करायचं आहे
@prajwalwankhade98052 жыл бұрын
पत्रकार कराची पण मजा झाली यामध्ये
@durajisabne89442 жыл бұрын
Patrakarach nasib lay Bhari rao
@madhavawkale90882 жыл бұрын
किती खर्च आला
@devrao37652 жыл бұрын
जगा वेगळ केलं याला थोळ म्हणतात पैदल का आला नाहि ? ते जगा वेगळ होतं हे नाहि मित्रा तुझ्या खुशिसाठि । याला म्हनतात ६०, एकराची पावर ,म्हणुन म्हणतात ज्याच्या घरि वावर त्याले लय पावर चालु दे मित्रा कोणि काहिही म्हणो । जय शिवराय जय जिजाऊ,,,,,,,,
@431kartikchavan72 жыл бұрын
Helicapter....🤣
@sujatabandal74752 жыл бұрын
जगा वेगळे काय आहे
@kiransabale88812 жыл бұрын
कशाच काय अन् आ रिपोर्टर ने heliport च chakkar मारली